गौरेश परब ऊर्फ गणू उत्कृष्ट पखवाज वादक 💐🌺

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • श्री देव चवाटेश्वर मंदिर हुमरमळा येथे झालेल्या १८ वर्ष वयोगटांतील.. भजन स्पर्धे मध्ये आपल्या गुरुजीं चे.... चिरंजीव गौरेश परब ऊर्फ गणू याला उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून पारितोषिक मिळालं.... खूप खूप अभिनंदन.... गणू...❤💥💥💐💐🌺
    #pakhvaj #bhajan #konkan

Комментарии •