भोले बाबांचं दर्शन होताच डोळे पाणावले 🥺 बर्फातून चालत प्रवास | Amaranth Yatra Darshan 2024 Marathi
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- भोले बाबांचं दर्शन होताच डोळे पाणावले 🥺 बर्फातून चालत प्रवास | Amaranth Yatra Darshan 2024 Marathi
.
Contact For Shravani Tourism :- 09689507349/ 09225140089
.
Email ID :- n.g.sakpal1@gmail.com
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
निखिल तुझ्या या विडियो तून अमरनाथ यात्रा पाहायला मिळते. हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. लोकांना काही बोलू दे तू प्रामाणिकपणे काम करत आहेस हे आमच्यासाठी खास आहे. धन्यवाद निखिल 🙏
खूप छान निखिल.जयदीप अनवाणी पायाने चालला त्यालाही शुभेच्छा. भोले बाबा सदैव पाठीशी राहो. जय कोकण.
धन्यवाद 🙏
खरचं रे असं वाटलं की मीच तुझ्यासोबत अमरनाथ यात्रेला आहे..😊😊❤❤
खूप खूप धन्यवाद निखिल!आणखी काय सांगू तु आम्हाला बाबा अमरनाथांचे दर्शन घडवलेस!🙏🙏🙏
Dhanyavad
खूप खूप धन्यवाद निखिल तुझ्या मुळे आम्हाला बाबा अमरनाथ दर्शन घडले
जय हो भोलेबाबा की ॐ नम :शिवाय🙏🚩
तूम्ही दर्शन घैतलत आम्हाला पावन झाल कोण काय बोलतय याच्याकडे लक्ष नको देवूस लोक बोलत राहतात पण तेव्हाच आपण योग्य रस्त्यावर आहे अस समज भावा आपल्याला अजून खूप काही शिकायचय काम करायचय लाईफ ईज रेस शूभेच्छा
@@riteshmahadik1280 thank you
खरं आम्हीच तूज्यां मूले आम्हाला खूप छान सगंलं बगाला मीलालं..😊😊 दर्शने खूप सुंदर झालं. लोकं जे बोलतात ते बोलू दे तू खूप भारी माणूस आहेस आमच्या दापोलीचा छान आहेस❤❤
Thanks
जय भोले बाबा की🙏 ॐनम शिवाय 👍
छत्रपती शिवाजी महाराज कि जय ❤
Thank you Nikhil so much truly ❤️ you dear baccha...tuzya mule aamhala darshan zaala...🙏🙏🌹
भोले बाबा कायम तुझ्या सोबत राहो आसचं कायम पुढे जा निखिल 👍🥰
🙏
खुप खुप धन्यवाद 😍🙏आम्हाला ही भोले बाबांचे दर्शन करून दिलाय बदल 💐🙏खुप खुप आभार 🙏
जय भोले बाबा
बम बम भोले हर हर महादेव.
भोले बाबा चे दर्शन घेतलेस खरंच तु खूप भाग्यवान आहेस, माझं मन भारावून गेले.
आणि आपला भगवा मिरवला खूप भारी वाटला.
परतीचा प्रवास निर्विघ्न होउदे 🙏🏻
वाहा भेटा निखिल बाजी मारली माझा नमस्कार साग भोळे बाबाला❤
स्वतः दर्शन कधी होईल माहीत नाही पण तुझ्या मार्फत दर्शन जय श्री भोलेनाथ
हर हर महादेव 🙏
Dada tuzhe sagalecha video khup bhari aahet ❤❤ khup chan gharbaslya darshan dila tu aamhala ❤❤ thanks dada ❤❤ kalaji ghey ❤❤ aaram kar ❤❤ tc ❤❤ jai bhole baba ❤❤🎉🎉
Thanks
निखिल विडीवोची सुरूवात छान केली तुझ्या मुळे आम्हालाही द॔शन घ्याला मिळाला तुला भरपुर दम लागला आहे काळजी घे तब्येतीची पण तुझा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो हर हर शंभो हर हर महादेव भोलेनाथ कि जय शिव शंभो हर हर महादेव खुपच छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Khup Chan video ❤
Bhole Baba Ki Jay
🙏🥰
Dhanny Dhanny zalo tuzyamule aamch pn guhe ch dar darshan zale.
Khup khup Chan video 👌👌❤❤
हर हर महादेव... संपूर्ण यात्रा दर्शन आत्मीयतेने आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव जय महाकाल खुप छान दर्शन झाले तुला पुढच्या वाटचालिस शुभेच्छा
Thank you 🙏🙏
पुढच्या वर्षी आपण केदारनाथ ला जाऊ ❤ भावा ट्रोल खूप जण करतात मला पण खूप जण करतात पण आपल्या माहित आहे आपण काय करतो ते त्या मुळे किती काही बोलू दे भावा पण तू करून दाखवलं आहेस आज आम्हाला आभिमान आहे की तू कोकणी म्हणून जन्माला आला आहेस आज तुझी मेहनत आहे भावा म्हणून आज तू भोले बाबांचं दर्शन घेतले आहेस जय भोले भावा असच नवीन नवीन आमच्या पर्यन्त पोचवत रहा तुला पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤🙏 जय सद्गुरु भावा ❤
Hoy
बाबा भोले नाथ की जय ❤❤❤
🙏बम बम भोले ॐ नमः शिवाय 🙏
Namah Shivay🙏Jai BabaAmarnath❤🙏
🙏ओम नमः शिवाय हर हर महादेव 🙏
Nikhil khar asnyach punyai ahe he tuze kharepan aahe .really god bless you 🙏 😊
Nice video.Jai Bhole Baba.
