आपण यु ट्युबवर नमन उपलब्ध करून दिल्या बद्दल आपले रसिक प्रेक्षकांच्या वतीने आभार . या क्षणाची आम्ही व आमच्यासह आपल्या नमनाचे हजारो चाहते चातकाप्रमाणे वाट पहात होते .लोप पावत चाललेल्या नमन कलेला आपण व आपल्या सहकारी कलावंतांनी नवी उभारी व झळाळी दिली आहे . नमनातला तोचतोच पणा घालवून नव्या ढंगात आपण सामाजिक विषय व संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहात हे आपल्या नमनाचे वैशिष्ट्य. उत्कृष्ट नेपथ्य , स्वरसाज , गाणी , वादन , आणि सादरीकरण यामध्ये आपण उजवे आहातच. परंतु सर्वांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी हा आपल्या व्यक्तीमत्वचा प्रमुख भाग आहे . आपणांस व आपल्या सर्व सहकारी कलावंतांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !
*दुधम साहेब,,आणि टीमचे,,,,खुपच अभिनंदन,!!👍, आणि कौतुक तर व्हायलाच हवंय,,आपली संस्कृती,,परंपरा जपण्यासाठी,,मुंबईसारख्या गजबजलेल्या नगरीत देखील एवढा वेळ काढून,,,अनेक होतकरू कलाकारांना जो प्लॅटफॉर्म बनवून संधी दिलीय,ते देखील लक्षणीय आहे,,,दक्षिण मुंबईत चहाचा मोठा व्यवसाय सांभाळून,,तुम्हीं गाव ,पंचक्रोशी,,आणि संपूर्ण कुणबी समाजात,,,जो हा संगीतमय,,नमन चा उपक्रम राबताय,, त्यास,,,आमच्या सोमगो मसाले,,,,मंडणगड व्हाया नालासोपारा परिवारातर्फे ,,मानाचा मुजरा*💐💐👍👌👍
अशोक फारच छान नमन नाट्य संगीत प्रकाश योजना सुंदर कला कृती 👌🌹
Dhnyawad❤
धन्यवाद !!💐
सुंदर गीत सादर केले
Khup chhan saheb 🙏🙏
अप्रतिम❤❤ 💐💐🙏🙏
Kya bat Hai kubsurat program Salam ji
धन्यवाद !!!
😅अतीशय सुदर❤❤
धन्यवाद ...☺️
खूप छान ❤
सुंदर असे नृत्यकरण सादर केलात... दुदम माऊली
धन्यवाद !!!💐
Very nice
धन्यवाद !!!💐
Nice
Dhnyawad
एक नंबर
धन्यवाद !!!
Kiti kiti chan mi tar bharaun gele. Kadak naman
धन्यवाद !!!💐
Sundar Kalakruti👌🏻👌🏻
धन्यवाद !!💐
खूप छान नमन ❤
धन्यवाद
Mast ♥️
धन्यवाद !!!
अप्रतिम
धन्यवाद !!!💐
सर्वात उत्कृष्ट सादरीकरण पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
❤you ji
धन्यवाद !!!💐
Dhanyawad ji
दुदमसाहेब आपले हे कार्य महान आहे. आपल्याला लोककलाभूषण पुरस्काराने गौरवण्यात यावे ही नटरंगचरणी प्रार्थना.
आपण यु ट्युबवर नमन उपलब्ध करून दिल्या बद्दल आपले रसिक प्रेक्षकांच्या वतीने आभार .
या क्षणाची आम्ही व आमच्यासह आपल्या नमनाचे हजारो चाहते चातकाप्रमाणे वाट पहात होते .लोप पावत चाललेल्या नमन कलेला आपण व आपल्या सहकारी कलावंतांनी नवी उभारी व झळाळी दिली आहे . नमनातला तोचतोच पणा घालवून नव्या ढंगात आपण सामाजिक विषय व संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहात हे आपल्या नमनाचे वैशिष्ट्य. उत्कृष्ट नेपथ्य , स्वरसाज , गाणी , वादन , आणि सादरीकरण यामध्ये आपण उजवे आहातच. परंतु सर्वांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी हा आपल्या व्यक्तीमत्वचा प्रमुख भाग आहे .
आपणांस व आपल्या सर्व सहकारी कलावंतांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !
धन्यवाद
Dhanyawad ji aapla mothepana
1 ch no sir tumche naman apratim ahe
धन्यवाद !!!!
❤❤❤
धन्यवाद !!!💐
*दुधम साहेब,,आणि टीमचे,,,,खुपच अभिनंदन,!!👍, आणि कौतुक तर व्हायलाच हवंय,,आपली संस्कृती,,परंपरा जपण्यासाठी,,मुंबईसारख्या गजबजलेल्या नगरीत देखील एवढा वेळ काढून,,,अनेक होतकरू कलाकारांना जो प्लॅटफॉर्म बनवून संधी दिलीय,ते देखील लक्षणीय आहे,,,दक्षिण मुंबईत चहाचा मोठा व्यवसाय सांभाळून,,तुम्हीं गाव ,पंचक्रोशी,,आणि संपूर्ण कुणबी समाजात,,,जो हा संगीतमय,,नमन चा उपक्रम राबताय,, त्यास,,,आमच्या सोमगो मसाले,,,,मंडणगड व्हाया नालासोपारा परिवारातर्फे ,,मानाचा मुजरा*💐💐👍👌👍
धन्यवाद !!💐
खूप छान,अप्रतिम कलाकृती आणि गीतरचना
धन्यवाद !!!💐
सुभेच्छा सर
Thanks ji
धन्यवाद !!!💐
अतिशय सुंदर काहीतरी वेगळं दरवर्षी आपल्या कडून ऐकायला मिळत आणि.. संगीत खुपच छान...संपूर्ण कलाकारांचे खूपखूप अभिनंदन 💞💞💞👍👍👍
धन्यवाद 💐!!!
अप्रतिम नमन
❤
धन्यवाद !!!💐
अप्रतिम कलाकृती...❤❤❤
धन्यवाद
अप्रतिम कलाकृती❤❤
धन्यवाद !!!
उत्तम कलाकृती 👌👌
Jay Maharashtra radhe vinod kaushik mathura radhe ji
❤
धन्यवाद !!!💐
Kalakar mandali che khup Abhinandan
Khup chan, naman cha number milel ka
तुम्हचा नंबर द्या आम्ही तुम्हाला कॉल करतो
नमन बगाव तर दुदम साहेबांचं. अप्रतिम गीतरचना
Thanks ji
धन्यवाद !!!💐
❤
खूप सुंदर❤