बाबासाहेब पुरंदरे (आग्र्याहून सुटका - भाग - २)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 132

  • @श्रीरामकेवंशज-थ2घ

    अखेरचा हा दंडवत तुम्हाला...
    चौदा भुवने समस्त ब्रम्हांडासह चराचर व्यापी आई जगदंबेच्या पुजा अर्चनेतील साधन जपमाळेतील एक मोती गळाला.
    बाबासाहेब साक्षात सरस्वतीपुत्र तुम्ही तुम्हाला शब्दांची फुले आम्ही काय वाहणारं. तुमच्या लेखणीमुळे फक्त शिवप्रभूंवरच नाही तर या देशीच्या इतिहासावर,डोंगरदऱ्यांवर,पानाफुलांवर, मातीवर, समुद्र-नद्यांवर,मैदानावर,प्राणीमात्रांवर प्रेम करायला शिकलो. तुम्ही तुमच्या सिद्धलेखणीतून शिवचरित्राचा आमच्यावर वर्षाव करावा आणी त्या वर्षावातील हिरे,माणिक,मोती,पाचू ह्यापैकी नेमकं आम्ही काय वेचाव हा प्रश्न नेहमी पडलेला असायचा. सर्वच काही अनमोल अस देऊन गेलात तुम्ही.
    बाबासाहेब तुम्हाला शाब्दिक श्रद्धांजली वाहण्यापेक्षा तुम्हाला आणि शिवप्रभूंना अभिप्रीत असलेला राष्ट्रीय चारित्र्य असलेला तरुण वर्ग जर घडनार असेल आणि त्या कार्यात आमचा खारीचा वाटा असेल तरच ती तुम्हाला खरी आदरांजली असेल असं मला वाटत.
    काहिवर्षा पूर्वी निनादकाका आणि आज तुम्ही आम्हाला सोडून गेलात कधीही न भरणारी पोकळी निर्माण करून गेलात.
    ह्या महाराष्ट्रातून सरस्वती उठून गेली...
    RIP🙏🏼💐

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 4 года назад +31

    बाबासाहेब पुरंदरे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात जन्माला आले व शिवाजी महाराजांच्या चरित्राची आपली ओळख घडवून आणली हे आपले परमभाग्य आहे.
    आग्र्याहुन सुटका यावरच्या दोन्ही व्याख्यानांतून तो थरार परत एकदा अनुभवायला आला. बाबासाहेबांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 3 года назад +5

    *सुप्रसिद्ध इतिहासकार, सुप्रसिद्ध शिवचरित्रकार 'पद्मविभूषण’परमवंदनीय, परमपुजनीय, परमश्रध्देय, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे, भारतमातेचा सुपुत्र शिवशाहीर, बाबासाहेबांच्या मृतात्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना बाबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली*

  • @Vajrapani-Maitrey
    @Vajrapani-Maitrey 6 лет назад +68

    बाबासाहेबाना प्रत्येक्ष ऐकणं हाच विलक्षण अनुभव आहे ,डोळे आणि कान दोन्ही एक होऊन जातात शेवटी डोळे ऐकू लागतात आणि कान बघू लागतात ,भाग्यच आपले की इतका महान माणसाच्या जीवनकाळात आपण जन्मास आलो आणि त्यांना अनुभवतो आहे

    • @m.r1489
      @m.r1489 3 года назад +3

      Ho 😟

  • @saurabhburungale1245
    @saurabhburungale1245 2 года назад +3

    खूप खूप धन्यवाद प्रभू ज्ञानमंदीरचे की त्यांनी हे रेकॉर्ड केले आणि आम्हाला हे ऐतिहासिक व्याख्यान ऐकण्याची संधी दिली.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +1

    श्री छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे.. बाबासाहेब पुरंदरे जी तुम्ही एक आदर्श आहेत या महाराष्ट्राला खूप छान माहिती दिली.. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @prasadbhosale6137
    @prasadbhosale6137 3 года назад +5

    अप्रतिम व्याख्यान आहे महाराजांचे
    जय भवानी जय शिवराय

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 лет назад +28

    बाबासाहेब हे तर सरस्वतीचे पुत्र अप्रतिम जय जिजाऊ जय शिवराय जय बाबासाहेब पुरंदरे

  • @hemakashyap6726
    @hemakashyap6726 3 года назад +5

    Simply great
    Bhavpurna shradhanjali 🙏🙏

  • @kpsuniledu
    @kpsuniledu 3 года назад +2

    The great Shivshahir Babasaheb Purandare भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 7 лет назад +16

