Sushma Andhare | लाव रे तो व्हिडीओ म्हणणारा माणूस अचानक बंद करा रे तो व्हिडीओ पर्यंत कसा पोहचतो-tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    CREDIT- #Regional Yogesh Patil/ Producer Jignesh/Editor #TV9D
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 1,5 тыс.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 года назад +189

    अचुक विस्लेषन यौग्य वेळी म्याडम तुम्ही केले आहे धन्यवाद 🙏🏹🏹🏹🏹🏹

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 2 года назад +46

    खुपच सुंदर प्रवक्त्या आहेत। किती छान उत्तर देतात आणि रोखठोक प्रश्न विचारतात। आपले विचार व्यक्त करतात। यांची खुपच शिवसेनेला गरज आहे आणि राहील।
    जय महाराष्ट्र।

  • @sunilkahar4592
    @sunilkahar4592 2 года назад +262

    आपला अनुभव,अभ्यास आणि बोलताना समोरच्यावर आपण पाडत असलेला प्रभाव यातून निश्चित आपली बढती होईल. शुभेच्छा.🙏

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 года назад +2

      अभ्यास कमी कर्तुत्व कमी पण आपणाकङे
      दारूखान्यात बराच दारूगोळा दीसतोय
      त्यालाऐक्सपायरी ङेट असेल तर बार
      सगळे फुसके निघतील।

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 года назад

      त्या साठीच ही मोठं बोलत आहे

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 2 года назад

      @@ravindrajoshi504 correct 👍💯🤣🤣🤣

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 2 года назад

      @@ravindrajoshi504 correct 👍💯🤣🤣🤣

    • @lordShiva5894
      @lordShiva5894 2 года назад

      बरोबर मॅडम मग शिवसेना साठी हे लोक एकत्र का येत नाहीत.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 2 года назад +15

    ताई, हे सर्व लबाड तुम्हाला खूप घाबरले आहेत🚩🏹🏹🏹🏹🚩जय महाराष्ट्र🚩

  • @rudra2915
    @rudra2915 2 года назад +84

    व्वा काय बोललात ताई 1 नंबरच👌
    मुद्देसुद आभ्यासु व्यक्तीमत्व 🙏

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад +1

      बरोबर आहे

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 года назад

      Ho ka hiche video bagh fawdyala kashi shivi deichi 😂😂

  • @asmita1868
    @asmita1868 Год назад +9

    ताई खुप छान बोललात , तुमचे बोलणं सत्याला धरून असते , धन्यवाद , 🙏🙏🚩🚩🏹🏹 जय महाराष्ट्र

  • @ganeshhule4563
    @ganeshhule4563 2 года назад +186

    अगदी बरोब्बर 👍👍👍

    • @woohwow1635
      @woohwow1635 2 года назад +1

      Adi he hai uddhav thakre la kay mhnt hoti te pan video bga 🤣😀

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 2 года назад +127

    Clean explaination of all questions
    Very nice

  • @sachinzagade6996
    @sachinzagade6996 2 года назад +87

    बरोबर आहे

  • @sanjaynalawade3943
    @sanjaynalawade3943 2 года назад +97

    जय महाराष्ट्र ताई बरोबर परखडपणे आपण मत मांडलं त्याबद्दल आपलं अभिनंदन 🚩🚩🚩🚩👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🚩🚩🚩

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 2 года назад +1

      जय महाराष्ट्र

    • @sachindike3011
      @sachindike3011 Год назад

      Hich bai ratrvadichya vyaspthavrun uddhav thakre Aaditya thakren baddal kay bolayat tya bagha aani mag taichi stuti kara

  • @dattareandre5898
    @dattareandre5898 2 года назад +9

    सुषमा ताईंनी योग्य भूमिका मांडली .धन्यवाद ताई

  • @rajshekharchikkala7100
    @rajshekharchikkala7100 2 года назад +166

    Very talented lady and speak precisely, looks very educated

    • @dilipbhoslesakadikar8671
      @dilipbhoslesakadikar8671 2 года назад +4

      ताई बाळासाहेबांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करायचे आहे फक्त उद्धव साहेबांना त्याशी काही देणे घेणे नाही, तसे असते तर काँग्रेस जवळ केली नसती

    • @skcraftstudio5317
      @skcraftstudio5317 2 года назад +2

      👍👍

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 2 года назад

      एकनाथ शिंदे बद्दल आपण बोलताहात...ठीक आहे...ते गेले बिजेपि बरोबर..उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लाळ घोटत कधि बाहेर पडले नाहीत ते ऐन कोरोनाकाळात लोकांशी व्हिडिओ काॅन्फरन्सवर पण मुख्यमंत्रीपदासाठी राज्यपालांना भेटण्यासाठी दहा वेळा गेले त्याबद्दल बोला....तूम्ही सेनेत का आलात ?.?? काय आहे तूमची राजकीय कारकीर्द ??
      ....आणि हो शेवटचं सांगतो आपली राज ठाकरेंबद्दल बोलायची लायकी तरी आहे का ?......आपण कोण ?. कुठून आलात ?.??हे आधि लोकांना सांगा...

