सुरज भाऊ बिग बॉस जिंकला पण मराठी भाषा आणि संस्कृती कधीच भाऊ विसरायचं नाही अजून भाऊ तू किती मोठा अजून आमचे तर म्हणे तू अजून मोठा झाला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवसेना
@swapnilkasbe4647 करा मोठं अजून कीती तरी वर्ष त्याने थिएटर मध्ये अभिनय केला आहे , दिवस रात्र अभिनयाचा शिक्षण घेतलं आहे ,आणि गौतमी ने तर सर्व काही त्याग केला आहे. इथे कलाकार म्हणून कुणाला मोठं होईला पाहिजे ते ठरवा.
Bhaut tagda song banahe ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥ketne bar bhe suno man nahi bhata 100 time watch the video
अरे लोकांनो असल्या व्यक्तींना support कराल उद्या तुमची पोरं पण यांचाच आदर्श घेतील यांच्यासारखे च चाळे camera समोर चालू करतील गरीब म्हणून काहीही पाठीशी घालू नका याचा तुमच्या वर तुमच्या परिवारावर मोठा परिणाम होईल
बिग बॉस म्हंजे काय ? आणि ते कुठल्या देश्या विरुद्ध खेळल्या जात. खरच जर आपल्या देशाचा हिरो असेल तर जम्मू आणि काश्मीर मध्ये जवान. कळक्याचा थंडीत सुधा अविरत देशाचं रक्षण करत उभे असतात .
महाराष्ट्राची गरिबांची पोर एक संधी भेटली कि संधी च सोन कस करायचा हे दाखवून दिलं उच्च कलाकारांना 😍🙏 भले सुरज तुझ्यावर जाळणारं आता खूप असतील पण तू ती आग भिजवत पुढे निघून जा भले तुला गर्व असो 😍🙏 #Surajchawan
जनतेच्या पाठिंब्यामुळे सूरज विजेता झाला जनतेला मानले पाहिजे❤❤❤❤
भाऊ सूरज ने आभार मानले मनापासून सगळ्या जनतेचे ते नाही का पाहिलं तू
दोन्ही ही गरीब घरचे आहेत , स्वतच्या हिमतीवर आज महाराष्ट्रात ओळख आहे
कबर हलवल की माणूस फेमस 😂😂😂
ती गरीब आहे का तुला माहित आहे का थेटर काय असते 😂😂
@@mukeshnaerpagr9284 बघ एकदा तुला त्यातलं काही जमतंयका करून दाखव मग बोल
Very nice work video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मस्त जोडी जमेल ❤❤
Suraj weds gautami ❤❤
❤❤ खरतर महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे. विचारी आहे म्हणून. महाराष्ट्राचा मुलगा आज सूरज चव्हाण बिगबॉस मध्ये पहिला आला जय महाराष्ट्र.
जय शिवराय.❤❤
पण आता नाही राहिला स्वाभिमान, 1500 rs मद्ये मत विकले
सुपर सुपर सुपर सुपर सुपर स्टार जी 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
आपली जान प्रेक्षकांनी डोक्यावर घेऊन सुरज भावाला बिग बॉस विजेता केला ❤❤❤❤❤❤
शिक्षण कमी असताना तरीही पूर्ण महाराष्ट्रात फेमस होणारी दोन व्यक्ती
राणू मंडल सध्या कुठं असते. का विसरले सगळे तिला😅😂😂😂
सुरज भाऊ बिग बॉस जिंकला पण मराठी भाषा आणि संस्कृती कधीच भाऊ विसरायचं नाही अजून भाऊ तू किती मोठा अजून आमचे तर म्हणे तू अजून मोठा झाला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवसेना
अजून किती मोठा होणार? डायनासोर बनवणार काय??😂
Very nice post all the best gautami di
Best जोडी.,, विचार करायला हरकत नाही 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@@Saimed-c5w no
😂😂😂😂
महाराष्ट्रातील बेरोजगार व छपरी तरुणांची favorite जोडी ..😅
😂😂😂
😂😂😂😂
❤एक नंबर जोडी❤
तो एकदम साधा आहे तो गौतमी ला आपली बहीणच माणेल ❤
Gautami chi smile ❤❤❤❤
गौतमी म्हणतेय " तू आहेस तिथेच बरा आहेस बाबा, येथे तुला गणपत बनावे लागेल. बोल,आहेस का तय्यार".
@@VilasMahajani-nz1ce 😂😂😂😂
महाराष्ट्र ली जनता याना मोठा करते….दुर्देव आहे मराठी फ़िल्म इंडस्ट्री च.
