Pune Crime: Daund मध्ये नववीत शिकणाऱ्या मुलाने दिली वर्गातल्या मुलीची सुपारी | BBC News Marathi
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #BBCMarathi #Pune #crime
पुण्यात नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने एका वर्गातल्या मुलीवर राग काढायला, त्याच्याच एका मित्राला चक्क 100 रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या मुलाने याबद्दल त्या पीडित मुलीला सांगितल्यानंतर तिने पालकांकडे तक्रार केली. मात्र पालकांनी शाळेला जाब विचारल्यानंतरही याबद्दल काही कारवाई न झाल्यामुळे पालक पोलिसात गेले, आणि प्रकरण मोठं झालं.
पाहा प्राची कुलकर्णी यांचा हा रिपोर्ट.
___________
तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - www.bbc.com/ma...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
काय दिवस आले आहेत महाराष्ट्रा मधे..😮😮
लहानपणापासूनच मुलं टीव्ही आणि मोबाईल वर हिंसा पाहतात, आधी पालकांनी ते बंद केलं पाहिजे.
बरोबर long-term आणि मोठा effective policy he गरजेचं आहे personal होण्या साठी
यासाठी घरातील वातावरण चांगले पाहिजे
@@vikassuryawanshi3961 parenting is very important
Ho kharach imp ahe
बिहार ला मागे टाकत महाराष्ट्र नं. 1
भारतातच नव्हे तर जगभरात बालगुन्हेगारी ची मानसिकता वाढते आहे. हे फार भयंकर आहे विचारवंतांनी , मानसोपचार तज्ञ आणि राजकीय नेत्यांनी याची गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद बीबीसी.!
Pahile bhartach bagha jagacha nahi😅
आध्यात्मिक गोष्टी ची सवय लावली पाहिजे मुला मुलींना
New bihar Urf Maharashtra
पातळी आणि जीवनमूल्य गटारात फेकून द्या .... असल्या गुळमुळीत गप्पांनी काही घंटा फरक पडणार नाही
जे गुन्हेगार आहेत सर्वप्रथम ज्या मुलाने असे सांगितले आणि ज्यांनी तक्रार घेतली नाही त्यांचे पार्श्वभाग बांबूने सर्व शाळेचे देखत सुचवा 😡😡😡
मुलांना चांगले वळण लावण्याबाबत काहीच कमेंट येथे दिसत नाहीत . सगळे मुलींनाच लांब राहण्याचे सल्ले देताना दिसताहेत.
@@2024gcj mother is the first teacher not just father
मुख्याध्यापकांना चांगला कायदेशीर मार्गाने धडा शिकवावा.
आता मुलींना शाळेत पाठवायचं का नाही हा प्रश्न उरला आहे
पण या मधे तर मला असं वाटतं आहे की या मधे मुलीची चुकी आहे तिला काय गरज होती त्याच्या आयुष्यात नाक खुप्सायची
👍👌👌
....मी काय म्हणतो... मुलीनेच मुलांपासून दूर राहिणे योग्य आहे... या प्रकरणाची सुरूवात कोठुन झाले... दोन्ही बाजूंनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे....
Dur ani javlch kahi nahi.parents chi duplicate sign Marly te tya muline pahil ani teacher javal complend keli.tyacha tya mulala rag aala .ani tya mulila marnyachi Suvari dili.
शिक्षक आणि पालक संस्कारी राहीले नाहीत
रिकामे काम केल्यानेच पोरी संकटात येतात #रिकामटवळ्या
मराठी पाऊल पडते कुठे !!! 😢
अगोदरच्या दोघांचं काय भानगड आहे का बघा
हे मोदींच रामराज्य
9th nahi 7th madhlya student ne 9th madhlya student la, story nit study karat ja madam.
2:39 दीड शहाणी आता ही शिकवणार. 😂
What progress 😮? Where india before now where?
कलियुगाची सुरुवात झाली
Kahi garaj nahi tila ase sangayachi
Up,bihar,chambalchi aathvan zaliy.
मुलगी 7 मध्ये होती आणि सुपारी घेणारा मुलगा 9 होता
Ghor.. Kaliyug...😢
He sagle mobile cha parinam ahe. Lahanpani palak mulana mobile gheun detat. Palakana sudha mulankade lakshya dyayla wel nahi. Shalekade takrar karun lakshya dile nahi shala hi tewdhich doshi ahe.
Bollywood madhe animal sarakhe movie banalyas kay honar
What about south indian movies always showing violence, alcohol cigarettes?
छान मूव्ही आहे animal
Fadnvis cha agdi javal che dund che amdar Rahul kul, prashashn kadun kay apeksha 😂
Social media madhe ghanerde shivigal karnare Utubers lahan mulanche hero ahet, web series, cinema hyatli hinsa hyala jababdar ahe
रामराज्य आलं आहे वाटतं😂😂😂
😀•••• "अमृत काल' !
Ani shalet shikshan sodun awareness program phaijet
Kharach khatarnak ahe he sarv Ani Pune he shikshanachya maherghar chya jodila crime cha maher ghar banat challay yavar prashashanane attach laksha ghalne garjeche ahe nytr dusra UP-Bihar hoil apla ....
America mde chhatrapati shivaji maharaj yanchya navane management chi digree dili jate Ani apan Tyanna visrun crime kde valtoy...
Dusrya madam agadi barobar bollyat yavar prattek palkane laksh dile pahije ...
Aplya mulan barobar frandship wala mahol banva Ani jamun ghya tyanchya adi-adchani....
Allah mere hindustaan ki hifajat ata farma ameen....
Allah to kafiro ke khilaf alag hi soch rakhta hai 😂
Are baba Kay batmya detay
Yacha je apan baghto tasa vagato
Movie mule hotay he sagal
Agoder bollywood dursht jra
Shiksha kana pagar jast zalay
हो खरं आहे
कलयुग
Evda bhobhta kraychi garaj nhti.. Rag saglyanna yeto badbdtat lok... Samaj dyachi sodun bhobhata kela... Brbor nhi he.... Tya porila ky chomdepana karaychi garaj
बरोबर रागरागत कोणीही बोलता त्या क्षणात मोठी माणसं पण बोलतात पण करत नाहीत कधीच शिवाय सुपारी ज्याला दिली तोही गुन्हेगार नव्हता लहान मुलचं ते पण! जर सुपारी खरोखर बालिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दिली अस्ती तर गुन्हा झाला असता..एकीकडे पोर्से गुन्हेगार दोन जीव मारून सुटतो दुसरीकडे रगरागत बोलल्यामुळे एवढा मोठा बोबटा.. पोर्स वाल्या पोराला का सोडलं मग????
बरोबर आहे भाऊ