ही कुस्ती बघून जनता झाली खुश | समीर शेख विरुद्ध सतपाल सोनटक्के | satpal sontakke vs sameer shaikh
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- कण्हेर कुस्ती मैदान येथील प्रेक्षणीय कुस्ती म्हणजे पैलवान समीर शेख विरुद्ध पैलवान सतपाल सोनटक्के अतिशय चांगली कुस्ती झालेली आहे,प्रेक्षकांची मने जिंकणारी कुस्ती निकाली कुस्ती करणारे पैलवान म्हणून पैलवान सतपाल सोनटक्के पैलवान समीर शेख यांची जोड आहे नागपंचमीनिमित्त 21 ऑगस्ट 2023 कनेर मुक्कामी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलेले त्यातील ही एक सुंदर कुस्ती पैलवान समीर शेख विरुद्ध पैलवान सतपाल सोनटक्के
tags in this video
satpal sontakke vs Sameer Shaikh khanher kusti maidan
Sameer Shaikh vs satpal sontakke
satpal sontakke vs Sameer Shaikh new kushti videos
satpal sontakke today kusti videos new
satpal sontakke vs Sameer Shaikh new today live kusti maidan
dnyaneshwar aswale kusti videos
dnyaneshwar aswale live today
khel matitla youtube channel
#wrestling #dnyaneshwaraswale #ytshorts
खुप चांगली कुस्ती झाली,
हार जीत होत असते,आधी च्या कुस्तीत सतपाल जिंकला,आता समीर जिंकला.समीर चे अभिनन्दन.
दोघाना ही पुढील उज्वल भविष्या साठी शुभेच्छा.💐💐
कुस्ती खूप चांगली झाली समीर शेख व सतपाल सोनटक्के दोन्ही कुस्ती लय जोरात करतात म्हणूनच यात्रा कमिटी कुस्ती घेते बाकीच्या पैलवानला विचार करायला पाहिजे कुस्ती अशी केली तर यात्रा कमिटी कुस्ती घ्यायला कटाळा करत नाही एक चांगला
दोघे पहिलवान खूप समंजस पणाने खेळले समीर तुझ अभिनंदन तसेच दोघांनाही भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा💪🏻💪🏻
Sameer Shaikh 🎉
जेव्हा कधी ही कुस्ती झाली आहे तेव्हा खूप जोरातच झाली आहे
आणि व्हिडिओ खूप क्लिअर दिसत होती सर त्याबद्दल तुमच मनापासून आभार 🙏🏻
दोन्ही पैलवानांना खूप खूप शुभेच्छा
👑 पै समीर शेख
Samir Bhai Awesome ❤
माझ्या आवडीचे दोन्ही पहेलवान❤🎉
Nice kusti
लई भारी मित्रा..
Jabar bhai 1no
Bhavi mh kesri che prabal davedar satpal & samir
छान विजय मिळवळा समीर ने.
फक्त एकमेकांना ताकदीने खेळ केला .डाव प्रतिडाव कुठेच दिसला नाही .
Bhavi maharashtra kesri pai Samir Sheikh
Naad kulla samir pai
Kasli bhai kusti karty rav inam chngla vdhun Dela pahije
Good morning aswale sar
good morning 🌅
🤝🤝🤝🤝🤝🤝💪💪💪💪💪👍👍👍🔥🔥🔥🔥🤼👌🤼🤼🤼🤼🤼🤼🤼✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🥇🥇🥇🥇🥇