सच्चे वक्ते,भाषण करणारे अनेक आहेत.पण शब्द हृदयापर्यंत पोहचविणारे सच्चे वक्ते फार कमी.आपले शब्द मनोबल वाढविणारे असतात.आपण शिवसेनेचे नेते आहेत याचा अभिमान आहे.उध्दव साहेबांना आपल्यासारखे प्रामाणिक शैनिकांची गरज आहे.जय महाराष्ट्र.🙏🚩
तरूण पिढीला आयुष्यात पुढे काही करायचं असेल तर हे भाषण त्यांनी जरूर ऐकायला हवं असा वक्ता शिवसेनेजवळ असणं आणि त्याची प्रत्येक भाषणं आम्हाला ऐकायला मिळतात हे आम्ही आमचं भाग्य समजतो, पाटील साहेब सलाम तुम्हाला, धन्यवाद!!!
Very nice 👍👍👍 video lot of thanks to organize I am proud of Mr Nitin banugade you always support to Uddhav balasaheb thakare Shivsena zindabad your spirit very very exlent
उत्कृष्ट व्याख्याते. शिवसेनेचे नेते. प्रेरणादायी विचार. छत्रपती शिवाजीराजे यांच्या बद्दलचा इतिहास परिचित असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व. सलाम आपल्या कार्याला. जय महाराष्ट्र
बानगुडे जी अत्यंत प्रेरणादायक मार्गदर्शन! अक्षरशः हृदयाचा ठाव घेणारे! प्रसंगी जिद्दीचे स्फूलिंग फुलावणारे आणि कधी अंतःकरण दाटून आणणारे! सादरीकरणाची आपली शैली विलक्षण आहे. धन्यवाद! सस्नेह जय महाराष्ट्र!🚩🙏
श्रीमान,आपण विषय उत्तम सोदाहरण स्पष्ट प्रतिपादन करीत आहात . video पाहून मनन, चिंतन आणि प्रयत्न केल्यास यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही.हा माझा अनुभव आहे
धन्य वाद बानगुडि साहेब खूप अभ्यास शिव सेना अभागस ज़ेय माहाराट़
साहेब खूप छान वक्ते आहात आपण आपन शिवसेना उपनेते मनुन ऊधव ठाकरे यांच्या पाठीसी ठाम असल्याचे मनापासून अभिनंदन
😢😮😢😮 0:26 0:27 0:28
साहेब आपला अभिमान आहे आम्हांला . जय महाराष्ट्र साहेब.
नितीन बानगुडे साहेब, अप्रतिम आणि चेतना निर्माण करणारं वक्तृत्व आपलं. 🙏🏻🙏🏻🙏🏻
हा शिवसेना मराठी बाणा आहे धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
Nitin भाऊ फारच अभ्यासुक आहात.हेच विचार उद्धव ठाकरेंना एक सक्षम शिखरावर नेऊन जातील.जय महाराष्ट्र
खूप छान साहेब जय शिवाजी जय भवानी जय उद्धवजी
निश्चया महामेरू, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत....!
साहेब तुम्ही फारच उत्कृष्ठ व्याख्याते आहात जय महाराष्ट्र
साहेब आपण खूप छान वक्ते आहात आपण शिवसेना उपनेते आहात जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र खूप छान साहेब मार्गदर्शन केले तुम्ही
साहेब असेच उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा खूप छान वक्ते आहेत तुम्ही
खूपच छान मनापासून धन्यवाद
नितीन बानगुडे पाटील सर तुमच वकृत्व,भाषण अप्रतिम खुप अभ्यास पूर्ण आहे.आपण महाराष्ट्रातील सर्व युवाकांचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत.
अतिशय सुदंर विशलेषण अभिनदंन साहेब
आपल्या सारख्या वक्त्याच्या भाषणानी लूळे पांगळे देखील धावतील,निष्प्राण झालेले देखील चेतनामय होतील.
