"शिवलीलामृत" ग्रंथ वाचन व पारायण नियम,पथ्य इत्यादी विधी चे संपूर्ण मार्गदर्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Комментарии • 113

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 9 месяцев назад +3

    जय जगदंब गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 месяцев назад +1

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश

  • @sanjaywarankar2580
    @sanjaywarankar2580 Год назад +3

    जय जगदंब गुरुजी। 🙏🏻🙏🏻🙏🏻
    नमो आदेश गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jetobadhumal9700
    @jetobadhumal9700 Год назад

    धन्यवाद गुरुजी महत्वाची उपयुक्त माहिती दिली 🌿🌿🌿🌿🌿🌼🌼🌼🌼🌼🙏🙏🙏

  • @AnilMalekar-p4e
    @AnilMalekar-p4e Год назад +2

    सर तुम्ही सांगितले फार उत्तम

  • @guravdinesh
    @guravdinesh Год назад

    जय जगदंब 🙏 जय मल्हार 🙏🙏
    खूप छान माहिती मिळाली तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन नुसार मी ही शिवलीलामृत पारायण सुरु करत आहे.

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Год назад

    जय जगदंब सर खूप उपयुक्त माहिती दिली आहे 🙏

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 5 месяцев назад +1

    ॐ नमः शिवाय

  • @YogitaBadhe-s8b
    @YogitaBadhe-s8b 2 месяца назад +1

    धन्यवाद गुरुजी.. खूप छान माहिती सांगितली तुम्ही.

  • @sarikadivkar898
    @sarikadivkar898 Год назад +5

    जय जगदंबे गुरुजी आज तुम्ही जे सांगितलं आहे ते मी गेल्या सोमवारी शिव अमृत वाचत आहे माझं मनात होते की ग्रंथ कशे वाचायचं ते तुम्ही सांगितेल धन्यवाद गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +4

      धन्यवाद,जय जगदंब

    • @vinodparakh3804
      @vinodparakh3804 2 месяца назад

      Guruji me shivlila amrut vachtoy sagle adhyay ekach divashi vachto but me uthat nhi n kahi khat pit pn nhi nirankar karto mg arti zali ki 1 glass dudh gheto fakt mg ratri 8 la Jevan krto tr chalte ka

  • @dishaanandijivnachi5004
    @dishaanandijivnachi5004 Год назад

    जय जगदंब 🙏 गुरुजी अतिशय महत्वाची आणि अति मोलाची अशी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Год назад

    गुरूजी खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश

  • @sagarwakode7019
    @sagarwakode7019 Год назад +3

    खूप छान माहिती गुरु

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 Год назад

    जय मल्हार देवा 🙏🙏🙏 मी काल रविवार पासून साधना चालू केली आहे पण मला पहिल्याच दिवशी एवढा मोठा साक्षात्कार झाला आहे गुरुदेवा तुमच्यामुळे एवढं भाग्य मला लाभलं धन्यवाद गुरुदेवा,, शतशत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 Год назад

    खूप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌

  • @kumudinisurve4279
    @kumudinisurve4279 2 месяца назад

    खुप छान माहीती दीलीत सर धन्यवाद🙏

  • @Durgesh_gaming14
    @Durgesh_gaming14 2 месяца назад

    खूपच सुंदर माहिती दिली गुरू खूप खूप आभार

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 Год назад +4

    जय जगदंब गुरूजी

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Год назад

    //जय जगदंब जगदंब जगदंब गुरुजी//
    फारच छान माहिती दिली गुरू

  • @ravindradolas8880
    @ravindradolas8880 Год назад +2

    Jay jagdambe guruji

  • @YogeshRamgunde-tq9zh
    @YogeshRamgunde-tq9zh 9 месяцев назад

    जय जगदंब गुरुजी
    खूप छ्यान माहिती गुरुजी तुम्ही सांगितलीली माहिती लवकर समजते. आणी लक्ष्यात पण राहते .