  • @sandeepsuryavanwashi7310
    @sandeepsuryavanwashi7310 2 года назад +82

    बरोबर बोलता ताई 👍

  • @santoshshinde1423
    @santoshshinde1423 2 года назад +113

    अंधारे यांचा स्वभाव ,विचार हे क्षणात ओळखले त्वरीत उपनेते पदाची जबाबदारी देऊन सर्वात चांगलेच केले

  • @user-qp2ss8hs7y
    @user-qp2ss8hs7y 2 года назад +192

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @bashirsayyed6399
    @bashirsayyed6399 2 года назад +88

    मान गये गुरु... Salut... सिस्टर... Jay bhim. Jay mim.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 2 года назад +37

    सुषमा ताई तुम्हाला सलाम 👍👌🙏🙏🚩🚩💪💪💪💪🚩🚩🚩

  • @jyo3136
    @jyo3136 2 года назад +146

    Point to point answers are given to questions.Really impressive 👏👏👏

    • @ashokbirje7618
      @ashokbirje7618 2 года назад +1

      Barobar ahe shivsainik Aamadarana ghadavatat Amadar shivasainikana ghadavata nahi jai Maharashtra jai shivsainik

    • @sunilsurve4932
      @sunilsurve4932 2 года назад

      ताई तुम्हाला नीलम ताई नी शिव शेनेत आनल हे योग्य निर्णय घेतला आहे

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 2 года назад +37

    ताई फार सुंदर बोलतात.
    राज साहेब तुम्ही सुद्धा ताईंना शुभेछा द्या. उदधवसाहेबाना संजीवनी वनस्पती मिळाली आहे,
    ताईंच्या रूपाने.

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 2 года назад +8

    आज बाळासाहेब असते तर सुषमा ताई यांचे भाषणं विस्लेशन ऐकून नक्कीच ताईंचे कौतुक केले असते.
    दसरा मेळाव्यात सुषमा ताई यांचे भाषणं ऐकण्यास उत्सूक आहे .

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 года назад +165

    बाळासाहेब हा असा जप आहे की सगळ्या राजकारण्यांना जपावासा वाठतो.

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 года назад +6

      ही बाई हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यासाठी जराही कसर सोडत नाही,अओ हिंदू हृदय सम्राट जे हिंदूंचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा ही अपमान व अपशब्द बोलली होती, हिचे जुने व्हिडीओ बघा ! !

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад +3

      @@devendra_padwal पण आता ऊपरती झाली आहे तिला आली आहे आमचे बरोबर

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 2 года назад

      @@devendra_padwal या बाई आपले विचार सोडून एखाद्या आमदार किंवा खासदार पदासाठी लाचार होऊन सर्व तत्वे सोडून शिवसेनेत दाखल झाल्या आहेत.

    • @user-fb2kf4rt9i
      @user-fb2kf4rt9i 2 года назад +3

      @@devendra_padwal नही भाई अपमान नही किया उन्होनें,, जो सच है वही कहा लेकिन हम लोग अंधभक्त दिमाग में ताला लगाए बैठे है यही हमारा सबसे बड़ा प्रॉब्लम है। आप ही दिमाग़ और तर्क लगाओ फिर सोचो क्या सच है क्या झूठ है।

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 2 года назад +12

    राजकारणात काहीही होऊ शकते, शिवसेनेला शिव्या देणाऱ्या आज शिवसेनेत आहेत.

    • @dattatraygaikwad707
      @dattatraygaikwad707 2 года назад

      अंधार अंधार अंधार आत्ता यापुढे सर्वत्र अंधार अंधार अंधार

    • @bhaveshpawar7314
      @bhaveshpawar7314 Год назад

      1 number

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 Год назад +1

      वो जयभीम वाली शेरणीं है ।
      शेरनी , जब कोई ,कभी कोई, ग़लत काम कीसी का भी देखती हैं , तब वो दहाळती भी है . और कुछ यां कीसीकों ,बुरां या मुसीबत में देवकर , संभालती भी है . जयभिम वालें हमेशां नीडर, और न्यायप्रीय हीं होतें हैं . ऊलझने‌ववलों को, ईतनां उलझां देते है के , वो बाकी सारी जीन्दगी उधेळबुन करांते हीं गुजारने लगाते हैं ।
      और जब कभीं जयभिम वालें दहाळते हैं . तब , फाळके भीं रख देते है .

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 2 года назад +20

    @Tai : Too good 👏👏👏👌🏼👌🏼👌🏼👍👍
    🚩🚩🚩🏹🏹🏹

  • @manojbiowar4299
    @manojbiowar4299 2 года назад +7

    सुषमा अंधारे खरच एक खूप अभ्यासू व्यक्तीमत्व् आहे
    आणी खूप छ्यान मुधे मांडलात म्याडम

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 года назад +99

    👉🏼बाळासाहेब ठाकरे यांच नाव वापरून राज ठाकरे ला कधी मतदान नाही भेटला तर बाकीचाना काय भेटणार आहे ? 🤣

    • @anamika9302
      @anamika9302 2 года назад +5

      Raj thakare swatahachya jivavar ladhato....lule panagale aadhar shodhatat hya andhare sarkha..

    • @sangramgaikwad956
      @sangramgaikwad956 2 года назад +2

      jantela murkh samjtat he bjp ani mns
      only shivsena Uddhav shaib

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 года назад +1

      ​@@anamika9302 mnje tunya kelas ki shinde chi khich awkad nhi स्वतःची म्हणून अजून Balasaheb ch naw वापरतो

    • @anamika9302
      @anamika9302 2 года назад

      @@user-ml8md9ec6i tu adhi nit lihayla shik re baba.....

