। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹
खूप सुंदर अभंग गायला कु. यशश्री ताई.मूर्ती लहान पण कीर्ती महान .सर्वांची manapasy साथ संगत यामुळे अभंग खूपच छान झाला आहे .श्री.धुमाळ सरांचे अप्रतिम तबला वादन झाले.सर्व सहकारी महिला भगिनींना अमलकी एकादशीच्या शुभेच्छा.👌👌👌👌
अप्रतिम bala 👌👌🙏🙏💐💐🎵🎵
Khup sundar koras🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
लय बद्द शांत छान गायिला अभंग बाळा साथ ही चांगली
छान
Apratim gayan
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Nice 👍
खूप सुंदर ताई
वा खूपच छान माऊली पुढील वाटचालाठी हार्दिक शुभेच्छा👌👌👌🙏❤️🙏
ताई तू खुपच छान गायन केलय धन्यवाद पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छां🎉🎉 8:17
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच छान मस्तच
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप छान अभंग गायन केलं आहे धन्यवाद माऊली
धन्यवाद💐💐🙏🙏
@@yogeshmohite1749ॲ😊 ते हे
समाजाला या शिक्षणाची गरज आहे.
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup chan👌👌👌👌💐💐💐💐💐
खूप सुंदर गायला अभंग यशश्री बाळा
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप छान 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच छान अभंग गायला माऊलींनी. राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद💐💐🙏🙏
ताई या अभंगाचे नोटेशन दिले तर खूप छान होईल🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Very nice
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच छान गायन 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप छान गायन केले धन्यवाद ताई ❤🎉😂😢😮😅😊❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏जयहरी माऊली 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान आवाज 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
Sundar 🙏👌👌
धन्यवाद💐💐🙏🙏
Khup sunder bala mhntes g
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌
💓👌खुप छान अभंग गायलात ❤😊यशश्री ताई ☺✌
खूपच छान गायिले बेटा ताल स्वर खूपच छान👌👌👍all the best
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
धन्यवाद💐💐🙏🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
याताईचाआवाजखुपसुदरतर आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
सुंदर गायन वादन एकादशी दिवशी ऐकून मन तृप्त झाले 👌🙏
धन्यवाद💐💐🙏🙏
खूपच छान 👌👌👌
Khup chan👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
❤
खूप छान बाळा
आज एकादशी निमित्त मस्त गायन ऐकायला मिळालं.धन्यवाद नमो नमः🙏
खुप खुप धन्यवाद💐💐🙏🙏
खुप छान ताई
धन्यवाद💐💐🙏🙏
👌👍
Excellent.
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
यशश्री हार्मोनियम व गायन खुपच छान. भजनी मंडलाची उत्तम साथ. तबला वादन ही उत्तम.
खुपच गोड आवाज आहे बाळा
राम कृष्ण हरी 🙏🌹🌹🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
HI CHAN. SHABDA SHUDHA. NAHIE
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी
अभंग.लिहून.पाठवा.अती.सुदंर
Thanks everyone ...... 🙏🙏🙏 Dhumal baba aani full group la pan thanks for supporting me 🙏👌👌🌹🌹🤗🤗😊😊
खुपच छान बाळा... keep It Up & All the best भावी पिढी आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी सहकार्य करते हे पाहुन समाधान वाटते.....👌👌🙏🙏
धन्यवाद💐💐🙏🙏
छान आवाज
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
गोड आवाज आहे दिदी
Khup Sundar aani Anand denara abhang sadar kela Yashashree 👍👍😘😘😘😘😘 khup khup Chan zala abhang 👍👍 keep it up 🙏😊🙏🤗😇
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Very nice Didi
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
आज एकादशीला पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा विठुरायाचा खूप सुंदर अभंग सादर केला . यशश्री... तुला मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद भक्तीनाद 🌹🥀🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
🙏🙏🙏🙏
धन्यवाद💐💐🙏🙏
Very nice 👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Nice
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
धन्यवाद💐💐🙏🙏
Ram Krishna Harry
खुपच छान यशश्री दिदी. राग कोणता आहे हे कळाले तर बरे होईल.
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
👌👌👍👍🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Hi
हा अभंग लिहिले पाहिजे
खूपच छान झाला आहे अभंग 👌👌🙏🙏🌹🌹💐💐
धन्यवाद💐💐🙏🙏
Tai kuthe ahe tumcha grup please reply Kara mala bhet ghaychi ahe
धन्यवाद 💐💐🙏🙏
खराडी चंदन नगर पुणे 14.
😅😅😅😅😅
noteshn milel ka mauli🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
छान सुंदर अप्रतिम ,👌🙏🌹🎤🎹
Khup chan
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप सुंदर अभंग गायला कु. यशश्री ताई.मूर्ती लहान पण कीर्ती महान .सर्वांची manapasy साथ संगत यामुळे अभंग खूपच छान झाला आहे .श्री.धुमाळ सरांचे अप्रतिम तबला वादन झाले.सर्व सहकारी महिला भगिनींना अमलकी एकादशीच्या शुभेच्छा.👌👌👌👌
धन्यवाद 💐💐🙏🙏
Nice
Sunder avaj khuph chan
धन्यवाद 💐💐🙏🙏