तुम्ही खरंच ताई छान स्वयंपाक बनवता आणि आपल्या मुलांना जेवण लागतच व्यवस्थित दिलं तर ते पोटभर खातात आणि आपल्या मुलांना देखील छान सवय लागते घरची जेवण करायचे त्यामुळे किती का लागेना भाजी मुलांना आवडतं ना मग काय हरकत आहे
ताई तुम्ही ब्लाऊज आणा तुमच्या मापाचे मला पण बसतात मग मी घेईल ऑर्डर करीन तुमच्याकडे नाहीतर लिंक त्या प्लीज ताई मी तुमच्यावरच मोठ्या मापाची प्लीज ताई मला हेल्प करा ❤️❤️❤️

किती छान आहे दोन्ही मुलं तुमची.❤❤❤❤❤❤
मी पहिल्यांदा बघितली अश्या छोट्या मेथी ची भाजी .. आमच्या तर रानात खूप आहे ..आता उद्या करतेच मी भाजी
Very good 👍👍🎉🎉
रोज cake चे व्हिडिओ टाकत जा प्लिस
दोन्ही मुलं खूप गुणी आहेत.
Tai gharguti tikhatachi recipe de na
Surat chy ahyt ka
Tai. . cotton dress material anaa
❤❤
💟☺️
Pune madhe katraj la 20 rupaye la fresh mothi judi milate
Tai tumhi live la kiti time la yetat
रात्री ९ वा आले होते
काकू तुम्ही केक बनवत नाही का आता
ताई तुम्ही ब्लाऊज आणा तुमच्या मापाचे मला पण बसतात मग मी घेईल ऑर्डर करीन तुमच्याकडे नाहीतर लिंक त्या प्लीज ताई मी तुमच्यावरच मोठ्या मापाची प्लीज ताई मला हेल्प करा ❤️❤️❤️
Yevdh pan kalti nako baghu 😂😂 kup hasli me purva ani Prathamesh kupch guni mul ahet
मि हि मेथी बटाटा घालुनच करते पन मिच्री खोबरे बटाटा कांदा हळद हे टाकुन करा तेच्या वासानेच भुक लागते माझी हि आवडती मेथी आहे
हिला सागर मेथी म्हणतात.किंवा वाळूतील मेथी.
ह्या मेथीला समुद्र मेथी असे म्हणतात
तुमच्या कडे मेथी आवडते का? की दुसऱ्या भाज्या विकायला येतच नाहीत
येतच नाही ना
Tai saadi kutun anta tumhi
सुरत
ही भाजी आधी धुवायची असते नंतर कापायची 😊
आधी थोडी मूळ काढून जुडी सोडून भाजी धुवायची नंतर स्वच्छ चार पाच वेळा धुतल्यानंतरच ती कापायची ...