निखिल, तुझ्या आजच्या व्हिडिओ मधून लांबून का असेना भोले बाबांच्या पवित्र गुंफेचं दर्शन झालं. तुला धन्यवाद. सांभाळून परतीचा प्रवास करत.
बम बम भोलेनाथ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
🙏🚩जय भोले बाबा🚩🙏
Great broo ❤❤❤
Jai barfani Baba & har har Mahadev
Khup chan video amhala hi darshan zale khup abhar.
ॐ नमः शिवाय
Aamchya tarffe pn namskar pochva.
शिव शंबो भोलेनाथ 🚩🚩🚩🚩
जय बाबा भोलेनाथ
ऊँ नमः शिवाय🙏 🕉
🙏👌🌹 भारी
Thanks
भाई tuzi👆 मेहनत आम्ही रोजच बघतो खूप छान व्हिडीओ होती मी पणकोकणातील आहे खूप छान दर्शन झाला आणि ट्रोल करणार्यांना करुदे उलट तुझा प्रामाणिकपणा त्यातून दिसून येईल
khup mast Darshan zale tuze Nikhil very good nindakache ghar asave shejari mahit aahe na tula mg tu laksh nako devu khup chan chagli kam karayche aahet babu khup mota ho bholenath babucha ashirvad tuzya sobat nehami asude bass hich prarthana 💗
Thank you ❤️
❤ जय भोलेनाथ
निखिल ❤❤❤❤❤❤❤❤
जय भोले 🙏🙏🙏🙏
हर हर महादेव
भावा लोक चांगलं कामाला नांव ठेवतात
Har har mahadev
ऊॅं नमः शिवाय.
हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bam bam bhole
खूप छान
जय भोळेनाथ
जय शिव शंभो, जय शिवराय.
जय भोलनाथ 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
Mast darshan 👌🙏 Jay bholenath 🙏🌹 Nikhil lokanchya bolanyakade laksha deu nako Ashach pudhe ja Ashirvad tula dolaytun pani ale video baghun 🙏
Mi tuzyamule yatra pahili sagle vidio baghitle खूप धन्यवाद
Jai Bhole 🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव 🙏🙏
निखिल आमचा पण नमस्कार सागं भोलानाथना तुझ्या संपुर्ण प्रवासाला खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻☘️☘️☘️
🙏🙏🙏🙏
निखिल दादा दॆशन घेताना नाही दाखवला 🙏🏻👌🏻👌🏻
Khoop chan 👌
Jay bhole
खूपचं छान भावा 🎉
❤😍🙏
Har har Mahadev 🙏
भावा दिवसाला 2 ब्लॉक बनव मस्त 1नंबर
Khup chan Vlog!❤ Jai Bhole!❤
निखिल खूप छान परिसर आहे ❤
Nikhil Har Har Mahadeo
U are great Nikhil . We really feel proud of you ❤
एक नंबर 😊😊😊
Thanks
Jy bholenath 🙏 video baghun dhadki bhrley,mla Jamel ka? Joints cha problem aahe,pn kharach tula salute👍
Vishal bro 🙏🙏🙏 manla tula
होय
❤
Great Nikhil 👍🌹
Nikhil 👍
गड किल्ले पण दाखव छान वाटेल
👌👍
प्रवास डोकं सुन्न करणारा आहे , अमरनाथ यात्रेला जायचं असेल तर चालणं पाहिजे विशेष करून चाढणीवर ! अवघडच आहे. तुझ्या यात्रेने लांबून का होई न दर्शन झालं . 😊
Jai bholenaath nikhil
Thanks
खुप खुप धन्यवाद निखिल 🙏🙏🙏कोकणातील कोकणकर Sk PAWAS RATNAGIRI गाव
Thanks
♥️🙏🏻
केदारनाथ ला पण जाऊन ये
Nikhil kal me pn hoto Amarnath la
Sir खुप स्ट्रॉंग आहेत.अजिबात थकवा नाही aahe
Mipn koksnatla aahe nayshi Gav maze
Dervarshi jatos ka AMRnaath la.
दादा तुला किती खर्च आलाते तु संपूर्ण माहिती सांग भोलेनाथ बाबाला 🙏
Nikhil mala yaych hot rao
निखिल जी संपूर्ण यात्रेचा किती खर्च येतो
ITKE JAADE JAADE LOKA TYA HADKULYA BICHARYA GHODYANVARUN JAAT AAHET ......... LAAZ VATLI PAHIJE ... NUSTA PAAP LAGNAR ...JEEVANNA TRAAS DEVUN KADHICH YATRA KARYCHI NASTE (HE NIKHIL LA NAHI MHANTe)
Chalt chalat bolta ahey tar dam langar tumhi video karana music lavta tase kara