किती छान व्हिडीओ आहे खरंच ह्या आज्जी वेड्या नाहीत तर त्यांना वेडे म्हणणारे वेडे आहेत खरं तर, शिक्षण नसताना ही किती छान विचार, आज्जी रडायला लागल्या आणि अचानक माझे पण डोळे भरून आले. स्वामी सुखी ठेवा त्या आज्जीला 🙏
स्वामी म्हणतात- भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे .सेवा करा, सेवेकरी व्हा, माणूस जपा माणूस शिका, कारण परमेश्वर हा माणसातच आहे शेवटी❤🙌 परमेश्वर कोणत्या रूपात असेल हे सांगता येऊ शकत नाही त्यामुळे कर्म चांगले ठेवा माणुसकी ठेवा माणूस जपा 🥺🥰💯🙏

Ajichy v4 ani maze v4 khup sarkhe ahet tai ajichya rupat Swami maulich bolt hote as vatte
Shree Swami Samarth❤
khup chan didi.....tula khrch dev bhetla❤
हृदयस्पर्शी वाक्य आहेत आजीचे 🥹
Khara ahe saral vaglyvar dev pariksha baghato
श्री स्वामी समर्थ ताई 😊
छान ताई 👌
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ ❤❤
Shree swami samrth 🙏🙏
Hi tai tuze video khup chan astat aatach mi insta varchi video bagitl ❤mardachi mla tuza dans khup aavdla ❤❤love u tai
Thanka 😊