Pune Viral: बसमध्ये छेड काढणाऱ्याला महिलेने 'अशी' घडवली अद्दल; नेमकं घडलं काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии •

  • @durgeshmore6985
    @durgeshmore6985 3 часа назад +44

    ही आहे आपल्या महाराष्ट्र ची झाशी ची राणी.... सलाम ताई तुझ्या या शौर्याला ....ताई आज तू तमाम महिला भगिनी च्या मनात नवीन निडर भावना निर्माण केली... धन्यवाद ताई 🙏

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 2 часа назад +17

    धन्यवाद ताई

  • @umakantsarode2729
    @umakantsarode2729 2 часа назад +17

    अभिमान आहे ताई तुमचा.
    छान चोप दिला.
    अंगलट करणाऱ्यांना अद्दल भेटायलाच पाहिजे.
    👍👍

  • @amolpatil-oj3wo
    @amolpatil-oj3wo 2 часа назад +7

    अशाच महिला जागरूक राहिल्या पाहिजे

  • @sushantsathe3450
    @sushantsathe3450 Час назад +3

    बाईला साथ देणारा बसमध्ये एकमेव 'पुरुष ' निघाला म्हणजे कंडक्टर.. बाकी सगळे शंढ.

  • @sachinkene9428
    @sachinkene9428 2 часа назад +8

    ग्रेट ताई

  • @ashishkamble1779
    @ashishkamble1779 Час назад +4

    ही ला नवऱ्याचा रांग बिचारावर काढला😂😂😂

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e Час назад

      तुझी आणि vid मधील त्या व्यक्तीची मानसिकता एकच आहे... नक्कीच तो तुझा पाहुणा असेल म्हणून त्याची बाजू घेतोयस

  • @vivaankhanvilkar
    @vivaankhanvilkar 2 часа назад +6

    Very good 👍🏼 you did excellent job. Madam.
    Thanks for giving courage to fight back with this mentality of people who are roaming around us.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 2 часа назад +4

    कंडक्टर चे काम आहे मध्यस्थी करणे परंतू कंडक्टर हतबल आहेत

  • @sachinkene9428
    @sachinkene9428 2 часа назад +6

    माऊली तु खुप छान केल

  • @Bhaudada1212
    @Bhaudada1212 2 часа назад +8

    कंडक्टर ग्राहक आता घेताना प्रत्येक व्यक्तीचा वास घ्या हे खुप गंभीर आहे आज या ताई सोबत घडले असे किती जणांना बरोबर घडले असेल ?

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 2 часа назад +1

    असं प्रत्येक महिलेनं आपली काळजी घेण्याइतपत सक्षम राहायलाच हवं.

  • @pramodnaykodi6556
    @pramodnaykodi6556 2 часа назад +4

    👍👍सलाम ताई तुमच्या कर्तुत्वाला

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 2 часа назад +2

    हि खरी आपल्या छत्रपतींच्या स्वराज्यातील वाघीण आशा वाघीणी तयार झाल्या की बलात्कारच्या केसेस खूप कमी होतील. 👌👍

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 Час назад

    सरकारने दारूड्यांसाठी एक वेगळी बस सेवा चालू करावी कारण सगळ्यात जास्त टॅक्स तेच भरतात 😅

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 2 часа назад +3

    कॅमेरा तपासून त्याला शिक्षा करा. वाहत्या पाण्यात कुणीही हात धुवून घेऊ नका.

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 2 часа назад +7

    बाई तो माणूस ताई बोलून माफी मागतोय ,पण बाई तुम्ही ohar करता.

