❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रपती शिफारस करावी ❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे ❤❤ दीपक रेगे सरांनी सुल्लातान कथा चांगल्या प्रकारे सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤
मस्त सर मनाला भिडणारी कथा.. किती स्पष्ट आणि किती सुरेख स्वरूपात तुम्ही सांगितली.. पण ही पुस्तक स्वरूपात मिळेल का.? किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण वाङमयात या कथा मिळतील का?
ग्रेट अण्णा भाऊ साठे
❤️❤️
Khupch vegali ani apratim katha🌷
धन्यवाद अनिलजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
कथा खुपच हृदयस्पर्शी होती ...आणी तुम्ही खुपच छान आवाजात सादर केली..धन्यवाद सर
धन्यवाद अविनाशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रपती शिफारस करावी ❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे ❤❤ दीपक रेगे सरांनी सुल्लातान कथा चांगल्या प्रकारे सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤
मंगेश भाऊ...मन:पुर्वक आभार...
मुंबई ..महाराष्ट्रात असावी..यासाठी अण्णा भाऊंच योगदान खूप मोठं आहे...विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं गेलचं पाहिजे...
👍👌
धन्यवाद सुवर्णा मॅडम ..!!
🙏🙏😊🙏🙏
Namaskar
धन्यवाद उमेश भाऊ
पुन्हा एकदा अजून ऐकायला आलो सर😄😄
अण्णा भाऊंची लिखणी आहेच तेवढी दमदार..!!
खूपच वेगळी आणि छान कथा सुप्रभात सर 🙏🙏🙏🙏
धन्यवाद ... सुप्रभात गणेशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
मस्त सर मनाला भिडणारी कथा..
किती स्पष्ट आणि किती सुरेख स्वरूपात तुम्ही सांगितली..
पण ही पुस्तक स्वरूपात मिळेल का.?
किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण वाङमयात या कथा मिळतील का?
क्षितिज भाऊ...अण्णा भाऊंच्या पुस्तकात ही कथा आहे...!!
🙏🙏
Good Night sir 😴
शुभ रात्री ..!!
ही पण एक ह्रदयस्पर्शी
येस... अण्णा भाऊ ..!!
Awesome sir ji
धन्यवाद जाधव भाऊ
Annabhau gret
साहित्य सम्राट अण्णाभाऊ ..!!
🙏🙏
सुप्रभात सर
सुप्रभात...अविनाशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
खूप छान कथा आहे आजची. वाक्य रचना खूपच भावस्पर्शी 🙏👍
धन्यवाद वैष्णवी ..!!
🙏🙏😊🙏🙏