मी एवढंच बोलतो की भजनाच्या नाव खाली उगाच असे गाणे गाऊ नये जसे लावणी गायला तमशा आहे शिवाजी महाराजांचा गाणे गायला पोवाडे आहेत म्हलारी च्या गाण्याला जागरण दिलेलं आहे देवीच्या गाण्याला गोंधळ दिलेलं आहे तसेच ही माथा मधील गवळणी बोलण्यापेक्षा गाथा मधील बोला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काय संताच्या गवळणी आणि अर्धे डिस्को गाणं जोडल आहे येत असेल तर गवळणी म्हणत जा नाही तर तुमचे डिस्को गाणे म्हण कशाला संताचा अपमान करतात हीच विनंती आहे 🙏🙏🙏
जे माझी कमेंट वाचत आहे त्याच्या आई वडिलांना खुप आयुष मिळो हीच माझी प्रार्थना आहे प्लिज लाईक करा आपल्या आई वडिलावर प्रेम करणारे लाईक करतील 🙏🙏
लो लो
लो लो,
लोआ
😮😮😮@@sureshthorat4752
💐💐
अतिशय सुंदर आहे गौळन ताईचे हार्दिक अभिनंदन विजय सिरसाठ सोनार गव्हाण कृषी मित्र संघर्ष समिती मेहकर तालुका अध्यक्ष तसेच बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष
सुंदर.गवळण.sundrchal.सुंदर.गायन
खुप छान या चालीवरती गवळण जोडली आणि एकदम सुदंर आवाज मधी ती गवळण गायली 👌👌👍👍
2
L
पूजाताई एकदम कडक खूपच खूपच छान तूमचा आवाज खूपच छान आहे 🥀🥀👍👍
फारच छान आवाजात गवळण गीत छान होते राम कृष्ण हरी
जय श्री हरि खूब छान आवाज पन छान आनी गीत पन छान
अतिशय सुंदर गवळण ताई
एकच नंबर पुजा ताई भावी वाटचालीस खुप खुप सुभेच्छा
Nad khula awaj tai
गवळण छान गायली छान संगीत छान. पूजा ताई आवाज छान.
पूजा ताई खूप छान अप्रतिम गायन व चाल पण बरोबर लावली
ऐकच नबंर ताई
खुप छान पुजा ताई अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण दीदी गुरु पौर्णिमा निमित्त तुला शुभेच्छा अभिनंदन जय श्री कृष्ण
सुपरहिट गवळण ताईची
छान पुजाताई गाईलय
Chan.
खुप छान ताई🙏🙏
ताईने खरोखरच गौळण गायली
Hii
कोणत्याही चालीवर काहीही करताय ही चाल मुळीच जमत नाही ताई आपल्या संस्कृतीत
सुप झान
KHUP CHAN TAÈE
मी एवढंच बोलतो की भजनाच्या नाव खाली उगाच असे गाणे गाऊ नये
जसे लावणी गायला तमशा आहे
शिवाजी महाराजांचा गाणे गायला पोवाडे आहेत
म्हलारी च्या गाण्याला जागरण दिलेलं आहे
देवीच्या गाण्याला गोंधळ दिलेलं आहे
तसेच ही माथा मधील गवळणी बोलण्यापेक्षा गाथा मधील बोला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पाहू नका ना तुम्ही
लोक का वेडे आहेत का
Khup chan pooja darling ❤❤❤💋💋💋💋💋💋💋💋
Hii
Pushpa madam
खूप सुंदर आवाज
प्रमानंद मिराशे पाटील वा छान साथ दिली पुजाबाई
Pujatai aavaj mokala soda Sangitsad chan aahes
अंती सुंदर छान
खूप छान ताई
Khoob chhantai
खूप छान पूजा ताई..🙏
Dhun bhari aahes aavaj chan aahes
खुप सुंदर आवाज आहे.
अति सुंदर👌👌🙏🙏
Nice tai
Nice tai...
आवड.मला.कान्हाची.कांन्हाला.मानल.कांन्हाच्या.मुरलीन.मन.भरल.राधा.राधा........
आसे.गा.छान.वाटेल
खूपच छान
Lyrics karun pathava video khup chhan tai
एकदम सुंदर🌹
Kharach bhari awaj ahe,
पुजा ताई बागुल यांच्या आवाजा मध्ये दिवसान दिवस चांगली सुधारणा होत आहे एक नंबर गायन तसेच आपल्या पार्टी मधील सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन
अप्रतिम गायन खूप छान 💐💐💐❤️👍
O. Jim🙏
@@kishorlakde1183 jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj
@@sagarpatode6532 am
,1222
सुंदर गायण आहे
Very nice 👍👍👍
इ
काय संताच्या गवळणी आणि अर्धे डिस्को गाणं जोडल आहे येत असेल तर गवळणी म्हणत जा नाही तर तुमचे डिस्को गाणे म्हण कशाला संताचा अपमान करतात
हीच विनंती आहे 🙏🙏🙏
Right
Very good songs
Super No 1
🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Very nice
👌👌👌
🙏🙏🙏
छान
👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍👍💐
Very Nice...
आसे.गायन.करा
VERY NICE
Nice
हे पण ढोलकी मास्तर no .1 आहे
Hi
😂
@@sanikadeshmukh3999 hii
खूप छान आहे आईचे गायन
पुजा ताई तुमच्या सारखीच आमची मैडम आहे सेम,खरच वो
फोन नंबर द्या कार्यक्रम बुक करणे आहे
9890110529
न
न
खुपच छान गायली गवळण पुजाताई 💐💐💐
बंद करा हि नाटकं
काही पण करू नका
कॉल कर ना 9890110529
Tt
छान गव्ळनआहे.
खरच स्वरात गायलं खुप छान
खुप छान
खुप छान ताई एक नंबर
Very nice Good
खूप छान
सुंदर
खुप छान