या गाण्यामुळे बहिण भावाच्या नात्यात गोडवा नक्की वाढेल आणि तुटलेली नाती पुन्हा जवळ येतील.आणि आपल्या आगरी भाषेचा गोडवा पुर्ण महाराष्ट्रातील लोकांना दाखविल्या बद्दल...अभिनंदन सन्नी फडके,परमेश माळी आणि टीम.
Amchya ghari ata ratriche 2 vajlet ani hach gani chalu ahe motha awaz karun. Gani khup reality vr gaylay ani halli gharo ghari hach prakar chalu ahe, amchya barobar same asch zalay. Amhi pan Phadke ahot Vihighar che (panvel) hats off to you bhau
आमच्या समाजातील एकूण गाण्यांपैकी हे गाणे माझे खूप आवडते आहे. सध्याच्या सत्य परिस्थितीवर आधारीत असून,अगदी योग्य पद्धतीने गीतरचना केलेली आहे.महत्त्वाचे म्हणजे हे गीत अगदी आमच्यावर रचलेय की काय असे वाटते. भावा,जाम भारी रचलेस गानी.😊🎉
या गाण्या मधून आजची परस्थिती समजून येते नात महत्वाचा नाई पैसा महत्वाचा लोकांचा आयकुन स्वतःच्या भावाला दुखावू नका जेव्हा तुमच्यावर संकट येतो तेंव्हा भाऊच ऊभा असतो लोक नाई हे आजच्या भयनिना 🙏🙏🙏
जेव्हा हा गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच या गाण्याच्या प्रेमात पडलो.. ❤ काय मस्त लिहिलंय अप्रतिम सादरीकरण. असच काही तरी नवीन करत रहा . तुला खुप खुप शुभेच्छा सनी भाऊ ❤
Jaam bhari gani aahe. Shabd khup chhan julvalet. Khari paristhithi aahe. Awaj tar kaay jaam bhari.
Hattsoff parmesh dada... Tujha pexa ha Gani kon bhari gauch shkla nasta.... Jay aagri Jay koli ❣️
Lyrics Baap Aahet👌🏻🙌 Khup Saara Prem Dya guyzzz❤️
❤
No 1 song aahe aani lyrics pan aani tumchi acting pan❤❤❤❤❤❤
Kk nn IPO p❤
Ok ok
9 5:11
Khup masat parmesh dada
या गाण्यामुळे बहिण भावाच्या नात्यात गोडवा नक्की वाढेल आणि तुटलेली नाती पुन्हा जवळ येतील.आणि आपल्या आगरी भाषेचा गोडवा पुर्ण महाराष्ट्रातील लोकांना दाखविल्या बद्दल...अभिनंदन सन्नी फडके,परमेश माळी आणि टीम.
Mast❤Jai Ambe
खूप सुंदर गाना होत
या गाण्यामुळे आपल्या
समाजत लोकांना खरा कार्य समजेल
खूप छान संनिभाऊ
प्रत्येक घरची कहाणी सांगितली तू या गाण्यातून
सनी भावा.....एक नंबर आहे खरी कहाणी आहे ही....आणि पर्मेश दादा.... चा आवाज तर त्याहून दमदार.....खूप खूप शुभेच्छा
खूप मस्त गान आहे दादा ...रियल स्टोरी समजात चालू आहे..खूप मस्त oll tim
एक नंबर गाण आहे ,दादा.
सध्याच्या सत्य परिस्थितीवर गाणं तुम्ही बनवल आहे.कारण हिश्यावरुन बरीच बहीणभावडांची नाती तुटली आहेत.
L
Right
Mstch song ahe..ly bhari vatla 😍....eikun
गानी एक नंबर झाले टीम परमेश दादाचा आवाज त जाम भारी ह बाकी Reality दाखोली गाण्यांशा 💀💯
जय आई एकविरा 🙏
जय आगरी कोळी 🔱
मस्त सोंग पण आहे आणि समाजाला एक मेसेज पण आहे👍
कोळीगीते ऐकायला फारच चांगली व अर्थपूर्ण असतात.
Ek no sunny dada ani parmesh dada👌🏻👌🏻
सत्य परस्थिती आहे हि... सादरीकरण खूप छान 🔥
😊 good😊😊😊😊
Tt
J hui
अप्रतिम गाणे,एकदम वास्तव सांगितले आहे
खरोखरी आजच्या घडीला जमिनीसाठी सर्वांकडे हीच परिस्थिती चालु आहे 😢
Ek number gani aahe. reality aahe गाण्यात.
