ताई मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पा पहाटे पडलेली आहेत तुम्ही खूप छान समजावून सांगतात माझी विनंती आहे की तुम्ही एक व्हिडिओ ग्रामसंघ ऑडिट कसा करावा याच्यावर बनवा कारण दुसरे कोणतेही व्हिडिओ पाहण्यासाठी समजत नाही तुमची व्हिडिओ खूप छान माझ्या विनंतीला मान एक व्हिडिओ ग्रामसंघ ऑडिट कसा करावा याच्यावर बनवा
माझी निवड लिपिक करीता झाली आहे पण माझी trening झाली नाही आहे,तुमच्या व्हिडिओ वरून च शिकायचं आहे तुमच्या मार्गदर्शन करीता खूप आभार,पण ग्रम्सनघाचे सदस्य सचिव अधक्ष यांची कामे कोणती हे सांगावे लिपिक साठी काय मानधन असत? अडचण आल्यास कोणाशी संपर्क करावा? तसेच vbkm,srlm,sbkm ,cif असे शॉर्ट फॉर्म चा अर्थ सांगणारा व्हिडिओ बनवावा ताई,मी बचत गटात पण नवीन आहे तरी आपण मार्गदर्शन करावं अशी आशा आहे धन्यवाद
Hello , khup chan mahiti sangitlit tai ashich mahiti aamchayparyant pohochvat rha than you so mach 🙏🙏🙏
Thank you🙏
Khup chaan mahiti dili aani smjvle
Khup chan
🙏🙏
Khup chan tai
छान ताई
ताई तुम्ही खूप छान माहिती देतात 👌👌👌👌🙏🙏
🙏🙏Dhanyawad
Khup. Chhan. Mahiti. Mam
thank you
Khup chan video
dhanyawaad
👌👍👍👍खुप छान मॅडम.
thank you tai
changl samjnara video
Thanks
Good job mam
thanks
खुप छान ताई
thank you madam
ताई एक व्हिडिओ ग्राम संघ ऑडिटर चा बनवा कारण तुम्ही खूप छान समजून सांगता
खूप छान मॅडम
thank you tai
Good madam
thanks
Good job diii
Thanks a lot 😊
@@SavitaBankar good job
ताई समुहाचे आॅडीट कसे करावे व्हिडिओ टाका,
तुम्ही खुप छान सांगता
ताई मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पा पहाटे पडलेली आहेत तुम्ही खूप छान समजावून सांगतात माझी विनंती आहे की तुम्ही एक व्हिडिओ ग्रामसंघ ऑडिट कसा करावा याच्यावर बनवा कारण दुसरे कोणतेही व्हिडिओ पाहण्यासाठी समजत नाही तुमची व्हिडिओ खूप छान माझ्या विनंतीला मान एक व्हिडिओ ग्रामसंघ ऑडिट कसा करावा याच्यावर बनवा
खूप छान पद्धतीने माहिती देता त्याबद्दल धन्यवाद
ग्राम संघाचे प्रभग संघाचे अध्यक्ष यांचे कामकाज भूमिका याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करू शकता का
Hoy
Tai lipika aani icrp hi Don pad Kam karat aahe Kay karave
👍👍👍👍👍
🙏
Tai mazhya gatil lipika aani icrp he donh kami 1 mahila Kam karat aahe
कृपया प्रभाग संघ बैठक अहवाल नोंदवही चा व्हिडीओ टाकावा please send
Tai crp sathi form bharawa lagto ka?
माझी निवड लिपिक करीता झाली आहे पण माझी trening झाली नाही आहे,तुमच्या व्हिडिओ वरून च शिकायचं आहे तुमच्या मार्गदर्शन करीता खूप आभार,पण ग्रम्सनघाचे सदस्य सचिव अधक्ष यांची कामे कोणती हे सांगावे लिपिक साठी काय मानधन असत? अडचण आल्यास कोणाशी संपर्क करावा? तसेच vbkm,srlm,sbkm ,cif असे शॉर्ट फॉर्म चा अर्थ सांगणारा व्हिडिओ बनवावा ताई,मी बचत गटात पण नवीन आहे तरी आपण मार्गदर्शन करावं अशी आशा आहे धन्यवाद
Mam आर एफ, सी आय एफ , व्हीं आर एफ याचा long फ्रॉम काय आहे ते पण सांगा मराठीत आणि इंग्रजीत सुध्दा
Tai gatache closing kase maraiche
एमआयपी ताळेबंद आणि व्यवस्थित माहिती कशी आहे हे सागा
Audit kase karave te sanga
मॅडम प्रभाग संघाचे सर्व रजिस्टर कसे लिहायचे त्याचे व्हिडिओ तुम्ही सेंड करा
Tai gram sanghachesamitay sanga
Hoy
ग्रामसंघाचे व समुहाचे आँडीट कसे करावे? आँडीट फॉर्म मिळु शकतात का?
Ho
ग्राम संघाचे ऑडिट व्हिडिओ बनवा ताई.
रेकॉर्ड कसे भरायचे आहे सांगा न प्लीज 🙏
namskar Tai mala prabhagsang rajister vishayi mahiti havi aahe please tyacha vishayi mahiti dyal ka video banval ka
Ok
Thanku
Gramsangache record kase bhraych
Gramsangache record che video aahe banavle aahe
Ok
Madam ajenda kasa tayar kartat
Yenarya video madhe sangte
Mashik baithk ahvla smjaun sanga.
Samuhacha sangitla aahe aani gramsaghacha saangnaar aahe
Cif cha from kasa bharatacha tai
yenarya video madhe saangte
अहिल्याबाई संतोष शिंदे येवती लोणार जि बुलढाणा
🙏
गटची बचत घेतल्यास पोहोच पावती घ्यायची का
Ho tai
ग्रामसंघ बैठक अहवाल नोंदवही
ग्रामसंघ बैठक अहवाल नोंदवही
Ya link var click kara 👇
ruclips.net/video/7icc-ODDcRk/видео.html
ताई आम्ही आजपासून गट सुरू केला आणि मला अध्यक्ष पद दिले आहे पण मला काहीच समजले नाही मला मदत करा
Maze sarv video bagha tumhala sarv samjel sarv
@@SavitaBankar ok thanks
चगल आहे विडियो ताई
Thanks
Khup chan video