    • @akshaylande8713
      @akshaylande8713 Год назад

      @@anamika9302 Raj thakre sarkhe jya kdun shikla tyavr vr tangdya kelya tyani

  • @nikhilparkhede8173
    @nikhilparkhede8173 2 года назад +10

    जुम्मा जुम्मा आठ दिवस झाले बाई तुला राज साहेबा वर बोलायची लायकी नाही

  • @rameshkale2095
    @rameshkale2095 2 года назад +154

    थोडक्यात पण अतिशय करेक्ट मुद्दे मांडले ताई.बाळासाहेब असताना जर अशी घान वक्तव्ये आली असती तर , पहिले कोष्यारी नावाचं धोतर उत्तराखंडला पळवल असतं.राहिला विषय भाजपचा त्यांना बाळासाहेबांनी सांगितले होते," पूर्ण देश तुमचा , महाराष्ट्र आमचा" हे सांगायचे विसरले वाटतं काहीजण

    • @pramodsatpute8762
      @pramodsatpute8762 2 года назад +3

      अगदी बरोबर काय rao

    • @suvarnamore1408
      @suvarnamore1408 2 года назад +4

      अंधारे बाईनां पण सोडलं नसतं बाळासाहेबांनी काय बोलल्या आहेत शिवसेने बदल.

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 2 года назад

      @@suvarnamore1408 आरे भाऊ अंधारे ताई विरोधात होत्या ते बोलणारच, पण जे शिवसेनेत लहानाचे मोठे झाले, त्याने शिवसेनेचे काय ठेवले, त्याने तर शिवसेना संपवण्याचेच काम केले आहे, ते सोडा ते तर तुमच्या आमच्या सारखे साधारण शिवसैनीक होते, त्या पेक्षा राज साहेब तर बाळासाहेबांचे जवळचे होते, बाळासाहेबांच्या अंगा खाद्यावर खेळणारे, त्याने बाळासाहेब हयात असताना, त्याना दुख दिले ते बाळासाहेब स्वता शेवटच्या सभेत बोलूनही दाखवले आहे...

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад +2

      @@suvarnamore1408 पण आता ऊपरती झाली आहे तिला आता आली आहे आमचे बरोबर आशीचं ऊपरती तुम्हाला पण होऊद्या सुवर्णा ताई मोरे या शिवसेने सोबत उद्धव ठाकरे साहेब बरोबर

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 2 года назад +1

      @@panditindore5970 काय पंडित, अरे काय अवस्था तूम्हा सैनिकांची...?..कुणालाही बोलवता हात सेनेत.....तूमच्या प्रवक्त्या कुठे गेल्या ?...भाजपत ?

  • @deepakghavate743
    @deepakghavate743 2 года назад +7

    सत्यपरिस्थिती सांगितली धन्यवाद🙏

  • @sachinbharaskar592
    @sachinbharaskar592 2 года назад +73

    Nice ताई

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 2 года назад +6

    एकेक शब्द खोचक असला तरी खरा आहे. अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @rajkendre5110
    @rajkendre5110 2 года назад +120

    काही लोक इथं बोलत आहेत शिवसेनेचे ५६ आमदार भाजपमुळे आले हि वस्तुस्तिथी नाही हा फक्त भाजप चा अजेन्डा आहे ..सेना २०१४ ला विरोधात एकटी लढली होती ६० प्लस आमदार निवडून आले होते

    • @sugrivshingade2636
      @sugrivshingade2636 2 года назад +5

      मग तेव्हा का मुख्यमंत्री पद मागितले नाही.

    • @lukeshpatil9055
      @lukeshpatil9055 2 года назад +3

      Balasaheb 2012 la mele hote. Mhanun sahanubhuti hoti public chi.

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад +2

      @@sugrivshingade2636 तेव्हा ची परिस्थिती निट अभ्यास भाजपा 122 होती शिवसेनेला सोबत घेत नव्हती पडील मंत्री पद अपमान
      तेव्हा तुम्ही कुठे होते

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 2 года назад

      एकदम बरोबर २०१४ ला एकाएकी शेवटच्या क्षणाला अचानक युती तोडून, आणि बाळासाहेब नुकतेच स्वर्गवासी झाले असताना, शिवसेनेला अधांतरी सोडून युती तोडली, अशा वेळेस एकट्याच्या जिवावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले, आणि २०१९ युती करून ५६ आमदार निवडून आणले, शिवाय शिवसेनेच्या विरोधात ७० ठिकाणी भाजपाने बंडखोर उभे केले, आणि शिवसेनेच्या शिट पाडल्या, हे कटकारस्थान आता चेच नाही, ते पहील्या पासून होते, पहिल्यांदा युती सरकार आले, त्यावेळेस शिवसेनेचे ७३ आमदार निवडून आले होते, तिथूनच शिवसेनेला संपवण्याचे काम चालू झाले, आणि म्हणून उध्दव साहेब म्हणाले २५ वर्षे युतीत सडली... 🚩🚩🏹🏹

    • @yuvrajpatil1227
      @yuvrajpatil1227 2 года назад +3

      सेनेचे आमदार पाडले ...बरेच खूप ठिकाणी बंडखोरी केली 🚩

  • @vishaal6828
    @vishaal6828 2 года назад +19

    ही तीच आहे ना जी काही दिवसापूर्वी udhaav आणि आदित्य विरुद्ध बोली होती .आज तिकडे गेली तर तिकडची झाली

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 года назад +55

    सुषमा ताई 👌👌👌
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @omkarbhosale2348
    @omkarbhosale2348 2 года назад +35

    मॅडम तुम्ही याआधी शिवसेनेवर कमी ताशेरे ओढलेत का??

