😂😂😂तो राजीनामा देत नाही आणि अजितराव मिंदे असल्याने राजीनामा घेऊ शकत नाहीत. या महाभागाच्या बंगल्यावरच पहाटेच्या शपथविधीचा कार्यक्रमासाठी सर्व गद्दार जमा झाले होते.जिवलग मित्र आहेत अजित आणि धनू. .. 😂😂😂
माणूस परवडेल पण राजकारणी माणूस फार वाईट असतो हे भारतीय जनमानसात प्रख्यात आहेच ते सिद्ध ही होऊ लागले आहे. नरेंन दादा को अपने साथ लेना तुम्हारी बहुत बड़ी भूल न बन जाएं क्योंकि पूर्व महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख आज लोकतंत्र की इस राजनीति पर जरूर हंस rahe होंगे ।
अजित दादांना पण खंडणीचे मिळत असतील म्हणून ते राजीनामा घेत नसतील
महाराष्ट्र समोर एकच पर्याय मुंडे घराण आणि अजित पवार पक्ष राजकारणातून महाराष्ट्रातील जनतेने संपवावा
बरोबर आहेस सत्य आहे नैतिकता सांभाळली पाहिजे
सरकारने चौकशी झाली की दोषी नसेल तर मंत्री पद दयावे.
धनु मुंडे ने च नाही तर अजित पवार चा पण राजीनामा घ्यावा मुख्यमंत्री महोदयांनी
रसद पुरवणारी लोकांना नाराज करून कस भागेल राव😂
लालच सुटत नाही,नैतिकता नाहीच,कर नाही त्याला डर काय,थोडे दिवस रहायचे बाजुला बंधु...
राजीनामा देणार नाही तो बोगस मतदान करून तो मंत्री झालायं
😂😂😂तो राजीनामा देत नाही आणि अजितराव मिंदे असल्याने राजीनामा घेऊ शकत नाहीत. या महाभागाच्या बंगल्यावरच पहाटेच्या शपथविधीचा कार्यक्रमासाठी सर्व गद्दार जमा झाले होते.जिवलग मित्र आहेत अजित आणि धनू. .. 😂😂😂
जिंदाबाद जिंदाबाद धनंजय मुंडे जिंदाबाद
मुंढे साहेब पूर्ण चौकशी करून अंतिम निष्कर्ष येईपर्यंत राजीनामा देऊ नये
अरे विचार करा भावांनो आता आपला भाऊ संतोष देशमुख यांच्या वरून लक्ष विचलित होण्यासाठी नवीन व्हायरस आणला आहे
Ajit Pawar big problem 🤦🤦🤦🤦
धनंजय मुंडे जिंदाबाद जिंदाबाद
तुम्ही राजीनामा दिला अशी बातमी काल कशी चालवली होती...कोण तो सूत्र खोटी बातमी चालवताना लाज कशी वाटत नाही..खोटी मीडिया
माणूस परवडेल पण राजकारणी माणूस फार वाईट असतो हे भारतीय जनमानसात प्रख्यात आहेच ते सिद्ध ही होऊ लागले आहे. नरेंन दादा को अपने साथ लेना तुम्हारी बहुत बड़ी भूल न बन जाएं क्योंकि पूर्व महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख आज लोकतंत्र की इस राजनीति पर जरूर हंस rahe होंगे ।
बेसशरम माणूस आहे हा
Pratek prakaran vegal ast he amanviy krutya aahe
धनंजय मुंडे फुल टेन्शन मध्ये दिसतात
Sanvidhanala Mahatva dyave ki Naitiktela mahatv dyave Hyachi Nond Sanvidhanat Hone Aavshyak aahe ,keval Speecha Dene aani speech ghene hyala gavnatva aahe so Nirnya,tapaas ya gostila kahi vel jatoy tehi lkshat ghevun kaarypadhatila mahatv dile paahije Thankyou.🙏
Kara voting ani bhoga
बोलायला पण किती लाज वाटते धनु भाऊ
Rajinama dilach pahije ya munde ver pn karvai zalich pahije macoca yachyaver pn lagla phije. Nirghun hatyesathi laaj vatli phije .
अरे सत्य आहे ते बोललो आहे
आधारे केळं चौकति
घडी वाली माहिती तून बाहेर टाका
अंधारेबाई ही फालतू बडबड करू नको
Kevdh baladhya pathabal