निघालो गणपती ला गावी ❤️ | Mumbai to Sangmeshwar | कोंकण रेल्वे चा प्रवास | कोकण गणेशोत्सव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • निघलो गणपती ला गावी , Mumbai to Sangmeshwar , कोंकण रेल्वे चा प्रवास , कोकण गणेशोत्सव
    मित्रानो सध्या सर्व चाकरमान्यांना वेध लागलेत ते म्हणजे कोकणातल्या गणेशोत्सवाचे, गणपती उत्सवाचे. कोकणातला गणेशोत्सव म्हटला की मुंबई मध्ये राहणाऱ्या कोकणी माणसाच्या आनंदाला जणू उधाण येते. सुट्टी असो अथवा नसो पण गणपतीला आवर्जून गावी हजेरी लावली जाते, पण सध्या च्या काळात नोकऱ्या कमी झाल्यामुळे नोकरी टिकवण हि तेवढाच महत्त्वाचं, मी माझ्या मुंबई क्या घरातून निघून दादर येथून सकाळची ७:२२ ची मडगाव जाणारी konkan railway पडकली आणि थेट गणपती आगमनाला थोडे दिवस राहिले असताना गावी गणपती ला आलो.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 291