छान माहीती न अडखळता वाचन , ऊच्चार स्पष्ट , वाचताना आवर्जून व्याकरणवर लक्ष दिल्या बद्धल धन्यवाद.( न,ण,श,ष चे ऊच्चार) त्या मुळे माहीती ऐकावीशी वाटली पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद !!!🚩🚩🚩
लोकमत न्यूज हे वाचन केले. त्या बद्दल त्यांचे आभार. पण जेंव्हा धाराशिव नावाचा लढा दिला जात होता, तेंव्हा जर अशी खरी माहिती दिली असती तर त्या लढ्याला लवकर यश मिळाले असते. असो देर आये! दुरुस्त आये! धन्यवाद😘💕
ज्ञानात भर घालणारी माहिती..👌👌
फार चांगली बोधपर माहिती आपणाकडून मिळाली .नाव बदलले , मनाला समाधान वाटले .
छान माहीती न अडखळता वाचन , ऊच्चार स्पष्ट , वाचताना आवर्जून व्याकरणवर लक्ष दिल्या बद्धल धन्यवाद.( न,ण,श,ष चे ऊच्चार) त्या मुळे माहीती ऐकावीशी वाटली पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद !!!🚩🚩🚩
लोकमत न्यूज हे वाचन केले. त्या बद्दल त्यांचे आभार. पण जेंव्हा धाराशिव नावाचा लढा दिला जात होता, तेंव्हा जर अशी खरी माहिती दिली असती तर त्या लढ्याला लवकर यश मिळाले असते.
असो
देर आये! दुरुस्त आये!
धन्यवाद😘💕
अति उत्तम माहिती दिल्याबद्दल शतश शतशः आभार
ईतिहास माहिती नव्हता, लोकसत्ता ने मोठी कामगिरी केली आहे🎉
खूपच भारी🎉
धन्यवाद लोकसत्ता 🙏🏻
आम्ही छत्रपती संभाजी नगर कर आहे धाराशिव कराणा जय श्रीराम
माझे धाराशीव
धाराशिव
कोकण आणि कोल्हापुर भागावर राज्य करणारे शिलाहार घराणे मुळचे तेरचे होते.
Nice historical importance
हो पन रोम बरोबर काय संबंध आहे है सांगितले नाही