SCT मका , सव्वा महिन्यात ७ फूट वाढ एका ताठला दोन कणसे , मागील वर्षी १० टन उत्पन्न वाढले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 41

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 2 года назад +4

    खूब छान,, बेसल डोस चांगला दिला तुम्ही
    त्या मुळे अनावश्यक इतर खर्च वाढत नाही 👍👍👍👍

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 года назад +1

    एकदम जबरदस्त मका आली आहे सॉईल चार्जर टेक्नोलॉजी मुळे शेतकरी मित्रांचा कॉन्फिडन्स वाढत आहे उत्पन्नात ही भरपूर वाढ झाली आहे ग्रेट सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी

  • @sunilnikam7040
    @sunilnikam7040 2 года назад +4

    कृपया चौधरी साहेबांनी मका कोणत्या हगांमात लावला व एकरी किती क्विटंल आला या बाबत माहीती पाठविणे जेणेकरुन शेतकऱयांना मार्गदर्शनपर माहीती मिळेल

  • @pranjalhadwale2002
    @pranjalhadwale2002 Год назад +3

    खुप छान खुप सुंदर महिति दिली 💐💐👍👌😍😍

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 2 года назад +1

    एकदम जबरदस्त पिकाची वाढ जोमदार झाली आहे पानाची कॅनोपी मस्त आहे कमी कालावधीमध्ये वाढ चांगली झालेले आहे फळांची संख्या देखील खूप छान झाडाचे पोषण केल्यामुळे ही सगळी किमया आहे

  • @Annadata.Group-ex1ce
    @Annadata.Group-ex1ce 2 года назад +2

    काय जबरदस्त प्लोट आहे,,,sct खरचं समस्याच्या मूळात काम करत आहे,,

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 года назад +2

    एकदम जबरदस्त मका आहे बाकीच्या पिकाचा अनुभव छान वाटला एसीटी वैदिक मध्ये 100% उत्पन्नात वाढ होतेच

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 2 года назад +1

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे खूप छान रिझल्ट आहेत वाढ भरपूर झाले आहे पाना ची साईज मोठी आहे

  • @fco226
    @fco226 2 года назад +1

    एकच नंबर ग्रोथ झाली आहे , सुंदर प्लॉट

  • @manishshinde3559
    @manishshinde3559 8 месяцев назад

    1 no zUth did month la tura yet nahi

  • @srp12345
    @srp12345 7 месяцев назад

    खर्च किती आला डोस ला ते पण सांगा

  • @mahavirkohak9574
    @mahavirkohak9574 2 года назад +1

    मातीचा आरोग्य जपले काळी आई भरभरून देते

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 2 года назад +1

    सरांनी सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मका पिकासाठी वापरलेली आहे पानांना ग्रीनरी भरपूर आहे त्याचबरोबर प्रत्येक बुंध्यातून दोन कनसे बाहेर पडलेली आहेत

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 года назад +2

    खूप छान सर👌👌👍🌱

  • @Aniketsalunkhe8479
    @Aniketsalunkhe8479 2 года назад

    मकेचा प्लॉट एकदम जबरदस्त आहे दिवसाच्या मानाने मक्याची उंची काळोखी पानाचे रुंदीकरण बुंदा ची साईज इतरांपेक्षा खूप वेगळी आहे

  • @narayanbehere825
    @narayanbehere825 2 года назад +2

    एक नंबर प्लॉट 👌👌

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 года назад +1

    जबरदस्त वाढ आहे

  • @sadashivsutar7654
    @sadashivsutar7654 2 года назад +2

    ISHWAR CHE NAAV ,GREAT

  • @shantanupardhi8836
    @shantanupardhi8836 Год назад

    खूप छान प्लॉट आहे 👌👍

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 года назад +1

    Very very nice 👌👌👌👌

  • @sureshdevare875
    @sureshdevare875 2 года назад +1

    खूप छान आहे सर

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 года назад +2

    Maka lai bhari pan Acori Utpan 45 quintal zale ka sanga.

  • @Kanha_356
    @Kanha_356 Год назад

    Mawa खातो 😮😮

  • @nimbaahire2656
    @nimbaahire2656 2 года назад +2

    चाळीसगाव मध्ये कुठे मिळेल

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 2 года назад

    अतिशय मोठे पान माती बलवान पिक पहिलवान

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 года назад +1

    Rasaynik ne 40 quintal zale.

  • @rajeshmore1733
    @rajeshmore1733 5 месяцев назад

    सर शेतकरयाचा फोन नंबर टाकत जावा

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 Год назад +1

    Thuzhe thobad band kar tu nusta Labbad manus ahe

  • @stdchannei5482
    @stdchannei5482 2 года назад

    1 दम छान मका जबरदस्त आहे

  • @ganeshpabale2615
    @ganeshpabale2615 2 года назад

    ही औषधे कुठे मिळतील मी पुणे येथे राहतो

  • @mohanlad2635
    @mohanlad2635 Год назад

    Macro charge kimmat kiti

  • @mohanlad2635
    @mohanlad2635 Год назад

    Syngeta bag Rs kiti

  • @sandeshpawar71777
    @sandeshpawar71777 2 года назад

    👌👌👌

  • @pandurangwaghmode2427
    @pandurangwaghmode2427 2 года назад

    मका.खुप.चागल.आहे

  • @dayaneshwarwakalewakle9068
    @dayaneshwarwakalewakle9068 Год назад

    १० टन किती एकर किती बैघ

  • @sureshdhole5409
    @sureshdhole5409 Год назад

    सव्वा महिन्यात सातव्या फुटावर मका अशक्य

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 года назад

    Mo no dya shetkaryacha

  • @mohanlad2635
    @mohanlad2635 Год назад

    Soil charge kiti वापरावे टीची किंमत किती

  • @mahendramahajan2734
    @mahendramahajan2734 2 года назад

    नंबर दया सर.