प्रियाने घाबरून लग्न पनवेलमध्ये शिफ्ट करूनही पुन्हा सायली जिंकली Tharla tar mag today episode review
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- प्रियाने घाबरून लग्न पनवेलमध्ये शिफ्ट करूनही पुन्हा सायली जिंकली. This is happened in the tharla tr mag today's episode review in our voice | 10 February 2025
#marathinati
#tharlatarmag
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
सायली आणि अर्जुन एकत्र आले पाहिजे लवकर दाखवा सायली प्रतिमा ची मुलगी आहे
बावलटपणा कमजोर कथा असलेली मालिका बघायला मीळत आहे .😢😢😢😢😢😢😢😢
Ashvin Ani Priyach lagn confirm 😅
नाही ,अजिबात नाही.
लय मोठ्ठा वकील चेतन्य बरोबर लगीन होणार. आणि साक्षी व आश्विनचे पण गुपचुप प्रेम होते व लगीन ठरते.
मध्याला जेल होते.
सायलीच लगीन जोशी वकीला बरोबर लावून देतो मध्या.😊
Z
सुभेदार परिवार आणि रविराज ईतकं बिनडोक आहे कि प्रिया च्या तालावर नाचत आहे
TRP मध्ये सर्वात तळाला जाई पर्यंत ही मालिका अशीच लांबणार 😅
काय बघायचं हो आजच्या सिरीयल मध्ये😢
घरच्यांना इतक कळत नाही का कि अर्जून किती टेंशन मधे आहे अस विचार ना करता कौणी ब्लॅकमेल करत ❓
Tyacha kade konehi pahat nahi
इतक्या चांगल्या सिरीयलचा टीआरपी घसरतोय
प्रिया जसे नाचवते तसे सुभेदार व किल्लेदार तिच्या तालावर नाचतात नुसता फालतुपणा चालु आहे म्हणुनच टीआरपी घसरला
एखादा ची संपवून टाका मालिका😮😮
लवकर दाखवा की, सायली प्रतिमा ची मुलगी आहे, सायली आणि अर्जुन एकत्र आले पाहिजे
नाही ,अजिबात नाही. अजून खूप खूप छळणार आहेत सर्व प्रेक्षकांना.
😅
Eka mulichya sanganya varun lagnachi jaga badalayala subhedar v killedar familyche sarv mandali dokyavar padalet ka. Ki manasanchya roopat bakari aahet
Good
मस्त
मस्त. प्रत्येक वेळी
घरभैदी चेटकीण
आय मिन अस्मिता छानच
जहर घोलते .
सुंदर च
ती ईस्टोरी वाढवायला मदत
करते.
आळशी ऐतखाऊ नणंद.
Very good.
,कृतघ्न बुढ्ढी ला घर बैठे
अशी लेक लाभल्या नंतर मग सायलीची गरज च काय
?
प्रियाच्या ताला नंतर तुम्ही मूर्ख असाच काय
अस कोणी करत का ❓काही ही दाखवतात प्रियाच्या म्हणण्यानुसार इथून तिथे तिथून तिथे मूर्खा सारख्या
😂😂😂 direct or murkh
He Kay lagna ikde tidd nachavtat khel ahe ka lagna manje
प्रत्यक्ष भाग टि व्हि वर वेगळा असतो व तुम्ही सागत असलेली कथा यात जमीन असमानाचा फरक आ.आहे बोगस कथानक
Priya baddal lavkr sgdyana kadudya nahitr malika band kra
Sayali ne aadhich ka nahi Chaitanya la phone kela
He Kay priya ter lagna la hapap le li ahe Halkat meli
दिवसेंदिवस फालतू सिरीयल होत चालली आहे
Please see old marathi movies our marathi flims.
Kay faltu pana chalavlay
Faltu story
Faltu malika band kara