पियूष तू आधीच्या लग्नांच्यावेळी देखील असेच बोलून इंटरव्हीयू दिलेले आहेस. its available on socialmedia platform. so please make people fool but not suruchi.. she deserve good things💝 hope for d best!
God bless u both always.. like Javed Akhtar & Shabana ji “ we don’t let our marriage corrupt our friendship” Wishing all for wonderful , mature , positive emotional bonds .
पियुष यापूर्वी दोघी तुला सोडून गेल्या आहेत का ? ते तुला व त्या दोघींना माहीत,पण आता एका सुंदर आणि एकनिष्ठ मुलीने तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्याशी। लग्न केलं आहे,आम्हाला आशा आहे तू आता तरी तुझा संसार नीट करशील सुरुचीला प्रेम देशील व संभाळशील
मुलाखत फारच छान झाली व जसे अंकिता म्हणाली,खूप दिवसानी “ matured couple” चे विचार ऐकायला मिळाले! हल्लीच्या “ show “ बाज़ी च्या जगात अशी वैचारीक बैठक असणारे फार कमी आहेत. Good communication ,freedom,space and understanding या गोष्टी कोणत्याही नात्यात महत्वाच्य् आहेत हेच या मुलाखतीवरून कळते. In general लोकं फार instant judge करतात . We comment when We really don’t know the reality …. दोघेही खूप matured,balanced व नम्र आहेत, तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
ह्याच्या नक्की जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, आताचे तिसरे लग्न म्हणजे हा थांबणार तर कधी आहे, एक झालं की एक अशा चांगल्याच मराठी मुलींशी ह्याने लग्न केली आणि त्यांना घटस्फोट देवून परत हा नवीन मुलीच्या प्रेमात पडणे ह्याला नक्की प्रेम म्हणावे का?? हा प्रत्येक लग्नानंतर हेच बोलतो की ती अशी ती तशी नक्की ह्याला कशी पाहिजे आहे?
पियुष तू Negative विचार नको करूस. तुझी दोन लग्न नाही success झाली. It doesn't means you are wrong. काही वेळा काही लोकांन वर life चा तेवढा ch प्रवास असतो. ते मागच्या गोष्टी Possitiv विचार ठेवून बाजूला कर. आणि पुढे life मध्ये मस्त enjoy करून जग. You r very nice person. ❤❤
खूप खूप खूप छान सुंदर झाला इंटरव्यू👌👌❤🤗👏👏👏👍👍😊😊 पहिले तर दोघेही खूप छान सुंदर दिसतात❤ सुरुची बद्दल बोलायचे झाले तर कमीच पडेल जशी ती एक गुणी अभिनेत्री आहे तशी माणूस म्हणूनही खूप छान सुंदर आहे या वयातही खूप छान समजून उमजून बोलते तिची वैचारिक पातळी आणि समजून घेण्याची क्षमता खूप मोठी आहे खूप शिकण्यासारखे आहे तिच्याकडून संपूर्ण व्हिडिओ मध्ये कुठेही दंगा नाही आरडाओरडा नाही बोलण्याचा जास्त ओवर एक्टिंग नाही आणि दोघेही एकदम बोलत नाही ती एक खूप छान गोष्ट आहे दोघेही आप आपला वेळ घेऊन छान बोलतात❤❤👌👌🤗🤗 दोघांच्याही चेहऱ्यावर खूप समाधान दिसत आहे बाकी आणि काय हवे आहे😊❤ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चढ-उतार येतात पण त्यातून प्रत्येक जण सावरतोय असं नाही मलाही आतापर्यंत कुठेतरी वाटत होतं पियुष चांगला आहे की वाईट हे कळत नव्हतं म्हणजे तो अभिनेता म्हणून एक नंबर आहे पण पर्सनल नव्हतं माहिती पण आजच्या इंटरव्यू मधून ते कळलं तो माणूस म्हणून अभिनेता म्हणून नवरा म्हणून मुलगा म्हणून उत्तम आहे🙏👍👌❤ सुरुची विषयी काय बोलणार ती एक परिपूर्ण थाळी आहे त्या थाळीमध्ये तुम्हाला संपूर्ण पदार्थ चाखायला मिळणार🙏👍👌❤ दोघेही असेच सोबत राहा कायम जसा आता एकमेकाचा आदर करताय प्रेम करताय तसेच याही पुढे आयुष्यभर असंच प्रेम आदर करत राहा हीच सदिच्छा💐💐❤❤🤗 खूप छान जेवण👌👌🐟🐠 फेवरेट मोदक हाहाहा👌👌🤤🤤😋😋🤗 नांदा सौख्य भरे💐💐🎁🎁🎈🎈🎉🎉 अंजली मालिका जशी होती तशी पुन्हा एक मालिका व्हावी आणि त्यात तुम्ही असावे हिरो आणि हिरोइन म्हणून अंजली मालिका खूप आवडायची👌👌❤❤ Happy married life❤❤ 🎉🎉😍 मी शितल जाधव🙏
