नमस्कार सर, सध्या १९ मे, २०२२ ची लाडवडीची दीड एकर अद्रक (Aurangabad) आहे शेतात. दौलताबाद चे व्यापारी आहे, त्यांच्याशी बोलन झालं, तर त्यांनी 1300/- क्विंटल भाव सांगितला. काढणी व वाहतूक सर्व त्यांचंच असणार तर हे दर योग्य आहेत की नाही सौदा करायला ? तुमचा कोणी भरवसा वाला व्यापारी असेल तर नक्की सांगावे. धन्यवाद..🙏

Tumcha nambar dya.....