Coaching Centre New Rules : Education Ministry नं जाहीर केलेल्या नव्या नियमावलीत काय म्हटलंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #BBCMarathi #India #coachingcenter #Education
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 130

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l 7 месяцев назад +86

    त्यापेक्षा सरकारने गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे पण सरकारची तेवढी लायकी नाही आहे.

  • @jayantmukadam7648
    @jayantmukadam7648 7 месяцев назад +34

    सरकारने उत्तम दर्जाचे शिक्षक शाळांना द्यावेत,, सुशिक्षित शिक्षण मंत्री द्यावेत

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 7 месяцев назад

      शासनाने जर शिक्षणावर सहा टक्के खर्च केला तर केजी टू केजी टू पीजी मोफत शिक्षण होईल आणि आरक्षणाचा तिढा कायम स्वरुपी सुटू शकतो मेडिकल तथ सम शिक्षण महागडे असल्यामुळेच लोक आरक्षणाच्या नादी लागतात

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 7 месяцев назад +36

    या नियमाची ची अंमलबजावणी केव्हा करणार, कि फक्त कागदावरच राहणार नियम... श्रीमंतांना नियम नसतात... फक्त गोर-गरीब, सामान्य कष्टकऱ्यांना च हे नियम व अटी लागू असतात...

  • @pratik9882
    @pratik9882 7 месяцев назад +22

    शाळा, कॉलेजसला पण हाच कायदा लागू करा. कोचिंग कलासेस optional आहेत. पण खासगी शाळाचे, कॉलेजसच काय? यावर एकच उपाय शासकीय शाळा, कॉलेजेस गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करा आणि लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी यांच्या मुलांना तिथे compulsory शिक्षण घ्यावे लागेल असा कायदा करा.

    • @rameshwarrathore3645
      @rameshwarrathore3645 7 месяцев назад

      साहेब, 'खासगीकरण ' कारणे हा सरकारचा एक Agenda आहे... ते कसं काय त्यांना नियम लावू शकतात बर..?

  • @rs-xl9eg
    @rs-xl9eg 7 месяцев назад +23

    याचाच अर्थ कोचिंग क्लासेसला दहावी खालील विद्यार्थी प्रवेश घेवू शकत नाही. हल्ली ज्युनिअर kg पासून मुले क्लासला जातात. दहावी सारख्या महत्त्वाच्या वर्षीही 16 वर्षे पूर्ण नसल्याने क्लास मध्ये प्रवेश मिळणार नाही. अशिक्षित नेतृत्वाच्या हाती सत्ता दिल्यावर काय होऊ शकते याचे हे एक उत्तम उदाहरण

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 7 месяцев назад +25

    लोकं शिकली साक्षर झाली की प्रशंन विचारतात हे थांबविण्यासाठी सरकार चे प्रयत्न

  • @krishnakarhale7008
    @krishnakarhale7008 7 месяцев назад +30

    खासगी शाळा बंद कर्याच्याकी काय😂 फक्त सरकारी शाळा ठेवा आणि खासगी काहीच ठेऊ नका?😅😅😅 खासगी school वाले आनंदी झाली असतील. 😅😅😅😅

  • @virendrasule3258
    @virendrasule3258 7 месяцев назад +38

    At the same time it is necessary to employ large numbers of qualified teachers, attract and retain good teachers.

  • @niitwagh
    @niitwagh 7 месяцев назад +15

    अव्वा च्या सव्वा फिसचे नियम हॉस्पिटल मध्येही लावा ....

  • @neetakamble462
    @neetakamble462 7 месяцев назад +86

    जे पोटापाण्यासाठी शिकवतात त्यांची ही बेकारीत नवीन भर पडली.

    • @vinaypawar6559
      @vinaypawar6559 7 месяцев назад +2

      😢😢😢barobar

    • @kedar6658
      @kedar6658 7 месяцев назад +1

      Chay Pakoda business chodke dusra nahi kar sakte.😂😂😂
      ना पढुंगा ना पढाने दुंगा 😂😂😂

  • @vaibhavbidave8616
    @vaibhavbidave8616 7 месяцев назад +19

    Private हॉस्पिटल पण बंद करा ते पण खूप पैसे घेतात.