  • @ganpat9337
    @ganpat9337 Год назад +3

    जय जगदंब नमो आदेश सद्गुरू

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Год назад

    जय जगदंब गुरुजी सुंदर माहिती सांगितली

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 Год назад +2

    जय। जगदंबा। गुरुजी। खुप। छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @amolwakode1580
    @amolwakode1580 Год назад

    Ekdum zakkas mahiti dili Dada tumi😊

  • @satyawankumbhar5084
    @satyawankumbhar5084 Год назад +2

    जय जगदंब गुरुजी❤❤

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 Год назад +2

    जय जगदंब 🙏🙏

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 2 месяца назад

    🙏 omnmo 🙏 shivay 🙏

  • @dattasasane6695
    @dattasasane6695 Год назад

    🙏 sir khup chan margdhrshan kele😊

  • @SeemaChavan-ie2hz
    @SeemaChavan-ie2hz 2 месяца назад

    Khup khup chan guruji

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Год назад +1

    जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुजी अतिशय महत्त्वाची माहिती धन्यवाद जय आदिशक्ती

  • @swativadar1781
    @swativadar1781 Год назад +2

    जय जगदंब

  • @MANOJKASHIKAR777
    @MANOJKASHIKAR777 Год назад +2

    🚩‼️जय जगदंब ‼️🚩

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 Год назад

    जय मल्हार देवा 🙏🙏🙏

  • @LataDalvi-j5v
    @LataDalvi-j5v 2 месяца назад

    नमस्कार सर जय जंगदंब

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Год назад

    वा अतिशय सुंदर जय जगदंब

  • @kishorilande8931
    @kishorilande8931 11 месяцев назад

    Jay gurudev

    • @rajeshreegaikwad4189
      @rajeshreegaikwad4189 9 месяцев назад

      Sir khupach chan mahiti sangital Namo Aadesn jai jagdamb

  • @smitawadnere9703
    @smitawadnere9703 2 месяца назад

    Dhanyawad

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 2 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉

  • @fartade
    @fartade 2 месяца назад

    मी तूम्हाला गुरु मानते, आणि तुमचे ऐकते.

  • @rajshridhanait2111
    @rajshridhanait2111 2 месяца назад

    खूप छान माहीती गुरूजी...रुद्र अभिषेक कसा करावा घरी...

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Год назад +2

    मसत

  • @sandeshbhagade8081
    @sandeshbhagade8081 2 месяца назад

    🙏🌺

  • @SanjaySawant-ru6wb
    @SanjaySawant-ru6wb Месяц назад

    Neber. Sms

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Год назад

    Jay jagdamb guruji navnath parayan chi mahiti sanga

  • @monikachoudhari5875
    @monikachoudhari5875 2 месяца назад

    Shivleelamrut parayan krt astana upwas karava lagto as mhantat

  • @Varsh-t5z
    @Varsh-t5z Год назад

    सॉरी

  • @NirmalaThakur-h1q
    @NirmalaThakur-h1q 2 месяца назад

    शिवलीलामृत कथा वाचताना पूजा मांडणे गरजेचे आहे का

  • @engalehanmant1498
    @engalehanmant1498 2 месяца назад

    सर मी सात दिवसाच्या पारायणाचा संकल्प केला आहे तसेच मी शनिवारी 14 अध्याय वाचल्यावर रविवारी साठी 15 वा अध्याय ठेवले असं चालतं का

  • @vanitagaikawad6006
    @vanitagaikawad6006 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shitaldevkule3079
    @shitaldevkule3079 3 месяца назад

    Sir 7 divsach parayan thevl tr lavlela diwa ha 7 disch launch thevyach ka

  • @SeemaChavan-ie2hz
    @SeemaChavan-ie2hz 2 месяца назад

    😮

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Год назад

    Shivling chi roj pooja karayachi ahe ka

  • @DilipWaghmare-wo4fu
    @DilipWaghmare-wo4fu 11 месяцев назад

    गुरुजी सोळा सोमवार हे व्रत कसे करावे व उद्यापन कसे करावे

  • @yogitapathak9133
    @yogitapathak9133 Год назад

    आज नागपंचमी आहे गुरुजी नाग अस्त्रा बद्दल माहिती सांगा

  • @ashwinimane6308
    @ashwinimane6308 Год назад

    आसन म्हणून घोंगडे वापरू शकतो का गुरूजी सागा

  • @ssjadhav4690
    @ssjadhav4690 2 месяца назад

    मी गरोदर आहे मी शिवलीलीअमृत वाचू ईछिते

  • @shubhangidal4748
    @shubhangidal4748 Год назад +2

    मला. पण. नाही भेट ला. आई अंबाबाईच मंत्र. पण. तुम्ही. खुप. लांब राहाता. मला काही ञास. नाही मी. खुप आई अंबाबाईची. सेवा. करती. तुम्ही. मला पहिले. भेट य. हवे होता.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +1

