रवंजा ते चोरगाव प्रवास आणि रात्रीचे लोकनाट्य
HTML-код
- Опубликовано: 22 мар 2023
- Tamasha (Marathi: तमाशा) is a traditional form of Marathi theatre, often with singing and dancing, widely performed by local or travelling theatre groups within the state of Maharashtra, India. It has also been the subject of several Marathi films. Some Hindi movies have also included Tamasha-themed songs, known as Lavanis, in the past.
Traditional Tamasha is influenced by many Indian art forms and draws from such diverse traditions as kaveli, ghazals, Kathak dance, dashavatara, lalit and kirtan. There are two types of Tamasha: dholki bhaari and the older form, sangeet baari which contains more dance and music than drama. In Maharashtra, the Kolhati groups are traditionally associated with the performance of Tamasha. Развлечения
मायबाप रसिकहो... आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..
ruclips.net/video/d3OUqofeoJ8/видео.html
अप्रतिम सर
गावाकडच्या जपलेल्या संस्कृतीची छान माहिती दिलीत, उत्कृष्ट व्हिडिओ,👌
सगळ्यात भारी आपली लालपरी
Superb! Superb!! Superb!! शहरात बसून गावाकडलं वातावरण अनुभवलं.
.......हेच खरं आयुष्य ❤💕😘
दादा आपली शब्द रचना खुपच छान आहे त्यामुळे माणसं तुमचे ब्लॉग पाहिल्या शिवाय राहत नाही आपण अशीच प्रगती करत रहा हीच प्रभू राम चरणी प्रार्थना
भारदस्त आवाज... सुंदर विवेचन.... आणि तूम्ही तर चित्रपटातील हिरो सारखे आहात... नोकरी करुन इतकं सारे उद्योग करणे खूपच प्रेरणादायी आहे.. सलाम तुम्हाला!!!!
अतिशय सुंदर, भूतकाळ आठवला.
खुपचं छान 👍
आपले विवेचन फार सुंदर आहे
पाटील साहेब तुम्ही महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना मानाचा मुजरा🙏🌹🌹🙏
वाह वाह...खुप छान भाऊ... बऱ्याच वर्षानंतर लोक नाट्य दिसले...
एकदम झकास 👍👍 गोपाळ दा.आपण ग्रामीण भागातील अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे.
love from kolhapur 🙏🙏
Really amazing
माझा च गावाचा तमाशा आहे हा 🎉❤
खूप छान,❤❤❤❤
App ka saubhv bahut badiya hai sir
तुमच्या मुळे जळगाव दर्शन बघायला मिलाले आम्ही कोकणकर संगमेश्वर रत्नागिरी 🙏🏾
माझ्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट ब्लॉग म्हणुन याचे वर्णन करु शकता. खुप छान
गोपाल भाऊ आपले कार्य आपले नोकरीत महत्वाचे योगदान आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रवासी एस्.टी.कडे कसे वळतील हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सफल होत आहे.आपले सर्वच विषयांवरील विवेचन हे अभ्यासपूर्ण आहेच.प्रवाश्यांचा महामंडळा कडे पहाण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल हेच खरे.आपले सेवाव्रत सांभाळून आपल्या ह्या कार्याला त्रिवार मुजरा.....🙏🙏🙏
एकच नम्बर
Khupach chhan
Yesh tayr Mlkapur.
दादा खूप छान...
Tamasha chhan होता
Best 👌👌
गोपाळ भाऊ
ग्रेट
खुप मेहनत घेतात
मनोरंजन करतात
मस्त
,,पाटील साहेब जबरदस्त सुटींग करथस तुम्ही
Khup chhan bhari video banvlay tumhi dada .
