नमस्कार आई आणि दादा 🙏तुमच्या रेसिपी खूप छान आहेत. मी मिरची लोणचे ही रेसिपी करून बघितली घरातील सर्वाना आवडली जवळ जवळ तीच रेसिपी तीन वेळा केली अफलातून झाली. सगळेजण ती रेसिपी मला विचारतात खूप भन्नाट आहे रेसिपी. आज मी तुमच्या मार्गदर्शनाखाली इतकं सुंदर जेवण बनवते. thank you so much.... 👍अश्याच नवनवीन रेसिपी आम्हाला दाखवत जा. खूप सारे प्रेम....... 😘😘😘😘
नमस्कार आई आणि दादा 🙏🙏. हे लोणचे पण मी try केलं. ही रेसिपी पण एक नंबर जमली. अशी टेस्ट मार्केट मधल्या लोणच्याला पण नाही खूप सुंदर चव आणि बघूनच तोंडाला पाणी सुटते.thank you तुम्हा दोघांचे 🙏. खूप सारे प्रेम...... 😘😘😘
मधुरा रेसिपी मध्ये आवळे वाफवून न घेता कच्च्या फोडी तेलात तळून घेतले. ह्या काकी तर तसे चालणार नाही म्हणत आहेत. पण मी ही ह्या काकूंच्या स्टाईल ने लोणचे बनवले, स्वादिष्ट झाले. थँक्यू काकू 😊🙏
दादा काकीची रेसिपी चालू असताना मधेमधे चाललेली तुमची टिपण्णी पण लोणच्या इतकीच लज्जतदार असते. काकीच्या सर्व रेसिपीज निव्वळ उत्कृष्ट असतात. इतर लोकांसारखे दिखाऊपणा, त्या त कधीच नसतो. Best of Luck!
Masta lonche aajji, Try karaycha aahe... एक सांगाल please, Jar शिजवलेल्या आवळ्याच्या फोडी सुकवयला शक्य नाही...उंन नाही येत आमच्या कडे विंडो मधे....तर मग काय करायचं? न उन्हात सुकवता केला चालेल का...किती दिवस टिकेल?
हॅलो नमसकार फार छान आवळयाचे लोणचे तोडाला पाणी सुटणाच एवडे छान नाही सुंदर तुमही एकदम सुगरणी पेक्षाभारी आहातभारीच भारी एक आजी
नमस्कार आई आणि दादा 🙏तुमच्या रेसिपी खूप छान आहेत. मी मिरची लोणचे ही रेसिपी करून बघितली घरातील सर्वाना आवडली जवळ जवळ तीच रेसिपी तीन वेळा केली अफलातून झाली. सगळेजण ती रेसिपी मला विचारतात खूप भन्नाट आहे रेसिपी. आज मी तुमच्या मार्गदर्शनाखाली इतकं सुंदर जेवण बनवते. thank you so much.... 👍अश्याच नवनवीन रेसिपी आम्हाला दाखवत जा. खूप सारे प्रेम....... 😘😘😘😘
Thank you so much, asech recipe try karat raha. 😀
नमस्कार आई आणि दादा 🙏🙏. हे लोणचे पण मी try केलं. ही रेसिपी पण एक नंबर जमली. अशी टेस्ट मार्केट मधल्या लोणच्याला पण नाही खूप सुंदर चव आणि बघूनच तोंडाला पाणी सुटते.thank you तुम्हा दोघांचे 🙏. खूप सारे प्रेम...... 😘😘😘
सोप्या पद्धतीने खूपच सुंदर लोणच्याची रेसिपी दाखवली मनःपूर्वक धन्यवाद ! रेसिपी आवडली,करून पाहणार नक्कीच...
लोणचे फारच छान झाले आहे.
धन्यवाद
मावशी खुपच छान लोणच यमी तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात देव तुम्हाला ऊदंड आयुष्य देओ
मधुरा रेसिपी मध्ये आवळे वाफवून न घेता कच्च्या फोडी तेलात तळून घेतले. ह्या काकी तर तसे चालणार नाही म्हणत आहेत. पण मी ही ह्या काकूंच्या स्टाईल ने लोणचे बनवले, स्वादिष्ट झाले. थँक्यू काकू 😊🙏
दादा काकीची रेसिपी चालू असताना मधेमधे चाललेली तुमची टिपण्णी पण लोणच्या इतकीच लज्जतदार असते.
काकीच्या सर्व रेसिपीज निव्वळ उत्कृष्ट असतात. इतर लोकांसारखे दिखाऊपणा, त्या त कधीच नसतो.
Best of Luck!
farach sunder. tumhi no 1 supranational aahat aani atishay neetnetkepana.
१ No kaki super🎉🎉🎉❤
मी केलं आत्ता लोणचं छान झालं धन्यवाद 🙏👌👍🥳
फारच मस्त रेसिपी नक्की करून बघणार नमस्कार
Wow mastch khup chan
लोणच्याच्या पदार्थांचे प्रमाण मला दिसले नाही.मावशींचा आवाज, सांगण्याची पद्धत सुंदर आहे.पदार्थ छान होतात मावशींचे प्रमाण घेऊन.धन्यवाद
खुप चविष्ट!