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад

      Sagalyach Netyani Pakshani Aapli bhumika Badalali aahe

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 2 года назад +15

    आपल्या कडे काहीच राहीले नाही शिवसेने वर टिका करायची आणि आता घुसली शिवसेने त

    • @kalpanawahule5449
      @kalpanawahule5449 2 года назад

      Asa bolu naka sir pakshacha pekshya vyKati pratibha paha

    • @narendra3671
      @narendra3671 Год назад

      बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सहमत होत नाही राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांचे वारसदार कसे पुढे आणले यावर यांचे भाषण यु ट्युबवर जरुर ऐका खर् च छान बोलतात

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 2 года назад +13

    Excellent विश्लेषण

  • @pramodjondhale9603
    @pramodjondhale9603 2 года назад +8

    ग्रेट विश्लेषण ताई साहेब

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 года назад +7

    सुषमा ताई . . वा!! अत्यंत हुशार व्यक्तिमत्व.

  • @nayan2979
    @nayan2979 2 года назад +16

    आता ह्या ताई राजसाहेबाना बाळासाहेब यांचं नाव घायच का नाही हे शिकवणार आणि ह्या आता बाळासाहेबांचं विचार मांडणार अवघड आहे सगळं

  • @ravindrapujare9025
    @ravindrapujare9025 2 года назад +17

    अरे कोण विचारत हिला . पैसे दिलीये कि ही बोलते. 😂😂😂

  • @kasamadepatta5089
    @kasamadepatta5089 2 года назад +43

    जात गोत्र आणी धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना

  • @sunilsurve4932
    @sunilsurve4932 2 года назад +7

    ताई तुम्ही बूलंद तोफ आहात जय महाराष्ट्र जयशिवराय जय भीम

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 2 года назад +11

    बेस्ट ताई......

  • @suryashinde37
    @suryashinde37 2 года назад +14

    मी आतापर्यंत घर बसा मुख्यमंत्री पहिला नव्हता
    तो आता मागच्या वर्षी पहिला तो उद्धव ठाकरे

    • @vishwanathwalunj7610
      @vishwanathwalunj7610 2 года назад

      😂😂😂

    • @moviesfun3736
      @moviesfun3736 2 года назад

      मी पण असली फेकू पार्टी पाहिली नाही.....फेकू bjp ..फेकू मोदी

    • @madhukartembugade6503
      @madhukartembugade6503 2 года назад

      बघ नाहीतर सगळे तुझ्या घरात येऊन बसतील

  • @ab12767
    @ab12767 2 года назад +38

    6:23 most important line 🚩🚩

  • @mangeshtupe2431
    @mangeshtupe2431 2 года назад +10

    मॅडम तुम्ही पण शिवसेने विरुद्ध खूप काही बोला पण शिवसेना चा साक्षात्कार आता झाला.....

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 2 года назад +6

    खरच ताई आपला अभीमान वाटला बरोबर बोलत आहात तुम्ही ग्रेट आहात तुम्ही

  • @vish96k
    @vish96k 2 года назад +4

    ओ बाई औकतीत रहा विनाकारण तुमच्या फायद्यासाठी ठाकरेंना बदनाम करू नका

    • @kcr3377
      @kcr3377 2 года назад

      कोण नटसम्राट राज ठाकरे

  • @user-jn9lg6we3w
    @user-jn9lg6we3w 2 года назад +13

    सुषमा ताई शिवसेनेवर पूर्वी खूप बोल त् होतात आणि आता काय झाल

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад

      अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे त्या आल्या ना धाऊन तुम्हाला नसेल यायचे तर नका येऊ

    • @haripatankar1756
      @haripatankar1756 2 года назад +1

      पेग्विन अरे पेग्विना म्हणणार्या ताई आज अदित्यजी म्हणतांत काय गंमत आहे
      कालाय तस्मैन म:

  • @nitinkoli8768
    @nitinkoli8768 2 года назад +41

    Brave lady... she speaks confidentally with respective manner..

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar2358 2 года назад +7

    अगदी बरोबर ताई

  • @anildesai2375
    @anildesai2375 2 года назад +22

    केव्हा कोण कुठच्या पक्षाच्या नेत्या बनतील सांगता येत नाही...
    तुम्ही कुठच्या विचारावर आला

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 2 года назад +3

      पैसा संपादन करण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण.

    • @anildesai2375
      @anildesai2375 2 года назад

      @@shivajipathare2519 right

  • @ganeshkadam7774
    @ganeshkadam7774 2 года назад +29

    ताई बरोबर आहे

  • @pravinrane4154
    @pravinrane4154 2 года назад +21

    मॅडम तुम्ही तर शिवसेनेवर टीका करत होत्या , तुम्ही राज साहेबांवर बोलत आहात , ते पण का तर आत्ता तुम्ही शिवसेनेत गेल्या आहेत, तुमच्या सारख्या सुशिक्षित लोकांनी स्वतःच्या वक्तव्यावर ठाम रहा , आणि मग राज साहेबांवर बोलत जावा . आणि राज साहेब यांना विचारधारा शिकवणं तुमच्या बस च काम नाही , तुम्ही तुमच्या स्वतःच्या वक्तव्यावर आणि विचारधारा चाचं पडून बघा , .....आणि तुम्ही राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका करावी इतक्या मोठ्या देखील नाही आहात......

