खूप छान पाण्याचे महत्त्व मांडले आणि नात्यांचे पण खूप छान संस्कार आणि आज समाजात,ह्या सर्व गोष्टींची गरज आहे खुप छान स्टोरी नं.1 congratulations Azmat sirje.
नात्यांची तुटत चाललेली वीण पुन्हा एकदा घट्ट व्हावी आणि संस्काराच विद्यापीठ आजी आजोबा आपल्या घरीच रहावी हा विषय छान मांडला आहे. शेतकरी समस्या आणि पाणी प्रश्न या ज्वलंत विषयावर केलेले भाष्य मनाला भिडते.. लेखन, दिग्दर्शन, अभिनय , कॅमेरा, संगीत आणि इतरही तंत्रज्ञानी खुप छान मेहनत घेतलीय... लेखकाचा विषय आणि दिग्दर्शकाची मांडणी सुरेख, प्रसंगानुरूप संगीत दर्जेदार, काही प्रसंगाने तर डोळे पाणावल्या शिवाय राहत नाहीत..। अभिनंदन..।💐💐💐💐
अप्रतिम फिल्म आहे. शेतकर्यांना दुष्काळात पाण्यासाठी वणवण करावी लागते. दुष्काळात शेतीला तर दूरच, पण माझ्या शेतकरी बापाला पियाला सुध्दा पाणी भेटत नाही. एकीकडे आपल्या देश कृषी प्रधान देश आहे आणि त्याच शेतकर्याला पियाला पाणी भेटत नाही 😥😥
इस लॉकडाउन के पीरियड में फैमिली के साथ बैठकर देखने लायक बहुत ही अच्छी फिल्म है। बहुत से रिश्तो का प्यार इसमें दिखाइए देता है।"" एक थेंब प्रेमाचा"" फिल्म एक ही है लेकिन बहुत से एंगल से दिखाई गई है। फिल्म जरूर देखिए।।।।👌👌 nice short film......💧EK THEMB PREMACHA💧
एक थेंब प्रेमाचा..! सध्या स्थितीत ग्रामीण भागातील एक वास्तव चित्रण करणारा एक मार्मिक चित्रपट आहे.. एकताच्या सर्व टीमचं करावं तेवढ कौतुक कमी..! -आपलाच स्नेही विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
एक थेंब प्रेमाचा या टेलिफिल्म चा विषय अतिशय ज्वलनत आहे ,वास्तव ची जाण करून देणारा आहे . सर्व कलाकारांनी छान अभिनय करण्याचा प्रयत्न केला .सर्वांचे अभिनंदन
Ajmat Khan: एकता इंटरनेशनल फील्म निर्मित दिग्दर्शक :- *अजमत खान* ( परभणी) लेखक :- शेख महेमुद सर ( सेलू ) यांचा *एक थेंब प्रेमाचा*... हा लघु चित्रपट नुकताच *पर्पल नाइन म्यूजिक* या यु ट्यूब चैनल Best /Good Performance in the movie & nice Editing of these movie & Best CV . I am seen it's movie & You Can also see. With Family Best Responsibility of these Move ..!👍👍👍👨👨👧👧👨👩👧👦 5🌟🌟🌟🌟🌟
अप्रतिम फिल्म आहे....शेतकरी आत्महत्या करु नये.. शिक्षणाने समाजातील समस्या दुर होतील.... सोहेल तु अभिनयखुप छान केला.खुप खुप शुभेच्छा... कथा लेखन मार्मिक आहे...
लघुचित्रपट छान आहे. ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण दिग्दर्शक अजमतभाई यांनी छान टिपलय. सर्व कलावंतांनी आपापल्या भुमिका चांगल्या केल्या असून कथा, पटकथा ,लेखन व तंत्रज्ञ यांनी देखील आपापलं काम चोख केलय. "एक थेंब प्रेमाचा " या लघुचित्रपट टिममधील सर्व कलावंतांच मनस्वी अभिनंदन व शुभेच्छा..!
