बंधुनो आपण सर्वजण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असा.मतदान कोणाला करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. पण सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आहे. शेतकरी संपलेला आहे. हे सत्य आहे
महागाई वाढली बरोबर आहे पण आपण 2लाखाला घेतलेली जमीन 20 लाखाला शिकतोय आणि महागाई वाढली रात्री बार आणि वाईन शॉप वर गर्दी बघा आणि महागाई वाढली देशाला वाचवायचं असेल तर भाजप पाहिजे नाही तर इस्लाम राष्ट्र करायला बसलय पाकिस्तान जगन मुश्किल होईल पारावरचया गप्पा लय सोप्या आहेत
देशात भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही. आत्ता शेतकऱ्याची शेती सरकारने च केली पाहिजे. लाईट चालत नाहीत तर सोलार पॅनल बसवून घे ना सरकारने सबसिडी चालू केली आहे ना.
ज्या दिवशी शहरातील पांढरपेशा वर्गाला शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय दुध - शेतमाल मिळणार नाही तोपर्यंत शेतमालाला भाव मिळणार नाही, अन्यथा डेअरी मालक आणि दलालांची चांदी होत राहील. पणन मंत्रालय महत्वपूर्ण भूमिका बजाऊ शकते परंतू तिथे सर्व अंधार आहे.
हा जो शेतकरी सांगत आहे याच्या अगोदरच्या सरकारने बहुतेक बागेत सोन्याचे झाड लावली वाटतं रेड खाऊ शेतकरी नसतो कोकणातले शेतकरी बघा या लोकांना फक्त आणि फक्त फुकटचं पाहिजे सरकार म्हणजे यांच्या गावचा कामगार वाढतो
तुम्ही आर आर पाटलांच्या मतदारसंघातली कसं देईल संजय पाटलांना एवढं कळतं की आम्हाला
परिवर्तन अटळ आहे 🔥🔥 गुजरातींना हाबाडा देवुया तरच लोकशाही संविधान टिकेल
वारं,वाघा खरं आहे माढा फक्त तुतारी
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे ✉️✉️✉️
आणि इटली वाले ह्याचं काय?
@@tejaslele6986Mitra tujha vadilach lagna jhalyavr tujhi aai tujha gavach nav lavte ka Maher ch ,jaratr logic vapara,
EVM मध्ये घोळ झाला नाही तर विशाल दादा अडीच लाख मतांनी निवडून येणार.
Vishal Patil Dada ❤❤❤
फक्त विशाल दादाच
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
Kel ghya ata
विशाल दादा पाटील फिक्स खासदार
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
Kel ghya ata
संजय काकांना विशाल दादा पाटिल यांचा पारड जड जाणार
विशाल दादा पाटिल विजयी होणार 🎉
विशाल दादा फक्त
इथं फक्त हवा विशाल दादांची
हे ग्रामस्थ खरोखर मनापासून बोलत आहेत प्रतिनिधी निवडणुकीच्या काळातच संपर्कात असतात आणि त्याच काळात दाखवण्यासाठी काही chiller कामे करतात
पारावरच्या चर्चेत छान मांडणी केलेली आहे ग्रे कलरचा शर्ट घातलेला मुलगा छान बोलतो त्याने मुद्दा छान मांडलेला आहे 👌👌❤️❤️
पारावरील चर्चा विशाल दादा निवडून येणार अशी आहे हा विषय तासगाव तालुक्यातील आहे त्यामुळे विशाल पाटलांचे लीड वाढणार
फक्त विशाल दादा पाटील
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
कोणीही स्पष्ट बोलेनात, अशी मुलाखत घेऊ नये,अहो तुम्हाला या तिघांतून कोण योग्य वाटतो, ते स्पष्ट बोलाव, बेधडक बोललं पाहिजे
बंधुनो आपण सर्वजण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असा.मतदान कोणाला करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. पण सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आहे. शेतकरी संपलेला आहे. हे सत्य आहे
शेतकरी यांनी आता भाजपला धडा शिकवा नाहीतर परत पाच वर्षे ओरडत बसाल
विशाल दादाचं जिंकणार
Only Vishal Patil
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
हया मोदी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे (जत वरून प्रतिक्रिया)
विशाल पाटील
ग्रे कलरचा शर्ट घातलेला भावाने योग्य भुमिका मांडली
विशाल दादाच विजय होनार
प्रकाश आंबेडकर ज्यांना सपोट करतील तोच खाजदार होणार
😂😂
he navin aahee jara😂
Only vishal patil
Only Vishal dada patil 💪🏻💪🏻
विशाल पाटील फक्त
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
Only vishal dada
द्राक्ष आली का एक्सपोर्ट वर बंदी घालतय भाजप
✉️Vishal Dada Patil Cha Vijay aso✉️
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
खरं तर ठाकरे यांनी शेतकरी यांचे दोन लाख कर्ज माफ
Only only only Vishal dada yancha vijay honar he nischit aahe 💯❤🎉🎉🎉🎉
यंदा सांगलीकरांनी ठरवलं आहे तरुण, उमद्या पोराला उमेदवारी देऊन सांगलीचा आवाज संसदेत उठवण्यासाठी विशाल पाटील यांना निवडून द्यायचं आहे.