आपल्या वक्तृत्व शैलीला शतशः प्रणाम.
सच्चे वक्ते,भाषण करणारे अनेक आहेत.पण शब्द हृदयापर्यंत पोहचविणारे सच्चे वक्ते फार कमी.आपले शब्द मनोबल वाढविणारे असतात.आपण शिवसेनेचे नेते आहेत याचा अभिमान आहे.उध्दव साहेबांना आपल्यासारखे प्रामाणिक शैनिकांची गरज आहे.जय महाराष्ट्र.🙏🚩
Kai faida pohachun.kai thos planning ahe ka
ग्रेट नितीनजी साहेब✌✌
तरूण पिढीला आयुष्यात पुढे काही करायचं असेल तर हे भाषण त्यांनी जरूर ऐकायला हवं असा वक्ता शिवसेनेजवळ असणं आणि त्याची प्रत्येक भाषणं आम्हाला ऐकायला मिळतात हे आम्ही आमचं भाग्य समजतो, पाटील साहेब सलाम तुम्हाला, धन्यवाद!!!
अतिशय उत्तम सुंदर वक्ता आहेत आपन
जय जिजाऊ जय शिवराय
जय महाराष्ट्र
Saheb Jay Maharashtra
Khupch Chhan
Great saheb 👍
उद्धव ठाकरे यांचा हिरा आहे तुम्ही
सर्वस्पर्शी, सर्वसमावेशक व समयसूचक मार्ग-दर्शन!
अतीशय विद्धवता पुर्ण व्याख्यान,असे नेते समाजातील पावरहाऊस आसतात आणी आता सध्या अश्याच नेत्यांची गरज आहे.जे समाजात जागृतता नीर्मान करतात.
नितिन बानगुडे पाटील साहेब पक्षाच्या पडत्या काळात पर्वता सारखे मागे उभे राहील्या बद्दल शिवसैनिक म्हणुन सार्थ अभिमान आहे साहेब
शिवसेना या पक्षात खरे आणि सुशिक्षित माणसे आहे.यावरून लोकांनी हुशार व्हावे. भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा.
@@Rupali504 dhanyvad Apne vichar Rashi
एक जबरदस्त व्यक्तीगत प्रा. मा. नितीन बानुगडे सर. 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले मनापासून आभार, धन्यवाद, साहेब जय महाराष्ट्र, साहेब
अभिनंदन सर.....👍👍🔥🔥🔥🔥🔥
सर एवढा अभ्यास केला कुठं खरंच एक नंबर
1 नंबर भाषण
पानबुळे साहेब...जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना...तुमच खुब खूब अभीणदंन...खुब छान अतीशय सुंदर सर
जय महाराष्ट्र साहेब
Great speech saheb. God bless you. Jai maharashtra
🎯खुप छान motivation speed sir 👍
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
साहेब 🚩🚩👋👋
सर तुमच्या वक्रुत्वला सलाम !!!
छान भाषण केले साहेब
Great sahab...
Great Saheb
Nice sir ji
अभ्यासु व्यक्तीमतव आम्हास आपला खुप अभिमान आहे जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️
🚩🔥🚩🔥नितीन दादा 🔥🚩🔥🚩🔥🚩
ऊर्जा देणार आणि यशस्वी करणार असं उत्तम वकृत्व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल ल आपल्या वकृत्वाला सादर प्रणाम
Very nice sir
साहेब आपल्याला मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र.
कोलंबिया विद्यापीठातील शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!👌👍
हे वाक्याचे रेकाॕर्डि़ग बंद आहे. बाकी उत्तम.
@@omprakashgaikwad8577 हो बरोबर
खुप छान सर 🙏
Great sir
Very nice 👍👍👍 video lot of thanks to organize I am proud of Mr Nitin banugade you always support to Uddhav balasaheb thakare Shivsena zindabad your spirit very very exlent
Jai Maharashtra
Saras vichar ahet sir
Very nice speech
अतिशय उत्कृष्ट व्याख्यान नितीन साहेब
Very nice speech jay maharashtra ubt
Great speech sr ji👌👍💖
वाह,मानगुडे सांहेब आपले भाषण ऐकून धन्य झालो.मोठी उर्जा मिळाली, आभारी आहे.