अप्रतिम पटकथा त्यासोबतच राहुलची भूमिका देखील स्तुत्य आहे... महेमुद सरांनी जी स्टोरी लिहिली आहे नक्कीच त्यांनी समाजाच्या प्रत्येक समस्येवर सखोल अभ्यास केलेला असेल.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
एक नंबर स्टोरी आहे प्रत्येकाने असंच आपल्या आई-बाबांशी प्रेमाने राहिला पाहिजे त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला पाहिजे आई-बाप जीवनात एकदाच भेटतात त्याची जाण ठेवली पाहिजे खरंच डायरेक्टरला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा दिग्दर्शकांचे काम व्यवस्थित केलेलं आहे
एक थेंब प्रेमाचा हा लघुपट चालू असलेलं खरं वास्तव्याची जाणीव करून देणारा आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी अतिशय छान अभिनय केले आहे. सर्वांचे मनपूर्वक आभारी.हा लघुचित्रपट सगळीकडे प्रसारित व्हायला पाहिजे. Best of luck 👍👌💐💐🌹🌹
I liked these film ♥♥ very much ... @Rahil shaikh .. You acted very well in this film u will be the very kind in the future of very good acting... Best luck for ur bright future ...👍👍👍lots of luv ♥♥😘😘
एक थेंब प्रेमाचा हा लघु चित्रपटाचे दिग्दर्शक अजमत खान यांनी अतिशय सुंदर चित्रपट तयार करून आपले दिग्दर्शन पणा सिद्ध करून आई वडिलांची सेवा कशी करायची हे या लघूचित्रपट सिद्ध करून दाखवले.
Best Theam, The Truth is very plainly shown. And Truth is, How Marathwada has faced and faces the Terrific Draught.excellant performance by Actress Chitra Kulkarni and Team. Congratulations!!! All the Best for future Projects
Ya eka chotyashya natyane man bharavun gele, satya paristhiti dolyasamore aanli... Rahul, musa ani radha ani parvti.. Apratim abhinay... Devakade ekach prathna, radha sarkhi kadhi konala sun nako deu ani tasa mulga sudha.. Doghe barobar che gunhegaar...
एक थेंब प्रेमाचा... खरोखर एक अप्रतिम शॉर्ट फिल्म मोठ्या चित्रपटाचा विषय खूप छान हाताळला आहे, वास्तव अभिनय आणि दिग्दर्शन त्याच प्रमाणे लेखन याचा समन्वय , सर्वांचे अभिनंदन खास करून अजमत भाई, महमूद जी, पर्पल nine....
Excellent Movie n Story as well ..!! All actors performed Amazingly Summary:- You need to learn how to select your thoughts just the same way you select your clothes every day. This is a power you can cultivate..”Fathers love is higher than Mountain n Mother’s love is Deeper than sea”Who understand n respect our Parents , understand life!! Save water save lives ..!!
परभणी : येथील श्री अजमत खान यांनी एक थेंब प्रेमाचा ही शार्ट फिल्म बनवून ग्रामीण भागातील समस्या अत्यंत जवळून पाहण्याची संधी या शार्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहावयास मिळणार. यात शिक्षीत व अशिक्षीत यातील फरक अगदी सहजरित्या दाखवून दिले आहे. ग्रामीण भागात आजही हिंदू-मुस्लीम एकता आहे. आत्महत्या करणे हा उपाय नसून याविरुध्द लढा देणे गरजेचे आहे. आपल्या वयोवृध्द आई वडीलांची सेवा करणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे प्रत्येक समाजातील व्यक्तींनी आपल्या आई-वडीलांची सेवा करायलाच पाहीजे. ज्यांनी आपल्याला घडवल ज्यांनी मुलांच्या सुखासाठी आपले जीवन समर्पीत करून अनेक वेतना सहन केल्या अशा आई-बाबांची काळजी घ्यावी... अत्यंत हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्म एक थेंब प्रेमाचा....