खूप छान
Bharich sir
तुमचा स्वभाव खुप चांगला आहे
😊✌️✌️
Chaan Kam kartay Aapan Vahakji
👏👏👏👏
महाराष्ट्राची लोककला जोपासणारी मंडळी म्हणजे तमाशा कलावंत
Very nice
Va dada 1 nabar Kam kar ta ahe
अप्रतिम ब्लॉग सर
खूप सुंदर सादरीकरण 👌🏻👌🏻
Nice bahu
Very good
Jabardast video aahe
ekdam mast dada
खूप छान vlog 👌तुमचे सादरीकरण कसलेल्या टीव्ही निवेदकापेक्षा कमी नाही 👍
लोकनाट्य निव्वळ मनोरंजन नाही तर समाज प्रबोधन पण करतात त्यामुळे ही कला टिकली पाहिजे 🙏
मी वोल्वो मूलटीएक्सएल असो वा फर्स्ट क्लास ट्रेन सगळ्या प्रकारच्या आरामदायी प्रवास केला आहे, पण मला यस स्टी बस मध्ये बस म्हणजे माझ्या आईच्या कुशीत असल्यासारखे वाटते. लहान पणा पासून प्रवासाची सुरवात याच बस ने केली आहे, आणि भाऊ आपण आमच्या आढवनीना परत उजाळा देत आहे . धन्यवाद , महामंडळाचे पण आभार
जय माय माऊली
Best
अतिशय ग्रामीण भागाशी एकरुप /प्रेमळ असे नाते🙏🙏👍👍
आपल्या तंत्र शुद्ध निवेदनाद्वारे आपण आपल्या खात्याची प्रतीमा उंचावत आहात त्या बद्दल धन्यवाद आणि मनापासून आभार
Khup chan
Nice very kaka
खुप छान व्हिडिओ आहे सर....🙏🙏
Nice video Dada 👌👌
मी चोपडेकर ( मालेगाव आगार)
बोराडी ता शिरपूर जी धुळे
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ आता पाहत असतो मी तुमचा नवीनच सबस्क्रायबर आहे चे व्हिडिओ छान असतात आणि त्यातल्या त्यात मुक्कामाचे व्हिडिओ एस टी तील याचा सर्व पाहायला मस्त वाटतात आणि मला आवडतात
Very Nice 👌👌
धन्यवाद दादा मी रवंजे कर
अप्रतिम सादरीकरण
Very nice 👌👌
very nice.
मी एसटी प्रेमी नंदुरबार
Nice 👌👌
Far sundar video aahe vaआमच्या पुतण्या कडे लक्ष असु द्या जयेश सुर्य वंशी
Mama. Cha gavchorgav nadgav
Nice 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Chaan
Khup chan blog
Very Good 🎉🎉🎉
Dada tumhi jalgaon pune via chatrapati sambhajinagar bus cha video banwa
गोपाल सर मी तुम्हला खुप द कमेंट केली आहे.एकदा अमलनेर ला या प्लीज़
नक्की येईल....
Dada mi 2 varsh jalgaov khandesh la mfi madhe kam kel. Ani thumi roj zya zya gavache volg karta na mi te sarv gaon firlelo ahe tumche volg bagun zunya atvani tazya hotat...👍🏻😊
👍sundar
Best 👍
नंदुरबार ला भेट द्या
Very nice dada
Ramzan Mubarak dada
Va ji va
लोप पावत चाललेली कला
Sundar I ani chan
Mast 😘🙏
मुझे 1/4/23 को जलगांव से अकोला जना है सवेरे बस का टाईम क्या है
तुमचा चेहरा मेहमूद सारखा दिसतो
राम राम दादा धुळे येथे पण या
👍👍👌👌👌
भारीच 👌👌👌
🎉🎉🎉
✌✌✌😎💜
सर खुप मस्त माहिती सांगितले सर .एक चालक आणि वाहक यांचे जिवन कसे असते ..
Master Mee Nagarkar pn aaple khandeshi video far aavdine pahato.Aapla Abhyas khup aahe.
Nice
Nice video sir
Anjanvihire eey sir
साहेब तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत
👍👍
1000 like
Sir hirkani bus keva yenar ahe
साहेब मला बस वर काम मिळेल का
तुम्ही लांब पल्ल्याची ड्युटी करत नाहीत का
❤
Very nice
Khup chan