ताई लसूण ठेचून घालायला हवा होता लसूण ठेचून घातल्यामुळे लसणाचा पूर्णपणे अर्क आमटीमध्ये उतरतो आमटी स्वादिष्ट होते चविष्ट होते आणि आमटीला खमंग वासही येतो जिरे मोहरी आणि लसणामध्ये खूप छान आमटी होते तूरडाळ ची किंवा कोणतेही आमटी छान होते नक्की ट्राय करून बघा😊
मस्त चमचमीत खमंग आमटी नक्कीच बनवून बघणार छान रेसिपी 👍👌❤
आज मी ही आमटी बनवली 💯👌मस्त खमंग चविष्ट आमटी सर्वानाच खूप आवडली 👍❤️
ताई तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात. आमटी छान बनवली बनवणार नक्की 👍👌👌🥰❤
धन्यवाद 😊
Khupach Chaan. Pan amchyajade Dal *Ghotuon ghetat Ghaaaatun* kaddhich nahi bar ka😮?
धन्यवाद 😊
मस्त ताई खरच खूप छान खमंग आमटी बनवली. नक्कीच बनवणार धन्यवाद ❤❤🎉🎉
धन्यवाद 😊
खूप छान बनवली आमटी ताई
Nice recepi.
Will try
धन्यवाद 😊
👍
धन्यवाद 😊
@swadjibecha 😊🙏
ताई लसूण ठेचून घालायला हवा होता लसूण ठेचून घातल्यामुळे लसणाचा पूर्णपणे अर्क आमटीमध्ये उतरतो आमटी स्वादिष्ट होते चविष्ट होते आणि आमटीला खमंग वासही येतो जिरे मोहरी आणि लसणामध्ये खूप छान आमटी होते तूरडाळ ची किंवा कोणतेही आमटी छान होते नक्की ट्राय करून बघा😊
You are 💯%☝️ Right Taai.
Dal ekjiv karnyasathi ravi vapartat
धन्यवाद 😊
👍