यू ट्यूब किंवा इतर ठिकाणी इतकी छान आणि पूर्ण माहिती देणारे फार कमी लोक आहे - खास करून व्यावसायिक लोक. आपण त्यातलेच एक आहात. धन्यवाद ताई आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🙏
ताई खुप खुप धन्यवाद खुप चांगली माहिती दिली असाच एक व्हिडिओ करून आवळा गुलकंद कसा करायचा ते सांगा आणि एक किलो आणि दहा किलोचे प्रमाण सांगा म्हणजे घरगुती आणि व्यवसायीक दोघांनाही तयार करता येईल पुनश्च एकदा धन्यवाद
Khup sudar ani ekdam clear ashi mahiti dili kaku tumhi…mi ha business karanar ahe chalu…so mala khup help jhali tumchya hya video mule🙏🏻😊…thxx..fakt mala ek question hota ki hyachi life kiti divas aste ..kiti divas changle rahtat he..?
यू ट्यूब किंवा इतर ठिकाणी इतकी छान आणि पूर्ण माहिती देणारे फार कमी लोक आहे - खास करून व्यावसायिक लोक.
आपण त्यातलेच एक आहात.
धन्यवाद ताई आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🙏
आपण केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल आणि तुमच्या शुभेच्छांबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
t.
T
खरंच खूप छान माहिती दिली ताई
खूप च छान रेसीपी व सांगितले हि सोप्या पद्धतीने धन्यवाद
खूप छान ताई,प्रामाणिकपणे तुम्ही सर्व छान माहिती दिलीत
खुप आभार, तुम्ही व्हिडिओ बरकाईने पहिला त्याबद्दल आभार
खुपच छान आहे तुम्ही छान सांगितले त्या बद्दल धन्यवाद
😊🙏
खूप छान ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली सोप्या भाषेत आणि सोप्या कृतीमध्ये
आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
मी सुद्धा मोठ्या प्रमाणात आवळा कँडी बनवते तुम्ही खूपच सुंदर आवळा कँडी बनवता I like it
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 😊
Amla jaggery chatpatit candy cha rate baddal sangu shakal ka plz.
खूप छान रेसिपी आणि रेसिपी करण्याची पद्धत सोपी व स्वच्छतेची काळजी घेऊन केलेली...खूप छान👏👏
धन्यवाद माझी रेसीपी एवढी व्यवस्थित पहिल्या बद्दल 🙏
तुम्च्या व्यवसायाची भरभराट होवो 👌🌹
योग्य वेळेस रेसिपी दाखवली, खूप छान माहितीपूर्ण विडिओ.
धन्यवाद 👍
Khup chhan mahiti dilit tyabaddal khup khup dhanyawad sakhareaivji gul vapru shakto ka
आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद आपण साखरे ऐवजी त्यामध्ये गूळही वापरू शकतो😊🙏
काकी मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी आवळा कँडी केली आणि खूप मस्त झाली thank you काकी
🙏🏻🙏🏻
फारच छान... खूप मेहनत घेता... चांगले फळ मिळणारच....
तुम्ही केलेल्या एवढ्या छान कमेंट बद्दल खरच मनापासून धन्यवाद 😊🙏
ताई,आपण खूप छान आवळा कॅन्डी रेसिपी दाखवली. आपलं मनःपूर्वक धन्यवाद 🙏👍🎉👌
आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
खूप खूप छान अतिशय छान समजून सांगीतले आहे
एका किलोचे माप सांगीतले असते तर बरं झालं असतं.
Plz check description box
ताई नमस्कार...
फार छान माहिती दिलीत....मी पण छोटा व्यावसायिक आहे....छान उपक्रम
Ek no taai Khup Ch Chan.. Kharch Khup mehanti aahat...
