सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगड किल्ला ट्रेक | Prachitgad Fort Trek - Do and Don't | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगड किल्ला ट्रेक | Prachitgad Fort Trek - Do and Don't | Kokankar Avinash
संगमरत्न फाउंडेशन आयोजित शनिवार रविवार दिनांक २५ आणि २६ जानेवारी २०२५ रोजी किल्ले प्रचितगडावर ४५ दुर्गप्रेमींसह प्रथमच श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती, मुंबईतून येणाऱ्या गाडीला उशीर झाल्यामुळे ट्रेक विलंबाने सुरु झाला. सकाळी १० वाजता ट्रेकला सुरवात झाली. उन्ह वाढत चालले होते. प्रचितगड करताना साधारण ३ भागात ट्रेक होतो. १. जंगलचा भाग साधारण १ तास जंगलातून जाणारा चढणीची पायवाट. २. जंगलचा भाग साधारण १ तास जंगलातून जाणारा चढणीची पायवाट. ३. शिड्यांची वाट थोडीसी खडतर आणि मग एका ठिकाणी धाडशी ठिकाण येते. ते पार केले कि मग महादरवाज्याजवळ असणाऱ्या सीडी च्या ठिकाणी पोचतो. सीडी चढले कि पुढे एक टाके आहे, थोडं पुढे चाललो कि मंदिरात पोचतो जिथे भैरी भवानी सोळजाई सोमजाई अश्या चार देवतांच्या प्राचीन मुर्त्या आणि ५ तोफा आहेत. त्याच्यापुढे सात दरवाजे असणारे पाण्याचे टाके आणि बाकी राजवाडा व इतर अवशेष पाहायला मिळतात.
#Prachitgad #PrachitgadTrek #प्रचितगड
Places in Video : Shringarpur Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 25 Jan 2025
प्रचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते.
रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांची हद्द पार करून प्रचितगडावर पोहोचता येते व हा एक धाडसी अनुभव ठरतो.
प्रचितगड किल्ल्याची ऊंची : 3205
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सांगली
श्रेणी : कठीण
रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारा प्रचितगड किल्ला कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडे घाटावर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता . काही वर्षापूर्वी पर्यंत प्रचितगडला जाण्यासाठी घाटावरुन पाथरपुंज, भैरवगड , चांदोली मार्गे वाटा होत्या . तर कोकणातून रेडेघाट आणि शृंगारपूर मार्गे वाटा होत्या. पण आता या वाटा चांदोली आणि कोयनानगर अभयारण्याच्या कोअर / बफर झोन मध्ये गेलेल्या असल्यामुळे प्रचितगड किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट उरली आहे, ती आहे शृगांरपूर या कोकणातल्या गावातून. छत्रपती संभाजी महाराजांच या गावात काही महिने वास्तव्य होतं . त्या वास्तव्यात त्यानी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला होता.
सह्याद्रीच रौद्रभीषण रुप अनुभवायच असेल तर प्रचितगड किल्ल्यावर एकदा तरी जायलाच पाहिजे . किल्ल्यावर जाताना लागणार घनदाट जंगल, ७० ते ८० अंशात चढणारी दमछाक करणारी घसरडी पाउलवाट , अडचणीच्या जागी लावलेल्या डगमगणार्या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात.
वाटाड्या साठी :
८९७६१२५३०६ - अनिल चव्हाण- शृंगारपूर
Prachitgad Killa Trek
Prachitgad Fort Trek
prachitgad fort history in marathi
Prachitgad Fort Trek
Prachitgad sangmeshwar
Prachitgad Fort information in Marathi
dangerous trek in maharashtra
dangerous trek in india
Prachitgad Fort
Prachitgad Killa
Prachitgad Shrungarpur
Prachitgad Shringarpur
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : amzn.to/4gbVHwy
ASUS TUF Gaming F17 : amzn.to/3ZCcuSc
Suggestions :-
Panasonic Camcorder : amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.
Facebook Group - Join now for Jobs Update.
/ fasttrackjobsofficial
Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
whatsapp.com/c...