पत्रकारिता असावी तर अशी... सत्य व वास्तव परिस्थिती मांडली
Only Vishal 🎉
Vishal Dada patil one way ❤
Only Vishal dada Patil win
संजयकाका पाटील खासदार हॅट्रिक होणार निवडुन येणार60000लीड😊
सर्व सामान्य मतदारांनी हातात घेतली आहे निवडणूक
Only विशाल दादा पाटील ❤❤🎉🎉
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
कोणाला 4 जुनची झलक बागायची असलं तर बगुन घ्या 1 विशाल पाटील 2 काका 3पैलवान
Vishal Patil 🎉
शेतकरी प्रश्न आहेत... स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे ❤
Fixed khasdar Vishal dada 🔥🔥❤️❤️
50000 हजार पेक्षा 20000 हजार सबसिडी द्या पण regular द्या
Vishal patil
Only vishal 😅😊
Vishal dada patil 🎉🎉
विशाल दादा आले तर भाजप मध्येच जाणार आहेत कारण पंतप्रधान मोदीच होणार आहे
Vishal
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
ओन्ली विशाल दादा
Vishal Patil
Vishal pati 🎉🎉🎉
Vishal dada...❤
वार फक्त संजयकाका पाटील यांचं 🔥
Vishal dada
महागाई वाढली बरोबर आहे पण आपण 2लाखाला घेतलेली जमीन 20 लाखाला शिकतोय आणि महागाई वाढली रात्री बार आणि वाईन शॉप वर गर्दी बघा आणि महागाई वाढली देशाला वाचवायचं असेल तर भाजप पाहिजे नाही तर इस्लाम राष्ट्र करायला बसलय पाकिस्तान जगन मुश्किल होईल पारावरचया गप्पा लय सोप्या आहेत
Vishal dada patil...
जनतेने हातात निवडणूक घेतली आहे
सगळे भारी 😢😮😂
सांगली चे खासदार याचे होम ग्राउंड वरील प्रतिक्रीरीया
Only palwan
✉️
मोदी होईनातर टोपी शिवून तयार रहा
🔥🔥🔥🔥🔥💥
✉️✉️✉️
Vishal dada Patil
✉️✉️✉️✉️✉️
Vishal patil dada
विशाल पाटील काँग्रेस चे मतदान घेऊन निवडून आल्यास भाजप ला पाठिंबा देणार आहे फिक्स लिहून घ्या
BJP hatav Bharat bachav
आजोबांच्या वारशा वर मत मागून विकास होत नसतो. संजय काका आणि मोदीच विज्यी होणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
😂😂😂
ब्रँड संजय काका पाटील 🙏
देशात भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही.
आत्ता शेतकऱ्याची शेती सरकारने च केली पाहिजे.
लाईट चालत नाहीत तर सोलार पॅनल बसवून घे ना सरकारने सबसिडी चालू केली आहे ना.
गुलाम 🥚 भक्त. भाजपा हटाव देश बचाव. अबकी बार रंगा बिल्ला तडीपार
ज्या दिवशी शहरातील पांढरपेशा वर्गाला शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय दुध - शेतमाल मिळणार नाही तोपर्यंत शेतमालाला भाव मिळणार नाही, अन्यथा डेअरी मालक आणि दलालांची चांदी होत राहील. पणन मंत्रालय महत्वपूर्ण भूमिका बजाऊ शकते परंतू तिथे सर्व अंधार आहे.
सांगलीचा ढाण्या वाघ संजय काका🤜🤜🤜🤜🤜🤜
गेल्या ६० वर्षात काय पोचले नाही तेव्हा आता काय मिळणार
बस की आत्ता bjp ला पण 10 वर्ष मिळालेनं तुमी तर काय केला कोन काही करत नाहीं नुसता आमीच बंडायचं आहे
मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे, फक्त देशाचा विचार करा 🙏
लोकल प्रश्न आमदार, नगरसेवक, ग्रामपंचायत ला
सांगली जिल्हा हा पुरोगामी विचार धारेचा आहे त्यामुळे महाविकास आघाडी येणार
हा जो शेतकरी सांगत आहे याच्या अगोदरच्या सरकारने बहुतेक बागेत सोन्याचे झाड लावली वाटतं रेड खाऊ शेतकरी नसतो कोकणातले शेतकरी बघा या लोकांना फक्त आणि फक्त फुकटचं पाहिजे सरकार म्हणजे यांच्या गावचा कामगार वाढतो
सांगलीत फक्त संजय काका पाटील 👍👍
He sagale RR patil samrthak ahet ,Aminon deto hebala Rohit patalala ,Ghya kel matdan mg Vidhansabhela
BJP
सांगलीत फक्त संजय काका पाटीलांची हवा, बाकी घरी जावा.... येऊन येऊन येणार कोण संजय काकांच्या शिवाय हायच कोण 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Hay sagle Rohit che samrat ak ahet
उद्धव साहेबांनी कर्जमाफी दिली होती
Only BJP
Bjp hatao
चुकीच्या प्रतिक्रिया...
खाजदारच काम काय आहे ते समजायला पाहिजे..
नमो नमो
Sanjay kaka ch 100% tehi 100000
60 वर्ष काँग्रेस चे खाजदार पाठवले म्हणून ही परिस्थिती आहे..
Bjp pada
विशाल दादा फक्त
विशाल पाटील
✉️
Vishal dada
Vishal dada