Tumbbad Re-Release is not just a movie but its a festival of Recognising an Art of Indian Cinema and Folk story. I have seen people smiling at the strangers who are entering into auditorium of this film. Perhaps they all are celebrating the finding of lost diamond . Soham Shan Thank You for bringing the Maharashtra story in a masterpiece movie.
मला पडलेले २ प्रश्न ? १. विनायक च्या आई च्या चेहऱ्यावर खूप मोठा cut distoy आहे. म्हणजे तिला कशानी तरी इजा झाली असावी . हा सीन नावे मध्ये जाताना दिसते सदाशिव च्या मृत्यू नंतर २. हस्तर खूप वर्षांन पासन भुका आहेत..तो गणकीची बाऊली खातो मग तो विनायक नी आखलेला गोल(circle) का पार करू शकत नव्हता जो पण कणकीचा होता?
दुसर्या प्रश्नाच उत्तर- तुम्ही मुवी मधे dialogue miss केला जेव्हा विनायक आपल्या मुलाला हस्तर बद्दल सांगत असताना बोलतो ' हस्तर को आटे का डर भी है और भूक भी '. हस्तर स्वतःहून पीठाच आखलेल गोल रिंगण पार करू शकत नाही पण कोणी कणकीची बाहुली स्वतःहून त्याला खायला दिली तर तो ती खातो. आणि पहिल्या प्रश्नाच उत्तर मला पण ठाऊक नाही कदाचित एखादा scene edit मधे कट झाला आहे.
@@AbhishreeVlogs स्वेच्छेने घेऊ शकत नाही लाॅजीक दिलय त्यांनी तो स्वताच्या इच्छेनी घेऊ शकणार नाही कारण लालच हा त्याचा गुणधर्म होता, इथ पदार्थ महतावाचा नाही त्याची वृत्ती आहे. चित्रपटाच्या सुरवातीला हस्तर ची जी कथा सांगितली आहे त्याचा अर्थ जाणून घे.
Partially you are right ! But, to get the cloudy sky, That Thunder scenes and of course the real Rain they all waited for around 4 years. And that’s what makes them special !!
आश्चर्य आहे की हा चित्रपट अजुन देखिल काही लोकांना आवडला नाही. तुंबाड चित्रपट बघने हे एखादी छान कादंबरी वाचण्या सारखा अनुभव आहे. कदाचित कुठल ही भारतीय साहित्य भारतीय भाषेत कधीही न वाचलेल्या व्यक्तिला हा चित्रपट नाही आवडणार. Extremely extrovert people may not connect with this movie.
2018 ला थिएटर मधे बघितला होता आणि आजही ६ वर्षांनी पुन्हा बघितला खूप मस्त मूवी आहे
Tumbbad Re-Release is not just a movie but its a festival of Recognising an Art of Indian Cinema and Folk story. I have seen people smiling at the strangers who are entering into auditorium of this film. Perhaps they all are celebrating the finding of lost diamond . Soham Shan Thank You for bringing the Maharashtra story in a masterpiece movie.
हा पहिला चित्रपट आहे जे मी परत बगुन आलो osm मास्टरपीस मुव्ही 🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🌹🌹🌹🌹
Shame on Marathi and indian public. This masterpiece did not make enough business in 2018. Such a shame. We don't deserve good movies.
😂😂😂 swata chi pn laj watu de 😂😂😂😂 evdi ka jalali tuzhi tu paise lavle hote ky film madhe?
Lavdya changal movie bagaychi layki nay tuzi @@absolute4001
True
Is it marathi movie!.
Tucha hero aahe tya movie cha 😂
2 मिनिट शांतता त्यांच्यासाठी ज्यांनी तुंबाड 2018 मध्ये बघितला नाही ❤😔
गप्प बसा. मी हा मूव्ही थिएटर मध्ये बघणार आहे.
@@rohanaalse1548 😁😁
2nd half is just absolutely mind blowing..!!💥
Yes Yes !!
And 1st is Terrifying 😭
@@Shail.J...it needed for characters building
@@Shail.J... true..!!
@@SagarPatil-py9qq yes, needed for character and story buildup..💯
Aplya ajay Atul cha Gane pan perfect jhal. Bgm amazing. Casting lay bhari
आपलं पुणे आहे तालुका पुरंदर पुरंदर वाडा खूप भारी शूट केलाय मूव्ही म्युझिक ❤❤❤
Even director was hesitate whether to make this movie in Marathi because he knew people won't watch it that's why made it in Hindi
Exactly ! Marathi Manus is busy pointing fingers to others, Thank God he didn’t make it in Marathi.
