मेजर आपण फार चांगली मुलाखत घेता शाहुवाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये अशी रत्न आहेत त्यांना फक्त आणि फक्त आपणचं प्रकाशझोतात आणू शकता डोणोली येथे पैलवान सदा शेळके पैलवान उत्कृष्ट कुस्ती करत होते कै संजय दादा गायकवाड यांचा लाडका पैलवान मुलाखत घेता येते का पहा
साहेब तुम्ही ज्या पण जुन्या पैलवान वस्ताद यांच्या मुलाखती घेता त्यांची जुन्या आठवणी आणि ते दिवस त्यांच्याकडून ऐकून वाईट वाटते आणि त्यांची सरकारकडून आताची होणारी मानधनाकडून होणारी हेळसांड यामुळे खूप वाईट वाटते 🙏🙏🙏
सर तुम्ही आसे रत्न पैलवान यांना मुलाखती द्वारे दाखवता कुस्ती प्रचार करता खुप आनंद वाटतो
सर तुमचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे जय हिंद
नामांकित परंतु दुर्लक्षित पैलवान उत्कृष्ट मुलाखत अतिशय छान मुलाखत
मेजर आपण फार चांगली मुलाखत घेता शाहुवाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये अशी रत्न आहेत त्यांना फक्त आणि फक्त आपणचं प्रकाशझोतात आणू शकता डोणोली येथे पैलवान सदा शेळके पैलवान उत्कृष्ट कुस्ती करत होते कै संजय दादा गायकवाड यांचा लाडका पैलवान मुलाखत घेता येते का पहा
राम कृष्ण हरी माऊली.
अप्रतिम मुलाखत.... खुप छान
छान मुलाखत
तुमची मुलाखत खूप छान आहे मला खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साहेब तुम्ही ज्या पण जुन्या पैलवान वस्ताद यांच्या मुलाखती घेता त्यांची जुन्या आठवणी आणि ते दिवस त्यांच्याकडून ऐकून वाईट वाटते आणि त्यांची सरकारकडून आताची होणारी मानधनाकडून होणारी हेळसांड यामुळे खूप वाईट वाटते 🙏🙏🙏
सर सरकार नालायक आहे पैलवांनाची कीमंत करत नाही हे खूप मोठं वाईट गोष्ट आहे
छान मुलाखत घेतली सर❤💐💐
सर जुने पैलवान लय भारी होते आइकयला मस्त वाटतात गप्पा
सर, अशा पैलवानांची लिस्ट काढुन आपण क्रिडा खात्याच्या कानावर घातली तर नक्कीच काही तरी होईल..
great ❤❤❤❤
Very nice sir❤❤❤
So nice
यांची आणि एक मुलाखत हॉयला पाहिजे
हे सर्व पहिलवान एकत्र करता येतील का
प्रयत्न आहे सर 🙏🏼🙏🏼
सर सरकार काही करणार नाही समाजातून काही होईल का?
Hii