__________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
अविनाश प्रचितगडच्या दर्शनाने धन्य झालो. छत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्या दर्शनाने रोम रोमात चैतन्य फुलते,ऊर अभिमानाने भरून येतो, आणि गर्वाने शब्द उमटतात... छत्रपती शिवाजी महाराज कि जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज कि जय.जय भवानी जय शिवराय.हर हर महादेव..... धन्य ते शिवराय, धन्य ते शंभुराजे, धन्य ती माऊली जिजाई, धन्य ते मर्द,मराठे मावळे नरवीर,शुर , स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, एकनिष्ठ महाराष्ट्राच्या इतिहासात देशाचे अवघ्या जगात अमर झालेल्या या शुर विरांना मानाचा मुजरा..❤❤❤❤❤❤❤
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे आणी त्यांचें सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा खूप खडतर प्रवास असेल त्या वेळी त्यांचा आज तुम्ही सर्वांनी काय जे काम केले सर्वांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद दादा
ते दोरखंड आम्ही बांधलेत...धर्मवीर ट्रेकर्स,कोल्हापूर - रत्नागिरी🚩🚩🚩जमेल तेवढं शिवकार्य करूच🙏
खूपच छान. खूप खूप आभारी आहे... खूप मस्त काम केलेत तुम्ही सर्वानी.
Kokankar avinash vlog no family drama , no script, no emotional drama pure reality of konkan and its surrounding one of real kokankar true vlogger same raan manus😊
Very nice vlog, ek dum original, mast❤❤❤
Mast vedio❤️
धन्यवाद
धन्यवाद दादा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
हरहर महादेव👌👍
खूपच छान Vlog,..
Khup chan Vlog!❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवाजी हरहर महादेव 🙏🌺
जय भवानी जय शिवाजी जय 🚩महाराष्ट्र 🚩🚩🚩
गरजा महाराष्ट्र माझा❤❤❤
आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त
खूप छान
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩 🙏❤
भैरव गड पण बगा खुप छान आहे अविनाश जी
Very nice 👍👍👍👍
खूप छान आहे गड आणि सुंदर काम करतोय अवी 🙏🏻
खुप छान दादा
अवी आम्ही पण ट्रेक केला आहे , खूप छान आहे.
Great Great Great ❤❤❤❤ जय शिवराय,जय शंभुराजे🚩
चला आज एका नवीन गडाचे दर्शन झाले
धन्यवाद
Sooooo beautiful video
Mast video Dada
Thanks
एक नंबर विडिओ अविनाश.. छान.. मस्त 😊
Khap chan video ahe
Nice vlong 👌👌👌👌👌
Thank you 😊
Ek no video ❤❤
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Very nice video 🎉🎉🎉
छान ट्रेक video...Thanks dada😊
खुप मस्त व्हिडिओ आहे
Very good 👍👍 Dada
छान❤
Masat hota video
खूप छान 👌
आनंद गजानन बोरसे, मु. पो. ता. जव्हार, जि. पालघर.
I saw ur trek video of Prachitgad 4 years back also.. that was thrilling and exciting 😮
Thanks. Glad you enjoyed it 😊
mast video
Jai Shambu Raje
जय शंभू राजे
Bhava mala pn kadhi tari bolav he karya karyachya time la plz 🙏🙏
Dangerous
मी आत्ताच राजगड ते तोरणा पायथा हा ट्रेक करून आलो...!
Dear Avinash at last you carried load which was hand of sister.Thank you for her help.
Khup let jhala nighayla
होय
होय
Mi pn yenar hoto pn kahi proboem mul yayla jm nahi
Next time नक्किच ये
Next part video yeu de
या टीम ची लिंक किंवा नंबर नंबर दे अमिही जोहीन होहू आनंद वाटेल यांच्या बरोबर का
संवर्धन करायला 🚩🚩🚩🙏
❤❤❤❤❤❤❤
Ata next video madhe purn killa dakhav, kilyachi dusari baju pan dakhav
Bhava tisra prachigadacha video pahato aahe aata khoop sudharna zali aahe chandoli thakhva video mast
❤️
❤❤❤
First first comment
🙏🙏🙏
Camera kapalawar lawta yeil ase jugad kar mhanje khup upyogi padel saglikadech
अरे अविनाश सिडी चढताना शूट नसतं केलंस तरी चालल असत😢. शूटिंग च्य नादात उगाच काही बरं वाईट नको व्हायला. अस काहीतरी करताना अवणी आणि आई चा विचार कर भावा. 🙏 वर चढल्यावर दाखवलं असतास की ही सीडी चाढलोय तरी चाललं असतं. काळजी घे भावा 👍🤗
आम्ही साधारण 2009 च्या आसपास केला होता हा ट्रेक. सोबत चांगला लोकल गाईड असेल तरच जा. अन्यथा रिस्क घेऊ नका
While climbing carry only back sack both hands MUST be free if you are new and female.
Mast dada
Thank you
Please post other videos of the post also
Means
@KokankarAvinash means fort cleaning
@@siddeshgaonkar481 ओह्ह. Got it. Yes sure
ruclips.net/video/lNflN3iLa34/видео.htmlsi=fo_CDh6VAVLA9tdj
❤️
❤❤❤❤❤