दादा व्हिडिओ बघताना जेवायला बसलो होतो .आणि व्हिडिओ मध्ये राष्ट्र गीत सुरू जाले जागेवर जेवता जेवता उठून सावधान उभा राहिलो .कारण शाळेत शिकवले होते ते मी अजून सुद्धा पाळतो ..तसाच कुठे राष्ट्र गीत लागले की जागे वर उभा राहतो ..व्हिडिओ बघून शाळेतले दिवस आठवले खूप छान व्हिडिओ ..❤️जय हिंद 🇮🇳 Only Vinayak Mali ....haa Marathi manus bhari ahee 😂🫂
कुठल्याही गोष्टीची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते..... तेव्हा वाटायचं काय हाय शाळेमधे कधी जाताल की कॉलेज ला सगळं निवांत असेल सर पण मारत नाहीत... मस्त लाईफ असते कोलेज ची.... पण कॉलेज मधे आल्यावर समजलं काय असते शाळेतलं सुख जे कधीच आता विकत पण मिळणार नाही.... 😔😔😔
हा एपिसोड टाकून सध्या एक वाजून 55 मिनिटे झाले फक्त 3 मिनिट झाले एवढ्यात 4500 views आणि 351 comments आले आहेत. Wow.. काय जबरदस्त लोकप्रियता झाली आहे विनायक माळी ची.. मस्तच.. असच पुढे जात रहा भावा, महाराष्ट्रातील टॉप विनोदवीर..😍😍
विनायक तु खरंच विनोदी विषयावर जे काही बनवतो त्याला सलाम. लवकरच एखाद्या विनोदी चित्रपट तयार करून तमाम महाराष्ट्राला हसवावे. U r one of the great entertainer.
शाळेतील आठवणी ताज्या झाल्या..खूप छान होते ते दिवस आता फक्त आठवणी राहिल्यात...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..miss you school day 😍.. खूप छान एपिसोड भाऊ 👌👌❤️
This Avatar Of Vinayak Mali Was Missing Since Many Episodes... Let's Appreciate His All The Team For Their Wonderful Support...Kudos To Vinayak & His Whole Team
Vinayak mali superstar ahe.....film industry mdhe nakki enter hoil ek diwas...... creativity sathi tyala 100 persent.....best school days aj vinayak mali ne amhala prt lahan paniche diwas athvayla bhag padl best work vinayak mali 🥰💫💯
1 No Dadus 👌, Lay Majjya aali vakade Guruji, English che Mastar pan Changle hote 🤣, You're making us laugh, you're entertaining us, you're doing a good job bro, I Love You Dadus 😘
विनायक माळी कोणा कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा फास्ट 👍❤️🤟
Mala
Mala pn Bhai😍✌️
😍❤👑
आणि मला ही
सर्वांनाच आवडतो विनायक भाई.
मनापासून धनयवाद दादा प्राथमिक शाळेतील आठवणी ताजा केल्याबद्दल आयुष्यातील सर्वात मोलाचे क्षण होती माझी शाळा😥😇🙏
😅😅😅😮😅
विनायक माळी चे लवकर 10 million subscribers व्हावेत असे कोणा कोणा ला वाटते 💥✔
मराठी सुपर कॉमेडी स्टार 🔥👍
💯💯
💯 Takke Hotil
दादा व्हिडिओ बघताना जेवायला बसलो होतो .आणि व्हिडिओ मध्ये राष्ट्र गीत सुरू जाले जागेवर जेवता जेवता उठून सावधान उभा राहिलो .कारण शाळेत शिकवले होते ते मी अजून सुद्धा पाळतो ..तसाच कुठे राष्ट्र गीत लागले की जागे वर उभा राहतो ..व्हिडिओ बघून शाळेतले दिवस आठवले खूप छान व्हिडिओ ..❤️जय हिंद 🇮🇳
Only Vinayak Mali ....haa Marathi manus bhari ahee 😂🫂
विडिओ पाहून शाळेचे दिवस आठवले , ते मित्र आणि ते शिक्षक ..! खरच स्वर्ग होता तो वर्ग 🥺💛
पण तेव्हा वाटत नवता
@@NKOMKAR he pan khara aahe
Brobar ❤️
Ha yaar 🥺
कुठल्याही गोष्टीची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते..... तेव्हा वाटायचं काय हाय शाळेमधे कधी जाताल की कॉलेज ला सगळं निवांत असेल सर पण मारत नाहीत... मस्त लाईफ असते कोलेज ची.... पण कॉलेज मधे आल्यावर समजलं काय असते शाळेतलं सुख जे कधीच आता विकत पण मिळणार नाही.... 😔😔😔
6:14 Tichya kesala jar hat lavala n majya jivala lagal😘😘😘❣️🔥
😀
@@snehalatapalkar6426 😂
हा एपिसोड टाकून सध्या एक वाजून 55 मिनिटे झाले फक्त 3 मिनिट झाले एवढ्यात 4500 views आणि 351 comments आले आहेत. Wow.. काय जबरदस्त लोकप्रियता झाली आहे विनायक माळी ची.. मस्तच.. असच पुढे जात रहा भावा, महाराष्ट्रातील टॉप विनोदवीर..😍😍
5 तासात 1.8 लाख views
भारी आहे
👌जुने दिवस आठवले... गुरुजींचा मार, केलेली मारामारी, मित्राची लफडी... वा वा वा.... विनायक दादा जबरदस्त.....👌👌👌
Nice 👌👍
Old vinayak Mali is back ❤🔥
Love from USA
Haa seriously Khup Majja Ali
@@moodymansi hi
Yesd
अपने 🇮🇳🇮🇳 भारत को कोण लाईक करता हे
सगळ्या episode मधून हा ep खूप आवडला भाऊ अजून याचा पार्ट-2 लवकर काढा...