Khup chan piyush dada baddal je khi vatalel sgl clear zal seriously I can't imagine ki dada tu kiti tough situation mdhun gela asnar all the best for both of you ....mazyakde Instagram nhi bt ..... congratulations here and suruchi tai (vhini) great support 😊😊😊😊 thanks keep growing together 😊😊❤🎉
It's so awesome interview .. a real love story.. as Ankita ma'am says .. a perfect matured love story .. Suruchi ma'am, your strength, will power and patience is really amazing .. we are so happy that our piyush sir got a perfect life partner .. take care of each other .. have a happy married life ..
It's an unique interview ❤️. Matured and healthy minded couple. He says that he is growing with her. It's left wow ❤️❤️❤️. Their opinion n thoughts, towards married pair is a great contribution towards the society as well. There is no feminism at all Bless you abundantly both of you 💞💞💖💖💕💕
@@ALLU767 मालिकेत होतीच आणि आता त्यांचे ते पर्सनल आयुष्य आहे... त्यांचं ते बघतील आपण चांगल्या मनाने शुभेच्छा द्याव्या ...तुम्हांला नसेल द्यायच्या तर नका देऊ
❤❤ Priya Marathe and shantanu Moghe yancha pan ghya na interview.. Such a inspired personality both of us... And this two are also foodie Priya and shantanu
@@aparnasawant8858 kahitari bolu naka, shantanu sir na kes aahet..changl bolta yet nahi tr vait tari naka bolu.. Shantanu sir aani piyush ch comparison karucha naka.. Shantanu moghe manus mhanun ek number aahet
I don't know anything about you both as I don't read gossip columns. But somehow my attention was drawn to one nasty comment. As I hate anybody labelling others or passing judgement. I came across this interview. There was no hypocrisy you both were open & the person who took the interview has done it beautifully. here I will state the facts a woman can build the relationship and can destroy it. If someone think that she don't know you & has been taken wrong decision in marrying you iwould say they are not aware definition of relationship . Thank you is a correct word for relationship to grow with compatibility for both to express to each other. I think as suruchi is praised at the same time credit is also to be given to mr piyush both equally know the value of each other. You both have to go long way so grow as we nurture as we trust as we.
Farach sundar jodi ahe...agdi mature...kadhi kadhi lagnache decision chuktat..don loka ekmekan sathi yogya nastat pan mhanun toh manusach vait asa nhi...piyush and suruchi all the very best for your married life
Suruchi ttu mala khoop aawdtes he tula mahiti aahech.Mazi piyushshi kadhihi gathbhet nahi tyamule to tasa mala mahit nahi.Pan tu aaj interview madhe boltanna etki samadhani ani khoosh hotis ki mala atishay Aanand zala.Tumha doghanchya ya interview pramanech tumcha sansarpan asach hasat khelat sukhachacha hoil yachi khatri aahe.Doghahi khoop aanandat ,sukhat raha.Doghanahi yash,kiti ani Aishwarya labhoo det hee manapasun echha.❤❤❤❤❤❤
पहिलं आधी या रिपोर्टर लोकांचं कौतुक कारण , हेच जर सर्वसामान्य लोक असते तर पहिला प्रश्न हा केला असता कि तुमची पहिली दोन लग्न का मोडली हे सांगा पण ह्यांना अशा प्रकारच्या कोणत्याही प्रश्नावर उत्तर द्यावे लागले नाही हे कौतुक.
