सोड्याचे पापड कधी खाल्ला नाही, थँक यू रेसिपी बद्दल ! पण एक सजेशन आहे. नॉन स्टिक कढई वापरू नका. त्याच्या आवरणात harmful cancerous chemicals असतात. शक्यतो स्टील किंवा लोखंड वापरा. आणि जर का नॉन स्टिक वापरणार असाल तर स्टील च्या उलथण्याचा वापर करू नका. लाकडी spatula वापरा.
Maushi khup cchhan. Recipe awadali. Me vidarbhacha mazyasathi navinach.
🙏🏻🙏🏻
Khupach Chaan, वळवणीचे सोडे पापड 🎉🎈
🙏🙏
Wah, kaki. Sundar recipe 👌🏻
,,🙏🙏
The papad looks very delicious.
🙏🙏 thanks
Great video! Going to try this :) thank you again for sharing 😀😍
🙏🙏 thanks
superbbb so delicious ❤ and tasty recipe
,,🙏🙏 thanks
very nice recipe 👌🏻
,🙏🙏
खूप छान पापड
🙏🙏🙏
Very nice 👍👍
🙏🙏
very nice ❤
,🙏🙏
Superb!!! Never thought it was so easy😀
🙏🙏अमीता करून बघ एकदम सोपे व चविला मस्त
Khoop chaan lagtil
,,🙏🙏हो मस्त लागतात
Mam, asech oly kolambiche hi papad Karu Shakto ka. Please answer
वा ळलेली कोलंबी घ्यावी,🙏🏻
Superb mam, pan sodech haave ka baby dry prawns nahi ka chalnar.😂
,🙏🏻🙏🏻चालतील चांगले वाळवून घ्यावे
आंबाडि सुकट घालून करु शकतो का?
,🙏चांगली भाजून मग मिक्सरमध्ये पावडर करून घ्यावी
तान्दुळ तसेच दळायचे का धुऊन वालवायचे
🙏🙏मी दुकानातून दळलेले पीठ आणले.सुकट कींवा जवळा भाजून मिक्सरमधून पावडर करून घालावे
सुकट घालून जवळा घालून पण दाखवा प्लिज
🙏🏻सोड्याच्या ऐवजी आपण सुकट व जवळा घालू शकता.
सोड्याचे पापड कधी खाल्ला नाही, थँक यू रेसिपी बद्दल ! पण एक सजेशन आहे. नॉन स्टिक कढई वापरू नका. त्याच्या आवरणात harmful cancerous chemicals असतात. शक्यतो स्टील किंवा लोखंड वापरा. आणि जर का नॉन स्टिक वापरणार असाल तर स्टील च्या उलथण्याचा वापर करू नका. लाकडी spatula वापरा.
🙏🙏
मिरगुंड दाखवा सोप्प्या
🙏🏻 जरूर