Nice speech 👌👍
Great things for you sir
जय महाराष्ट्र नितीन पाटील
नितीन तुम्ही व सुषमा ताई उद्धव साहेबांचे दोन हात आहात
छान
इतिहास अभ्यासक.... पाटील सर.
Dear Nitinjee Jai Maharashtra, Great Shivsena Leader of Uddhavjee and knowledgeable Speaker
Great 👍 saheb
उत्कृष्ट व्याख्याते. शिवसेनेचे नेते. प्रेरणादायी विचार. छत्रपती शिवाजीराजे यांच्या बद्दलचा इतिहास परिचित असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व. सलाम आपल्या कार्याला. जय महाराष्ट्र
करारी आवाज आणि सुंदर विचार म्हणजे नितीन बानुगडे.
Great sir 👌
A billion dollars speech salute nitinji
जय महाराष्ट्र
ऊध्दव साहेबांच्या मागे भावासारखे रहावा साहेब
नितीन बानगुडे साहेब सही शिवसेना नेतृत्व आहात असे लोक फार कमी असतात
🙏🙏👌👌👌
Mansal jaganavanr ani utara daevat va krnar vichaa ani vichaa kru te kra nays utsaha preranadai vayakate matv Sir Nitin bangude 🙏🙏🙏💥🤟👍🥁🥁🥁🔥🔥🔥
बाडगुडे साहेब आपण चांगले वक्ते आहात....
याच बरोबर एक संवेदन शिल माणूस आहात,
शिवसेनेचा हिरा आहात आपण...!
खूप छान मार्गदर्शन साहेब, सोप्या सहज भाषण शैलीतून तुम्ही आजच्या पिढीला उत्तम मार्गदर्शन करत आहात. धन्यवाद साहेब 🙏you are great 👍
जय शिवराय
खुप छान
एकनिष्ठ शिवसैनिक.....
धन्यवाद साहेब 🙏
बानगुडे जी अत्यंत प्रेरणादायक मार्गदर्शन! अक्षरशः हृदयाचा ठाव घेणारे! प्रसंगी जिद्दीचे स्फूलिंग फुलावणारे आणि कधी अंतःकरण दाटून आणणारे! सादरीकरणाची आपली शैली विलक्षण आहे. धन्यवाद! सस्नेह जय महाराष्ट्र!🚩🙏
V.good👌👌👌👌👌
Great speech
Nitin sir salute jay maharashtra
शिवसेना धगधगती आग.. महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणूस जागा करणारे. नितीन बानगुडे पाटील साहेब.
Nitin ji salute to you ❤
Too good Nitin ji...hats off
Wow very nice speech sir
श्रीमान,आपण विषय उत्तम सोदाहरण स्पष्ट प्रतिपादन करीत आहात . video पाहून मनन, चिंतन आणि प्रयत्न केल्यास यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही.हा माझा अनुभव आहे
Jai Maharashtra🚩🏹 nice speech sir
🙏🙏🙏
Superb speech
Jay Maharastra Saheb..🚩
नितीनजी 👌✌
Verry verry nice sir khup prerna milali
Jay Bhim sir,
खरे इतिहासकार आहे तुम्ही कारनं संकाटात साथ नाही सोडली
Nice speech
खूप खूप छान अतिशय उत्कृष्ट उत्तम सुंदर वक्तव्य भाषण सर
आपल्या भाषणाने युवकांना चागली ऊर्जा मिलली
👍👍👍👍👍👍
🔥 SHIVSENA 🔥 Uddhav Balasaheb Thakre 🔥🚩 Great Dada Jay Maharashtra 🚩
Kadak.bhasan
Hat's off sir