Me single father ahe, ek mulga ek mulgi gheun rahto, bayko sansar modun nighun geli. Ya depressed situation mdhe hasya jatra ni mala khup sath dili ahe... Sarw team che khup manspasun abhar..❤
कुठेतरी डोक्यात एक आणि तोंडात एक आशी भिकार धंदे करणारे यांनी पहिले आपला बदल करावा...पळणारे सगळे नंदी आहेत आपण फक्त त्या त्या दिवसाचा आनंद घ्यायचा आणि केली तर मदत करा पण ऊने धुने नको
कार्यक्रम आहे. हे बरे वाटले. फक्त तोंडगळ पणाचा वीट येतो. काय तो आवाज किंचाळण ओरडणं पीडि फिडीं हसणं किळसवान वाटत. माळीण बाई ताम्हान बाई ह्या दोघीना हाकललं पाहिजे. आदरणीय रेखाजी हेमाजी परप्रांतीय असून अंगभर महाराष्ट्रीयन साडी नेसून येतात. ह्याला अर्ध नग्न नग्न कपडे घालतात.
मला वाटतेय मी दुसऱ्यांदा हे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आहे... समीर दादा तू खरंच अलोक्किक कलाकार आहे...❤❤❤❤❤
हास्य जत्रा सर्व कलार लेखक म्युजीशन आणि प्रसाद सर आणि सही प्राजक्ता तुम्ही आमचे काळीज आहात धन्यवाद 🙏🙏जय शिवराय 🚩🚩🙏🙏🙏🙏
Khar ahe thank you team
Vishakha subhedarchi jaberdast comedi afalatun timing ek paripurn kalakar bakiche kalakaranchi utam comedi😅😅😅😅
मी एक कैंसर पेशंट आहे आणि मला हास्य जत्रेतील सर्व. कलाकार खुप आवडतात माझ्या निरस जीवनात ते सगळेच औषधाच काम करतात मी त्त्यांचे खुप आभारी आहे ❤
Get well soon ❤️
Get well soon. God bless you.
Get well soon
दादा लवकर बरे व्हा
जीवन हसून जागता आल पाहिजे बस्
Me single father ahe, ek mulga ek mulgi gheun rahto, bayko sansar modun nighun geli. Ya depressed situation mdhe hasya jatra ni mala khup sath dili ahe...
Sarw team che khup manspasun abhar..❤
May God bless you with lots of strength and support. And a good partner at the right time
ओपन सर्व कलाकार खूब महान आहात
किंवा मूर्ख आहात ऐसे मला वाटते
आपन दोघाचा 😮मध्य आहात
मन लावून काम करता
हेच तुमचे श्रेय आहे
Nice to see such a great talent from Place like Jalgaon.
Hatts off Hemant Patil..😊
Sai madam khup chhan disat Aahet ❤
पहिल्या स्कीट मधले प्रसाद ओक यांच्या कमेन्ट्स ❤
मी हॉस्पिटल मध्ये काम करते. आमच्या कडे येणारे पेशंट मी पहते,ते हास्य जत्रा पाहत असतात. खरच खूप छान आहे तुम्ही सगळे.. हास्य जत्रा कधीच बंद होऊ नये.🎉
Barobar aahe mam
🎉 प्राजक्ता माळी ❤❤
खूप छान मस्त मस्त लेख भांडन आफलातून
फोडणी खुसखुशीत पण असते आज सई कडून कळलं 😅😅😅😅😅
सुभान आल्हा 😅😅😅
समीर दादा, प्रसाद खांडेकर आमच्या गळयातील ताईत आहात. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
Love you dear ❤❤❤❤❤
❤❤song recommendation :Tum by Omyie music
Checkout ❤
मोरे नि पृथ्वीक ची ठासली 😅😅
Instructor actions always excited excellent as mature
काही झाले तरी कृपया पुरूषांना बाई करू नका
चला हवा येऊ द्या बघणे यामुळेच सोडून दिले आहे
Prasad khandekar samir chougule omkar raut nikhil bane sarvanchi ekdam jakhas comedi tyamadhe nikhil banechi chhoti parantu khup chhan comedi ani sarvanver jalgaonche hemant patilanchi khupach bhannat comedi 😅😅😅😅
Khara khamb ahe fakt #Sameer sir ❤
हास्य जत्रा हा कार्यक्रम खुप एनर्जी देतो . सर्व कलाकार जीव ओतुन काम करतात. ते सर्व अभिमानस पात्र आहात. धन्यवाद.