Salam ahe tya ganyachya writter la ...jyane aajachya samajik pristitich varnan ani hisshvrun bhava bahiniche tutlelya natyach varnan Kel ahe....hats off bhava 👋👋👋
Thank u so much
@@virajdaki8944 mast lihlay gani
Amchya ghari ata ratriche 2 vajlet ani hach gani chalu ahe motha awaz karun. Gani khup reality vr gaylay ani halli gharo ghari hach prakar chalu ahe, amchya barobar same asch zalay. Amhi pan Phadke ahot Vihighar che (panvel) hats off to you bhau
आमच्या समाजातील एकूण गाण्यांपैकी हे गाणे माझे खूप आवडते आहे. सध्याच्या सत्य परिस्थितीवर आधारीत असून,अगदी योग्य पद्धतीने गीतरचना केलेली आहे.महत्त्वाचे म्हणजे हे गीत अगदी आमच्यावर रचलेय की काय असे वाटते. भावा,जाम भारी रचलेस गानी.😊🎉
Khupach bhari song ..zale aahe..bol pn aatacha paristiti shi jultata...sarv real vattey..emotional zale..song Pantanal.. 😢😢😢
खूपच छान गाण आहे सनी . १ नं . परमेशचा आवाज तर जबरदस्त . खूपच गाणी आवडला मला.
अगदी खर आहे ❤
Full kdk 🔥🔥🔥🔥🔥
Thanks hya songs sathi hissa magnarya khup bahiniche dole ughadtil aata ❤
Congratulations team 200k keep growing
1no bhau saglya bhaini la sabak ahe apla bhau ky ahe wa wa mast 👍👍👍👍👍
Ek number Bhava song 🔥👌
Ek ch no. Song ji reality aahe tech song mdhe dakhvlay 😀
खूप सुंदर गीताच्या मध्यमातून वास्तविकता मांडली आहे.
❤Mast song zaly ekdm Bhari sanklpana khup Chaan mandle bhau🫶🏻👌👌
खरंच खूप सुंदर गाणं आहे..... गाणं ऐकून डोळ्यान
पाणी आलं....😭
Chal Kai pn lagech dolyat Pani ala
Ok I'm
Hi..
Dada gani jam bhari banalavay tumhi.. Ekach no. 🙏
खरच खूप छान गाणी आहे अगदी चालू वास्तव्य दर्शवणारा साँग आहे👌👌👌
You nailed it Bro..❣️ समाजाची सत्य परिस्तिथी मांडली भाऊने.
या गाण्या मधून आजची परस्थिती समजून येते नात महत्वाचा नाई पैसा महत्वाचा लोकांचा आयकुन स्वतःच्या भावाला दुखावू नका जेव्हा तुमच्यावर संकट येतो तेंव्हा भाऊच ऊभा असतो लोक नाई हे आजच्या भयनिना 🙏🙏🙏
❤
@@milindmarle1335😊😊
Kadakk❤️✌🏻
1 no. Vishay Ani aavaj pn 1 no.❤
खरी परीस्थिती आहे, खूप छान गीत रचना आहे...
Kadak 😘😘😘
Chan song kelay. Mst
एक नंबर गाणं ❤
Satya ghatne vr aadhaarit ❤
एकदम कड़क गाना दादा ❤❤
खुप छान आहे song तुम्ही असेच song बनवत राहा
खूपच छान लिहिलंत, सुजित विराज माझ्या भावांनो.❤❤
Thank u so much
हे गाणी बनवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन...👌
Kadak ❤ 🙏🙏🙏🙏
खुपच छान गाणी आहे
सत्य परिस्थितीवर आधारित आहे
धन्यवाद
सत्य परस्थितीचें दर्शन झाले या गाण्यातून 😢
खुप छान गीत आहे....सध्या च्या परिस्थिती ला धरुन आहे . मनःपूर्वक अभिनंदन.