लग्न करतो तेव्हा एक मुद्दा असतो.., कारण मिळणाऱ्या व्यक्ती या बदलण्याचा अधिकार असतो.... जन्मापासून मिळणाऱ्या नात्यात नसतो नी ते नातं बदलूच शकत नाही म्हणजे जसं आई मुलाचं बापाचं वगरे.... पण आशा आहे इतकीच कि पियुष सुरुची सोबत असलेलं नातं बदलणार नाही... सुरुची खूपच गोड़ आहे.. तिला जपण हे पियुष करेल.... पण आताच्या नात्यात adjusment किंवा काही कर पण ते टिकवायचं पियुषला कारण आता phd झाली बाबा....
तिसरे लग्न करणारा ज्ञान देतो अरे त्या चांगल्या मुलीचे दोन सारखे आयुष्य खराब करु नको सुरुची चे ती एक चांगली मुलगी आहे ती कशी तुझ्यात फसली ये कळत नाही दोघे बरोबर शेण खाऊन कसे तिसरे लग्न करु शकतो त्याला लाज कशी वाटली नाही तिसरे लग्न करायला निच माणूस आहे सुरुचुचशी नीट संसार करायचा म्हणजे झाले ऐवढे तुला सांगणे आहे
पीयूष ला ट्रोल करु नये कारण दुसरी बाजू कोणाला च माहीत नाही लग्न मोडलं किंवा ब्रेकउप झाल् यामुळं माणूस चुकीचा होत नाही दुसर् लग्न झाल् तरी आजकाल पन तिसर् नको आणी सुरुची mature आहे़ लग्न करताना तिने नक्कीच विचार केले असतील ना काही उगाच लोक काहीपण बोलतात पीयूष तु या अशा माणसाकडे दुर्लक्ष कर तु माणूस म्हूनन खुप चांगला आहेस
❤❤❤ chan ahet doghe piyush lan chan ahe kadhikadhi marriage tikat nastat because doghehi chan astat pan ekmekansathi nastat ni destiny madhe sath nasato .asehi asel.chan jodi ❤❤
तुम्ही दोघे खुश आहात हेच छान आहे. आणि प्रत्येक वेळेस मुलगा चुकीचा नसतो. कधी कधी मुलीही चुकीच्या असतात. आपल्याला काही माहिती नाही कोणाच्या आयुष्याबद्दल. आणि सगळ्यांना चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुमचे आयुष्य चांगल्या पध्दतीने जगा, आणि लग्न टिकून ठेवा.
पियूष तू आधीच्या लग्नांच्यावेळी देखील असेच बोलून इंटरव्हीयू दिलेले आहेस. its available on socialmedia platform. so please make people fool but not suruchi.. she deserve good things💝 hope for d best!
Absolutely correct. Suruchi is such a pure soul. I like her always. Suruchi, good luck to you. I
तिला डबर्यात पडायचं असल तर असुदे की
Right..
Right aahe.....sala fsvtoys
" Piyush chi strength .... ME " ..... BANG ON answer .... that's the core conclusion of this interview .. superb .
काय डेरींग आहे दादा ची .आमहाला किती किती छान छान वहीनया घेऊन येतो दादाची तर खुप खुप .मज्जा आहे आणी आमची पण .वहीनी आणी दादा तुमहाला खुप खुप शुभेचछा.❤
God bless u both always.. like Javed Akhtar & Shabana ji “ we don’t let our marriage corrupt our friendship”
Wishing all for wonderful , mature , positive emotional bonds .