आणि पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन...
कोण कोण z.p शाळेत होता त्यांनी like करा. त्या आठवणी कधीच विसरू शकत नाही.
Vinayak sir#VakdeGuruji , अप्रतिम 😁
शाळेचे दिवस म्हणजे आणि शाळेतला तो वर्ग खरचं स्वर्ग थँक्यू विनू सर आठवणी ताज्या करण्यासाठी❤
ruclips.net/channel/UCl4raMzPJN08ioUS7yZ5RiA 💜
मस्त रे भावा एकच न. लाय हसलो राव😂😂😂😂
वाकडे गुरुजींची एक्टिंग ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी लाईक करा. बघू वाकडे गुरुजींचे किती फॅन आहेत लावा ताकत,👍
विनायक तु खरंच विनोदी विषयावर जे काही बनवतो त्याला सलाम. लवकरच एखाद्या विनोदी चित्रपट तयार करून तमाम महाराष्ट्राला हसवावे. U r one of the great entertainer.
कुणाकुणाला वाटतेय की 1:00 सगळ्यात जोरात एन्ट्री झाली विनायक भाऊंची ......😎😎😎😎
Mala 🤣🤣😂😅
Master mind mali ❣️🙌🤣🤣comedy king 👑
I am so excited 😁😁😆😆 Wakde guruji episode finally 😎😎 aahi gya
14:34 काय वाजवली सरांनी👋🏻🤣🤣🤣🤣
"ये तुला गरम होतंय ना, आता काही नाही, आता विचारा...."👋🏻😂
आज परत एकदा लहान पणाची आठवण आली...
काय ते शाळेचे दिवस..
काय ते इन्स्पेकशनला येणारे सर...
काय ती शाळा....
सर्व OK मध्ये होतं.
Nice video विनायक
🍺💉
जान्हवीच्या मानेवर Lovebite💋 आहे🤭🤣😍🔥
We are waiting for that...✨...We also miss those School Days...✌🏻😣✨...
Wakde guruji saral zhale🤣🤣🤣🤣
✨✨ Vinayak Bhavu Tujhe Video Khupach Jabrdast Aaaaastaaaat......🔥🔥🔥
3:45 Every Backbanchers Relatable... 😂😂
शाळेतील आठवणी ताज्या झाल्या..खूप छान होते ते दिवस आता फक्त आठवणी राहिल्यात...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..miss you school day 😍.. खूप छान एपिसोड भाऊ 👌👌❤️
गेले ते दिवस आहे ते आठवण शाळेचे दिवस♥️😌
हातावर पट्टी चे मार खाऊन शाळेतले सर आठवले 😁😂❤️
Ek number Vinayak Mitra
I love you vinayak...... you are the Dada Kondke Saheb of 21st Century... Love YOU... God Bless YOU
खूप भारी विडिओ पाहून शाळेचे दिवस आठवले
Kolwadi highschool ahe wow dadus❤️❤️
भाईचा विषयच हार्ड...👌🏻
Whenever I see Vinakyak Mali's any episode my all stresses release and get mentally fresh ...Always waiting for new episode ..
Bhai trending no 2 vr gela 🤯🤙🤙
Old vinayak Mali is back 🔥🔥
Janhvi khupch naad diste rav 🦋🕊️
❤❤❤
End of vakde guruji 🤩 nice episode...love you dadus
मराठी सिनेनमावाल्यानी ह्यांच्याकडून काही शिका. किती मेहनत आहे ही! ग्रेट
This Avatar Of Vinayak Mali Was Missing Since Many Episodes... Let's Appreciate His All The Team For Their Wonderful Support...Kudos To Vinayak & His Whole Team
Xxx
Hij😅😅
7:09 😂😂😂😂😂 Ashi madam asali tarr kasaky poranch laksha lagnaar abhyasa var 😘😘😂😂😂😂😂😂😂
Great Moments When National Anthem Plays In school and we stand ❤️ 🇮🇳
6:09. Ya black shirt valya mulachi acting khupch jabardast ahe 😂😂 ekch number 😅
Old vinayak mali is back ❤🔥🔥🔥🔥🎂🎂
Yes
Khup Chan 👍 Jay shivray 🚩❤
Vinayak Mali always rock🔥🔥
Memories शाला व मित्र 🥺🥹🥹😭😭
Proud to be maharashtrian 🥰💞
@P-G_YT ⚠️ I quit game 😞
Im from buldhana district
@@comedykiduniya7556 Panvel 😁
@P-G_YT ⚠️ Panvel madhe kuth
@P-G_YT ⚠️ mi kharghar
शाळा या एका पवित्र तिकांचे चेष्टा केली राव या सारख्या रान जनवरणे.