    • @jemipher
      @jemipher 7 месяцев назад

      😂😂😂😂😂

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 7 месяцев назад

      Tumchi औकात नाही म्हणून दुसर्याला nav देवता 😂😂😂

  • @allhindihdmovies1782
    @allhindihdmovies1782 7 месяцев назад +4

    म्हणजे आता आमदार, खासदार, मंत्री पासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांना शैक्षणिक पात्रता असायला हवी असे म्हटलं पाहिजे...,,

  • @bj1710
    @bj1710 7 месяцев назад +6

    सर्व सामन्याची लेकरे शिकलीच नाही पाहिजे

  • @prashant_1333
    @prashant_1333 7 месяцев назад +8

    मग ही बंधनं 11/12 वी क्लासेस साठी हवीत तिथेच फी जास्त आकारली जाते. लहान वर्गांना बांधणे नकोत.

  • @iam_churchill
    @iam_churchill 7 месяцев назад +10

    9th aani 10th ch kay kahi navin chal lavtat...shalet shikvat nahi dhad mhanun coaching lavavi lagte...

  • @vinaypawar6559
    @vinaypawar6559 7 месяцев назад +4

    सर्वच बंधने चुकीचे आहेत
    1 ज्या पालकांना आपल्या मुलांचा आभ्यास घेण्यासाठी वेळ मिळत नाही ते क्लास ला पाथवितात शिवाय कमी शिकलेले किंवा अशीक्षित पालक काय करनार??
    2) जे आपापल्या परिने शिक उ न आपापला उदरनिर्वाह करित आहेत त्यांचे काय?
    3) 16 वर्षा खालील विद्यार्थ्यांनी शिकू नये? आभ्यास करु नये??

  • @neetakamble462
    @neetakamble462 7 месяцев назад +28

    लाखात पगार घेणाऱ्या शिक्षकांवर काही बंधने आवश्यक आहेत

    • @FUTURE-kb8fd
      @FUTURE-kb8fd 7 месяцев назад +3

      Tu bhi shikshak ho Ani kamv lakhat. Tula kuni advlay 😂

    • @rushikesh1811
      @rushikesh1811 7 месяцев назад

      ​@@FUTURE-kb8fdगोंड्या तू कोण आहेस रे

    • @rushikesh1811
      @rushikesh1811 7 месяцев назад +5

      ​@@FUTURE-kb8fdतो बोलला तो योग्य बोलला

    • @neetakamble462
      @neetakamble462 7 месяцев назад +2

      @@FUTURE-kb8fd माझा मुलगा शिक्षक आहे.

    • @ramchandrashinde6100
      @ramchandrashinde6100 7 месяцев назад +1

      हे रास्तच आहे

  • @usmansk5257
    @usmansk5257 7 месяцев назад +16

    *सरकार मध्ये दम नही रोजगार देण्यासाठी. मग कही उच्च शिक्षण घेतलेली महीला व पुरुष समाज घडवून देश शिक्षीत करत आहे. साहेब तुमचे मुल जि.प. शाळेत शिकवा...
    मग बघा एकपण कोचिंग उघडणार नही.
    सरकार ची रोजगार देण्याची औकात नही..कसे बसे रोजगार निर्माण करण्याचे रोजगार बंद करणे हे कोणत न्याय आहे.

  • @user-st5cr8zz3z
    @user-st5cr8zz3z 7 месяцев назад +8

    जे विद्यार्थी चे आई वाडिल उच्च शिक्षित आहे ते आपल्या मुलाना शिकवनार पन जे आई वाडिल उच्च शिक्षित नाही त्यानी आपलिया मुलाना उच्च शिक्षण देनियाचे स्वप्न पाहु नाही का ..... मूल डिप्रेशन मध्य येऊ नये यसाठी कोचिंग चे तासिका कमी करावी,5 वी पर्यंत कोचिंग नहीं ठेवली तर चालेल कारण त्या मुलाना खेड़ायला वेड भेटेल पन 16 वर्षा पर्यंत कोचिंग नाही हे चुकीचे आहे.... कारण जागत स्पर्धा वाढात आहे....आणि मुलांचे बुद्धिमता ही वाढात आहे त्याना खाली खेचू नए

  • @vaibhavgawandeakola2223
    @vaibhavgawandeakola2223 7 месяцев назад +11

    ज्या पण आई वडील कडे पैसे आहे ते त्याच्या मुलाना पाठवणार च पण ज्याच्या कडे पैसे नाही त्याचे का

  • @atharvadeshmukh9346
    @atharvadeshmukh9346 7 месяцев назад +4

    Respected sir, I'm the owner of my coaching centre in which more than 10 employees are currently working. If government will impose this decision it will be threatening to their dail bread butter. How could they manage to live their lives. We too have our responsibility to care for our family. It's my humble request to you to please convey my message to government of India to rethink about this decision. It will cause lot of unemployment in country. Yours sincerely.