पियुष यापूर्वी दोघी तुला सोडून गेल्या आहेत का ? ते तुला व त्या दोघींना माहीत,पण आता एका सुंदर आणि एकनिष्ठ मुलीने तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्याशी। लग्न केलं आहे,आम्हाला आशा आहे तू आता तरी तुझा संसार नीट करशील सुरुचीला प्रेम देशील व संभाळशील
मुलाखत फारच छान झाली व जसे अंकिता म्हणाली,खूप दिवसानी “ matured couple” चे विचार ऐकायला मिळाले! हल्लीच्या “ show “ बाज़ी च्या जगात अशी वैचारीक बैठक असणारे फार कमी आहेत. Good communication ,freedom,space and understanding या गोष्टी कोणत्याही नात्यात महत्वाच्य् आहेत हेच या मुलाखतीवरून कळते. In general लोकं फार instant judge करतात . We comment when We really don’t know the reality …. दोघेही खूप matured,balanced व नम्र आहेत, तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
नक्कीच पियुष ला खूप अनुभव आहे ३ लग्न असल्यामुळे त्याला त्याचा फायदा होईल.
आणि सुरुची बरोबर संसार सुखाने करेल अशी आशा
I saw his interview with Mayuri some points that he has said there are repeated here with Suruchi too.
Suruchi looks very matured ,very sorted.👍
ह्याच्या नक्की जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, आताचे तिसरे लग्न म्हणजे हा थांबणार तर कधी आहे, एक झालं की एक अशा चांगल्याच मराठी मुलींशी ह्याने लग्न केली आणि त्यांना घटस्फोट देवून परत हा नवीन मुलीच्या प्रेमात पडणे ह्याला नक्की प्रेम म्हणावे का?? हा प्रत्येक लग्नानंतर हेच बोलतो की ती अशी ती तशी नक्की ह्याला कशी पाहिजे आहे?
बर ह्याच्या चौथ्या लग्नाची मुलाखत कधी रिलीज होणार आहे...
Piush is Avery good studies person suruchi tu tyachyvar khoop Prem kar khoop bhoglay tyane tu samjutdar mulgi aahes god bless both of you
Very genuine personalities , very genuine interview, love for both
दोघांना खूप खूप शुभेच्छा व संसार सुखाचा होवो हीच सदिच्छा ❤❤
पियुष तू Negative विचार नको करूस. तुझी दोन लग्न नाही success झाली. It doesn't means you are wrong. काही वेळा काही लोकांन वर life चा तेवढा ch प्रवास असतो. ते मागच्या गोष्टी Possitiv विचार ठेवून बाजूला कर. आणि पुढे life मध्ये मस्त enjoy करून जग. You r very nice person. ❤❤
Good thought
खूप खूप खूप छान सुंदर झाला इंटरव्यू👌👌❤🤗👏👏👏👍👍😊😊
पहिले तर दोघेही खूप छान सुंदर दिसतात❤
सुरुची बद्दल बोलायचे झाले तर कमीच पडेल जशी ती एक गुणी अभिनेत्री आहे तशी माणूस म्हणूनही खूप छान सुंदर आहे या वयातही खूप छान समजून उमजून बोलते तिची वैचारिक पातळी आणि समजून घेण्याची क्षमता खूप मोठी आहे खूप शिकण्यासारखे आहे तिच्याकडून संपूर्ण व्हिडिओ मध्ये कुठेही दंगा नाही आरडाओरडा नाही बोलण्याचा जास्त ओवर एक्टिंग नाही आणि दोघेही एकदम बोलत नाही ती एक खूप छान गोष्ट आहे दोघेही आप आपला वेळ घेऊन छान बोलतात❤❤👌👌🤗🤗 दोघांच्याही चेहऱ्यावर खूप समाधान दिसत आहे बाकी आणि काय हवे आहे😊❤ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चढ-उतार येतात पण त्यातून प्रत्येक जण सावरतोय असं नाही मलाही आतापर्यंत कुठेतरी वाटत होतं पियुष चांगला आहे की वाईट हे कळत नव्हतं म्हणजे तो अभिनेता म्हणून एक नंबर आहे पण पर्सनल नव्हतं माहिती पण आजच्या इंटरव्यू मधून ते कळलं तो माणूस म्हणून अभिनेता म्हणून नवरा म्हणून मुलगा म्हणून उत्तम आहे🙏👍👌❤