This short film is very good. All the actors who have acted in this film are admirable and the story of this film is also very moral. The dialogues of this film are also very good. The role of Rahul has also been played very well. Loved the movie. Mashaallah 💐
Very heart touching movie👌...story, direction as well as acting all are very nice 👍😊... Everyone must learn something from this! The system of sending old parents to old age homes should be totally closed.🚫. One must always keep in mind that we r bcoz of them so its our moral duty to keep them with us always n behave good!!! ♥👌👍✌☺☺
Role of parwati played by Chitra Kulkarni is notable. Her expressions ,body language and typical style of Marathi pronunciation is excellent. Features of the film will be taught to the situation. Overall the film is nice. I enjoyed. All the best for whole team.
आमचे परममित्र सामाजिक कार्यकर्ते तथा एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजमत खान यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत एक थेंब प्रेमाचा या चित्रपटाची निर्मिती केली आहे व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला त्या बद्दल त्यांचे अभिनंदन व भावी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक :- संतोष देशमुख पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता सिडको नांदेड
मी अभिनेत्री कल्पना वाढे पुणे हि फिल्म खुपच सुंदर आहे या मध्ये आई वडील याचे कष्ट व त्याचे बलिदान मुलांना काही कमी पडु नाही देत पण मुलांना हे समजले पाहिजे व पाण्याची टंचाई हे पण खुप छान संदेश दिला खुपच छान संदेश आहे सर
बहुत हीं जानदार और शानदार प्रस्तुति बेशक मेरी शुभकामनाएँ आपके साथ है आजमद भाई जान
Thank You💜
खूप छान पाण्याचे महत्त्व मांडले आणि नात्यांचे पण खूप छान संस्कार आणि आज समाजात,ह्या सर्व गोष्टींची गरज आहे खुप छान स्टोरी नं.1 congratulations Azmat sirje.
Thank you 💜
*बहोत बढ़िया फ़िल्म महेमुद सर- खुप छान संदेश दिला*
Thank you 💜
संकल्पना छान आहे....अप्रतिम चित्रीकरण,स्टोरी....
Thank you 💜
अतिशय सुंदर ... संदेश देणारे.... वास्तववादी चित्रण केले आहे. खूप छान..
Thank you 💜
Halat-e-Hazra par mabni ye movie hai.
wah Wah Wah Azmat Khan sahab
Badhya movie banane k liye bahot bahot Mubarakbaad.
Thank you 💜
Very nice movie.aaj ki generation aur aajkal ki ladkiyon ko yeh film dekhni chahiye.nice message.
💜thank you
Very nice film sirji
अजमत साहेब खुप खुप अभिनंदन
आपले चित्रपटांना भरभराटी लाभेल हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Thank you 💜
अप्रतिम फ़िल्म आहे शेतकरी आत्महत्या करू नये या साठी खूप चांगला संदेश दिला आहे, अभिनय खुप छान केला खूप खूप शुभेच्छा.........
Thank you 💜
नात्यांची तुटत चाललेली वीण पुन्हा एकदा घट्ट व्हावी आणि संस्काराच विद्यापीठ आजी आजोबा आपल्या घरीच रहावी हा विषय छान मांडला आहे.
शेतकरी समस्या आणि पाणी प्रश्न या ज्वलंत विषयावर केलेले भाष्य मनाला भिडते..
लेखन, दिग्दर्शन, अभिनय , कॅमेरा, संगीत आणि इतरही तंत्रज्ञानी खुप छान मेहनत घेतलीय...