    • @kedar6658
      @kedar6658 7 месяцев назад +1

      Actually they wants coaching class teachers to work in their pvt schools on less salary and hectic work load 😂😂😂

  • @techknowldege633
    @techknowldege633 7 месяцев назад +4

    सरकारने अगोदर टीसीएस आणिआयबीपीएस स्पर्धा परीक्षेचे घोटाळे उघड करा

  • @chetana84
    @chetana84 7 месяцев назад +2

    ह्या देशात दारू मुळे असख्य कुटुंब उद्ध्वस्त झाली, प्रायव्हेट हॉस्पिटल च न परवडणार बिल, गॅस चे वाढलेले भाव, महागाई, महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न, बेरोजगारी हे प्रश्न दिसत नाहीत.. आंधळे सरकार.... शिक्षण बंद करायला निघाले...

  • @VinodGhorpade-ex2yk
    @VinodGhorpade-ex2yk 7 месяцев назад +3

    सरकारने चागले उत्तम शिक्षण दया वे,, येणारी पिढी आणफड ठेवायची आहे यांना,, आणि हे शिकतील विदेशात जाऊन ,,

  • @kedar6658
    @kedar6658 7 месяцев назад +1

    ना पढूंगा, ना पढाने दूंगा 😂😂😂
    ना रोजगार दूंगा, ना कमाने दूंगा 😂😂😂
    मुफ्त अन्न सुरक्षा योजना है सबके लीये 🙏🙏🙏
    गॅरटी😂😂😂

  • @aniketchavan5497
    @aniketchavan5497 7 месяцев назад +2

    स्पर्धा परीक्षा, neet, jee, या परीक्षा तर सोळा वय पूर्ण झाल्यानंतर असतात किंवा या परीक्षांची तयारी सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी सुरू करतात जर त्याच विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे तर 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या कोचिंग वर बंदी घालण्याचे कारण काय ?

  • @NandkishorKharat-mz1wy
    @NandkishorKharat-mz1wy 7 месяцев назад +8

    शाळेत शिकवत नाही तेचे काय

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 7 месяцев назад +11

    शाळा खुप फी आकारतात त्याचे काय?

    • @Sam_986
      @Sam_986 7 месяцев назад

      Coaching centre madhe kay certificate भेटतात 😂😂

  • @user-dh9cf8sv4l
    @user-dh9cf8sv4l 7 месяцев назад +3

    Good decision
    It should be apply for pvt. Hospitals also.

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 7 месяцев назад

      Aap garib ho to govt jao

    • @user-dh9cf8sv4l
      @user-dh9cf8sv4l 7 месяцев назад +1

      ​@@aakashpawar1548Kabhi kabhi specialist vaha pr available nahi hote

  • @Ganesh_K4
    @Ganesh_K4 7 месяцев назад +2

    Good jai shree 🙏ram..

  • @Anil-e3i
    @Anil-e3i 7 месяцев назад +5

    Mg tar 8th 9th 10th che classes bandch hotil😂cause 14 15 16 age group asto students cha

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 7 месяцев назад

    जसे मुलांना शिकवण्या साठी शिक्षक
    ट्रेन क़्वालिफाईड़ पाहिजे
    तसे देशाचा कारभार पाहण्यासाठी

  • @kedar6658
    @kedar6658 7 месяцев назад +1

    यांच्या pvt schools ला कमी पगारात शिक्षक मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी सगळी तळमळ😎😎😎
    बाकी शिक्षण सोडून सर्व काही 😂😂😂

  • @harshalshinde6205
    @harshalshinde6205 7 месяцев назад +1

    coaching class registered karna mhanje, sarkari tijorit bhar aahe. tyanna coaching class kadun pan vasuli chalu karaychi aahe. Hi trick aahe lokanchi sahanubhuti aani sarkari revenue kasa generate karaychi. jikde government che niyam aalet tithe kar bharava lagto, mag class wale parents kadhun vasul kartil. sagli dhong aahe.

  • @siddheshpatil4911
    @siddheshpatil4911 7 месяцев назад +2

    Govt college professors ना collage बाहेर private coaching घेणे bann केलं पाहिजे.