सुरुची विषयी काय बोलणार ती एक परिपूर्ण थाळी आहे त्या थाळीमध्ये तुम्हाला संपूर्ण पदार्थ चाखायला मिळणार🙏👍👌❤ दोघेही असेच सोबत राहा कायम जसा आता एकमेकाचा आदर करताय प्रेम करताय तसेच याही पुढे आयुष्यभर असंच प्रेम आदर करत राहा हीच सदिच्छा💐💐❤❤🤗
खूप छान जेवण👌👌🐟🐠 फेवरेट मोदक हाहाहा👌👌🤤🤤😋😋🤗
नांदा सौख्य भरे💐💐🎁🎁🎈🎈🎉🎉
अंजली मालिका जशी होती तशी पुन्हा एक मालिका व्हावी आणि त्यात तुम्ही असावे हिरो आणि हिरोइन म्हणून अंजली मालिका खूप आवडायची👌👌❤❤
Happy married life❤❤ 🎉🎉😍
मी शितल जाधव🙏
❤️❤️
चौथ्या लग्नाची पण अशीच छान मुलाखत ऐकायला मिळेल काही दिवसांनी.. चलने दो.. !
😂😂😂😂😂😂
😅
😂😂😂😂😂😂brobr
Yanna laaj pn nhi watat ka evdhe lagn krtanni
😅
All d best. Suruchi great. Piyush, lucky to have her as life partner. Chan Jodi.
Matuered couple vatle.
Pudhil ayushyasathi khup shubheccha.
Khup chan piyush dada baddal je khi vatalel sgl clear zal seriously I can't imagine ki dada tu kiti tough situation mdhun gela asnar all the best for both of you ....mazyakde Instagram nhi bt ..... congratulations here and suruchi tai (vhini) great support 😊😊😊😊 thanks keep growing together 😊😊❤🎉
It's so awesome interview .. a real love story.. as Ankita ma'am says .. a perfect matured love story ..
Suruchi ma'am, your strength, will power and patience is really amazing .. we are so happy that our piyush sir got a perfect life partner .. take care of each other .. have a happy married life ..
Khup एकमेकांना चांगलं ओळखता तुम्ही दोघं ... Happy for both of you ❤️
मैत्री, लग्न, संसार, नाती याबद्दल हे आता मन आणि भावना नसलेली माणसच यावर जास्त बोलतात.
माझी कॉमेंट pin करून ठेवा... ह्यांचे हे लग्न मोडल्यावर बोलेल मी... सॉरी अस बोलायला मलाही नाही आवडलं. परंतु हा माणूस किती विक्षिप्त असेल अंदाज येतो
Correct...ha merrage material ase bola tila....swata tari deserve karto ka
सूरूची चा निर्णय चुकीचा आहे कारण त्याचे सगळ काम जाल शरीर सुख प्राप्त झाले तर ती ला सुध्दा सोडून देईल
सुरुची तू खूप समजूतदार आहेस. Piushla सुखात ठेवशील असे वाटतेय. संसार सुखाचा करा. एकमेकांना चांगली साथ द्या. लोकांची तोंड बंद करून टाका.
It's an unique interview ❤️. Matured and healthy minded couple. He says that he is growing with her. It's left wow ❤️❤️❤️. Their opinion n thoughts, towards married pair is a great contribution towards the society as well. There is no feminism at all
Bless you abundantly both of you 💞💞💖💖💕💕
आधीच्या लग्नानंतर ही असाच एक interview दिला होता दोघा नवरा बायकोनी (मयुरी वाघ)... असाच "matured" interview!!!
खरंच कमाल वाटते पीयुष ची!!!