लेखकाचा विषय आणि दिग्दर्शकाची मांडणी सुरेख, प्रसंगानुरूप संगीत दर्जेदार, काही प्रसंगाने तर डोळे पाणावल्या शिवाय राहत नाहीत..।
अभिनंदन..।💐💐💐💐
Thank you 💜
खूप छान..शेख महमूद सरांचे आणि सर्व कलावंतांचे हार्दिक अभिनंदन..!
Thank You💜
Khup chaan ! Keep motivating 🙂
Thank you 💜
सर खर्च मनाला लागन्या सारखा पिचर आहे
हा ह्या मुळे समजाला चांगला संदेश मिळल👍👍👍👍👍👌👌👌👌
🥰💜
अप्रतिम फिल्म आहे. शेतकर्यांना दुष्काळात पाण्यासाठी वणवण करावी लागते. दुष्काळात शेतीला तर दूरच, पण माझ्या शेतकरी बापाला पियाला सुध्दा पाणी भेटत नाही. एकीकडे आपल्या देश कृषी प्रधान देश आहे आणि त्याच शेतकर्याला पियाला पाणी भेटत नाही 😥😥
✌👍💜
इस लॉकडाउन के पीरियड में फैमिली के साथ बैठकर देखने लायक बहुत ही अच्छी फिल्म है।
बहुत से रिश्तो का प्यार इसमें दिखाइए देता है।"" एक थेंब प्रेमाचा"" फिल्म एक ही है लेकिन बहुत से एंगल से दिखाई गई है। फिल्म जरूर देखिए।।।।👌👌 nice short film......💧EK THEMB PREMACHA💧
खुप छान आणि सुंदर प्रत्येकाने चांगला अभिनेय केला
Thank you 💜
Nice team..
Good work
Thank you 💜
Very nice story
Good luck all Actors
And team
Thank you 💜
Khup chan sir...
Ashi bhavana pratek kutubat jagi zali pahije... Aanath an anathshrm band hotil.. khup chan all the best
Thank you 💜✌
एक थेंब प्रेमाचा..!
सध्या स्थितीत ग्रामीण भागातील एक वास्तव चित्रण करणारा एक मार्मिक चित्रपट आहे..
एकताच्या सर्व टीमचं करावं तेवढ कौतुक कमी..!
-आपलाच स्नेही
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
एक थेंब प्रेमाचा या टेलिफिल्म चा विषय अतिशय ज्वलनत आहे ,वास्तव ची जाण करून देणारा आहे .
सर्व कलाकारांनी छान अभिनय करण्याचा प्रयत्न केला .सर्वांचे अभिनंदन
Thank you 💜
🌷💗💗💗💗Super Dil ko chou leney wali story h aur samajha ke ek burayee ke parti logoun public mein ek achaa sandesh di h 💗💗💗💗Super
Thank You 💜
खुपछ छान फिल्म राहील साहीत सर्व साठी खुप छान
Thank you 💜
Mind blowing 👍👌👌
फारच छान चित्रपट आहे. कलाकारांनी जीव ओतून काम केलेला आहे.कथानक लेखन खूप प्रभावी आहे.
Thank you 💜
Bahut Shandar beautiful message
Thank you 💜
Very heart touching 🎥movie
Thank you 💜
खुपच छान चित्रीकरण चांगला संदेश सर्वांनी चांगला आभिनय केला विशेष करुन ते गावच जोडप अॉल द बेस्ट अॉल टिम
Thank you 💜
Ekadam mast super waw 👌👌🌹🌹🙏mi Baburaw sayanna
Thank you anna 💜
Ajmat Khan: एकता इंटरनेशनल फील्म निर्मित दिग्दर्शक :- *अजमत खान* ( परभणी) लेखक :- शेख महेमुद सर ( सेलू ) यांचा *एक थेंब प्रेमाचा*... हा लघु चित्रपट नुकताच *पर्पल नाइन म्यूजिक* या यु ट्यूब चैनल Best /Good Performance in the movie & nice Editing of these movie & Best CV . I am seen it's movie & You Can also see. With Family Best Responsibility of these Move ..!👍👍👍👨👨👧👧👨👩👧👦
5🌟🌟🌟🌟🌟
Thank you for your review 💜
Chaan , khup चांगला अनुभव होता शूटिंगचा.