  • @arjunkharat1009
    @arjunkharat1009 2 года назад +18

    बाई तुम्ही स्वतच्या स्वार्थासाठी कीती बदलले ते सांगा

  • @sanketmatele9211
    @sanketmatele9211 2 года назад +19

    ज्या वेळीला तुम्ही आणि तुमचे पक्षप्रमुख टिव्ही पाहत असायचे तेव्हा राजसाहेब बाळासाहेबा सोबत प्रत्येक महत्त्वाचा विषयात आपले विचार मांडत होते बाळासाहेबां सोबत पक्षवाढिची कामे करत होते आणि पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा आताच्या शिवसेना पक्षप्रमुखांना काय शब्द वापरले आहे ते तपासून पहा...!

    • @philipthomaspaul1505
      @philipthomaspaul1505 Год назад +1

      एकदम सत्य, आणि स्पष्ट मता साठी ताईचे अभिनऺदन ,

  • @dattatrayahase3084
    @dattatrayahase3084 2 года назад +30

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 2 года назад +8

    हिला काही किमत नाही राज साहेब ठाकरे याचा नखा ला नाही लागत ही बाई राज साहेब ठाकरे हा दुरदृशटि चा विचार करणारा नेता आहे
    आणी राज साहेबा सारखा नेता महाराष्ट्रला लाभला आहे हे आमचे नशिब

  • @rahulkurhade4770
    @rahulkurhade4770 2 года назад +16

    अंत्यंत खूप हुशार व्यक्ती महत्व व्यक्ती सो सुषमा ताई अंधारे .....फायर नेत्या शिवसेना उपनेते

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 года назад

      Dahi handi baddal uddhav thakre badda boli Teva correct vatla 🤣

  • @LT-yw2jx
    @LT-yw2jx 2 года назад +39

    हे बाई म्हणजे शरद पवार यांनी सोडलेली देवी आहे

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +1

      BjP ne sodalelya Anek Hadalini peksha bari

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 2 года назад +2

      मोदीने सोडलेला सांड अनाजीपंत

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 года назад

      हा हा हा बरोबर आहे

    • @sandhyakhadilkar1998
      @sandhyakhadilkar1998 2 года назад

      देवी चे नाव घेऊन हिला मोठेपण देऊ नका, देवी काही शिव्या देत नव्हती

  • @ajaygaikwad1692
    @ajaygaikwad1692 2 года назад +27

    जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र🙏

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад

      जय शिवसेना जय ताई

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p 2 года назад +10

    फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे चं

    • @sandip-fn7pu
      @sandip-fn7pu 2 года назад +3

      फक्त बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचा आदेशानुसार फक्त उद्धव जी ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे यांना

    • @kcr3377
      @kcr3377 2 года назад +1

      नट सम्राट राज ठाकरे

    • @user-xp6we7gr5p
      @user-xp6we7gr5p 2 года назад +1

      @@kcr3377हिंदू हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे

  • @satandsouza4996
    @satandsouza4996 2 года назад +11

    Ekdam mast madam...

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 2 года назад +6

    सुषमा ताई जय भीम जय जिजाऊ जय शिवराय. आगे बढो हम तुम्हारे साथ है l

  • @swanandpatil7436
    @swanandpatil7436 2 года назад +60

    पत्रकार मित्रांनो अशा प्रतिक्रिया घेण्याऐवजी शेतकरी बांधावर जाऊन पिक नुकसान दाखवा

  • @amitwaghmare5372
    @amitwaghmare5372 2 года назад +22

    What a impressive explanation...
    Very talanted leader

  • @1feb197242477
    @1feb197242477 2 года назад +33

    जय शिवसेना

  • @mahadevdesai8561
    @mahadevdesai8561 2 года назад +13

    सत्तातुर फितुर 👍👌👌

  • @ajaydhekale4871
    @ajaydhekale4871 2 года назад +9

    जय शिवसेना ..जय महाराष्ट्र

  • @ganeshmali1292
    @ganeshmali1292 2 года назад +20

    मला एक गाणं आठवल.अग सुषमा तुझ्या डोळ्याला सोबतोय चष्मा 😎

    • @vishwanathwalunj7610
      @vishwanathwalunj7610 2 года назад +1

      😂😂😂

    • @ramnathkatare6921
      @ramnathkatare6921 2 года назад

      जय भिम मँडम राज साहेब जे करतात ते तुम्ही नाही करू शकत व तुम्ही एक विचार करा आपला किती लोक निवडुन येता

  • @EVENTS_MH
    @EVENTS_MH 2 года назад +17

    Lav re to vdo te band kra re to vdo...nailed it !😂🤣

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 2 года назад +1

      भाऊ आता विडीयो बंद आहे, आता भोंगा चालू झाला आहे, साहेबांचा.. 🤣🤣

    • @EVENTS_MH
      @EVENTS_MH 2 года назад

      @@krishnaakhade9297 💯🤣😂

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 2 года назад

      या बाईंनी पण आंबेडकरी चळवळ सोडून शिवसेनेत प्रवेश केला कशासाठी

  • @Hk-cy3sq
    @Hk-cy3sq 2 года назад +17

    बरोबर बोलल्या ताई जेव्हा माणसाच्या हातात काही राहत नाही तेव्हा निसटत चाललेल्या गोष्टी प्राणपणाने पकडतात
    उदा - उद्धव ठाकरे