Hahaha. तो मी नव्हेच 🤣🤣
Made for each other.looking same both of you ❤❤
Masta interview 👌👌🌹🌹couple khup goad ahe💕perfect jodi💞
no 1 jodi love you Anjali Asin
सुरुची पूर्वी आवडत होती, पण तिला लग्नासाठी कोणता चांगला मुलगा नाही मिळाला, आम्हाला हें लग्न बिलकुल आवडले नाही,
Both of seems to have humanity.. all the best
अंजली असीम खूपच सुंदर जोडी आता प्रत्यक्ष आयुष्यातही सुंदरच जोडी...अभिनंदन 🌷🌷❤️
कुठली सुंदर जोड़ी या हया बैलान दो बाइक सोडल्या आता तीसर लग्न करुण यानं तर चौथी बघायला चालू करिल
@@ALLU767 मालिकेत होतीच आणि आता त्यांचे ते पर्सनल आयुष्य आहे... त्यांचं ते बघतील आपण चांगल्या मनाने शुभेच्छा द्याव्या ...तुम्हांला नसेल द्यायच्या तर नका देऊ
Happy 1st marriage suruchi tai and happy 3rd marriage piyush sir. 🎉
😂
Ka re duraava chya veli kaay bhayankar crusshhh hot re baba.. 😊🙏
Abhinandan🎉
Same here ❣️
❤❤ Priya Marathe and shantanu Moghe yancha pan ghya na interview.. Such a inspired personality both of us... And this two are also foodie Priya and shantanu
अरे हो!तो पण याच्यासारखा टकलू आहे !!
या एवढ्या सुंदर मुली टकल्यांनाच का भुलतात?😅😊😮
@@aparnasawant8858 kahitari bolu naka, shantanu sir na kes aahet..changl bolta yet nahi tr vait tari naka bolu.. Shantanu sir aani piyush ch comparison karucha naka.. Shantanu moghe manus mhanun ek number aahet
Piyush is quite EXPERIENCED Husband...I think it's his 3 rd inning....
I don't know anything about you both as I don't read gossip columns. But somehow my attention was drawn to one nasty comment. As I hate anybody labelling others or passing judgement. I came across this interview. There was no hypocrisy you both were open & the person who took the interview has done it beautifully. here I will state the facts a woman can build the relationship and can destroy it. If someone think that she don't know you & has been taken wrong decision in marrying you iwould say they are not aware definition of relationship . Thank you is a correct word for relationship to grow with compatibility for both to express to each other. I think as suruchi is praised at the same time credit is also to be given to mr piyush both equally know the value of each other. You both have to go long way so grow as we nurture as we trust as we.
कसं काय सुरुचीने त्याच्याशी लग्न केलं?
You both are really sweet so bless you guys happy married life❤
ज्यावेळी अंजली मालिका आली होती त्यावेळीच मला अस वाटायचं यांचं लग्न झालं पाहिजे.....पण आज कळले मला...खूप भारी वाटले 😊😊😊😊😊
Farach sundar jodi ahe...agdi mature...kadhi kadhi lagnache decision chuktat..don loka ekmekan sathi yogya nastat pan mhanun toh manusach vait asa nhi...piyush and suruchi all the very best for your married life
Suruchi ttu mala khoop aawdtes he tula mahiti aahech.Mazi piyushshi kadhihi gathbhet nahi tyamule to tasa mala mahit nahi.Pan tu aaj interview madhe boltanna etki samadhani ani khoosh hotis ki mala atishay Aanand zala.Tumha doghanchya ya interview pramanech tumcha sansarpan asach hasat khelat sukhachacha hoil yachi khatri aahe.Doghahi khoop aanandat ,sukhat raha.Doghanahi yash,kiti ani Aishwarya labhoo det hee manapasun echha.❤❤❤❤❤❤
Tumchya olkhichi ka ti
❤️❤️
या लुख्या बरोबर चौथ लग्न करायला कोण मुलगी तयार आहे काय
पुयुष सुरुची तुमचं अभिनंदन आणी ट्रोल करणारे तुम्हाला त्यांच्या बदल काही माहिती नाही उगाच उट सुट बोलत सुटू नये
Tumala mahit aahey ka tume sanga m
Khup chan bollat doghahi.khup shubhechha tumhala khup khush raha tumhi.khup ananda jala
Kiti Kautuk Kartayet Ekmekanche😂😢😮 Ogach.....Khote😊
Background Music is so disturbing please work on it... It's not necessary
आता तरी नीट रहा सोडू नका एकमेकांना ❤
Such matured LS khup God love story ahe ❤❤❤
खूप छानछान बोलताय एकमेकांबद्दल. एक दोन वर्षात या उलट बोलताना दिसू नये म्हणजे झाल
तेच ना!!