Thank you 💜
अप्रतिम फिल्म आहे....शेतकरी आत्महत्या करु नये.. शिक्षणाने समाजातील समस्या दुर होतील.... सोहेल तु अभिनयखुप छान केला.खुप खुप शुभेच्छा... कथा लेखन मार्मिक आहे...
Thank you 💜
लघुचित्रपट छान आहे. ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण दिग्दर्शक अजमतभाई यांनी छान टिपलय. सर्व कलावंतांनी आपापल्या भुमिका चांगल्या केल्या असून कथा, पटकथा ,लेखन व तंत्रज्ञ यांनी देखील आपापलं काम चोख केलय. "एक थेंब प्रेमाचा " या लघुचित्रपट टिममधील सर्व कलावंतांच मनस्वी अभिनंदन व शुभेच्छा..!
Thank you 💜
अप्रतिम पटकथा त्यासोबतच राहुलची भूमिका देखील स्तुत्य आहे...
महेमुद सरांनी जी स्टोरी लिहिली आहे नक्कीच त्यांनी समाजाच्या प्रत्येक समस्येवर सखोल अभ्यास केलेला असेल..
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
Thank you ✌💜
कथानक आयुष्याला जुळल आहे जनु नाळ जुळावी वास्तव्यासी खुप मार्मिक आहे जितक्या वेळी पाहिला आधिक समाजातील खरी परिस्थिती कळते .
Thank You 💜
खरंच मनाला भिडलं राव ,👍👍👍🙏
एक नंबर स्टोरी आहे प्रत्येकाने असंच आपल्या आई-बाबांशी प्रेमाने राहिला पाहिजे त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला पाहिजे आई-बाप जीवनात एकदाच भेटतात त्याची जाण ठेवली पाहिजे खरंच डायरेक्टरला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा दिग्दर्शकांचे काम व्यवस्थित केलेलं आहे
एक थेंब प्रेमाचा हा लघुपट चालू असलेलं खरं वास्तव्याची जाणीव करून देणारा आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी अतिशय छान अभिनय केले आहे. सर्वांचे मनपूर्वक आभारी.हा लघुचित्रपट सगळीकडे प्रसारित व्हायला पाहिजे. Best of luck 👍👌💐💐🌹🌹
Thank you 💜
खुपच छान फिल्म राहिल सहीत सर्वांचे काम छान झाले...खरोखरच शेतकरीवर्गाने पाहून आत्महत्या टाळाव्यात...मुस्लीम समाजाकडुन बोध घ्यावा
Thank you 💜
Best message given by Azmat khan sahab to society.we enjoyed the documentary.congratulation.
Thank You 💜
आजच्या काळात अशा वास्तिवक परिस्थीत ची जाणिव करुन देणारा लघुचित्रपट भावला...
I liked these film ♥♥ very much ...
@Rahil shaikh .. You acted very well in this film u will be the very kind in the future of very good acting... Best luck for ur bright future ...👍👍👍lots of luv ♥♥😘😘
Thank you 💜✌
अप्रतिम 👌
Thank you 💜
एक थेंब प्रेमाचा हा लघु चित्रपटाचे दिग्दर्शक अजमत खान यांनी अतिशय सुंदर चित्रपट तयार करून आपले दिग्दर्शन पणा सिद्ध करून आई वडिलांची सेवा कशी करायची हे या लघूचित्रपट सिद्ध करून दाखवले.