Aani tumchi swachata Pan Khup Ch aavdli
Tai tumhi annapurna aahat ani mothya manani tumcha receip n tyache praman sangat ahat
खुप धन्यवाद, तुम्हाला माझ्या रिसिपे अवडतात छान वाटलं, तुमची कमेंट बऱ्याच व्हिडिओ ला असते,त्याबद्दल आभार
खूप छान दाखविले आवळा कँडी धन्यवाद ताई
khup chan...uralelya pakapasun sarbat banavata yete
खूप छान. तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद.🙏🙏
धन्यवाद😊🙏
ताई खुपच सोपी पद्धत सांगितलीत तुम्ही , खुपच छान...👌👌
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
Kharach khupch chan sangitlya VA dakhalya badle khup khup dhanyawad. 👌👍🤗
माझ्या रेसिपी पहिली त्या बद्दल आभारी आहे 🙏
वा किती छान दाखवलं व्यवस्थित खूप मेहनती आहात हो ताई तुम्ही 👍👌👌
P0
खुपच छान पद्धत आहे तुमची बनवण्याची 👌👌
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार 😊
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप खूप छान बघून खावी लगेच असे वाटते
खूप छान बनवलीत कँन्डी फक्त हिन्डालियम ऐवजी स्टील भांडी वापरली असती तर आरोग्य दृष्टय़ा अजून छान झालं असतं.
खूपच छान तुमचे सर्व पदार्थ छान असतात
खुपच छान सुंदर रेसिपी आहे ताई . धन्यवाद 👍👍
धन्यवाद माझ्या रेसिपी पहिल्या बदल
आगदी पर्फेक्ट छान माहिती मिळाली
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊
Khup chan paddathtine dakhavli.Dhanyawad tai.
खूपच छान सांगितली रेसिपी ताई तुम्ही
एकच नंबर माहिती सांगितली काकू😊
खुप छान माहिती दिली खुपच धन्यवाद 🙏
Khup cchan an khup soppi pddht aahe thankyou.
बेटा...मी तुझी प्रत्येक रेसिपी बघते...तू खूप सोप्या पद्धतीने सांगते...मी तुझ्या पद्धतीने चिरोटे सुध्धा करून बघितले...छान जमले....धन्यवाद....🙏🙏
5
Good information on Amla candy. Thanks Maam. 👏
Thanks 😊🙏
खूपच छान ताई,अशी माहिती द्यायला खूप मोठं मन लागतं.मनपूर्वक धन्यवाद🙏🙏
Tai tumhi Sagle evdh karun pn fresh asta.. Great.. Ashach raha kayam.. 👍👍🙏
😊खूप खूप आभारी आहे 🙏
Khupach sunder .👌👌Mi same process karte .pan mith aani pithisakhar takat nahi ,khup chhan mahiti aahe .mi ghari khanyasathi karte ,god Aavla aani Supari.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂
Tumhi khup sunder padhatine sangitle .thank u
Khupch chhan
Khup khup dhanyawad Tai
Mla amla candy khup khup avdte
Mla idea navhti kshi bnvtat
Mhanun
Pn aaj tumchyamule krle
Ashyach chhan chhan recipes share kra
N nice video
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
खूप छान तयार झाली छान रेसिपी
😊
Khup sopya riti ne sangitale khup aabhar
Atishy upyogi , sunder sadrikrn 👌👌👌
धन्यवाद 👍
खूप छान सांगितले
मस्त 👍🏻छान तुमची रेसिपी आहे 👌👌
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 😊
Khup Chan mast video seva karun thevla
Thank you😊
एका दिवसात कशी वाळली
khup Chan thanks racipe dakhvalybaddl👍👌
Khup mast recipe, khup mahiti purn asa video 👍👍
धन्यवाद माझी रेसीपी पाहता त्या बदल 👍
खुप छान माहिती दिली, धन्य वाद
Tai khoop chhan mahiti dilit. Abhaar!
😊
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई 👌🙏
😊
खूपच छान, chan केले candi....
Thank you😊
ताई खुप खुप धन्यवाद खुप चांगली माहिती दिली असाच एक व्हिडिओ करून आवळा गुलकंद कसा करायचा ते सांगा आणि एक किलो आणि दहा किलोचे प्रमाण सांगा म्हणजे घरगुती आणि व्यवसायीक दोघांनाही तयार करता येईल पुनश्च एकदा धन्यवाद
खूप छान.तुमचा कोणताही पदार्थ जास्त प्रमाण असून सुद्धा अगदी परफेक्ट होतो.