पहिलं आधी या रिपोर्टर लोकांचं कौतुक कारण , हेच जर सर्वसामान्य लोक असते तर पहिला प्रश्न हा केला असता कि तुमची पहिली दोन लग्न का मोडली हे सांगा पण ह्यांना अशा प्रकारच्या कोणत्याही प्रश्नावर उत्तर द्यावे लागले नाही हे कौतुक.
Thank you so much for this interview... Much waited interview ❤
मला आवडली पियूष आणि सुरूची यांची जोडी ❤
Amruta Deshmukh and Prasad chi pn interview ghe
4th marriage coming soon!!
Beautiful thoughts they have for each other ❤
लग्न करतो तेव्हा एक मुद्दा असतो.., कारण मिळणाऱ्या व्यक्ती या बदलण्याचा अधिकार असतो.... जन्मापासून मिळणाऱ्या नात्यात नसतो नी ते नातं बदलूच शकत नाही म्हणजे जसं आई मुलाचं बापाचं वगरे.... पण आशा आहे इतकीच कि पियुष सुरुची सोबत असलेलं नातं बदलणार नाही... सुरुची खूपच गोड़ आहे.. तिला जपण हे पियुष करेल.... पण आताच्या नात्यात adjusment किंवा काही कर पण ते टिकवायचं पियुषला कारण आता phd झाली बाबा....
तिसरे लग्न करणारा ज्ञान देतो अरे त्या चांगल्या मुलीचे दोन सारखे आयुष्य खराब करु नको सुरुची चे ती एक चांगली मुलगी आहे ती कशी तुझ्यात फसली ये कळत नाही दोघे बरोबर शेण खाऊन कसे तिसरे लग्न करु शकतो त्याला लाज कशी वाटली नाही तिसरे लग्न करायला निच माणूस आहे सुरुचुचशी नीट संसार करायचा म्हणजे झाले ऐवढे तुला सांगणे आहे
Are toch Ka kharab tay 2 mulin madhe pn problem asu shaktona...
तुम्हाला काय माहीत त्याच्या बाबत रहा शांत
नेहमी मुलगीच खरी अस् नसत
मुलेच खराब असतात अस नाही आजकाल मुली देखील खराब निगतात आणि असतात त्यामुळे मुलांना दोष देवू नका
I also surprised when I saw this person. 3rd married 😮 wish good luck to suruchi
याने तर केसांचा विग घातलेला आहे...आज खरच prove झाले.
चांगल्या मुलींना टकले नवरे भेटतात
छान वाटली मुलाखत 🫰🫰🫰🫰कुठेही अतिशोयुक्ती नाही वाटली
खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस ❤❤❤
Congrats .. Cute couple ... Love u both
असा लाडात बोलतोय जस काय याचं पहिलच लग्न आहे
या सुरूचीला दुर्बुद्धी झाली का😢
Chan congregation tumchi baju kalali ❤🎉🎉
पियुष असा दाखवतोय कि तो फार आयडियल आहे पण दाखून नाही कृती मधून दिसून येते माणूस कसा आहे.
सुरुची तुझा संसार सुखाचा होवो हीच पार्थना..
तिसरे लग्न केलेला व्यक्ती ज्ञान देतोय... 🤣 😂
आणि ते ज्ञान तुम्ही ऐकत्यात आहे 😂
Made for each other❤
It's MAD for each other ...