      7385867468
      या मोबाईल नंबर वरती दुर्गेश नावाचा माझा शिष्य तुम्हांला माझ्या भेटीची तारीख देईलएकदा उपासना शिबिराला येऊन जावे,त्यामध्ये भेटण्यासाठी वेगळा वेळ सुध्दा देण्यात येईल

  • @nutanjujgar9229
    @nutanjujgar9229 4 месяца назад

    मोबाईल वर वाचले तर चालेल का ग्रंथ वाचावा

  • @khandukshirsagar3848
    @khandukshirsagar3848 Год назад

    गुरुजी नवनाथ भक्तीसार पारायण करताना ब्रहामच्यार च पाळावे का

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Год назад

    Navnath parayanachi mahiti sanga

  • @shreyasutar2174
    @shreyasutar2174 Год назад

    दादा हे शिवलीलामृत पारायण फक्त श्रावण महिन्यातच करतात का मला करायचं आहे पण माझ्याकडे पोथी नाही आहे नंतर केलं तर चालेल दादा प्लिज riple द्या

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Год назад

    Maz dev ghR pachim dishela ahe mag kas karu sanga

  • @premadhav7640
    @premadhav7640 Год назад

    Very nice 👌👌👌🙏🙏👌

  • @pushpalokhande952
    @pushpalokhande952 Год назад

    शहरात दुध पिशवीतून येत असेल तर काय करावे

  • @Allrounder-by1tp
    @Allrounder-by1tp 2 месяца назад

    कोणत्या वेळेत वाचावे?

  • @anujadeshmane9704
    @anujadeshmane9704 7 месяцев назад

    सायंकाळी किती वाजता पारायणास बसावे सांगाल का ?

  • @dhirajghadage8772
    @dhirajghadage8772 Год назад +2

    दादा औंध च्या यमाई चा भाग बनवताना साखरंगड निवासिनी अंबाबाई विषयी पण मार्गदर्शन करावे दोन्ही देवी बहिणी आहेत पण मनासारखे उत्तर मिळत नाही

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +2

      हो,मी जेव्हा येमाई ची मालीका बनवेल तेव्हा सर्व माहिती सखोल देईल

    • @dhirajghadage8772
      @dhirajghadage8772 Год назад

      @@jagdambadevisansthan धन्यवाद दादा🙏

  • @माझीलखाबाई

    मला 16 सोमवार च व्रत सांगा कसं करायचं

  • @Varsh-t5z
    @Varsh-t5z Год назад

    🎉 कलर्स विसर्जन केव्हा करावे.🎉

  • @ssjadhav4690
    @ssjadhav4690 2 месяца назад

    चालेल का

  • @NikhilCharwekar-ge7nk
    @NikhilCharwekar-ge7nk 9 месяцев назад

    शिवलीलामृत पारायण मंदिरात केले तर रोज 2 अध्याय वाचून घरी आणू शकतो का.. कारण मंदिरात तशी सोय नसते...

    • @rkpatil954
      @rkpatil954 Месяц назад

      Anu shkto ghari vachala tri chalto

  • @Varsh-t5z
    @Varsh-t5z Год назад +1

    कलश अस लिहायला हव होत.

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Год назад +2

    सर खुर्चीवर बसून केले तर चालेल का कारण सर मला जास्त वेळ खाली बसता येत नाही म्हणून विचारत आहे सर जयजगंदब सर 🙏🙏🙏⚘⚘

  • @nirmalvairale2132
    @nirmalvairale2132 7 месяцев назад

    ओम नमः शिवाय

  • @sagarwakode7019
    @sagarwakode7019 Год назад +2

    जय जगदंबा गुरु 🙏🙏🙏🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरूजी

  • @ketanmore4974
    @ketanmore4974 Год назад +2

    जय जगदंब 🙏🙏

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 Год назад +2

    जय जगदंबा

  • @vijaychorge1223
    @vijaychorge1223 Год назад

    Jay jagdamb guruji

  • @Pooja-d1l4i
    @Pooja-d1l4i 6 месяцев назад

    जय जगदंब गुरुजी ,🙏🙏🙏नमो

  • @kailaskharde6907
    @kailaskharde6907 Год назад +2

    जय जगदंब गुरुजी 🚩🙏

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik Год назад

    जय जगदंब गुरुजी

  • @snehadandavate9294
    @snehadandavate9294 Год назад

    जय जगदंब

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 6 месяцев назад

    जय जगदंब गुरूजी

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 Год назад

    जय जगदंब 🙏