    अप्रतिम.. The great. ऐसा राजा पुन्हा होणे नाही.. जय भवानी जय शिवाजी

  • @navinambalwad2644
    @navinambalwad2644 3 года назад +1

    पुरंदरे साहेब , आपण शिव शैलीतून समजुन सांगितलो , पण आम्हाला संपुर्ण शिवचरित्र ऐकण्याची
    तिव्र इच्छा आहे ते पण पुरंदरे साहेबांच्या वाणी तुन !
    धन्यवाद साहेब ! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @maheshpatil-bl1ww
    @maheshpatil-bl1ww 4 года назад +11

    Thank you Purandare sir and prabhu Mandir for making this nice video on Chatrapati shivaji maharaj!! This is the wonderful example of Chatrapati Shivaji maharaj planning and we should implement it in our daily work/life. Agra sutka is miracle for us however this was done because of perfect planning and implementation.

  • @SuperMohiniraj
    @SuperMohiniraj 5 лет назад +10

    अतिशय मंद video editor

  • @sarang151
    @sarang151 6 лет назад +28

    Listening to babasaheb at the age of 95 is a great experience. What a dedication at this age also. Hats off to him.

    • @jaybhim259
      @jaybhim259 2 года назад

      Vikrut itihas lihilay ya bhadvya therdyane

    • @sarang151
      @sarang151 2 года назад

      @@jaybhim259 बालका जरा अभ्यास कर, चांगलं वाचन कर. कशाला उगी लहान तोंडी मोठा घास घेतोस. कोणत्याच बाबासाहेबांच्या नखाची सुध्दा आपल्याला सर नाही. मोठ्या माणसांकडून जमलं तर काही शिकावाच.

  • @krishnafinancialservices2031
    @krishnafinancialservices2031 3 года назад +1

    Bhavpurn shradhanjali saheb

  • @muralipatil3737
    @muralipatil3737 6 лет назад +11

    ⛳जय श्री शिवाजी महाराज की जय ⛳🙏🙏🙏🙏🙏⛳जय श्री राम ⛳🙏🙏🙏🙏🙏⛳

    • @muralipatil3737
      @muralipatil3737 6 лет назад +1

      ⛳जय श्री राम शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी ⛳

  • @vandemataram1912
    @vandemataram1912 4 года назад +2

    Khup chhan itihas sagata babasaheb purandare.tumhala khup aayushy labho.

  • @OK__TK
    @OK__TK 3 года назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐💐

  • @saurabhmahashabde277
    @saurabhmahashabde277 6 лет назад +6

    शिवाजी राजे मोठे हुन्नरवंत...खासे शिपाई अंगाचे..
    छत्रपतींचा विजय असो..राजेंना त्रिवार मुजरा

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 года назад

      Shipai angache Nahi. Rajyogi. Shipai angache Shinde Holkaranna mhanta yeil

  • @anushreenaik7790
    @anushreenaik7790 3 года назад

    Kiti goad sangta ho tumhi. Kharach amchya ajoban sarkhech ahat tumhi 😊🙏

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 7 месяцев назад

    अप्रतिम

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 7 лет назад +60

    राजगड ते आग्रा पायी प्रवास? अरे काय डेडिकेशन आहे या माणसाचे...तुम्हालाच त्रिवार मुजरा बाबासाहेब.

    • @shekharaai
      @shekharaai 3 года назад +1

      Ani he mawa king Wale bhrashtachari Aurangyachi aulad swatala Shivali maharaja saatchi property samajtayt . B grade te B greadch

  • @yoginion
    @yoginion 4 года назад +2

    Babasaheb such an inspiration...!!!
    His words web an unforgettable imaginary world of the historic times. Do much to learn from great history & so little we do.