    • @pramodnaykodi6556
      @pramodnaykodi6556 2 часа назад +5

      ताईच्या जागी तुझी बहिण असती तर तु हेच बोला असता का

  • @aniljadhav8809
    @aniljadhav8809 Час назад

    ताई एकदम बरोबर केलात अशी शिक्षा झाली पाहिजे

  • @sangramjathar3413
    @sangramjathar3413 Час назад

    ताई... सलाम तुमच्या कामाला तुमच्या सारख्या निडर महिलांची गरज आहे सध्या ह्या समाजाला 🙏🙏🙏

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 Час назад +1

    शाब्बास ताई 🚩👍

  • @sachinkshirsagar9067
    @sachinkshirsagar9067 Час назад

    सलाम ताई तुम्हाला 🙏

  • @YogeshKharat-qq7ex
    @YogeshKharat-qq7ex 2 часа назад

    सलाम ताई तुमच्या कार्याला

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Час назад

    हा आहे माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र एक झाशीची राणी लढते आणि बाकी मावळे बघ्याची भूमिका घेतात लाज वाटली पाहिजे अशा लोकांना हेच जर आमच्या खेड्यात घडतंय ना तर समोरचा ओळखु पण नसता आला

  • @bhaskarshinde1511
    @bhaskarshinde1511 2 часа назад +1

    खरी शूर शिवाजी महाराजांची वाघीण

  • @Bollywood.music-rh5cf
    @Bollywood.music-rh5cf Час назад

    अभिमान आहे ताई 🙏

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 6 минут назад

    Great

  • @atulsonar5847
    @atulsonar5847 2 часа назад +1

    Great 👍

  • @rgtqaz
    @rgtqaz 3 часа назад +13

    Ati aagu bai distey hi...toe boltoy sorry tar

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 2 часа назад +1

      तुझ्या बहिणीशी अशी असे लागल्यावर माफ करणार काय ❓

  • @dhaneshpatil1129
    @dhaneshpatil1129 2 часа назад +1

    Must Tai

  • @savitapurvant9398
    @savitapurvant9398 2 часа назад

    1ch no Tai

  • @shafiyoddin6990
    @shafiyoddin6990 2 часа назад

    Salute to sister

  • @vilaschavan5930
    @vilaschavan5930 54 минуты назад

    शाबास

  • @ashokrawool2994
    @ashokrawool2994 2 часа назад

    Very good 💯

  • @sandeepmane-uk9mm
    @sandeepmane-uk9mm 2 часа назад

    Great tai

  • @UmeshAhire-hs5ws
    @UmeshAhire-hs5ws 2 часа назад +14

    गोष्ट सोडून द्यायची असते त्याने माफी मागीतली कोणाला कधीही जास्त चिडवायच नसत माघार घेतली तर सगळ्या मोठे जय आहे त्याला त्याची चूक कळली ना मग सोडून ध्या 🙏🙏🙏

  • @shahinkazi6667
    @shahinkazi6667 Час назад

    Superwoman..I like it Tai..❤🥰🥰🥰 Great work

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 2 часа назад

    Tai saheb 🎉1 number

  • @prakashpant486
    @prakashpant486 Час назад

    लाथो कै भूत बातोसे नही मानते

  • @Radha8123
    @Radha8123 2 часа назад +2

    Public tansportmdhe drink karun ka travel kartat gents lok ,n tayat as behave kartat yanna changli shiksha dili pahijel

  • @RahulMali-wi8lg
    @RahulMali-wi8lg 2 часа назад

    👍👍👍💯

  • @bobcrypto3959
    @bobcrypto3959 2 часа назад

    Ek no.

  • @anilraut4600
    @anilraut4600 Час назад

    ताई ऐकचंनंबर खूप छानपैकी धाङस केलय

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre Час назад

    छान केल ताई

  • @RohanPawar-d5v
    @RohanPawar-d5v Час назад

    Mumbai la ye

  • @ssmastro
    @ssmastro 2 часа назад

    यालाच पोलीस कोठडीत टाकताच उगळेल

  • @suyashbhosale255
    @suyashbhosale255 2 часа назад +2

    वाघीण

    • @HemantWankhade-j4z
      @HemantWankhade-j4z 2 часа назад

      जंगलात पाठव तिले 😢😢

  • @rgtqaz
    @rgtqaz 3 часа назад +6

    Hila koni adhir dila tychi gacchi pakdyla ??? Tae chalta ka ???

  • @gauravpatil2563
    @gauravpatil2563 Час назад

    Kandactor zopay ka. Itka dhu dhu dhutlay

  • @anantpingale4960
    @anantpingale4960 26 минут назад

    😂

  • @d.m.5410
    @d.m.5410 Час назад

    एक नंबर