Khup chan
mi litrally ha episode daru pita pita pahat hoto
Kay dist ahe Sai red saree madhye.. Red Rose 🌹 🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
🎉🎉
सगळ चांगलं होत पण तू subhanallah बोलून वाट लावलीस
तशी तू माझी प्रिय आहेस
Like fhakt moryansahti
खूप सुंदर 🙏🏻
Arun da Ani prabhakar ji gr8
Arun da just ❤ u
Assss lihlay 😂😂😂
Prasad kandhekar is great
Sanjana❤️❤️❤️💋💋💋💋
Sameer sir I love you ❤
39:02 39:02 39:02 39:02 39:02 39:02 😂😂😂😅❤❤❤❤
एखाद्याला खूप टेन्शन असेल, माझ्या सारखा. त्याने हास्य जत्रा पाहावी. 👌🏽👍🏽
Prasad Tula Onkar ne tuff dilay
Please single episode editing
Sagal neat asat yat ....pn ti prajakta madhech ha..te.....
तिला बघनेसाठी पण काही पाहतात ना
Sameer sir hat's off you
Wonderful❤❤❤😂😅
Sameer chugalua ma ya vedio TV madun baztova
हास्य जत्रेचा दर्जा खूपच घासरला आहे.
zana laudya.. tula evdha yeta tar swata cha show ughad. murkha manus
Prasad Oak sirancha khare aahe
😊
कृपया Sub Titles देऊ नये
Krupaya nko astil tr band krun bgu shakta 😂
Only praju,,,,
wa prAJU BETA CHAN ACHRING DHAMAL PROG
कुठेतरी डोक्यात एक आणि तोंडात एक आशी भिकार धंदे करणारे यांनी पहिले आपला बदल करावा...पळणारे सगळे नंदी आहेत आपण फक्त त्या त्या दिवसाचा आनंद घ्यायचा आणि केली तर मदत करा पण ऊने धुने नको
😮😢🎉😂😅😊😊
Prasad Okk is Original actor...but not Prasad khandya😂
हमरे को तुमरे को लय आरडाओरडा करतो
😅😊
आज दोघींच्या अंगावर साडी बघून महाराष्ट्राचा
कार्यक्रम आहे. हे बरे वाटले. फक्त तोंडगळ पणाचा वीट येतो. काय तो आवाज किंचाळण ओरडणं पीडि फिडीं हसणं किळसवान वाटत. माळीण बाई ताम्हान बाई ह्या दोघीना हाकललं पाहिजे. आदरणीय रेखाजी हेमाजी परप्रांतीय असून अंगभर महाराष्ट्रीयन साडी नेसून येतात. ह्याला अर्ध नग्न नग्न कपडे घालतात.
Prasad ouk sir
Please ban prajakta please
ओंकार रहुत हा विनोद अक्टर नाही
Prasad Tula khelta yet nhi ani ...joke tr khup lamb ahe... Tu MSJ stage la bhaaaaar ahe
ही कोनत्या हीसाबान काॅमेडी करते, काय भंगार बाजार विशाखा चेतना प्रथ्विक वनिता राउत ला ब्रेक द्या भंक्कस काम करतात हे
तुम्ही ऍक्टिंग करा मग कळेल
😂😂
मंद रसिका
काहीही बोलून हसवणे म्हणजे कलाकार होण नसत
नका बघू तुम्ही कोणाची जबरदस्ती नाही,इंग्लिश पेपर वाचा
समीर चौघुले आपल्याला कोमिडी जमतं नाही तुम्ही दुसऱ्यांचे एपिसोड बघत बसा ऐक नंबर फालतू
प्रथमेश, इंदुलकर, रसिका, ईशा de यांना ब्रेक देवून इतर चांगले कलाकार संधी द्या.... अजिबात वरील लोकांना लाफ्टर create करता येत नाही....
गप रे बाबा तुला जोक सजमतो का😂😂
Adhi original nav lav akal ke dushman
@sonyv1181 तुला कोणी विचारलं आहे का? आणि तुला स्टेज डेरींग तरी आहे का? नाव ठेवायला बरोबर पुढं पुढं येतात.
Tu kon evda motha shahana re sanganara tyanchya ardhyan tula tri yet ka?
@@PranayGonbare-sh1bh0😊
हास्य जत्रा मध्ये चावट पणा जास्त होत चालला आहे . घरात लहान लहान मुलं देखील असतात याचा देखील विचार करावा
Prajkta Mali mule Karykram Bghu naye Asa vatat..... Etaka gondhal ki kahi vela dialogues kalatach nahi.... Khup over aaradaorada karate Prajkta Mali.... So aamhi tichyasathi ha karyakram bghan sodal aahe
मस्त केलंय तुम्ही,मग आता काय पाहता ते सांगा
USA o
Kay faltu dikhate ho Google company madhe ahe hi tichi karastan jara kahi kar Naveen ghal nahi tar jope chi goli ghe Ani jop happy deepawali ur family
Kon ahe ha Prasad. Tyala baher kadha
Sai hot hai red saree mai
....
झ रथ द
मला कधी कधी अस वाटत की साई ताम्हणकर आणि गौरव मोरे दोघेही सहन करण्या पलीकडचे आहेत...
mag baghu nako show.. chup jhattu