Jhatu kiti lagn karshil
पीयूष ला ट्रोल करु नये कारण दुसरी बाजू कोणाला च माहीत नाही लग्न मोडलं किंवा ब्रेकउप झाल् यामुळं माणूस चुकीचा होत नाही दुसर् लग्न झाल् तरी आजकाल पन तिसर् नको आणी सुरुची mature आहे़ लग्न करताना तिने नक्कीच विचार केले असतील ना काही उगाच लोक काहीपण बोलतात पीयूष तु या अशा माणसाकडे दुर्लक्ष कर तु माणूस म्हूनन खुप चांगला आहेस
Chan vatle baghun vidio..majja ali khup..Doghana Shubhecha..
Jara interview ghetana न ण ची please kalji ghya
❤❤❤ chan ahet doghe piyush lan chan ahe kadhikadhi marriage tikat nastat because doghehi chan astat pan ekmekansathi nastat ni destiny madhe sath nasato .asehi asel.chan jodi ❤❤
तुम्ही दोघे खुश आहात हेच छान आहे.
आणि प्रत्येक वेळेस मुलगा चुकीचा नसतो.
कधी कधी मुलीही चुकीच्या असतात.
आपल्याला काही माहिती नाही कोणाच्या आयुष्याबद्दल.
आणि सगळ्यांना चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे तुमचे आयुष्य चांगल्या पध्दतीने जगा, आणि लग्न टिकून ठेवा.
Tumchi jodi khup chhan aahe congratulations both of ypu
All the best Suruchi
Bapre. ..ka evdhi risk ghetali?ajunahi mage phir.ag nakkich changla mulga milel.khar ter he me manapasun kalavalun sangate ahe.shevati pratekach nadhib asate.
तिथे रामाचे मंदिर बंडतायत त्याचे आदर्श घ्याचे सोडून हा नवीन आदर्श लोकांना समोर ठेवतोय घोर कलयुग है रे बाबा 😅😅
तिसर लग्न बापरे सुरूच8 जपून राहा
तिसरं लग्न आहे म्हणे याच
5:10 ,Mhanje Mayuri Wagh la manuski nahi asa mhanaychay hyala
Suruchi's Voice is not properly audibale
You two look nice together. Be happy always.❤ Rajani daruwale
😢सुरुचीला अक्कल नाही का ?
आधी २ लग्न झालेलीत
Malahi tichi kalji vattye.
Wow my wish come true
यांच्यात काय पाहीले काय माहीत
Konte restaurant?
पियुष अतिशय देखणा आणि समजूतदार आहे
😂😂😂
Chhan aahe Jodi tumi doghjn pn mal avdhta gbu your bright future 🎉🎉
दोघ ही खूप matured वाटले
Manjy mayuri wagh var prem navt mayuri wagh cha interview madhy hi dogha na ekmy kan badl vattl manun lagn kyl hych bola hotas to
Hya mulinna kalat nahi ki kalun ghyaycha nasta..ary already 2lgna zalela Manus kasa avadu shakto
Very beautiful Jodi.
एकच विषय किती वेळ घोळवताहेत.बोर ह्यायला होतोय हा इंटरव्हु.
Jevha suruchila mahitiye tyane 2 Janina madhech sodlay tri ha tila sathdeil yachi Kashi guarantee 😢
Koni kahi hi mhana ajkaltya kalakarani bhartiy sanskriti ani laganacha khelkhandoba karun takala ahe bollywood madhe pan tech
हे एवढे इंग्रजी का बोलतात?
tyache kes ase ka jhalet wig lavala aahe as vataty
Wig ahe..
Mature love story lovely...❤❤❤❤❤..stay blessed...😊😊😊
Khupch mast jodi.
Khup mast jodi ❤
Suruchi ghetlas aahe payavr dgd marun tr ghe shevti melyavrch swarg disto hi mhan khari aahe
तू काहीच गून्हा नाही केलास तर काळजी का वाटतं होती लग्न करताना