Marathi cinema is the pioneer of Indian cinema. History repeats...😊😊😊😊😊😊
Hats off to Rahi anil barve for creating something unique and incredible in Indian cinema ❤
This is one of the first marathi movie re-releas in theatre... Hats of all team and characters...🎉🎉 वाईट हे वाटत की ऑस्कर साठी जायला पाहिजे होता,
Shaha yani interview madhe sangitle ki Oscar nahi tharvu shakat ki konta cinema changla ahe Ani yala Oscar dila pahije
Exactly, when the boy denies coins at the end i literally had goosebumps
It's proof that if your product is in the audience will watched and rereles after 4 years also😊🎉
सर्व मकर्सचे interview बघून परत हा सिनेमा पाहिल्यावर त्यातला deepness कळतो. फार मजा येते बघायला.....❤
खूपच मस्त movie ❤❤ आजच पाहिला मी खूप घाबरले 😮
गडहिंग्लज.....पाणी आणि लाईक आणि सबस्क्राईब बघण्यासाठी ३०० किमी जावं लागणार आहे....काय बोलता सांगा.,...
😢
आज फक्त ऐकायला आलेलो कि आज पण तुंबड म्हणता कि काय ? धन्यवाद सुधार केल्याबद्दल .....खरोखरच तुंबड ऐकतांना उगीच इरिटेट झाल्यासारखं वाटत होतं ....
१२ करोड बजेट मध्ये हॉलिवूड लेव्हल चे VFX असणे म्हणजे खरच आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. 😳😳😳😳
होय 🫣
I have seen your 1st part & watched the movie then come here to see this part
Your story telling is impressive
Keep it up
Thanks a lot !! 🫣🙌
Atta Sept 2024 madhe kontya OTT war available aahe
Gayatri ji, Sharad kelkar Raanti... Marathi mass movie.. November release.. Poster release done... Pls make vdo on this
पहिला मूव्ही मस्त परत मोबाईल वर पहिला होता आधी पण चित्रपट गृहात लय भारी अनुभव 😊
Khup chan explain keles, Khara tar mi ha cinema theator mdhe 2 Vela pahilay jevha first time release jhala hota tevha pan ata punha pahnar...
A masterpiece ❤❤❤
May Almighty God bless you.
Kalach pahun aalo movie ❤❤❤❤
खरच खुप छान मुवी आहे
Marathi lapa chapi ha pan mast movie आहे.... Tyach pan review kara
❤❤❤
Khup chhan movie..
ओ मॅडम तो you tube चां DP बदला तुमचा नवीन लावा आत्ता PLS ❤
मला पडलेले २ प्रश्न ?
१. विनायक च्या आई च्या चेहऱ्यावर खूप मोठा cut distoy आहे. म्हणजे तिला कशानी तरी इजा झाली असावी . हा सीन नावे मध्ये जाताना दिसते सदाशिव च्या मृत्यू नंतर
२. हस्तर खूप वर्षांन पासन भुका आहेत..तो गणकीची बाऊली खातो मग तो विनायक नी आखलेला गोल(circle) का पार करू शकत नव्हता जो पण कणकीचा होता?
दुसर्या प्रश्नाच उत्तर- तुम्ही मुवी मधे dialogue miss केला जेव्हा विनायक आपल्या मुलाला हस्तर बद्दल सांगत असताना बोलतो ' हस्तर को आटे का डर भी है और भूक भी '. हस्तर स्वतःहून पीठाच आखलेल गोल रिंगण पार करू शकत नाही पण कोणी कणकीची बाहुली स्वतःहून त्याला खायला दिली तर तो ती खातो. आणि पहिल्या प्रश्नाच उत्तर मला पण ठाऊक नाही कदाचित एखादा scene edit मधे कट झाला आहे.
हो आम्ही पण तेच बोलत होतो थिएटर मध्ये नक्की काय झालेलं तेव्हा ते
@@Bharatyodhha मला माहित आहे तो सीन...कंकीचा बाऊली खाताना त्याला काही होत नाही पण kankine आखलेला circle चि त्याला भीती असते...हे थोड illogical watht
@@AbhishreeVlogs स्वेच्छेने घेऊ शकत नाही लाॅजीक दिलय त्यांनी तो स्वताच्या इच्छेनी घेऊ शकणार नाही कारण लालच हा त्याचा गुणधर्म होता, इथ पदार्थ महतावाचा नाही त्याची वृत्ती आहे. चित्रपटाच्या सुरवातीला हस्तर ची जी कथा सांगितली आहे त्याचा अर्थ जाणून घे.