आईचं हो बोलणे खूप छान वाटते
खुपच छान पद्घ्त एक नंबर
Aie 🙏🏻👍jabardast awla adhich aushadhi ani ashya padhatine goad loncha chi recipe tumhi dakhwli mag ti try kelich pahije thanks aie ani dada he recipe share kelya baddal nakkich try karen 👍👌🏻👌🏻👌🏻😊❤💖
मी करून बघते छान च दिसते आहे
Khupach Chan ....Mala Khup Aavdali Lonchyachi Recipe..
Khup छान आवळा लोणचे रेसिपी सांगितली 🙏🙏 धन्यवाद
W😯W 😋🤪खुपच छान 👌 मी नक्की प्रयत्न करीन 👍 अजून एक लसुण चे लोणचे ची रेसिपी दाखवा🙏🏻😃
सहजसुंदर पाककृती 😊
Wow.आवळ्याचे लोणचे मस्तच झाले. 👌🏻👌🏻😋👍
तुम्ही भारी सुगरण आणि परफेक्ट आई आहात.
खूप छान आहे रेसिपी 🙏 धन्यवाद
Khup ch mast
Mi nakkich try karel
अतिशय चांगली रसेपी धन्यवाद
Khup chan bhari 👍👍👍
Khup chan aai 🙏👍
Khup Chan ahe lonache
खूप छान आवळ्याचे लोणचे रेसिपी मला आवडली
वाफावल्याने लोणचे खराब होणार नाही ना? मला तुमची रेसिपी खूप आवडली
Tai thanks amhi jarur karun bagen
खूपच छान
ताई तुमचे आवळ्याचे लोणचेची रेसीपी मला खुप आवडली
Wowwww mla khupch avdli tumchi recipe msstch
👌👌 खूप छान माहिती दिली आहे ताई मला सांगा मी गुळ घातले नाही आता घातले तर चालेल का?
फारच मस्त रेसिपी ताई
खुप सुंदर लोणचे
नमस्कार🙏 खूप छान लोणचे झाले आहे
खूप छान ......चविष्ट ....
खूप खूप छान आहे लोणचे मावशी👌👌🙏
लोणचे खूपच सुंदर.
ताई खुप छान रेसिपी दाखवलीय तोंडाला पाणी सुटले धन्यवाद
Thank you so much 😊
Va chhan paddhat dakhavali lonache banavnyachi nakki tray karnar thanks 🙏🏻🙏🏻❤️
Ek no tip sangitl tumi steam kraychi
Thank you
Khup chan aahe tai
तुमच्या लाल मिरचीपावदर चा कलर खूप छान आहे.कोणतं आहे सांगाल का त्याचं नाव plz
Khup chan zal lonch
Khup chan me banavela
Chan sagitale
भारीच ❤❤
Chann avala loncha gharcha swad
Wow mastach😋
Aai amboshicha god tikhat लोणचं chi recipe dakhva na pliz......
Khup chaan Tai ❤️❤️
Ekadam must
Khup chan mast
मस्तच
खुप छान आहे
छानच
Khup mast banvlat tumhi
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा
एकदम yummy
येगदम छेन
Chan❤
हे लोणचे बाहेर ठेवायचे का?
Mstch aai khup chan yummy
तोंडाला पाणी सुटल खूप छान 👌
Khupc mast tai
लोणचे खुप छान आह
Mast sangta tumhi .... ❤️💐
Waaa.. ekdam bhariiii lonche 😋😋😋. Tips pan ekdam perfect 👍. Expert cook 🌹🌹.
एकदम मस्त.👌👌
Waha Wah Tai khupach Chan...👌👌, God Jesus bless you and your family.....👍👍
khup mast 🙏
Zat pat loncha zala thank you kaki
Pan ek apan sangitla nahi ki ukadlele awale unhat Kiti velasathi valvayache, hi video madhye chuuk zhali. Please sanga
Mastch 👌👌👌
Lay bhari
सुपर
Chan recipe ahe mala havi hoti hi recipe nakki try karen , aai thanku
Khupch chhan
Kaki recepi khup chan ahe , mla plz dalicha praman Ani avle kiti ghetlele te sangal ka?
खूप छान रंग आलाय 😋
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
🙏🏿🙏🏿 के प्रता लोणचे मसाला वापरला तर चालतो का
आवळ्याच्या आणि काही पाककृती असतील तर लिंक पाठवा प्लीज.
प्रमाण सांगितल्यास फार बरे होईल.
Khupach chchan 👌👌😋
मस्त 😋 मी पण बनवते दर वर्षी
Thank you so much
Nice recipe Tys Tai🙏
नमस्कार मॅडम आपली रेसिपीज छान आहेत पण मला एक या लोणच्याचा रंग हा किती दिवस असाच राहील
Mala aamba aawala gajar mix achar recipes pahije hoti
Nice recipe
Masta lonche aajji,
Try karaycha aahe...
एक सांगाल please,
Jar शिजवलेल्या आवळ्याच्या फोडी सुकवयला शक्य नाही...उंन नाही येत आमच्या कडे विंडो मधे....तर मग काय करायचं?
न उन्हात सुकवता केला चालेल का...किती दिवस टिकेल?
नमस्कार....बाजारातील तयार लोणच्याच्या मसाल्याचा वापर केला तर चालेल का...आणि प्रमाण किती घ्यायचे. ...धन्यवाद.
😋😋👌👌
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Mast
Nice
You have prepared this pickle in simple way very easy to follow thank you
Ase kelele lonche la 4-5 divasat bhura ala.. he kashamule