धन्यवाद माझ्या सर्व रेसिपी पाहता त्याच्या बद्दल 🙏
काम खुप स्वस्छ आहे, तुझे खुप छान
👍👍khupch chan mahiti dili g tai आवळाकांडी baddal
धन्यवाद 🙏
Pan masala shop chi recipi dya plz
आवळा कँडी खूपच छान रेसिपी 👌👌👍 थँक्स ताई आवळा मावा रेसिपी सांगना ☺️
उपयुक्त रेसिपी!
धन्यवाद 👍👍😊
Thank You👍
@@RupamsRecipe खूप खूप छान आहे.
Khup swachhta. Tya baddal khup koutuk
मी केलेला कौतुकाबद्दल आणि कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai dhanyavaad chhan dakhvli aavla candy
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 😊
Khup chaan mahiti sangitali Tai Thanks
धन्यवाद 😊
खुपचं छान माहीती 👍👌👌
धन्यवाद 😊
छान, व्यवस्थित सांगितले आणि दाखवलं
खूप छान सांगीतल धन्यवाद
Khup chan mahiti ple. Gulapasun candy बनवून दाखवा thanks
फार सुंदर केले आहे.
खुप छान वाटलं तुम्हाला रेसिपी आवडते ते पाहून
छान बनवता तुम्ही मला आवडली रेसीपी
Khupcha chanawla candy tai tumhi kele
धन्यवाद 😊
नमस्कार ताई,
खुप छान माहीती दिली, धन्यवाद
Khup chan mahiti sangitali tumhi Tai, Thanks
खुपच छान माहिती मिळाली
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 😊
Khup chaan,tumchyamule aamhala prerana milte
Kharach mast agdi saral sadhya sopya paddhtine samjawun sangtaa tumhi
आपण आपला मवल्यावान वेळ काढून आपल्या व्हिडिओ ला कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद
Khupach Chan tarehene explain kelet thumhi ❤️👌👌 all the best 👍
Thank you for watching 😊
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
Khoop Chan sangitale 👌👌🙏🙏
Khup sudar ani ekdam clear ashi mahiti dili kaku tumhi…mi ha business karanar ahe chalu…so mala khup help jhali tumchya hya video mule🙏🏻😊…thxx..fakt mala ek question hota ki hyachi life kiti divas aste ..kiti divas changle rahtat he..?
Khupchan sunder mast
Khup chan dakhvlit
Khup sunder paddhat dakhavlit
Thanks 😊
व्वा किती छान ताई खूप आवडली 😋😋👍🙏
छान ताई आसीच रेशीपी दाखवत जा आम्हला घरबसल्या छान
खूपच छान आवळा कँडी बनवला ताई 👌👌
Khup chan tai mi pan business sathi try karel ajun kahi idia aslya tr dya
हो नक्कीच
एकदम सही व भारी ताई
आपण केलेल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Aap ne bhut acha banana sikaya madam ji thank you👍
Khup khup sundar mala hi mahiti havi hoti pramn pan chan mi kilosathi kiti sakhar vapru dhanywad 🙏👌
It comes to 650-700 gms per kg.
Plz check description box
OK Thanku 🙏
खूप छान. मी पण अशीच करते.
हो नक्कीच करून पहा
वा खूप छान सांगितले
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी 🌹🙏
Chan mahiti.dilit tai Thank you
अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद
खुप छान केली तुम्ही आवळा कँडी. स्वच्छता पाळुन सर्व खुप मेहनत घेऊन केली. 👍🙏🙂
खूप छान माहिती दिलीत. 🙏
Khup chan mahiti dili tai
😊👍
Khup chan sangitalat
धन्यवाद
Khoob chhan mahiti Delhi
Kup chan sagitly
खुप छान सांगितले ताई ,खुप आभारी आहे