    • @durgeshguldagad7096
      @durgeshguldagad7096 Год назад

      म्हणून तर कमळाबाई मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत आहे

    • @Hk-cy3sq
      @Hk-cy3sq Год назад

      @@durgeshguldagad7096 दादा मी कोणत्या पक्षाचा नाही सामान्य मराठी माणूस आहे पण मी एक सांगतो कमळाबाईच बाजी मारणार बघा

    • @durgeshguldagad7096
      @durgeshguldagad7096 Год назад

      🙏🙏🙏

  • @arunkadam383
    @arunkadam383 2 года назад +21

    बंद कंरे तो व्हिडीओ 😜😜

  • @krishnatlokare8418
    @krishnatlokare8418 2 года назад +5

    आता.राहेलेले.भोगे.तुम्ही.उतरा.साहेबानि.काम.केल.जय.म.न.से

  • @aniket_19999
    @aniket_19999 2 года назад +57

    तुम्ही सुद्धा आधीचे आपले शब्द तपासून घ्या आठवा ते ताशेरे तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांबद्दल बोलले होतात...ताई आपली तळमळ कळते हो ...😊😊

    • @manoharmorajkar9986
      @manoharmorajkar9986 2 года назад +1

      अगदी बरोबर! स्वतः उपनेतेपदासाठी आल्या, पुढच्यावेळी आमदारकीचे तिकीट.

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад +1

      @@manoharmorajkar9986 होईल पण तुम्हाला काय आडचण

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 года назад

      Tuzi jaljal kalate ki

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад

      @@ranjananikam7390 संकटात धाऊन आलेली देवी आहे ती सुष्मा आंधारे

  • @adityapatil312
    @adityapatil312 2 года назад +6

    Only राज साहेब 💪 जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👍

    • @mhatre0009
      @mhatre0009 2 года назад

      King is always king 👑💪💯 Jay Manse 👑♥️

  • @1feb197242477
    @1feb197242477 2 года назад +22

    Jabardasta tai

  • @sujataghaitadke1514
    @sujataghaitadke1514 2 года назад +77

    Very talented speaker👍

    • @kcr3377
      @kcr3377 2 года назад

      सुजाता कुठून आहेस

    • @sujataghaitadke1514
      @sujataghaitadke1514 2 года назад

      @@kcr3377 aapan kon

    • @kcr3377
      @kcr3377 2 года назад

      @@sujataghaitadke1514 sahaj vicharl mi 😊

    • @kcr3377
      @kcr3377 2 года назад

      @@sujataghaitadke1514 sujata bol na

    • @sujataghaitadke1514
      @sujataghaitadke1514 2 года назад

      @@kcr3377 mi Uddhav Thakare Sahebanchi shivsainik

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 года назад +31

    बाळासाहेबाने स्वत: सांगितले आहे, माझा फोटो तू वापरू नको, याला कोणी काय समजावे, आणि बाळासाहेबांची अखी शिवसेना फोडून राज साहेब बाहेर पडले होते, भुतोनाभविष्यांती त्यावेळेस शिवसेना संपली असती, तर राज ठाकरे ने शिवसेनेचे नाव घेतले असते काय...

    • @Janet0521
      @Janet0521 2 года назад

      Correct your words pl Raj Thakre shivsena madhun nighale hote, shivsena fodun nahi

    • @shrikantbirje3569
      @shrikantbirje3569 2 года назад +3

      राज ठाकरेनी शिवसेना फोडली नाही.ते एकटेच बाहेर पडले.या बाईला राज ठाकरे अजिबात किंमत देणार नाही

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 2 года назад

      @@shrikantbirje3569 मित्रा राज साहेबाने शिवसेना फोडली नाही, मग जे त्यांच्याबरोबर अर्धे शिवसैनीक गेले, त्याला काय म्हणायचे, शिवसेना म्हणजे नेते नाहीत, शिवसेना म्हणजे शिवसैनीक आहेत, आणि तेच शिवसैनीक त्याच्याबरोबर गेले, खास करून तरून शिवसैनीक त्यांच्या सोबत गेले, तेही त्याना सांभाळता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे...

    • @shrikantbirje3569
      @shrikantbirje3569 2 года назад +1

      @@krishnaakhade9297 बाळा मी १९६७चा शिवसैनिक आज पर्यंत कुठच्याही पक्षात गेलो नाही.माझ्यासारखे हजारो शिवसैनिकानी शिवसेना मोठी करण्यात खारिचा वाटा उचलला होता.कम्युनिस्टाना नेस्तनाभूत करण्यात ज्या बंडू शिंगरेंचा सिंहाचा वाटा होता त्याच्या बरोबर मी होतो.उध्दव ठाकरेंनी काॅंग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्तेत गेले हे माझ्या सारख्या अनेक शिवसैनिकाना पटलेले नाही.कै.बाळासाहेबांची जुनी भाषणे एैका.जी आम्ही समोर मैदानात बसून एैकली आहेत.

