aala jagat aala marathi christmas song# आला जगात आला मराठी नाताळ गीत#
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- Music : Bro. Dipak Gavit
singing : Bro. Sharad Gavit
सोडुनी स्वर्गसुख, गणदुत देवलोक
झाला गरीब झाला, हा दुनिया बनाने वाला
आला जगात आला
हा दुनिया बनाने वाला
येशु हे नाम त्याला, लाभे जगत्पतीला
तारावया जगाला, हा दुनिया बनाने वाला
घे जन्म गो गव्हाणी, बेथेलहेम गाव नामी
इमानुएल आला, हा दुनिया बनाने वाला
होवो जगात शांती, मनूजावरी कृपा ती
जयकार भूपतीला, हा दुनिया बनाने वाला
पापांधकार दाट, पाप्या दिसेना वाट
द्याया प्रकाश आला, हा दुनिया बनाने वाला
जय ख्रिस्त येशु बोला, या नादवा भूगोला
आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला