शांताबाई हे खूपच मस्त झाल मुन्नी ची धुलाई केली गाव गळ्यात राहते मिळून मिसळून तर त्यांनी अस नाही करायला पाहिजे होते..तुमचे मूल तसे त्यांचे पण मुला सारखेच आहे पण शांताबाईं हे मुन्नी तुमचा आणि गोलेश दादा च च राग करते बाकी कोणाचा नाही करत एवढा.. तरी तुम्ही त्यांची किती मदद करता खूपच वाईट केलं त्यांनी इंदिरा काकू तरी सुधारली पण हे खुप कुचकी आहे..
Shanta kaku chan dhulai keli munnichi kaku munni pagal zali aahe tila pagal khanayt takalakte😅1year pagal khanayt rahel tr budhi yeyil ani teva sudhareil tumi kiti pn dhulai krala khi fark padat nhi munnila 😂😂
तुमच्या गावातील चुगल्या करणे, इतरांना भ्रमित करणे. हेच मून्नीचे काम असते. मून्नीने जे केले होते, ते क्षमा योग्य नाही. म्हणूनच मून्नीने केलेले वाईट कर्माचं दण्ड भेटला आहे. तुम्ही जे समजावलं होतं आणि चेतावनी दिली होती, त्याचं काहीच नाही झालं. कारण तिला प्रेमाची भाषा समजत नाही. मून्नीला आपल्यख माहेरीत गेली असती तर त्यापेक्षा तुम्ही स्वयं मून्नीला आपल्या गावातून हाकलून लावले असते आणि माहेरीच पाठवले असते. म्हणूनच जोपर्यंत मुन्नीला पश्चात्ताप होत नाही तोपर्यंत मुन्नीला सारखं दंड भोगावेच लागले.
Very very nice video comedy
Nais video
आजचा व्हिडिओ खूप छान आहे शांताबाई 👍👌🏻 शांताबाई तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्व टीमला हरतालिके च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎊🎊🌟🌟🌟
Khup chan😊
Ek nambar video 😂😂❤
सर्वात प्रथम सर्व माता भगिनींनी हरितालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा बर झालं मुन्नी ला धुटल ते लय आगाऊपणा करत होती
Kup Chan Santa bai
❤❤❤❤❤❤❤❤❤
Shantabai khup mast zodl munnila
So sweet of you❤❤❤shantukaku
👌👌
छान 👌🏻
👌👌👌👌
मले मुन्नी आणि इंदिरा बाई चे पार्ट बोलणे खूप आवडते😂😂😂😂
मस्त झाली मुन्नीची धुलाई तरी ती सुधारत नाही
😂😂🤭🤭👌🏻👌🏻🤣🤣
एकदम मस्त छान
Next ❤❤❤❤❤❤ mast ha
शांताबाई छान झाला व्हिडिओ बरं झालं पोर घरी आले मुन्नी नाही सुधरत तिले एकटी च राहू द्या हरतालिकेच्या खुप खुप शुभेच्छा
😂😂😂😂😂😂
😂😂👌👏
Very very nice ❤❤❤
शांताबाई द्या चांगलाच तिलाधपाटे😂😂😂❤❤❤😅
Khup Chan jhali munni chi dhulai Shanta kaku 🤣🤣😁😁
Vare nice video ❤🎉
व्हिडिओ छान छान मुन्नीला चागलं बसलं असच pahije 👌🏻👌🏻👌🏻👌🏻हरितालिका मते की जय 🙏🌺👌🏻👌🏻
आजचा व्हिडिओ खूप छान होता शांता ताई ❤
शांताबाई आणि सर्व बायांनी मिळून मुनीले चांगली अद्दल घडवली
Sem 2 you Shanta kaku tumala sagdyanla pn khup khup subheccha 🎉🎉
Mala hai tumse story khoob khoob avadte har sanachi mahiti
हरितालिका तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा
Nice👌👌👌
Khup khup chan video happy haritalika teej all family members 👌💞🥰❤️😍☺️😘
Nice video shantabai ❤
Nice video 👌👌👌👌👏👏
खुप छान
वा मज्जा आली 😂😂
शांताबाई छान होता हिडीओ शांताबाई छान धडा शिकवला 👌👌🤣🤣🤣
छान आहे शांताबाई
Nice Video Shantabai
Happy haritalika Teej shantabai..😄
Chan dhada shikvla❤Shanta kaku 😊
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Hartalika chi khub khub subhecha 😊
🙏🥰🙏
Nice
0:19 😅 0:20
हारतालीका च्या हार्दिक सुभेचछा शांताबाई
Nice video
❤❤❤❤❤❤❤
Chn 👌 👌 video
छान विडिओ आहे शांताबाई 😊😊❤❤
खुपच छान 👌👌👌
Happy birthday 🎂🎂
उंच माझा झोका महादेव आणि गोड गोड शुभेच्छा सविता वहिनी
Very nice video and my first like this in😊❤
शांताबाई हे खूपच मस्त झाल मुन्नी ची धुलाई केली गाव गळ्यात राहते मिळून मिसळून तर त्यांनी अस नाही करायला पाहिजे होते..तुमचे मूल तसे त्यांचे पण मुला सारखेच आहे पण शांताबाईं हे मुन्नी तुमचा आणि गोलेश दादा च च राग करते बाकी कोणाचा नाही करत एवढा.. तरी तुम्ही त्यांची किती मदद करता खूपच वाईट केलं त्यांनी इंदिरा काकू तरी सुधारली पण हे खुप कुचकी आहे..
Shanta kaku bhootacha comedy episode chalu karana plz...
सुनीता ताई खुप मज्जा येते विडिओ बगुन बालपन आठवते सगळे सन वार आठवले
शामराव भाऊ काढा तिले घराच्या बाहेर द्या तिची बती
Gauri budavlyavrch ganpati kaun bsto Sunita Tai please sanga n thod
Nice shanta kaku😊😂😂❤
Aaj cha pahila comment
Video mast ahe kaku
अर्जुन एकला मुन्नीला घागरे धमाके दया😂😂😂😂😂😂😂👌
Good morning
सेम टू यू शांता ताई
🤣🤣🤣 Ata smjte munni la sgde midun khunda chan
खुप छान शांताबाई .इंदिरा खुप छान आहे आवडते मला.मु्न्नीला चांगला मार द्या .
मुन्नी साधार.इंदिरा सुधारली 😂😅😅सगळयानी मिळुन धुतली❤
Party to koi bhi kar sakte hai isme police ka kya chalu hai wo to drink nahi kar rahe the na
Mala tumcha video khopadi temple
असंच पाहीजे मुनीला
Shanta didi horror videos taka n
तुम्हाला पण हारतालीकाच खुप शुभेच्छा
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🥰😂😂😂🤣👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🥰🥰🤣🤣🤣
Video nahi aala
Santa Kaku video taka
Asch pahije jast agav ahe te munni
शांता ताई नमस्कार.खुप छान व्हीडिओ.चांगलाच धडा शिकवला मिळाला मुलांना.पण मुन्नी चे हे कारस्थान आहे हे.तिला.पण अद्दल घडवली तिच्या मालकाने.
😊
😊
मुन्नी la असच पाहिजे लय शहाणी आहे आहे मुन्नी खूब छान व्हिडिओ शांता ताई ❤❤
Shanta kaku chan dhulai keli munnichi kaku munni pagal zali aahe tila pagal khanayt takalakte😅1year pagal khanayt rahel tr budhi yeyil ani teva sudhareil tumi kiti pn dhulai krala khi fark padat nhi munnila 😂😂
मुन्नीला इथून काढत काहून नाही तुम्ही सॉरी पण मी थोडं बोलत आहे जास्त
Mast dhada shikavle
सेम टु यु शांताबाई तुम्हालापन खुप खुप शुभेच्छा,,,
Aaj cha video taka na tai
Munni la he shobhat nahi
Aaj cha video nahi takla ka tai
Aaj cha video takala nahi ka tai
Taka na
तुमच्या गावातील चुगल्या करणे, इतरांना भ्रमित करणे. हेच मून्नीचे काम असते. मून्नीने जे केले होते, ते क्षमा योग्य नाही. म्हणूनच मून्नीने केलेले वाईट कर्माचं दण्ड भेटला आहे. तुम्ही जे समजावलं होतं आणि चेतावनी दिली होती, त्याचं काहीच नाही झालं. कारण तिला प्रेमाची भाषा समजत नाही.
मून्नीला आपल्यख माहेरीत गेली असती तर त्यापेक्षा तुम्ही स्वयं मून्नीला आपल्या गावातून हाकलून लावले असते आणि माहेरीच पाठवले असते. म्हणूनच जोपर्यंत मुन्नीला पश्चात्ताप होत नाही तोपर्यंत मुन्नीला सारखं दंड भोगावेच लागले.
Munni khup agav ahe khup agav ahe
मुन्नीला गावा बाहेर काढा म्हणजे अक्कल येईल एवढा मार खाल्ला तरी ऐकुन घेईना खुप आगाव आहे मुन्नी एकच काम करा तिला गावा बाहेर काढा 😡😡
खुप छान 👌👌👌😊
Nice video
😂😂😂😂😂
खुप छान शांताबाई .इंदिरा खुप छान आहे आवडते मला.मु्न्नीला चांगला मार द्या .