सूरज यांचा हीरो
अण गौतमी हीरोइन .सर्वे पुरस्कार मिल्वतीलहे.
किती दिवस बाकीचे मोठे करायचे, बस की लोकांना गरीबाची पोर वर गेलेली नाही आवडत.
@swapnilkasbe4647 करा मोठं अजून
कीती तरी वर्ष त्याने थिएटर मध्ये अभिनय केला आहे , दिवस रात्र अभिनयाचा शिक्षण घेतलं आहे ,आणि गौतमी ने तर सर्व काही त्याग केला आहे.
इथे कलाकार म्हणून कुणाला मोठं होईला पाहिजे ते ठरवा.
@@sv3944 ढीग लागलंय बाहेर कलाकारांचा, ह्यांच्यात पणं कला आहे म्हणूनच लोकांनी त्यांना आपल केलंय ना उगाच नाही कोण कोणाला मोठ करायला मोकळ
@@swapnilkasbe4647 suraj madhe ky kala ahe sanga?? N to jashe video banavto tashe video tumhi tumchya gharatlya lahan mulana banavayla denar ka??
@@swapnilkasbe4647 म्हणून movie फ्लॉप गेला सूरजचा, चाहते फक्त सोशल मीडियावर खऱ्या आयुष्यात ३ दिवसात movie theater मधून उतरवला.
Really Nature is Best
He takes care of everybody
He maintains balance between
Hopeful and Hopless 😂
सूरजब्रो.ला प्रपोज करायला आलीये वाटतं ही गौतमी पाटील!😮😊😅🎉❤
हिला कुणीच विचारत नाही 😅
Bhaut tagda song banahe ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥ketne bar bhe suno man nahi bhata 100 time watch the video
स्वतःच्या कर्तुत्वाने स्वतचे नाव मोठे करणाऱ्या दोघांना पण पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
ह्याची एवढी पब्लिकसिटी बघून असं वाटतेय की या अगोदर कुणी बिगबॉस जिंकलंच नाही.
कशाला एवढा डोक्यावर घेतलाय याला.
@@VinayakJadhav-on3bw yanchya adhiche ani yanchyat farak spasht janvtoy
गौतमी सुरज चव्हाण कसं वाटतंय 🎉 कमेंट मध्ये सांगा❤🎉
सुरज गौतमी दोघेही नशीब घेऊन जन्माला आलेत. आज कित्येक नेते. कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन स्वतःच प्रमोशन करून घेतात.❤❤
नशीब नाही मेहणितीच्या जोरावरl
@@NarendraMohitepatil tu pan tuj nashib vapar mag.....
😂😂😂😂@@amolchavan3787
सुरज, गौतमी सोबत लग्न कधीच करणार नाही,कारण त्याला अशी मुलगी नाही पाहिजे
जनता जनार्दन हे वाक्य खरं ठरलं बघितल्या गेलं तर सूरज पेक्षा एक सें बढकर एक कलाकार आहे महाराष्ट्र मधी
,🔥❤️
आवाज अजून खणखणीत पाहिजे
लय भारी सूरज chavan dada 🎉
हा मोनु आजकाल जरा जास्त च सुरज बरोबर दिसतोय, अगोदर कधी त्याचा बरोबर एवढा दिसत नव्हता, आता दिसणार च ना कारण सुरज आता स्टार सेलिब्रिटी झालाय
Mi ch too ch 😂😂
Hya veles asech Raj thakre la support kara
मस्त जोडी शोभेल 🔥
@@yogeshbartadyogeshbartad8667 hahahaha
😂😂
Gandu lagna zalay ticha 😂😂
असले किती तरी सुरज चव्हाण ती खिशात घेवून फिरत असेल😂😂
Amhi Suraj mul like kelo kalal ka
❤😂
भुलिगत अॅटम ची बुक्की :😊😊
यांचे लग्न झाले पाहिजे ही जोडी जमली तर राज्यातील तरुण पिढीला नवी दिशा देऊ शकतात दोघे
Lagna zalay ticha tu kuth lagna lavti ajun 😂😂
Rip 💐💐 suraj chauhan... In advance
suraj king
अरे लोकांनो असल्या व्यक्तींना support कराल
उद्या तुमची पोरं पण यांचाच आदर्श घेतील
यांच्यासारखे च चाळे camera समोर चालू करतील
गरीब म्हणून काहीही पाठीशी घालू नका
याचा तुमच्या वर तुमच्या परिवारावर मोठा परिणाम होईल
👌
दोघांनी लग्न करा..
@@manthansutar3185 तू गप्प बस आदी
सुरज 😊 हिच्या बुक टेंगुळ
❤❤❤❤❤😊
🎂🎂🎂♥️
आयला त्या सोन घातले त्यांनीच लुटला का सूरज ला आता रोजच दिसायला सोबत.
Bukkit tengul dhya atta❤❤❤❤❤
अगर आजकल के युवाओं के यह लोगआइडल्स है तो मैं समझता हूं आने वाले समय की पीढ़ियां 100 रुपए भी घर लेकर आ जाए तो बहुत बड़ी बात होगी
बायको डोक्यावर पदर घेणारी पाहिजे पण शर्टाची कॉलर कशी पण राहिली तरी चालेल.😂
😅
❤❤
बिग बॉस म्हंजे काय ?
आणि ते कुठल्या देश्या विरुद्ध खेळल्या जात.
खरच जर आपल्या देशाचा हिरो असेल तर जम्मू आणि काश्मीर मध्ये जवान. कळक्याचा थंडीत सुधा अविरत देशाचं रक्षण करत उभे असतात .
Suraj chavan
Shivbhakt ❤
गौतमिला नाही बोलला 😅😅😂
छान जोडी आहे शोभेल
शी भावा नाव खराब नको करून घेऊस तू त्या नाच्या मुली साठी plz भावा 🙏
@@pravinamanyar9086 🥱
😂 लयभारी गोलिगत😅
❤❤🚩
मोनू भैया जिंदाबाद
महाराष्ट्राची गरिबांची पोर एक संधी भेटली कि संधी च सोन कस करायचा हे दाखवून दिलं उच्च कलाकारांना 😍🙏 भले सुरज तुझ्यावर जाळणारं आता खूप असतील पण तू ती आग भिजवत पुढे निघून जा भले तुला गर्व असो 😍🙏 #Surajchawan
Lagnsate vichrla ke kay❤❤🎉😊😊
सूरज च्या समोर हात जोडले हा 1क कला कारण दुसऱ्या कला कराचा केलेला अदर आहे
गौतमी मी खरा प्रेम करणारा पाहिजे सूरज chavan
❤😊
India madhe aslech viral honar changle lok mage rahtil
वढ 5 ची खऊन , आणि त्या गौतमी ला बुक्कीत टेंगुळ आन😂😂😂😂😂😂
ओ शेट एक गोप सूरजला पण द्या की 2 आहेत की तुमच्याकड, फॅन हाय नव सुरज चव्हांनच...
महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा मुद्दा.... चू....
नको सूर्ज्या आपले मार्केट वेगळे आहे . तिच्या नादी लागू नका
Tai na suddha bigg Boss marathi madhe 1 chance dya . 🙏
आवाज व्यवस्थित येत नाही
Maharashtra chi Janata mahan Aahe
Suraj is best...
Best
Next year gautami janar bigg boss mde
तुम्ही दोघं लग्न करा
Kaay kaay pahava laagtay 😂
संगण्याकडे न्या ह्याला भेटायला 😂😊
Tya golden man LA huska pahil😅
Only footage sathi yetoh😂
Suraj la public ni jara jastach dokya war chadavlel aahe.
यांचा जोडा छान दिसते❤❤
कसला खेबडा आहे तो.
सुरज भाऊ ईच्या सोबत लग्न नको करू
पाटील
सुरज साधा सरळ मुलगा आहे का त्याच आयुष्य परत खडतर करायचं फक्त सुरज ततुला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दे खऊन 😂
😂
Baba lagin dhin chyak dhin chyak😂
जमतंय कि काय 😂
शेजारचा काय बॉडीगार्ड ठेवलाय काय सूरज ने 😂😂😂
Aishwarya kareena la pan bhetayla nhya
गौतमी ने त्याला गळाभेट दिली नाही..... लांबूनच बोलत आहे....
SURAJ LAI ZAVAL HILA😂
❤ Rab ne bana di jodi 🎉
सुरज गौतमी एक
नंबर जोडी दो खांची जोडी जन्नत आहे जन्नत
@@UmeshIngle-ty3mg गौतमी चालू बाई आहे
सर्व बोगस लाइन चे संस्कारहीन
Yachi ranu madal vhayla nko yevdhach baku mulga sanskari ahe khup shubhecha
Ha chain vala Suraj la kamala lavel
आपला सुरज ऐकदम साधा,सरळ मानुस👍
पटावली का काय ब्वॉ, म्हणायचं