सोहम शाहा चा पॉडकास्ट ऐकलंय me
Tumcha ha video pan sundar banavla ahe
mi movie baghun baher alyavar mhanale ki are paus kuthe gela?
Watch Tumbad today because of you
सिनेमा पाहिला होता परत पाहिला
Didi Mala vatya tumi fkt movies vr focus rahu dya to help grow channel
Mala watata kahi shots sathi water tankers chya panyacha wapar kela aahe, pan camera work mastach zalay tyamule, apalyala ekdum khara paaus watato.
Partially you are right ! But, to get the cloudy sky, That Thunder scenes and of course the real Rain they all waited for around 4 years. And that’s what makes them special !!
माझ्या माहितीनुसार खऱ्या पावसात शुटिंग केले आहे
चित्रपट मध्ये कलाकार 'तुंबाड' असे म्हणतात, पण ते मराठी नाहीत. ही दंतकथा ज्या गावाविषयी आहे, त्या गावाचे नाव 'तुंबड' असेच आहे
Nope
Hindu pronounciation sathi tumbbad asa ucchar aahe Karan movie chi original language Hindi aahe
मराठीत तुंबाड हेच नाव आहे गावाचे.
रत्नागिरीत आहे.
या गावाच्या नावावरून श्री. ना. पेंडसे यांची कादंबरीसुद्धा आहे ' तुंबाडचे खोत'
paani teaser review taka na
It took success of Kantara for Tumbbad to be get commercial success…I guess wrong movie at wrong time ..
आज सिनेमा पाहिला आहे पण जाताना पाऊस खूप होता खूप छान वाटल
Kuth bathroom mdhe 😂
Playback Speed 1.5x
Bagitla kal mast mast movie ahe
Movie चं Budget 5 कोटी आहे.
5 Cr - Production Cost + 7 Cr - Post Production cost. = 12 Cr
Wikipedia show's budget of tumbbad is 5 Cr.
5 Cr - Production Cost + 7 Cr - Post Production cost. = 12 Cr
@@anchorgayatri thank ❤️
Munja mude bhau
आश्चर्य आहे की हा चित्रपट अजुन देखिल काही लोकांना आवडला नाही. तुंबाड चित्रपट बघने हे एखादी छान कादंबरी वाचण्या सारखा अनुभव आहे. कदाचित कुठल ही भारतीय साहित्य भारतीय भाषेत कधीही न वाचलेल्या व्यक्तिला हा चित्रपट नाही आवडणार. Extremely extrovert people may not connect with this movie.
Tumbad मराठी कादंबरी आहे. माहितीनुसार धारप यांची मराठी तुंबाड कादंबरी आहे
ती बाई त्या म्हता-याबरोबर काय करते?????10 वेळा पाहुनही मला समजले नाहीय!!!!
Masterbate cha seen aahe 😅 hatane
अरे ति रखेल असते जी त्या म्हाताऱ्यला खुश करत असते halvun जेणेकरून म्हाताऱ्या नांतर खजाना तिला मिलेल
तेल नी मालिश करत होती पायाची 👍🏻👍🏻👍🏻
😂😂😂😂
10 करोड नाही 5 करोड मध्ये बनवला गेलाय.
@@lordbramha2745 5 Crore - Production cost + 7 Crore - Post production Cost = 12 Crore Approx
@@anchorgayatri director आलेत म्हणजे हे सांगायला 😁😁
Mohmmad samad was child artist in 2012/2014 ... Now he is adult in 2024... Rahi barve... Taken long long time to make this movie
Yes !!! And as a child artist he just nailed it !!!
Quality products take time nd patience...
आधी नीट मराठी बोलायला शिक इंग्रजी शब्द मध्ये मध्ये बोलले म्हणजे तुम्ही खूप शिकलेला आहे असं नाही
Pallavi Aunty !! Don’t be so narrow minded for another languages !! Life is all about Learning!! ✨
येतात शब्द तोंडातून एकदम स्पष्ट मराठी आता गावाकडे पण नाही कोण बोलत, अश्या का अपेक्षा असतात लोकांच्या तेच कळत नाही मला
Jara Jesper Kyd cha pan naav ghya ki! Tyane create kelel score excellent ahe, Descending, Final choice such soundtracks are phenomenal 🔥!!
बजेट 5 cr होत, 12 नाही
5 Cr - Production Cost + 7 Cr - Post Production cost. = 12 Cr
ताई...चुकी नव्हे, चूक.
Bhangar Kalpnik moive aahe 👎👎👎
हो ते पहिलेच सांगितले आहे सुरू व्हायच्या आधी त्यांनी