  • @user-qs5gm3md3m
    @user-qs5gm3md3m 7 месяцев назад +1

    सोळा वर्षाखालील मुलांना शिक्षणाचा दबाव नसतो आणि 16 वर्षाखालील मुले आत्महत्या करत नाहीत तर 16 वर्षांवरील मुलं आत्महत्या करतात त्यामुळे हा नियम बनवलाय ना मग त्यांना पण बंधनकारक करा ना 16 वर्षाखाली मुले आत्महत्या करत नाही त्यांना तर आत्महत्या ही काय असते हे माहीत नसतं हा नियम त्यांच्यासाठी का 16 वर्षांवरील मुल खरंच आत्महत्या करतात अभ्यासाच्या दबावामुळे त्यांच्यासाठी हा नियम का नाही सरकार उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत जर आधीच्या काळात जर शिक्षणाचा एवढा प्रेशर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला नसता तर आज आपले संविधान नसतं ज्यांना शिकायचे ते कसंही शिकतात त्यांना अभ्यास म्हणजे प्रेशर वाटत नाही तर आनंद वाटतो

  • @BhagwanVitkar
    @BhagwanVitkar 7 месяцев назад +2

    आधी दारूचे धंदे बंद करा तरुण पिढी कामाला लागली हे दिसत नाही का सरकारला शिक्षण बंद करायला निघाले

  • @thewild4610
    @thewild4610 7 месяцев назад

    खूप छान निर्णय 🎉

  • @xyz4380
    @xyz4380 7 месяцев назад +1

    Govt must ask coaching institute to enroll student on govt based site linked with aadhar
    So that in case of claim of topper authenticity can be made .

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 7 месяцев назад +1

    शाळेतच सर्व मुलांना सगळे विषय खरचं नीट समजतात का ते काटेकोर पणे पहावे म्हणजे कोचिंग classes ची गरजच पडणार नाही

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 7 месяцев назад +3

    Crony capatilism कडे आणखी एक पाय.... केंद्रीकरण ... बाहेर एक चेहरा ठेवायचा आणि खरा चेहरा आतमध्ये ठेवायचा ही सवय आहे या केंद्र सरकारला

  • @jayshreemadhavi4786
    @jayshreemadhavi4786 7 месяцев назад

    पालक तर जिथे जास्त fees असते त्या ठिकाणी ऍडमिशन घेतात, त्यांना ही वाटते की fees जास्त तर अभ्यास ही चांगला, या आधी पण चाटे सारख्या ठिकाणी ज्या पालकांना परवडत होते ते टाकत होते , नाही तर साध्या घरगुती classes मध्ये पण मुले पास झाली

  • @amolgaikwad581
    @amolgaikwad581 7 месяцев назад +1

    सरकार ऑनलाईन कोचिंग क्लासेस घेणाऱ्या मोठ्या व्यावसायिकाची मदत करत आहेत बहुतेक 😅😅 जसे government स्कूल शिक्षकाची, शिक्षणाची अणि इतर सोयीची क्वालिटी कमी करून Privet school चालवणार्‍या व्यावसायिकांना प्रगतीचा मार्ग मोकळा करून दिला.

  • @vijayniras1773
    @vijayniras1773 7 месяцев назад +4

    जिल्हा परिषद शिक्षकावर काही बंधनकारक आहे का

  • @rupaligojare8921
    @rupaligojare8921 7 месяцев назад +1

    What about home tuitions

  • @virendrasule3258
    @virendrasule3258 7 месяцев назад +5

    I think this rule of age limit of 16 will have far reaching consequences on the coaching madness. Now parents will not b able to send teenage children before passing 11th to coaching. Currently they are going to coaching from 8th and 9th std.

  • @Tanaya4338
    @Tanaya4338 7 месяцев назад +1

    You should appoint qualified teachers in school first

  • @Pragatiwithnewgernation
    @Pragatiwithnewgernation 7 месяцев назад +2

    Coaching var Bandhan ghalnyapeksha. Rummy game var bandhan ghala .

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 7 месяцев назад +4

    Please sir
    Ata khajagi Doctor ani khajagi Hospital 🏥 maje pvt LTD Hospital , khajgi Doctor khup Bill banvtat sir khup charges lavtat tyna Niyamavali lava
    Centre government la vinati kara
    ki sarv hospital madhe sarkhach dar asla pyje, partek ajara sati sarlhach dar asla payje , samnya masala parvdel asa medical fild cha dhanda banun takla ahe business banvla ahe ya Doctor lokani mala 3 divas admit kel ani 45 hajar rupe bill banval , punha GST che bill nahi dil 🏥 medical ata seva rahili nahi business zala ahe sir , please khai tari kara Gorgarib lokanch khup avgad ahe life, Doctor la control kara fakt paisa mantat