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 2 года назад +2

      @@shrikantbirje3569 साहेब आपण कदाचित मला सिनीयर असालही, मात्र मी १९६४ चा जन्म त्यानंतर कळायला लागल्या पासून शिवसेनेच समर्थन करतो, थोडे फार कामही शिवसेनेचं करतो, माझे वडील कम्युनिस्ट पक्षावाले होते, आमच्या घरी सतत कम्युनिस्टानं विषयी बोलले जायचे, मात्र आम्हाला बाळासाहेबाचे विच्यार पटायचे, लहान असल्या मुळे कम्युनिस्टांचा मला अभ्यास नसावा देखील, त्यामुळे शिवसेनेची गोडी लागली, बाळासाहेबांचे मुंबईत होणारे एकही भाषण सोडायचो नाही, त्यांचे विच्यार आणि मराठी माणसा साठीची तळमळ हेच मनाला भाऊन गेले, आणि काळानूसा त्यावेळची गरजच होती, मराठी माणसाठी कोणीतरी लढण्याची गरज होती, त्याप्रमाणे बाळासाहेब पुढे आले, त्याने आपल्या झंजावाताने मराठी जनाना एकत्र केले, तरीही मराठी माणूस म्हणजे खेकडा वृत्तीच्या विच्यारांचाच, त्याही वेळेस बाळासाहेबांच्या चुका शोधणारे मराठीच जास्त होते, ते फक्त काँग्रेस वाले होते असेही नाही, उलट पक्षी काँग्रेसने शिवसेनेला, ज्याप्रमाणे आज भाजपाने शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणे कधीही केला नाही, उलट अतल्या हाताने शिवसेनेला सपोटच केला आहे, शिवसेना वाढण्याचे कारणच मुळ काँग्रेस आहे सुरवातीला एकटे बाळासाहेब सोडले तर येवढे जिगर बाज नेते कोणीच न्हवते, अर्थीक पाठबळही न्हवते, संगटणा नवीन होती, जर विच्यार केला असता तर काँग्रेसने शिवसेला संपवू शकले असते पण तसे कधीही झाले नाही, आणि म्हणूनच शिवसेनेला कधीकाळी वसंत सेना म्हणायचे, आजही जे शिंदे प्रकरण घडले आहे, त्याला पूर्णता भाजपच जबाबदार आहे, त्यांच्या बरोबर मनसे, राष्ट्रवादी आहे, मात्र आपण विच्यार केलात, तर याच्यात काँग्रेस कुठेच दिसणार नाही, ज्याना आपले समजलो तेच वैरी निघाले, शिवसेनेला नुसते फोडले नाही, तर संपूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न आहे, मग त्यांच्या पेक्षा काँग्रेस शिवसेने सोबत आहे, आणि पडत्या वेळेस काँग्रेसच मदतीला अली आहे, आणि तरीही शिवसेनेने आपले हिदूत्व आणि मराठीचा मुद्दा सोडलेला नाही, ते राखून काँग्रेस सोबत काॅमन मिनिमम विच्यारावर आघाडी केली आहे, त्यात वाईट ते काय हेच कळले नाही, ज्यावेळेस जिवावर येते तेव्हा माणूस आपला आणि परका कोण याचा विच्या करत बसत नाही, त्याला फक्त या संकटातून वाचायचे असते, तेच शिवसेनेने अर्थात उध्दव साहेबांने, राहीला प्रश्न कम्युनिस्टांचा आहो आज कम्युनिस्ट असते तर कामगार क्षेत्राची येवढी त्रेधा तिरपट झाली नसती, जे काँग्रेसने साट पासष्ट वर्षात बनवून ठेवलेले आज भाजप विकत आहेत ते कम्युनिस्टाने विकू दिले नसते, कामगार चळवळ चालू राहिली असती, काही दिवसात या देशा गुलामी येण्याची चिन्ह आहेत, भाजपाचे त्याच पद्धतीचे राजकारण चालू आहे...

  • @rahkumarkulkarni6596
    @rahkumarkulkarni6596 2 года назад +12

    सुषमा जी आपण इतक्या मुद्देसूद सागितला ते जर शिदे, राज ठाकरे, फडणवीस यांनी ऐकाव तुमच्या एका तरी मुद्दाच उत्तर द्याव पण त्याच्या कडे उत्तर नाही हे पण माहित आहे

  • @anildhole4621
    @anildhole4621 2 года назад +14

    सुषमाताई ,जरा तेल तूप घी चं सेवन कमी करा..गाल वर यायला लागले ...शिवसेनेत आल्या पासून जरा जास्तच झालं ...जय महाराष्ट्र ..!!

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 года назад

    खूप समजूतदार व अभ्यासू नेते सुषमा ताई नेहमी सर्वांशी आदराने बोलतात ‌... सुषमा ताई सारख्या महिला राजकारणात असतील तर समाजाचा विकास होईल....Great सुषमा ताई

    • @rakeshjadhav8618
      @rakeshjadhav8618 2 года назад

      Ashi ghanerdi bayi rajkarnat kay maharastrat pan nakoy. Jo paise deyil tyachya bajune bolnari bayi hi. Hila kon bhav detay.

  • @kirankot4774
    @kirankot4774 2 года назад +22

    अंधारे बाई आधी शिवसेनेविषयी आपण काय दिवे लावलेत ते बघा?आदित्य ठाकरेंविषयी आपण काय बोलला होतात?आठवा.

    • @john-vq1nq
      @john-vq1nq 2 года назад

      mhanun te je ata bolalet te patal tar

  • @jitendradhanrao7290
    @jitendradhanrao7290 2 года назад +16

    Jay shivray jay bhìm jay memharashtra🙏🏻

  • @bhagwanthakur9271
    @bhagwanthakur9271 2 года назад +15

    बाई तुम्हाला अचानकपणे शिवसेना कशी पावळी आता तुम्ही पण चेलेचपेटे च्या यादीत आहात चमच्यांचे कही खरे नसते तुम्ही पण पदर धुवून घेत आहात मागील डाग धूवून काढत आहात

  • @shaileshbudhetty9436
    @shaileshbudhetty9436 2 года назад +50

    Vicharpoorvak, Muddesud, Sundar vishleshan, simply great, i salute you Tai. God bless you. We all are with you. JAI MAHARASHTRA,

  • @user-fb3jf2ke8q
    @user-fb3jf2ke8q 2 года назад +9

    राज साहेब ठाकरे महाराष्ट्र त एकमेव पर्याय

  • @v.m8632
    @v.m8632 2 года назад +2

    ही जेव्हा शेंबूड पुसत असेल तेव्हा 10 आमदार होते मनसे चे हे लक्ष्यात असुदे.

