Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
हा तमाशा फारच तयारीचा दिसतो.ढोलकी,पेटी,तुणतुणे,सोंगाड्या मावशी आधुनिक विनोद करणारी,कृष्ण झालेला सरदार अगदी तरबेज छान गायन मस्त आवाज. सादरीकरण उत्तम.
छान सादरीकरण मावशीने सामाजिक व्यभिचारी विरोधी शिलरक्षक मार्ग सांगितला पार्श्वगायीकेचा सुरेल आवाज कार्यक्रम छान मनमुराद आनंद झाला
❤❤❤
सुंदर.सादरीकरण. फक्त. कराडकर
Ekdam kdk sadrikaran navin video patva 😂😂
अप्रतिम लोकं नाट्य तमाशा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हार्मोनियम वादक काय वाजवतो काय कळत नाही लय ताल समजत नाही हार्मोनियम वादक बदली करावा फेल केला कार्यक्रम
मावशी खुप सुंदर गौळण शेवटी गायली मी एक छोटा ढोलकी पट्टु कलाकार आहे खालच्या आवाजात सुरेख स्वर खुप छान वाटलं घनशाम जाधव ऊरूळी कांचन
Urali
❤❤