माझ्या घरात मीच पाहुणा असल्या सारखं वाटतं, सासू काही घर सोडेना. डोकच बंद पडलं, काय करावं सूचेना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 27

  • @hemantwaghamare8234
    @hemantwaghamare8234 Год назад +1

    Every where same problem ,people should know elder people problem you should support them...thanks good video.

  • @hemantwaghamare8234
    @hemantwaghamare8234 Год назад +1

    I feel very bad,and realy I became emotional and upset..thank you sakha Rajorlar

  • @roshnibhagat7926
    @roshnibhagat7926 2 года назад +1

    Khupach chan vedio aahe, atishay bavnik vedio aahe, sarv kalakaranche kam uttam aahe,. ,,👌👌👌👌👌

  • @drsawle
    @drsawle 2 года назад +1

    खूप छान कथानक.सर्व कलाकारांनी खूपच चांगले काम केले आहे.विशेषतः मुलीची भूमिका खूपच छान केली.डोळ्यात अक्षरशः पाणी आले.टीव्ही वरील मराठी कलाकारांच्या तुलनेत आपले कलाकार कुठेच कमी नाहीत. आपल्या मालिकांमधून समाजासाठी चांगला संदेश आपण देत आहात.आपणास खूप खूप शुभेच्छा.

    • @alkapacharne272
      @alkapacharne272 2 года назад +1

      खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ बनवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही सगळे सर्व ज्येष्ठ नागरिक खुश आहोत आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे

  • @sushantrajnor5018
    @sushantrajnor5018 2 года назад +1

    💯वास्तविक जीवन आणि समस्या.....बरोबर विचार मांडले आहे💯

  • @ujanaujana9976
    @ujanaujana9976 2 года назад +3

    खूप छान कलाकारांचे काम पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.. 🙏👌👍

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 2 года назад +1

    खूप छान

  • @vishalpande1987
    @vishalpande1987 2 года назад +3

    अतिशय उत्तम कथानक , खूपच इमोशनल आणि आणि नवीन पिढीला शिकवणं देणार व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌super dupper hits....👌👌👌सखाराज सर यांनी उत्तम दिग्दर्शन केलं आहे...👍👍👍👍

  • @Marathient
    @Marathient 2 года назад +1

    खूपच छान झाला व्हिडिओ अतिशय भावनिक होता बघताना अगदी रडू आलं ...👍👍👌👌

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 2 года назад

    खूप छान एपिसोड.

  • @raghunathshinde6166
    @raghunathshinde6166 2 года назад

    खुप छान हिडीवे

  • @namdevbarude9745
    @namdevbarude9745 2 года назад

    Jabardast no 1🇮🇳🇮🇳🙏🙏👌👌✌

  • @publicdialoguegroup3079
    @publicdialoguegroup3079 2 года назад

    Khup chan , it is emotional vidio
    Every artists have done extra ordinary acting

  • @arunbhakade6300
    @arunbhakade6300 2 года назад

    Very nice

  • @nilimazakar7724
    @nilimazakar7724 2 года назад

    अतिशय सुंदर कथानक 👌👌आई कधीही मुलावर किंवा मुलीवर अवलंबून असू नये अस वाटत असत परंतु दोघांनी एकत्र मिळून आपली आई असो वा सासू दोघांची काळजी सारखीच घ्यावी ☺हे video तून दाखवण्याचा प्रयन्त अतिशय छान👍

  • @poojathorat8479
    @poojathorat8479 2 года назад

    Mi pn 1 ti ch ahe mla bhau bahin nahi mla radu aal..kharch khup chhan katha ahe..

  • @balunikole9308
    @balunikole9308 2 года назад

  • @samadhankamble7489
    @samadhankamble7489 2 года назад

    Sir tumcha number send kra delete zala mazyakdun