नमस्कार गणपती बाप्पा मोरया नेहमी प्रमाणे सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा गाने व चाल उत्तम ,कोरस ,उत्तम ,वादन तर उत्तमच आहे प्रश्नच नाही तुमच्या दोन्ही मुलांचे अभिनंदन व तुम्हाला नमस्कार धुरी बुवा
गणपती बाप्पा मोरया बुवा नमस्कार . तुम्ही ,कोरस ,व ओमकार,प्रणव यांनी खुपचं रंगत गाण्यात आणली त्यामुळे गाने फुलत गेले व ऐकायला फार मजा येते त्रिवार वंदन तुम्हा सर्वांना
खूप छान गजर, गणपती बाप्पा मोरया 🙏 मला पहिल्या कडव्यात झुले मुर्ती आहे की काय आहे ते सांगा आणि दुर्वा जास्वंदी शमी च्या नंतर काय शब्द आहे ते सांगा, आणि तिसर कडव्यात पहिला शब्द आणि दुसरी आओळ सांगा
संगीतरत्न,शिवभूषण,कोकण भूषण भजन सम्राट सन्माननीय श्रीमान प्रमोदजी धुरी यांस स.नमस्कार. शब्द रचना.योग्य चाल आवाज छान सुंदर अप्रतिम कोरस..संगीतरत्न सुप्रसिद्ध पखवाज वादक प्रणव व तबलावादन छान जबरदस्त ...खूप आनंद झाला....गणपती बाप्पा मोरया..!!!!🙏🙏⚘️⚘️🙏🙏
गणपती बाप्पा मोरया... अप्रतिम सुंदर श्रवणीय संगीत आणि एकदम सोप्या शब्दात चाली मधे बाप्पाचा गजर... अप्रतिम गुरूजी आणि सर्व वाद्यवृंद आणि कोरस..👌👌👌👌👌👌👌👍🌹💐❣️🙏🙏🙏🙏
कमेंट्स मध्ये “गणपती बाप्पा मोरया” लिहून आपला अमूल्य अभिप्राय जरूर कळवा.
नमस्कार
गणपती बाप्पा मोरया
नेहमी प्रमाणे सर्वांचे अभिनंदन
व शुभेच्छा गाने व चाल उत्तम ,कोरस ,उत्तम ,वादन तर उत्तमच आहे प्रश्नच नाही तुमच्या दोन्ही मुलांचे अभिनंदन व तुम्हाला नमस्कार धुरी बुवा
Audio quality improve kara ,❤
लय भारी माऊली गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
बुवा नमस्कार
. तुम्ही ,कोरस ,व ओमकार,प्रणव यांनी खुपचं रंगत गाण्यात आणली त्यामुळे गाने फुलत गेले व ऐकायला फार मजा येते
त्रिवार वंदन तुम्हा सर्वांना
खूप सुंदर👐✌️🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Mast pranav dholki ❤ mast gajar dhuri kaka
❤ गणपती बाप्पा मोरया 🌹💖 सुंदर
खुप सुंदर बुवा लय भारी
*👉गणपति बाप्पा मोरया❤💥🎉🤞🙏*
जबरदस्त गजर आणि कोरस तर अप्रतिम
👌👌👌👌👌
Dhuri buwa sundar gajar zala ganpati bappa morya
खूप छान गुरुमाऊली अप्रतिम चाल
खूप छान
खुप खुप छान मोरया 🙏
गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर
Ganpati Bappa morya ❤️
Bhari huwa ganpat bappa moraya
गणपती बाप्पा मोरया
माऊली खूप छान गजर शब्द फेक ,स्पष्ट उच्चार,सुंदर चाल,आणि साथ संगत तर वा वा वा भारीच
छान
धुरी ब्रदर्स ग्रेट आहेत... त्या पेक्षा आमचे बुवा प्रमोद धुरी....❤❤❤❤❤❤
अशीच नवीन नवीन गाणी काढा.....आमका खूप आवडतात
बुवांका नमस्कार सांगा... आमचो नारुर गाव माझो
गणपती बाप्पा मोरया...
छान झालाय गजर ...
शब्दरचना, संगीत अप्रतिम
बुवा अप्रतिम ❤
गणपती बाप्पा मोरया.अप्रतिम बुवा
सुंदर...चालबद्ध वादन 👌
माऊलींची खूप छान वाक्य रचना आणि तितकेच जबरदस्त कोरस मंडळींची जबरदस्त साथ आणि वाद्य तर अप्रतिम
गणपती बाप्पा मोरया 😍❤️💫
अप्रतिम गजर सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली
गणपती बाप्पा मोरया
सुंदर
गजर बांधणीमध्ये तुमचा हातखंड आहे बुवा
गणपती बप्पा मोरया
श्री स्वामी समर्थ
,😊😊😊😊😊
फार छान सादरीकरण
गनपती बपा मोरया फार सुंदर रचना
Bhajna Barbara shabdh prashri kartat dhany waad
Ganpati Bappa morya 👃👃
❤
Ganpati Bappa Moraya❤🙏
खूप छान गजर, गणपती बाप्पा मोरया 🙏 मला पहिल्या कडव्यात झुले मुर्ती आहे की काय आहे ते सांगा आणि दुर्वा जास्वंदी शमी च्या नंतर काय शब्द आहे ते सांगा, आणि तिसर कडव्यात पहिला शब्द आणि दुसरी आओळ सांगा
नमस्कार,
Description box मध्ये दिलेत.
