लोके बुवां गजर खूप सुंदर 👍👌👌 पण हा गजर सन्माननीय बुवा श्रीमान गणेश गावडे यांच्या आवाजात खूप सुंदर वाटतो.कारण मी हा गजर आमचे गुरुवर्य बुवा कै काशिराम परब यांच्या बरोबर गावडे बुवांनी गायलेला तीन चार वेळा ऐकलेला आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹❤️❤️
लोके बुवां गजर खूप सुंदर 👍👌👌
पण हा गजर सन्माननीय बुवा श्रीमान गणेश गावडे यांच्या आवाजात खूप सुंदर वाटतो.कारण मी हा गजर आमचे गुरुवर्य बुवा कै काशिराम परब यांच्या बरोबर गावडे बुवांनी गायलेला तीन चार वेळा ऐकलेला आहे.
आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹❤️❤️
या बारीला गूंडूबुवांची मनः स्थिती बिघडली होती की काय. बारी आहे ना ही. ❤
सावन बुवा आणि लोके बुवाची जागा कोनी नाही घेऊ शकत
Saglyat ek number jodi Chandrakant kadam ani parshuram Panchal hoti tenchi jaga kon gheu shakat nahi
वाह छान....
खूप छान बारी लोके बुवा.
Buva khup mast gjar
👌👌👌👌
Mst
बुवा हे देवदुत आहेत त्याच्या प्रत्येकाणी सन्मान करायला पाहिजे असे माझा प्रमाणीक मत आहे..
Yogesh pedmakar tuzi मनस्थिती बिगडली असेल