Shravant Shivlilamrut Parayn Kelyane Chamatakar|KA3|
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- श्रावण शिवलीलामृत पारायण कसे करावे लाभ काय | Shravant Shivlilamrut Parayn Kelyane Chamatakar
#shivlilamrut #shivlilamrutparayan #shivlilamrutkasekarave #shivlilamrutparayankasekarave #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/c...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com
शिवलीलामृत पारायण करण्यासाठी नियम कड्क नाहीत,आणि मंदिरात नाही गेलं तरी चालत, फक्त ते मनापासून करायचं एवढच,कारण माझा शंकर भोळा सांब आहे त्याला मनापासून हाक मारली की धावत येतो ❤🙏🙏🔱🔱
नमः पार्वती पतेय शिव हर हर महादेव
ओंम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय
हर् हर् महादेव ।
हर हर महादेव 🌎🙏🙏🙏❤❤❤❤❤
ओम नमः शिवाय हर हर महादेव
Om नमः शिवाय 🙏🙏
बाराही महीने पारायण केल तर काय होईल कारण ताई मी 2001 पासून रोज न चुकता शिवलीला अमृत वाचते फक्त 5 दिवस अड़चन असेल तर नाही वाचत 🙏🙏
Khup chhan mahiti dili🙏🏻
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओम नमः शिवाय हर हर महादेव
Shree swami samarth 🙏 ♥ om nam shivay 🙏 🌺
Om namah shivaya
Shree Swami samarth
खुप छान माहिती दिली आहे
Shree shivay namastute.
Om namha shivay🙏🙏
Tysm 🙏
Har har Mahadev
खूप छान माहिती
Khup chagle Anubhav yetat Har Har Mahadev
फक्त श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करु शकतो का
Modek om mnamh shiva y
🙏👌
🕉🕉🙏🙏
Pach somvarich 3:3 adhyay kele tr chalel ka
Tai 16 somvar vishy mahiti sanga
Me dr vrshi paramount kerte khupch chan vatete
Pregnancy madey karave ka
7th mahinya prynt chalte Tai tya nntr nahi to kru shkta 😊😊
Ho chalty
Pregnancy madhi barchyshy mahila mahadev chye manderat nahi jat
ताई तू fkt read kr मनोभावे ते अध्याय छान अनुभव येतात
Me tr 9 month vachala
हे फक्त सोमवारी च करायचं का
Ho
मी पण शिवलीलामृत वाचते पण मी ते तीन ते संध्याकाळी 5 पर्यंत वाजते हे बरोबर वेळ आहे का
एका दिवसात पारायण केलेले चालते का
Divsbhar upvas karav ka
शिवलीलामृत हे पुस्तक कुठे मिळेल. मार्केट कुठे आहे.
कोणत्याही book store मध्ये मिळेल. किंवा एखादं मोठ मंदिर जिथे ग्रंथ भांडार असतो तिथे मिळेल.
आस काही नाही आपल्या सोयीनुसार केले तरी चालते
शिवलिलाअमत. मराठी. वाचलं. कि चालत
ओम नम शिवाय
खूप छान माहिती दिली आहे