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 4 года назад +1

    Jabarsdast..
    👌👌👌👍👍👍👍

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 2 года назад

    Vishayanter khup kele...ya peksha...ninad bedekar changale

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 4 года назад +2

    माननीय, बाबासाहेब पुरंदरे, ा

  • @shraddhasolat7591
    @shraddhasolat7591 3 года назад +1

    Jagdamb🙏om

  • @pratibhatompe4440
    @pratibhatompe4440 3 года назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ashoksongire9745
    @ashoksongire9745 5 лет назад +4

    देव माझा शिवाजी महाराज,,,

  • @jayakamble762
    @jayakamble762 3 года назад

    Jay shiv shambhu 🙏🙏🚩🚩🚩

  • @pradipmohite9569
    @pradipmohite9569 3 года назад

    खूपच छान ...अप्रतिम कथा कथन.
    परंतु नोटबंदी आणि शिवचरित्रातील प्रसंग यांची तुलना होऊ शकत नाही असे मला वाटते . नोटबंदी हि पूर्णपणे लोकांवर लादलेली होती, तीच उद्देश्य पण वेगळा होता. असो .

  • @exploring6022
    @exploring6022 2 года назад

    Changing camera angle is disturbing sound...but great work babasaheb..

  • @anshumandalvi6719
    @anshumandalvi6719 3 года назад +1

    माना चा मुजरा बाबा साहेब आपल्यास

  • @agam000
    @agam000 2 года назад +6

    चित्रिकरण करणाऱ्या व्यक्तीचे व्याख्यान संपेपर्यंत एकतर हात बांधायला पाहिजे होते किंवा एखादी झोपेची गोळी द्यायला हवी होती. म्हणजे कॅमेरा सारखा फिरवला नसता.😏

  • @shrig86
    @shrig86 7 лет назад +3

    ग्रेट👌👍

  • @sudarshandeore80
    @sudarshandeore80 3 года назад +2

    💐💐💐💐💐

  • @prasadbhosale6137
    @prasadbhosale6137 3 года назад +2

    10 sec त कॅमेरा बदलतोय ऐकण्याची मजा गेली

  • @gunjikar63
    @gunjikar63 2 года назад

    1

  • @3lokd633
    @3lokd633 4 года назад +1

    Cameraman ek number cha mahamurka ani akkalahunya manus.

  • @JoshiSubodh
    @JoshiSubodh 5 лет назад +6

    As usual extraordinary lecture. The audio could be better as it was not understandable whenevr the camara faces the audiance.

  • @jagdishkulkarni7174
    @jagdishkulkarni7174 3 года назад +1

    🙏🙏🚩

  • @sanjaybakle7929
    @sanjaybakle7929 7 лет назад +3

    Mast

  • @SuperMohiniraj
    @SuperMohiniraj 5 лет назад +24

    Audience view दाखवायची काय गरज आहे सारखा सारख ? Bad cameraman... Worst...

  • @sanjaymane2979
    @sanjaymane2979 3 года назад +2

    Camera man mahamurkh

  • @Bhaskar_karandikar
    @Bhaskar_karandikar 4 года назад +1

    🙏🙏🙏

  • @vinodkadu5391
    @vinodkadu5391 4 года назад +3

    Mi kadhi narvas zalo ki ha episode pahato energetic pawer milate.

  • @sourabhkulkarni8303
    @sourabhkulkarni8303 4 года назад +7

    बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्र १५ भाग youtube वर आहेत. बाकीचे भाग कुठं ऐकायला मिळतील काही कल्पना आहे का?

  • @tomb3792
    @tomb3792 4 года назад +3

    जितक्या शिव्या एडीटींग वाल्याला घालाव्यात तितक्या कमी

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 4 года назад +4

    Faulty vD O shooting वारंवार प्रेषक का दाखवता. एवढ चांगले भाषण पण भाषण ऐकायचा रसभंग होतो

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 3 года назад +1

    शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला...केवळ डोळे पाणावतात

  • @vipuldegwekar2759
    @vipuldegwekar2759 6 лет назад +39

    Editor मुळे खुप व्यत्यय आला. कॅमेरा पुन्हा पुन्हा हलवायला नको होता. तो फ़क्त बाबासाहेबांकडे असायला हवा होता. जेव्हा जेव्हा केमेरा हलविला आहे, तेव्हा तेव्हा आवाजामधे पण खुप व्यत्यय आला. जितक्या वेळॆस कॅमेरा पब्लिक कडे होता. तितक्या वेळ आवाज पण घुमत होता (स्पष्ट येत नव्हता) त्या मूळे बाबा साहेब काय बोलताय, ते कळतच नव्हत. किमान इतका सुंदर प्रोग्राम चालु असतांना कॅमेरा मॅन आणि मुखतः एडिटर ने असला बालिश प्रकार करु नये. आणि केलाच, तर जबाबदार व्यक्तीने व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वि या गोष्टिची दक्षता घेणे तरी अपेक्षीत आहे. जमल्यास ही चुक सुधारुन सेम व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा.

