अर्जुन आणि सायली आले एकत्र आता दोघे मिळून करणार सुभेदारांच्या घरी गृहप्रवेश आणि होणार खुश.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 1

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful 2 часа назад +1

    सायली ने मधुभाऊ यांना न भीता अर्जुन ला घरात आणले तसच आता अर्जुन ने पण सर्व सुभेदार विरुद्ध बंड पुकारावे आणि प्रियाचे सर्व कारस्थान आता समजू द्या की तिनेच पत्रकार पाठवले गुंड पाठवले अर्जुन ला मारायला सायली वर पण तिनेच दोन वेळेस हल्ला केला ती खरी तन्वी आहे हि नंतर दाखवला तरी चालेल. आधी हे दाखवा. अर्जुन सायली ची प्रेमकथा बघायची आहे प्रेक्षकांना आता त्याला त्या दळभद्री प्रिया सुभेदार किल्लेदार मुळे गालबोट नका लावू अर्जुन ला emotional blackmail करून ही नम्र विनंती.