Kashmir Vlog l काश्मीर टूर - Part One l सोनमर्ग पहेलगाम चंदनवाडी बेताब व्हॅली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Kashmir Vlog l काश्मीर टूर - Part One l सोनमर्ग पहेलगाम चंदनवाडी बेताब व्हॅली
    #काश्मीर
    #Kashmir
    #सोनमार्ग काश्मीर
    #पहेलगाम काश्मीर
    #चंदनवाडी काश्मीर
    #Chananwadi Pahalgam
    #manatlya goshti
    #smitasathyedixit Smita
    #kashmir trip
    #betab valley
    #kashmir visit
    1एप्रिल ला आम्ही veena world मधून काश्मीर टूर केली.याचवेळी गेल्यामुळे बर्फ बघायला मिळाला शिवाय snow fall ही बघायला मिळालं.tulip garden तर ओपन झालेलीच होती.या व्हिडिओ part one मधे sonmarg pahelgam chandawadi betab valley पहायला मिळेल तर part two मधे श्रीनगर gulmarg gandola tulip garden पहायला मिळेल.
    Part one कसा वाटला ते कृपया कमेंट करून सांगा .

Комментарии • 26

  • @sheelakumar784
    @sheelakumar784 5 месяцев назад

    Smita well done
    Seeing this video all will feel a must go to Kashmir

  • @chhayaparadhi3660
    @chhayaparadhi3660 4 месяца назад

    काश्मिर खुपच छान आहे मॅडम आम्ही पण १ ते७ एप्रिलला कश्मिर मध्येच
    होतो

  • @medha430
    @medha430 5 месяцев назад

    सुंदरच
    तुम्ही खूप efforts घेऊन केला आहे video ❤

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 4 месяца назад

    हाय स्मिता,काश्मीर तू 1 तारीखला जाऊन आलीस मी 11एप्रिल ते 16 एप्रिल ला जाऊन आले ट्युलिप गार्डन आणि शिकार राईड एन्जॉय केले पण तुला dance करताना पाहून मला खूप मस्त वाटले मलाही असे फोटो काढायला आवडतात
    मी तुझ्याच वयाची आहे म्हणून एकेरी म्हटले तुझा उत्साह आणि आनंद मनाला उभारी आणणारा आहे मस्त❤❤❤❤ 🎉🎉❤❤

  • @dd232011
    @dd232011 5 месяцев назад

    Superb video mam… my parents were there with u in this trip..

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 5 месяцев назад

    खूपच छान काश्मीर बघून मस्त गार वाटल.

  • @sunandalokare1211
    @sunandalokare1211 5 месяцев назад

    मस्त झालाय video, परत काश्मीर ला गेल्यासारख वाटलं 🎉

  • @deepajadhav5659
    @deepajadhav5659 5 месяцев назад

    Mast घर बसल्या काश्मीर दर्शन ❤

  • @minakship6226
    @minakship6226 5 месяцев назад +1

    Video .khup Mast zala aahe. Beautiful narration. ❤😊

  • @rajashrideshpande4185
    @rajashrideshpande4185 5 месяцев назад

    Kashmir photos mast.video chan

  • @savitadamle8508
    @savitadamle8508 5 месяцев назад

    वाह वा फारच छान. बर्फ बघुन गार गार वाटले.

  • @alkapachore879
    @alkapachore879 5 месяцев назад

    छान संजू काश्मीर घर बसल्या बघायला मिळाले.😂व्हिडिओ सुंदर झालाय.

  • @nikhilanarvekar9979
    @nikhilanarvekar9979 5 месяцев назад

    खूप सुंदर

  • @Shilpamalandkar12345
    @Shilpamalandkar12345 5 месяцев назад

    काश्मीरचा बर्फ बघून मला तर बाई सर्दीच झाली. मग अजून न आलेली सफरचंद खाल्ले. आता जरा बरे वाटू लागले. फारच छान वाटले. आम्ही आता तुमच्या वर्णन ऐकूनच समाधान पावणार. थँक्यू बर का सविस्तर वर्णना बद्दल

  • @rashmipowar450
    @rashmipowar450 5 месяцев назад

    जन्नत का नजरा...खूपच सुंदर सैर घडवलीस संजू....अगली सैर की इंतजार में.....❤

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 5 месяцев назад

    Nostalgic vlog...Enjoied with U...waiting next ❤

  • @nilimawayakule8872
    @nilimawayakule8872 4 месяца назад

    कोणत्या टूर सोबत गेले होते.

  • @MeenalVyawahare
    @MeenalVyawahare 5 месяцев назад

    Wonderful Vlog Smita. It's very nostalgic....nice to see ourselves in some shots. You are so creative....hats off to you....
    Thank you so much....🎉❤