लय भारी भुवा
गणपत्ती बाप्पा मोरया
संकष्टी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्या
खुपच सुंदर माऊली गणपती बाप्पा मोरया
माऊली खुपच छान 💐💐
सुपरहिट है गाना
🙏💐नमस्कार आपल्या कडूण आम्हा नविन शिकण-याणसाठि नोटेशन स्वर काडुण मिळावेत असी खुप खुप विनंती 🙏🚩
नमस्कार
तुमचा WhatsApp नंबर dhuribrothers@gmail.com ह्या वर पाठवा.
नोटेशन भेटतील का माऊली 🙏
नमस्कार,
तुमचा WhatsApp नंबर dhuribrothers@gmail.com ह्या वर पाठवा.
Ganpati bappa morya 🙏🌺
🔥❤️👌
Apratim ganpati bappa morya
Darwarshi pramane yandahi tumcha gajar famous
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼 .. आपला लाडक्या गणपती बाप्पा चा ...जय घोश चालला
🎉गणपती बाप्पा मोरया मस्त एक नंबर🎉🎉मस्त माऊली प्रणव भाई आणी ओंकार भाई कडक यार🎉🎉🎉🎉🎉
सर्वतोपरी गाणं चांगलं आहे."गणपती बाप्पा मोरया".
खूप खूप खूप छान. अप्रतिम. गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏🙏
माऊली अप्रतिम
👏😘👍👌❤️मोरया
अतिशय सुंदर गजर ,मन प्रसन्न झाले.
गणपती बाप्पा मोरया
👌👌 छान आहे गजर ,, माऊली धुरी बुवा .
गणपती बाप्पा मोरया
छान गजर बुवा 💐🙏
खुप छान सादरीकरण माऊली मन प्रसन्न झालं
अप्रतिम गजर. श्रवणीय चाल, शब्द रचना खुप छान.गणपती बाप्पा मोरया.
अशीच नव नवीन रचना आमच्या समोर यापुढेही कायम यावी❤🎉
मस्तच सुंदर गणपती बाप्पा मोरया
अप्रतिम रचना...
छान बुवा गणपती बाप्पा मोरया
वा खूप छान❤❤ वाटच बघत होतो यावर्षीच्या चतुर्थीचा गजर कधी येतोय तुमच्या चॅनेल वर. मागच्या वर्षीचा गजर पण खूप छान होता.❤❤
Ganpati bappa morya chan gajar ahe koras sundar
खुप छान माउली गजर गणपती बाप्पा मोरया खूप छान गायन बुवा आणि पखवाज वादक
गणपती बाप्पा मोरया
खूप सुंदर
गणपतीबाप्पा मोरया. बुवा गोड चालीतील गजर खूप आवडला.
Khup sundar mauli❤😊🙏
खूप छान बुवा
सुंदर गजर....❤
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏👌👌
गणपती बाप्पा मोरया खुप छान ❤
Mast bhau
सुंदर गणपती गजर याचे नोटेशन मिळेल का?
नमस्कार,
तुमचा WhatsApp number mail करा.
dhuribrothers@gmail.com
गणपती बाप्पा मोरया 🙏
लय भारी माऊली 👍
मस्तच.....बुवा....गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया...
गणपती बाप्पा मोरया
बुवा खूप छान... 🙏
संगीतरत्न,शिवभूषण,कोकण भूषण भजन सम्राट सन्माननीय श्रीमान प्रमोदजी धुरी यांस स.नमस्कार. शब्द रचना.योग्य चाल आवाज छान सुंदर अप्रतिम कोरस..संगीतरत्न सुप्रसिद्ध पखवाज वादक प्रणव व तबलावादन छान जबरदस्त ...खूप आनंद झाला....गणपती बाप्पा मोरया..!!!!🙏🙏⚘️⚘️🙏🙏
Nice ❤
Ganpati bappa morya
गणपती बाप्पा मोरया🌺🙏🏻❤️ खूपच छान आहे गजर👌🏻👌🏻
खूप छान ❤❤❤❤
खूपच सुंदर 🌹
Morya ❤
आतुरता बाप्पाच्या आगमनाची ❤
खुप छान.... गजर❤👌👌👌
याच क्षणाची आम्ही वाट पाहत होतो.... वर्षा पासून 🙏काय तरी नवीन ऐकायला भेटत तुमच्या काडून....🙏❤ माऊली 🙏❤🙏
गणपती बाप्पा मोरया आणि प्रमोद धुरी बुवा तुमच्याकडून अशीच छान छान गाणी ऐकूया...
!! गणपती बाप्पा मोरया!!
गणपति बप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया... अप्रतिम सुंदर श्रवणीय संगीत आणि एकदम सोप्या शब्दात चाली मधे बाप्पाचा गजर... अप्रतिम गुरूजी आणि सर्व वाद्यवृंद आणि कोरस..👌👌👌👌👌👌👌👍🌹💐❣️🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया आणि पुढल्या वर्षी असेच नवीन नवीन गजर घेऊन या. धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया, प्रणव तुमच्या कोरसने 🔥🔥🔥🔥केली 🤝👌👌👍👍
गणपती बाप्पा मोरया.अप्रतिम
गणपती बाप्पा मोरया, अप्रतिम गजर, वाद्य खुप सुंदर👌👌👍💐
गणपती बाप्पा मोरया
खूप सुंदर ❤
तुमचं प्रत्येक गोड बोल बाप्पाची आगमनाची उत्सुकता वाढवणारे आहेत......❤️❤️
गणपती बाप्पा मोरया ....🤗🤩❤️🙏🏻
गणपती बाप्पा मोरया ❤ माऊली खूप छान
"गणपती बाप्पा मोरया"
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया ,🙏🏻
🌹गणपती बाप्पा मोरया 🌺