Vinayak Mali is comedy king..🥰
Mazya shale che inspection as it is dolya samor aale ... kharach..far bhari ..
Dadus always on top❤️😍
Baryach divsanantr nantar aale wakade guruji 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Agari koli king is back ❤🥰
Dadus mast video banavley🔥🔥
👌❤️memories bring back...dadus tysm
Background music एकच नंबर वापरलाय भावाने. शाळेचा फिल आला एकदम 👌
This video is on #2 trending 😎❤❤Unbelievable ! So much happy that Marathi manus rocks on RUclips.... Vinayak mali you are just amazing ❤❤
या एपिसोड साठी खुप मेहनत करावी लागली असेल सर्वांना.
खुपचं जबरदस्त कॉमेडी केली विनायक दादा.
Vinayak dada look like Hindi Teacher 🤓😁
Kharch he video bhagun school che divas aatvle khup cha mast 😍🤞
वाकडे गुरुजी जोमात बाकी सगळे कोमात 😂😂
Vinayak mali superstar ahe.....film industry mdhe nakki enter hoil ek diwas...... creativity sathi tyala 100 persent.....best school days aj vinayak mali ne amhala prt lahan paniche diwas athvayla bhag padl best work vinayak mali 🥰💫💯
Proud to be Maharashtrian 🚩🙏🌍✨🦅👑💫💝
ruclips.net/channel/UCl4raMzPJN08ioUS7yZ5RiA
Lay bhri Video Vinayak Mali mazi School hoti 😂😂😂😂👍👍
Shreyash Acting awesome 👌 ❤
विनायक भाऊ #2 trending वर आहेत congratulations विनायक भाऊ 🤩
Vinayak mali laughing king🤣🤣🤣
Video pahun mla majhe school che divas aathvle☺
Mala pan ❤️🔥
Old vinayak mali is back 🔙❤️❤️❤️
Shinde 1st Bench vr Bastat आणि Mhatre Last Bench vr Bastat
इतिहास 👍
Old team barobarche video Kona Konala aavdtat 😂🤟MAYUR ,PRATIKESH ,BHUSHAN, VAIBHAV.
👇like fast
नाद खुळा acting वाकडे गुरुजी 😜🤣🤣🤣
दादा सदाफुली बाई हातात इतिहास च पुस्तक घेऊन गणित शिकवतात 😂😂😂😂😂😂😂😂
Dada tu tr 1 ch no. Tujhya episode chi vat pahat asto aamhi...👌👌
हसून हसून पोट दुखला विनायकराव💜💚💙
Dil khuss karu Takla Vinay Mali ni
Wakde gurujii have other fanbase😂🔥
भावा प्रार्थना एकच नंबर आहे... 🙏
"आगरी कोळी "कॉमेडी किंग विनायक माळी 😎😘
माझे मन पावन होते... Is Legend❤️❤️❤️
And Old vinayak Mali Is Back
old Vinayak Mali ....Is back......❤️❤️❤️
एकच नं 😂👌🏻👌🏻शाळेचे दिवस आठवले
Entry of DADUS 🔥🔥🔥
Athvan Ali Dada Sadechi Ata....🥲🥲 Lay Bhari....Part....❤️❤️❤️🫀🫀🫀🫀
After long time Dadus rocks 🔥
विनायक भावा! तुझ्या विनोद बुध्दीला खर्च सलाम!!!
विनोद निर्मितीसाठी तुझ्या नवनवीन कल्पना मस्त असतात.
Old vinayak Mali is back 😂😂😂😂😂
10:47 wahhhh,, isko bolte hain dimak 🤣🤣
Proud to being Panvelkar♥️
Are he tar kolwadichi school 😍
hoka so sweet
I saw my uncle acting for the first time, although I like all videos of Vinayak Mali. But this time for my uncle ❤️
जन्वि ला दुसरा भाऊ 🤣🤣
6:09..epic 😂😂😂
Ek number😍😍
I do not understand the Language yet the enactment was superb and very comical. 👍 From Nagaland
Dadus bharich re kiti tension asli tri tuze video bgitla ki sgli tension visrun jatat 😍❤️🤗🤗🤗
1 No Dadus 👌,
Lay Majjya aali vakade Guruji,
English che Mastar pan Changle hote 🤣,
You're making us laugh, you're entertaining us, you're doing a good job bro,
I Love You Dadus 😘
Ohhh maa go turu lob 🤣Tiza kesala Jari Haat lagla tri maza jivaala laagl😂😂😂😂😂