गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोमोज बनवा घरच्या घरी | Veg M Recipe | Momos Recipe.
HTML-код
- Опубликовано: 10 июл 2024
- #vegmomosrecipe #momosrecipe #मोमोज #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
गव्हाच्या पिठाची कणीक भिजवण्यासाठी
• गव्हाचे पीठ / wheat flour - 1½ Cup
• कॉर्नफ्लोर / corn floor - ½ Cup
• मीठ / salt - test according
• पाणी / Water - according
मोमोज मधील मसाला स्टफिंग बनवण्यासाठी
• किसलेला कोबी /cabbage - 1 Cup
• किसलेलं गाजर / carrot - ½ Cup
• चिरलेली ढोबळी मिरची / capsicum - ¼ Cup
• बारीक चिरलेला लसूण / garlic - 8/10
• बारीक चिरलेला आलं / Ginger - 1 Inch
• चिरलेला कांदा / onion - 2/3 spoon
• सोया सॉस / soya sauce - 1 spoon
• मीठ / salt - test according
• तेल / Cooking oil - according
#momosrecipe
#vegmomosrecipe
#howtomakemomos
#momosrecipeinmarathi
#momosbycookingticketmarathi
#simplemomosrecipe
#nepalimomos
#Nepalimomosrecipe
#wheatflourmomos
#momosrecipemarathi
Aapla aavaj devane dileli uttam dengi aahe. Aavaj aykayla chyan vattey mhanun aapoaapach purn recipe pahili jate.
Sarv recipe tar uttam astatach. God bless you.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
किती तो साधेपणा मी ७६ वर्षाची आहे पण तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत, अगदी साध्या सोप्या भाषेत कोणालाही पटकन कळेल इतक छान सांगता, तुमच्या टिप्स पण खूप छान असतात मी नेहमी तुमचे पदार्थ घरी करून बघत असते छान होतात , कधी एखादा पदार्थ करायचा झाला की तुमच्या चॅनलवर आम्ही सर्च करतो खात्री असते पदार्थ न चुकता छान तयार होईल 💐🙏
अरे वा फार छान ताई
मनापासून खूप खूप धन्यवाद नेहा ताई 😊🙏
तुम्हाला मसाले परवा कुरियर केले आहेत तुम्हाला मिळाले का.
@@Cookingticketmarathi हो ताई आज सकाळीं भेटलं मसाले खुप आहेत, पावसानंतर पुन्हा ऑर्डर करीन
खूप छान पदार्थ मी फक्त तांदूळाचे पीठाचे करत होते मोदकासाठी गोड सारण . नातवंडांसाठी भाज्या घालून मोमोज . असे पण आता करून बघते .
चला तर मग रेसीपीला : .. सुरूवात करूया हे वाक्य मस्त
मराठी यूट्यूब चैनल पैकी माझा आवडता चैनल ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
तुमचा आवाज मला प्रचंड आवडतो आणि रेसिपी सुद्धा ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
मोमोस म्हटलं की मला फार कठीण वाटायचं, तूम्ही खुप सोप्पे करून दाखवले आता नक्की करून बघणार 😄🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌🏻👌🏻ताई मोमोज एकच नंबर दिसत आहेत 👍🏻👍🏻खुपच छान लागतील चवीला, करून पाहते
Yes
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहेत गेहुच्या पिठाचे मोमोज 👌❤️😋 आशेज विडिओ बनवत रा होलदबेस्ट बहिण 👍 आदेश अलखंनीरनजण होम चैतन्य श्री गुरु देव दत्त नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 होम चैतन्य श्री जलिंदरनाथा य नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 आदेश 🙏🕉️🔱🔥
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
श्री गुरुदेव दत्त माऊली 🙏
@@Cookingticketmarathi धन्यवाद बहिण आदेश आदेश 🙏🕉️🔱
खुपच भारी झालेत ताई मोमोज मुलांच्या आवडीची रेसिपी आहे नक्की करनार मस्त 😋😋👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
मिश्रण संपूर्ण थंड झाल्यावर थोडं चीज किसून घाला फार छान लागेल,
नक्की करून पहा, Share करा 🙏
Maza aawdta padarth aani tohi veg,..mast nakki karun baghnaar👌👌😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही दाखवलेले सगळे पदार्थ खूप सोपे आणि छान असतात मी करूनही बघते अप्रतिम चवीचे होतात 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ghavachya pithache steam Modak receipe ekdum bhannat Zali ahe Chef tai wah mhanun tar MI tumhala Aanapurna Sugran Chef ase nav dile ahet Ani dusre ase ki tumhi video suru Karachi adhi tumchya God awajat ek Chota sa gana gaun dakhva nakkich khup chan gaal tumhi mazi Khatri ahe
मी आणि गाणं....😂
लांब लांब पर्यंत संबंध नाही 🤣
तुमच्यासाठी म्हणून पुन्हा कधीतरी नक्की प्रयत्न करीन.
खूप छान मोमोज झाले आहेत मस्त ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मोमोज खुप छानच बनवले ताई 👍🙂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खूपच छान मी तुमच्या रेसिपी बघूनच बनवत असते कारण पदार्थ चांगलाच होणार याची खात्री असते धन्यवाद ताई .
खुप खुप धन्यवाद ताई 😊🌹
उद्याच करून बघते कारण मुलांच्या आवडीचा पदार्थ ❤❤❤
नक्की करून पहा, मुलांसाठी बनवत असाल तर सोया सॉस घालू नका बनवण्याची पद्धत सेम आहे फक्त मिश्रण थंड झाल्यावर थोडे चीज किसून घाला , मुलांना खूप आवडेल.
खुपच छान व सोप्या पध्दतीने दाखविले.धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
Mastt tai.. मी पण करणार.. GBU ❤❤
मस्त ताई
Thanks tai mulansathi Khas recipe hai
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khupch must.😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bahut badiya mosi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mouth Watering 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch sunder 🎉😂😂❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई छान बनवले मोमोज👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा .
मला खूप आवडली रेसिपी ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup chan recipe 👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
Yammy😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
,👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी रोज व्हिडिओ बघते ससक्राबर पण आहे लाइक पण करते सांगलीतील छोट्या गावातून आहे.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
असंच प्रेम आणि विश्वास कायम असू द्या .
Khup ch chan tai, 1 request ahe tai खुसखुशीत तळणीचे मोदक दाखवाल का आपल्या channel वर . काही जणांचे खूप छान होतात, मलापण इच्छा आहे pls dakhval na tai
हो नक्की करू प्राजक्ता ताई 😊
Very nice
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई रेसिपी बघायच्या आधीच सबस्क्राइब करीत आहे. माझी आवडती डिश. मी नाही कधी केले , माझी मुलगी करते परंतु मैद्याचे करते. आता तिला तुमच्या पध्दतीने करायला सांगते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ekach prashna....tumhi steam kelele momos fry kele kai
हो
Tai asech chicken momos dakhva na
हो नक्की करू
Aplya Masalyanchi Ani Etar Products Price Please Share Karal ka?
सध्या पावसामुळे डिलिव्हरी बंद केली आहे, सुरू झाल्यावर व्हिडिओ द्वारे नक्की कळऊ
गोड मोदकाच्या ऐवजी तिखट मोदक केले आहे आसे वाटते
बरं तिखट मोदक समजून बनवा आणि खा 😂