  • @07bhargavijoshi5a5
    @07bhargavijoshi5a5 7 месяцев назад

    Best decision taken by Government 👍👍👍👍

  • @manaskore3457
    @manaskore3457 7 месяцев назад +2

    मुलांच्या काळजीपोटी नियम बरोबर आहे पण आता मग शिक्षकांनी आत्महत्या करायची का? शाळेत तर नोकरी मिळत नाही भ्रष्टाचार असल्यामुळे आणि मिळाली तरी शिक्षक उत्तम असलातरी त्याला मनाप्रमाणे उत्तम शिकवता येत नही शाळेच्या इतर बांधनांमुळे.

  • @sanjaylondhe1681
    @sanjaylondhe1681 7 месяцев назад +3

    याचा अर्थ असा आडिनी आणि पालक वेळ न देऊ शकणारे विद्यार्थी शिक्षणात मागे पाडुन मनूवादी शडयंत्त बाकी काय

  • @amitachandanshive1959
    @amitachandanshive1959 7 месяцев назад +2

    Pvt. Schools war nirbaadh lawa na, fakt classes ka???

  • @rajendraransheware5946
    @rajendraransheware5946 7 месяцев назад

    सरकारने चांगले शिक्षण द्यावे

  • @AshishMeena
    @AshishMeena 7 месяцев назад +3

    Modi be like -0Padhai par he Ban lagao.....Log padh likh gae to BJP ko Vote nahi denge 😂

  • @satishpawar1740
    @satishpawar1740 7 месяцев назад

    Good decision of government🎉

  • @chaitu7915
    @chaitu7915 7 месяцев назад

    Thank

  • @gajendravishe7395
    @gajendravishe7395 7 месяцев назад +2

    This limit should not have been till sixteen years becaus it would cause great harm to the students

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 7 месяцев назад

    आज ग्रॅज्युएट होऊन तरुणांना नोकरी मिळत नाही. त्या पेक्षा हायस्कूल मध्ये व्यवसाय शिक्षण दिले पाहिजे.खोल प्रुथ्वीच्या भूगर्भ शिकवण्या पेक्षा पिकाऊ सुपीक जमीन शिकवली पाहिजे. मोठे गणीत शिकवण्या बरोबर एखाद पोट भरण्यासाठी गणीत शिकवले जावे.

  • @QualityEducationPlus
    @QualityEducationPlus 7 месяцев назад +1

    Bad me jin coaching centers ko permission di un ko school declare kr denge kya private school

  • @user-fb1rc8yy3k
    @user-fb1rc8yy3k 7 месяцев назад

    शाळांना सुद्धा हाच कायदा हवा

  • @ankushgawai6064
    @ankushgawai6064 7 месяцев назад +1

    उत्तम निर्णय घेण्यात आला आहे....

  • @yogesh.dudhane
    @yogesh.dudhane 7 месяцев назад +5

    16 age must for coaching but religion places open for all😅 India will become burundi

  • @amitachandanshive1959
    @amitachandanshive1959 7 месяцев назад +2

    What about unemployment??? Evdhach ahe tar ambani, adaani hyanchya production war bann lawa, te kashala garjepeksha jast production kartayt, means je bakkal kamavat ahet tyancha kahi nahi v je pota sathi kamavtat, tyana hi bandhan.. Wa re waa

  • @rushikeshmaskar7565
    @rushikeshmaskar7565 7 месяцев назад

    Nice

  • @sid7549
    @sid7549 7 месяцев назад

    Very good initiative taken by government.

  • @QualityEducationPlus
    @QualityEducationPlus 7 месяцев назад

    Lagta hai Ye to privatization ki trf ek kadam hai first step..

  • @amrutapatil8794
    @amrutapatil8794 7 месяцев назад

    Mi gharguti class ghete maze bsc zali ahe mg kay karaych mi ghyaych ki nahi

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 7 месяцев назад +1

    Good decision will increase the quality of education and unnecessarily financial loss will be become less

    • @tejasmali007
      @tejasmali007 7 месяцев назад +2

      How will increase quality of education??😂😂😂. Coaching institute teach better than school/college .....it's fact💯

    • @vishalnirmal8385
      @vishalnirmal8385 7 месяцев назад

      Agreed its fact but it will make parents active about our children and school will improve their quality

  • @akshayjagtap4827
    @akshayjagtap4827 7 месяцев назад +2

    Bakwas Decision aahe. Hi Government yenarya pidhi la uneducated karnya chya prayatna vr aahe.