Thank you 💜
Best Theam, The Truth is very plainly shown. And Truth is, How Marathwada has faced and faces the Terrific Draught.excellant performance by Actress Chitra Kulkarni and Team. Congratulations!!! All the Best for future Projects
Thank you 💜💜
Ya eka chotyashya natyane man bharavun gele, satya paristhiti dolyasamore aanli... Rahul, musa ani radha ani parvti.. Apratim abhinay... Devakade ekach prathna, radha sarkhi kadhi konala sun nako deu ani tasa mulga sudha.. Doghe barobar che gunhegaar...
Thank you 💜✌
एक थेंब प्रेमाचा... खरोखर एक अप्रतिम शॉर्ट फिल्म मोठ्या चित्रपटाचा विषय खूप छान हाताळला आहे, वास्तव अभिनय आणि दिग्दर्शन त्याच प्रमाणे लेखन याचा समन्वय , सर्वांचे अभिनंदन खास करून अजमत भाई, महमूद जी, पर्पल nine....
Thank You 💜
Best direction Ajmat Khan and best story writing sheikh Mahmud sir and all actors and best film in Maharashtra all the best 💐💐💐💐💐💐💐💐
Thank you 💜✌
या चित्रपटात प्रत्येक वाक्य महत्त्व पुर्ण आणि अर्थपूर्ण जाणीव करून देणारा आहे सर्व कलाकार आणि अजमत खान सर महेमुद सर यांचे अभिनंदन
Thank you 💜
प्रेक्षकांच्या प्रतिसादा बद्दल सर्वांचे खुप खुप धन्यवाद !
खुपच छान चांगला संदेश सर्वानी चांगला अभिनय केला 👌👌👌👌👌👌👌💐👌👌👌💐💐
Thank you 💜
EK THEMB PREMACHA TELE FILM GREAT SUBJECT AND BEST OF LUCK ALL TEAM
Thank you 💜
Reality Nice Showing
Thank You 💜
❤️❤️ Great ✌️
Thank You 💜
Beautiful story sir
Best of luck
Thank You 💜
Good message for public.it is the true value of the parents give by the childrens.
✌💜
Very nice movie, the reality of farmers shown very nicely
Thank you 💜
खूप उत्कृष्ट कथा आणि कलाकारांचा अभिनय खूप छ्यान वाटला. सर्व टीम चे अभिनंदन. सिने लेखक राजेश कांबळे 862490 4747
Thank You 💜
आजमत सर बहोत बडीया पिचर है ओर पाणी ओर माँ बाप कि किमत कया होती है इसका ऐसास दिलाया माशा अलला Adv. Kanees fatema purna
Thank you 💜
Excellent Movie n Story as well ..!!
All actors performed Amazingly
Summary:- You need to learn how to select your thoughts just the same way you select your clothes every day. This is a power you can cultivate..”Fathers love is higher than Mountain n Mother’s love is Deeper than sea”Who understand n respect our Parents , understand life!!
Save water save lives ..!!
Thank you 💜 beautiful lines !👌
Very good Film
Thank you 💜
परभणी : येथील श्री अजमत खान यांनी एक थेंब प्रेमाचा ही शार्ट फिल्म बनवून ग्रामीण भागातील समस्या अत्यंत जवळून पाहण्याची संधी या शार्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहावयास मिळणार. यात शिक्षीत व अशिक्षीत यातील फरक अगदी सहजरित्या दाखवून दिले आहे. ग्रामीण भागात आजही हिंदू-मुस्लीम एकता आहे. आत्महत्या करणे हा उपाय नसून याविरुध्द लढा देणे गरजेचे आहे. आपल्या वयोवृध्द आई वडीलांची सेवा करणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे प्रत्येक समाजातील व्यक्तींनी आपल्या आई-वडीलांची सेवा करायलाच पाहीजे. ज्यांनी आपल्याला घडवल ज्यांनी मुलांच्या सुखासाठी आपले जीवन समर्पीत करून अनेक वेतना सहन केल्या अशा आई-बाबांची काळजी घ्यावी...
अत्यंत हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्म एक थेंब प्रेमाचा....