Sunny bhau sunder ani apratim gane lihilele aahai 😘
Manapasun Dhanyvad 🥰🥰🥰
सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती जानऊन देणारा गाणं... ❣️❣️
Ek natak pn ahe jaminicha paisa bghaaa to pn jbrsst aahee
Agdi borobar
Wright's but nashib amcha bahini ashya nahi
@@PoonamPatil-nm6sf🎉
Nice song, भावाच्या मनातली परिस्थिती छान मांडली आहे
Khup Bharii Song 😍♥️🎶🎶🔥🔥 Mast act Ashwini tai ❤️😚 & Sunny Dada💓😎
सत्य घटनेवर आधारित गान ...खूप छान दादा
Ek no dadus Satya paristhiti aahe sadhyachi
खुपचं मस्तच 👌👌👌
Kdk na Bhai
खर्या परिस्थितीवर आहे गाणं 🤝😔🙏🙁🫤🫤🙁🙁🙁🙁😢😢😢😢😢
ek number gana banavla bhaus 😍👌👌👌👌👌👌👌👌
जेव्हा हा गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच या गाण्याच्या प्रेमात पडलो.. ❤ काय मस्त लिहिलंय अप्रतिम सादरीकरण. असच काही तरी नवीन करत रहा . तुला खुप खुप शुभेच्छा सनी भाऊ ❤
खरंच डोळ्यातून पाणी आले
Song che बोल ek no Aahet 😍😍🙌 Sujit ,viraj 😍
Kadkkk ♥️❤️🔥
खुप छान सध्याची खरी परिस्तिथी वर गीत आधारित❤️❤️
1 नं भाऊस👌
गाण्याला तोड नाही eak नंबर कडक खूप छान
अतिशय मार्मिकरीत्या या गाण्यातून आजचे चित्र रेखाटले आहे.
सध्या हीच अवस्था आहे जमिनीसाठी किती तरी नाती दुरावली आहेत
खूप छान सगळी कडे हाच गाणी लोकप्रिय आहे।
सध्याची आगरी समाजाची हिच परिस्थिती आहे
Sunny bhava, parmesh dada.. Super song h ekdm
Mastch😉😉
कडक 🙌🏻🙌🏻 सत्य
Kharch khup chhan 👌👌👍👍
खुप सुंदर लेखन केले. हे विचार सगळ्यांना पटले पाहिजेत. no.१ song 👍 bhanje.
सरज कखचछझ❤❤❤
सत्य परिस्थिती वर गाणं आहे 👌🏻👌🏻👌🏻🔥❤️
❤🥰😍
🔥🔥🌴🥭🌴🌴आताच्या सत्य परिस्थिती वर तू गाणं काढलं भावा फुल सुपरहिट गाणं 🔥🔥🔥🥭🌴
😅😮😮
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤😊❤😊❤😊❤😅❤😅😊❤😊❤😊❤😅❤😅❤😅❤😅😂😅😂😊😊😊😊😊❤❤❤😅😅😂😂😅😂😅😅❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😅❤😊❤😅😮😮😮😮😮😮😂😮❤😮❤😮😮❤😮😮😮😮😂😅❤😊❤😊❤😊😊❤😊😂😊❤😂😊😊😂😅😂😅😂😅😂😂😅😂❤😅😅😂❤😊❤😅😅😂❤❤❤❤❤😅❤😅😅😂😅😂😂😊❤😊❤😂😊😂😅😊❤❤😊😅🎉😮😂😮😊😂😮😂🎉❤😂❤❤❤❤
Ek number ♥️♥️👌🏻👌🏻
Lay bhari dada ❤❤❤🎉
या गाण्यातून जो बोध दिला आहे तो खरेच खूप छान आहे
सुंदर
@@amarbhoir7988नं 😊
Tibbati
😊
जबदस्त दादा सॉग 👌👌
Reality he bhai 🔥🔥
खुप खुप चांगलं काम केलं आहे अगदी सुंदर सोंग आहे आयकुन आनी बघुन डोळ्याला पाणी येत
Kharch khup ch chan gani ahe khup vela aaikavas vatt 😍🤗
Based on true situation.....jam bhari....sunny dada chan vatala
Bhau hya song chya pratek shabdala MI connect feel kartoy.... Khupach Bharii...... He Sagle situations me mazya life madhe face kelet .....
सत्य परिस्थिती या गाण्यांद्वारे मांडली आहे अप्रतिम 👌👌
Khupch Chan👍👌👌👌
एक नंबर सॉंग आहे, भाऊ बहिणीच जे नात तुम्ही ह्या गाण्याद्वारे दाखवलं आहे खरच डोळ्यातुन पाणी आलं 😢😢😢❤❤❤❤
😮
Ol
..
,
O
🐍1 ALLA
🐍Hmm hmmm
pp
@@jayshreepardeshi7253धों ऐऐथद
Bhava ek no. ❤
Jam bhari song dada love from canada 🍁
1 nambar parmesh dada khup Chan 👌👌👌
एक नंबर गाणे, आपल्या समाजातील वर्तमान परिस्थिती मंडळी...
Khupach chhan da👌🏻
गाण्याचे बोल सुंदर आहेत आगरी लोकांना पटण्यासारखं गाना है म्युझिक सुंदर खरोखरच अप्रतिम गाना हाय