  • @amitkurhe6001
    @amitkurhe6001 7 месяцев назад +1

    Khup fee ghetat coaching wale

  • @sharyuvanarse9898
    @sharyuvanarse9898 7 месяцев назад

    great news 🎉

  • @kirankolhe5456
    @kirankolhe5456 7 месяцев назад

    Khushi chan

  • @masterquiz143
    @masterquiz143 7 месяцев назад

    Sarkarcha doka thikanavar ahe kaaa 😂😂😂

  • @narendragawande1274
    @narendragawande1274 7 месяцев назад

    सरकार नेमक करत काय आहे

  • @atishswamisfesandscctadkal5109
    @atishswamisfesandscctadkal5109 7 месяцев назад +1

    शाळे च काय

  • @samruddhiduthade4188
    @samruddhiduthade4188 7 месяцев назад

    Khup chan

  • @Theallvideo-u1g
    @Theallvideo-u1g 7 месяцев назад

    मग शाळेतील शिक्षकांना नीट शिकवा

  • @satishgangadhare565
    @satishgangadhare565 7 месяцев назад

    मी नरेंद्र मोदी यांना विनंती करतो आम्हाला बेरोजगार तरुणांना रोजगार हमी व मासिक वेतन द्यावे नाहीतर मारुण टाकावे

  • @prashantshelke9439
    @prashantshelke9439 7 месяцев назад

    दारू तंबाखू वर बंदी हा निर्णय कधी येणार

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 7 месяцев назад

    विकास म्हणजे विकायची आस.
    तुमच्याकडे जे काही आहे ते श्रीमंतांना विकून टाका व त्यांची गुलामगिरी करा.

  • @tulshiramgaikwad8822
    @tulshiramgaikwad8822 7 месяцев назад

    Sarakarani shikchan ha mulbuth Hakha ahe He taya mulala shikchan mulale pahije tayacha Bes changala zhala pahije

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 7 месяцев назад

    हे काम चांगलं केलं सरकारने . अजून अपेक्षा आहे .

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 7 месяцев назад

    Va

  • @swapnildalvi2921
    @swapnildalvi2921 7 месяцев назад

    Upsc , IAS yanche classes pan band kara.

  • @DipakPatil-jf6xc
    @DipakPatil-jf6xc 7 месяцев назад

    Kahich hot nahi

  • @AdvKapatkarS
    @AdvKapatkarS 7 месяцев назад +1

    navin shikshak bharti nahi, mulanchi gunwatet vadhe nahi, 16 varysha paryant paalakanchi jabab dari shikavanyachi - sab ram bharose

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 7 месяцев назад

    खुप छान निर्णय,
    दुकानदारी बंद होईल

  • @devanandmate1141
    @devanandmate1141 7 месяцев назад +1

    Je gorgarib ahe Tyanna jar class chalu karayacha ahe Tyanna pn hai chutya niyam lavun berojagar thevnyacha vichar sarkar kart ahe

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 7 месяцев назад

    क्लास ला कशाला घालता.. ...
    आता मंदीर झालय
    फक्त जय श्रीराम म्हणा
    होतय पास

  • @Hi.425
    @Hi.425 7 месяцев назад

    Ata Time alay BJP Hatao desh Bachaw.... Ghor Ghareeb Berojgaar Yuwa kuthe Job la Janaar😢... Modi ata Konalach Sodat nahi...... Achche Din..... Ajun Kara BJP..... Bhakti Chalngli ahe Pan Andhbhakti Changli Nahi........ Ata Tari Jaga waha...... Kay zala te New education policy cha. ... Amchya mule muli kuthe shiknaar..... School madhe changli shikwan nahi Shikshakanna pan kahi Ati niyaam lagu kara..... Jayanchi layki nahi te hi Professor/Shikshak hotaat.... Ha Manus Bhartacha Wat Lawun taknaar ata

  • @mohannemade8034
    @mohannemade8034 7 месяцев назад

    सगलेे चा नबर येनार धीरे धीरे

  • @user-hh3eo4io4d
    @user-hh3eo4io4d 7 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂🎉😊

  • @dineshhaldawnekar8542
    @dineshhaldawnekar8542 7 месяцев назад

    Coaching classes must be banned

  • @akashkapse5347
    @akashkapse5347 7 месяцев назад

    Sarkar hijdach ahe

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 7 месяцев назад

    .....आधी ....खाजगी...शाळा बंद करा........😡😡😡🍭🍭