Thank you 💜
आता काही दिवसात आपल्या परभणी जिल्हात अशीच फिल्म में झाले पाहिजेत मंग परभणी करांना चागला आनंद होईल अस मला वाटत हि फिल्म पाहुन
Thank you 💜
This short film is very good. All the actors who have acted in this film are admirable and the story of this film is also very moral. The dialogues of this film are also very good. The role of Rahul has also been played very well. Loved the movie. Mashaallah 💐
Thank you ✌💜
Very Nice Movie. Deep message. Showing pain and life of our Farmers. And Showing Best Culture and tradition. ❤
Thank you 💜
Suppreb bro very nice movie
Thank you 💜
The concept of this film is very good, its really heart touching story.. Everyone should learn from this film. Very Nice Ajamat Khan sir & team👍
Thank you 💜
Very heart touching movie👌...story, direction as well as acting all are very nice 👍😊... Everyone must learn something from this! The system of sending old parents to old age homes should be totally closed.🚫. One must always keep in mind that we r bcoz of them so its our moral duty to keep them with us always n behave good!!! ♥👌👍✌☺☺
True !✌ Thank you 💜
The film was awesome I gave 5 🌟 keep going #Ekta
Thank you 💜💜
खूब बहोत खूब
जितनी तारीफ की जाए कम है
Thank you 💜
Very very nice
Thank you 💜
Very nice
Thank you 💜
Superb story sir and mindblowing act rahil🥰🥰🥰
Thank you 💜
@@Purple9ent
Very good 👍
Thank you 💜
Awesome story mahemud sir✍️✍️✍️👍👍
Thank you 💜
Role of parwati played by Chitra Kulkarni is notable.
Her expressions ,body language and typical style of Marathi pronunciation is excellent.
Features of the film will be taught to the situation.
Overall the film is nice. I enjoyed.
All the best for whole team.
Thank you for your review 💜✌
Very nice message to wake up to New generation 👍👍
Thank you 💜
Very nice movie azmat Khan sir
Thank you 💜
खूप छान आहे
Thank you 💜
Cool nice good
Thank you 💜
Best movie
Thank you 💜
So nice 😍👍
Thank you 💜
Zakassssss
Thankssssss💜
Khup chhan aahe
Thank you 💜
Khup chan .shandar ..
Sohail sir jintur
Thank you 💜
Good work
Thank you 💜
👍
💜
Very nice..
Thanks 💜
Good
Thank you 💜
बहुत बढीया
Thank You 💜
खूप छान अभिनय डाँ.प्रमोदजी अंबालकर सर
Thanks 💜
Tnx dear 💕
Very good movie
Thank you 💜
1 No Sir ji 🌹 🌹
💜
Best sir
Thank you 💜
Osm
Thank you 💜
Bahot achhi hai 👌 👌
Thank you💜
आमचे परममित्र सामाजिक कार्यकर्ते तथा एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजमत खान यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत एक थेंब प्रेमाचा या चित्रपटाची निर्मिती केली आहे व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला त्या बद्दल त्यांचे अभिनंदन व भावी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा
शुभेच्छुक :- संतोष देशमुख पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता सिडको नांदेड
Thank You 💜
R.I.P Santosh Deshmukh Sir 💐😔
खुप छान सर
Thank you 💜
Wow!!! ☺👏👍👌😊
Thanks 💜
मी अभिनेत्री कल्पना वाढे पुणे हि फिल्म खुपच सुंदर आहे या मध्ये आई वडील याचे कष्ट व त्याचे बलिदान मुलांना काही कमी पडु नाही देत पण मुलांना हे समजले पाहिजे व पाण्याची टंचाई हे पण खुप छान संदेश दिला खुपच छान संदेश आहे सर
Thank you 💜
Excellent.
Chitra madam , did optimum role
Thanks sir ji
Super bhai jaan dil se yaar👌👌👌👍
Thank you 💜