    • @sagarbhoi5756
      @sagarbhoi5756 5 лет назад +1

      Ekdam barobar . Barech mahatvache mudde samajale nahi hya mule.

    • @govindsheresera1582
      @govindsheresera1582 5 лет назад +1

      Public jyast nahit mhanun he tumhi edit karaych mhantat na. Aslya khotardya itihas karala hon yeknar

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 4 года назад +5

      @@govindsheresera1582 brigedi kutrya 😂😂

    • @3lokd633
      @3lokd633 4 года назад +1

      @@govindsheresera1582 are yedzavya tuza janma kay gadvachya dhungnatun jhalela distoy. Tumchya sarkhe adani ani maha chutiye lok he maharashtra chya dharnila bhar ahet.

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 года назад +5

      @@govindsheresera1582 mag Tu ha video ani hi video shodhat kashala alas? Ani Karyakaramat Kami lok hote ki jaast he Tula mahit ahe mhanje Tu hi video baghitlas. Evdhach khotarda vatto Manus tar kashala evdhi mehnat?

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 3 года назад +1

    Maharaj jar yetana Goa planning karat astil tar tyacha arth Mughalanshi Taha Karna he tyanni aadhich tharvle hote.

  • @teambrainiac6288
    @teambrainiac6288 4 года назад +8

    मूर्ख camera man, public Kade कशाला जातोय सारखा, आवाज break होतोय

  • @bharatendu6498
    @bharatendu6498 2 года назад

    नेतोजी पालकर यांनी आणि महाराजांनी ही योजना आखली होती

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 6 лет назад +3

    Aprateem smaran shakti ani tapsheelvaar. Sabhasad bakhreet, raje Gaya, Prayag, Varansi la Mathure hoon jaoon mag Gondwana, Bhaganagar, Vijapur marge Rajgadaas alyacha ullekh aahe - te Babasahebanni kase mhantle nahi?

  • @shivajidate8857
    @shivajidate8857 3 года назад +2

    चिञीकरण चुकिच आहे पण एका माऊलीने लहान मुलीला व्याख्यानाला आणल ते पाहून आनंद वाटला

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 5 лет назад +3

    Editor disturb voices very bad another all are great

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 3 года назад +1

    Loka karmanuk mhanun Shivcharita aiktat ani he sangnaryachi jaat baghat bastat hyapeksha motha durdaiv nahi

  • @SD-ro6lq
    @SD-ro6lq 3 года назад +1

    Whoever has shooted ..brings frustration. Man..what the hell you are so eagour to show them. But to listen to Babasaheb is great thing

  • @shubhamraut3768
    @shubhamraut3768 4 года назад +20

    असे मूर्ख कॅमेरामन पुन्हा बोलवू नये ही कळकळीची विनंती..

  • @anandkulkarni751
    @anandkulkarni751 5 лет назад +26

    मूर्ख camera man, public Kade कशाला जातोय सारखा, आवाज break होतोय ना................