    • @kcr3377
      @kcr3377 2 года назад

      नट सम्राट राज ठाकरे यांचा विजय असो, एक ED ची नोटीस आली की शेपूट घालून भाजप कडे गेलं

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 2 года назад +8

    आरे अंधळे बाई तुम्ही स्वता शिवसेने बद्दल काय बोलत होत्या आणि आज काय बोलता हे काय आहे हे पण सांगा लोकांना.

    • @anindian1225
      @anindian1225 2 года назад +1

      तेव्हा शिवसेने सोबत तुमच्या सारखे गद्दार होते,म्हणून तेव्हा तसे बोलत होत्या😅😅,

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад

      आता तिला ऊपरती झाली आहे आली आहे आमचे बरोबर तुम्ही पण या शिवसेने सोबत
      उद्धव ठाकरे साहेब बरोबर

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 2 года назад

    सुषमा ताई, खूपच छान. आपण शिवसेना पक्षात खूप लवकर यायला पाहिजे होते असे वाटतं, आपण खुपच मुद्दे सुत बोलता. आम्हाला राजकारणातील ज्ञान नाही... पण आपण आमच्या घरातील ताई मनापासून वाटता.

  • @arunkadam383
    @arunkadam383 2 года назад +21

    सत्त्तातर फितूर..... अर्थात सत्तेसाठी स्वताच घरं ही फोडणार आणि गद्दारीही करणार..... बरोबर बोलल्या ताई.., 🙏🙏

  • @patankarshailesh1
    @patankarshailesh1 2 года назад +10

    क्षेत्र चुकलंय ☺️ acting करा, राष्ट्रवादी सुटली आणि हिंदुत्ववाद जवळ केला. ज्यांना स्वतःचे विचार नाहीत ते असे पक्ष बदलताना दिसतात.

  • @rajeshshelke6701
    @rajeshshelke6701 2 года назад +8

    अगदी मुद्देसूद माहिती सांगितली madam तुम्ही 👌👌👌

  • @sakshimore4654
    @sakshimore4654 2 года назад +2

    100% right

  • @shreekrushnghavane3884
    @shreekrushnghavane3884 2 года назад +26

    Tai Jay Maharashtra 🙏

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 2 года назад +21

    सुषमा ताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @aannalagdive379
    @aannalagdive379 2 года назад +18

    आधी नावं ठेवायची... आणि आत्ता त्यांच्या पायात लोटांगण... काय बाई... थू थू... थू...

  • @revannathshintre
    @revannathshintre 2 года назад +34

    काय दिवसआधी शिवसेनेवर बोलणाऱ्या तुम्ही आता शिवसेनेत आहात
    आता मनसे वर बोलताय थोड्या दिवसात मनसे जाताय का?😢😢😢

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 2 года назад

      हीने प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर बोलावे.....बोद्ध धर्म सोडला....हिंन्दूंच्या पाठीशी कशासाठी उभी राहतेय.......पक्षिय राजकारण राज ठाकरेंना कळत नाही असे ही भवानी कोण सांगणार ?...सेनेची फारच वाईट परिस्थिती आलीय...सुषमा अंधारे सारख्या शिवराळ बाईला प्रवक्ती करून टाकली....ही किती दिवस झाले आली शिवसेनेत ?!!!😁😁

    • @sudarshankadlag8210
      @sudarshankadlag8210 2 года назад +3

      Hyanchya sarkhya rang badlu baivhi Manse la garaj nahi 🙏🏻

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 2 года назад

      @revanath shntre -सुषमा अंधारे मुळच्या प्राध्यापक,त्या विस वर्षे चळवळीत आहेत त्यांचे वक्तृत्व पाहता त्याना कोणत्यातरी पक्षात आमदार होता आले असते, पण त्या कांही अंशी तरी तत्व मानणार्या आहेत . संविधांनाची भाजपा जी गळचेपी करतोय त्या विरोधात त्याना एक माध्यम हवे होते त्यानुसार त्यांनी शिवसेना जवळ केली. शिवसेनेचे हिंदू त्व भाजपा इतके विखारी नांही हा अजून एक धागा आहे शिवसेना निवडण्याचा. नांहीतर तात्पुरती का होईना पण गळती लागलेल्या पक्षात जातो कोण?

    • @vksass
      @vksass 2 года назад +1

      @@sudarshankadlag8210 स्वतःच नेता सरडा आहे मित्रा
      नीट बघ ते भोंगे कुठे गेले

    • @narendra3671
      @narendra3671 Год назад

      यंदा सर्व मतदार एका गोष्टीवरून खूष आहेत ज्यांना मत दिले त्यांना सत्ता मिळाली

  • @shashikantparab7630
    @shashikantparab7630 2 года назад +6

    मानतो तुम्हाला मानलंय जय महाराष्ट्र.! जय भिम!

  • @shetkariraja3819
    @shetkariraja3819 2 года назад +2

    भावी मुख्यमंत्री 👍 भावी विरोधी पक्ष नेत्या