    • @milindraut2494
      @milindraut2494 3 года назад

      Correct... मूर्ख कॅमेरामन आहे हा

    • @SD-ro6lq
      @SD-ro6lq 3 года назад

      Hopeless cameraman

    • @SD-ro6lq
      @SD-ro6lq 3 года назад

      Chaluy kay...tu kartoy kay....tampad cameraman

  • @THEMARKWARRIORBESTGAMER47
    @THEMARKWARRIORBESTGAMER47 6 лет назад +5

    Babasaheb me lahan astana khup devbhakt hoto parantu maaza devawarcha vishwaas saaf nashtya zaala aahe.me lahan astana pan maazyasathi kahi magitale nahi,kayam hech sangaycho saglyanna sukhi thev.parantu dev kahi karat nahi sagle aaplyalach karave lagte.Ani me ase pan sangat nahi aahe ki me jivanaat ajun paryant kahi nahi karu shaklo fakt divas fukat ghalawale mhanun devala doshi tharawato aahe tarr tase nahi aahe.me sampurn deshat kai chalu aahe te baghunach bolto aahe.Me devachi puja karat nahi tarr kai zaale pan me ya goshti karto.1) Me ataa kathor mehenaat karto 2)Mala konatahi vyasan nahi 3)Mazya manat kayam saglyan baddalache vichar astat 4)Mala swatahala siddha karun deshasathi ha janm kharch karaycha aahe 5)Me kuthehi jaat nahi sagle sacrifice kele aahe fakt divas ratra 1 ch lakshya naav karayche 6)Me rastyawarchya kutryanchi seva karto ani maazyakade ekda paisa aala ka me konachahi eiknaar nahi me mukya pranyanna maazya ghari anannar ani tyanchi seva karnaar 7)Me ani maazi aai ya varshi ashramala bhet dili jikde mentaly retired mule athva manse astat ani thodi madat dili jitki shakya aahe titki 8)Me dukhha baghu shakat nahi mala yatna hotat hee sagle baghun mhanunach me nirnay ghetala aahe me itke naav karen itka paisa kamween ani ha janm deshasathi kharch karen.Maaza janm ya sathich zaala aahe.Tumhi chinta karu naka koni aso waa naso me aahe changlya karmansathi.Jai Shivrai.

  • @tashkulkarni111
    @tashkulkarni111 3 года назад +3

    Audience ka dakhavtay ? Ha maha murkh cameraman aahe

  • @sameeermhatre8947
    @sameeermhatre8947 4 года назад +1

    kai ha camera man ?

  • @sagarghadge4365
    @sagarghadge4365 5 лет назад +5

    शिवशाहीत कोणत्याही एका जातीला विषेश महत्व नव्हते, सर्व जाती धर्मास समान न्याय होता, एखाद्याच्या कर्तबगारीवर पद मिळत असे जातीवर नव्हे याबद्दल बोला.

  • @jayantsarfare5022
    @jayantsarfare5022 4 года назад +3

    हे BC 74 लोक कोंण आहेत dislike देणारे . त्यांच्या *** **

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 3 года назад

      हे डिसलाईक करणारे ब्रिगेडी असणार.

  • @cuber8664
    @cuber8664 3 года назад

    .

  • @govindsankpal5002
    @govindsankpal5002 3 года назад

    1971 बांगलादेश निर्मिती भारत-पाकिस्तान लढाई चा पोवाडा जरा ऐकवं

  • @thetravellingkites6779
    @thetravellingkites6779 3 года назад

    joke...23.00 to 23.10😅

  • @milindraut2494
    @milindraut2494 3 года назад

    Voice is not clear in between

  • @sujit8246
    @sujit8246 4 года назад +2

    Hopeless camera work. Spoiling interesting lecture. No need to show audience. Take separate photo shoot of audience , not for views. Thanks organizers for arranging good lecture . Please try to get good cameraman

  • @tomb3792
    @tomb3792 4 года назад +2

    कॅमेरामॅनला अक्कल नाही

  • @474rohan
    @474rohan 4 года назад +1

    aaho ekach cameracha audio vapra.... Evadh kalat nahi ka editor la

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 4 года назад

    peshwai sarkarni satkar kla janmansani nahi

  • @vandemataram1912
    @vandemataram1912 4 года назад +4

    Cameraman ani sound recorder kam chagal karat navhate.

  • @THEMARKWARRIORBESTGAMER47
    @THEMARKWARRIORBESTGAMER47 6 лет назад +3

    Aree asa raja punha hone nahi mhanun fakt message kara ani swataha aapan kahich karu shakat nahi.Me jivanaat khup vel fukat ghalawala,pan me 2015 pasun prayatn karto aahe ki maazyakadun jivanaat kahitari changle hoil.Deshacha vichar hech maazya jivanache lakshya aahe.Aaj me 35 varshancha aahe,me mathematics shikawato pan mala dusarya goshtit interest aahe me tya goshtisathi divas ratra mehenat karto.Classes gheto,street dogs na sambhalto.Aai baba maaze chinta karat astat maazya lagnachi.Mala khup mothe hoyche aahe,Me aaj 2013 pasun kuthehi jaat nahi fakt class ani maaze kaam hech me karto.Me sagle sacrifice kele aahe ani maazi hich ichha aahe me khup motha manus honar ani maazya deshasathi jagnaar.Babasaheb me aahe koni aso wa naso.Me deshasathi kahi nahi kele asel pan tumhala wachan aahe maaze me maazya bharatmatesathi janma ghalwen.Me khup saral sadha aahe mala pan deshatali paristhiti nahi baghwat dukhha sahan nahi hote pan aaj me kahich nahi.Mala aadhi swatala siddha karayche aahe.Maze aai baba maazyasathi khup chinta kartat maaze kai honar parantu me tyanna wachan dile aahe jiv gela tari me jivanat kadhich waait karm karnaar nahi ani ha deh deshasathich kharch karen.Shivaji maharaaj itke karun gele aaplyasathi tarr ha SAURABH SAMANT itke pan nahi karu shakat.Ani maazi saglyanna hich vinanti aahe ki heve daave sodun deun saglya marathi mansanni aikjutine raha.Khup punya kele asel me tevha me bharatbhoomit janmaala aalo ani kitihi loke waait astil maazya deshat parantu kahi ashya manan mansanmulech maaza desh ajun titka tari tikun aahe.Jai Bhawani Jai Shivaji.

  • @a.m.h9492
    @a.m.h9492 3 года назад

    Netaji palkar he salary sathi ikdun tikade janare nhavte. Kahi pan sangu naye

  • @amolsaitwal8386
    @amolsaitwal8386 3 года назад

    कॅमेरा हलवले आहे

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 4 года назад

    कोण आहे हा

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +2

    इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @sunilmore-zg3cz
    @sunilmore-zg3cz 3 года назад +1

    Camera man maha murkh , gadhav , aahe sarkha camera public madhe neto aahe. Tyamule aavaj clear yet nahi.

  • @nitinaumap7219
    @nitinaumap7219 3 года назад

    बिनकामाचा शाहीर

  • @deepakdhonde2848
    @deepakdhonde2848 3 года назад

    Worst cameraman

  • @tanmaykoratkar2157
    @tanmaykoratkar2157 3 года назад

    Audience दाखवत बसलाय फालतू कॅमेरामन 😠😠

  • @tanmaykoratkar2157
    @tanmaykoratkar2157 3 года назад

    मूर्ख कॅमेरामन 😤😤

  • @govindsheresera1582
    @govindsheresera1582 5 лет назад +1

    Public jyast nahit mhanun he tumhi edit karaych mhantat na. Aslya khotardya itihas karala hon yeknar

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 4 года назад +2

      Brigedi kutryansarkha gardi pahije pan nako 😂

    • @vaibhavjoshi62
      @vaibhavjoshi62 4 года назад +2

      B.gredi ..tu khota 10 pani pivla itihas vach 😂😂😁

    • @adityakanade9309
      @adityakanade9309 4 года назад +3

      ए शेळ्या , तुला विचारलं का कुणी ? जा त्या प्रतापराव गुजरांना वाईट साईट बोलणाऱ्या मिटकऱ्याच्या 🍒 चोळ..

    • @sagartarke4831
      @sagartarke4831 3 года назад

      Govind,don bapachi aaulad

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 5 лет назад +2

    एक वादग्रस्त लेखक

    • @theindigenous10
      @theindigenous10 4 года назад +3

      Tumhi lihilelya pustakanchi yaadi aani dilele vyakhyanachi link send kra baghu....

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 4 года назад +4

      सागर एड्या गांडीच्या ब्रिगेड़ी

    • @vaibhavjoshi62
      @vaibhavjoshi62 4 года назад +1

      1 vadgrast b.gredi ..

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 4 года назад

      Hay baga comment karnara pan jaatiwadi ghoda aani tyala reply denare pan jaatiwadi ghode! Aughad aahe

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 года назад

      @@AT-wp8ri Avghad ahe tar comment delete karyla Sanga. Ka gammat baghat basnar. Nuksan Marathi mansachech honar

  • @devk5061
    @devk5061 6 лет назад +1

    kiti vishayantar kartay..muddyacha bola

    • @krushnajoshi3315
      @krushnajoshi3315 6 лет назад

      dev k Tu Ka gela eknyas mah

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 года назад

      4thi Chya pustakatun itihaas vacha. Tyat vishayantar Nahi. Extra mahiti tumchya dokyavarun jatiye bahutek.

    • @devk5061
      @devk5061 3 года назад

      @@tejasbhagat4444 are bhava..Extra mahiti ani vishayantar hyat farak ahe..tu jara 4thicha pustak nit vachla asta tar ha gondhal zala nasta tuza

  • @ajitshirke9348
    @ajitshirke9348 11 месяцев назад

    🙏🙏🙏🙏