सर्व व्यवस्थीत असतांना हि वेळ आली या मागे काही तरी राजकार शक्ती आहे असच चालू असते तरी कदाचित विरोधी पक्षनेते कायम विरोधात च बसले असते म्हणून हे राजकारण करणे चालू झाले
I got remdisivir in BMC hospital in Mumbai bez of this government and my neighbour died in private hospital bez he didn't get remdisivir on time. Thats the difference still people feel CM has not done anything. I paid zero rupees for my 7 days stay in hospital And we had seen BJP leaders hiding remdisivir still people believe in BJP. Such a shame
ही वेळ नाही अली,चांगल्या माणसाला मागे खेचणारे असतात, त्यांना नाही पाहवत चांगली कामे म्हणून ही वेळ आली,उद्धव साहेबांनी चांगले काम केले पण या gaddarani त्यांची किंमत नाही ठेवली म्हणजे चांगल्या माणसापेक्षा} पैसा प्रिय झाला आज त्यांना
Maza tr pahilyapasunch fevrait cm ahe ,konacha video pan pahaychi garaj nahi ,evda vishwas ahe Uddhav sahebanvarrrt,cm konihi asude mazya manat cm mhnun ekch Uddhav thakre
खरोखर किती शांत , मी पणा नाही असे श्री. उद्धव साहेब.
शालीन महाराष्ट्राला शोभनीय असे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे...👌
याला म्हणता संवेदनशील माणूस... मीपणाचा लवलेशही नाही. Great CM
महाराष्ट्राने हिरा गमावला💯
ठाकरे साहेब 1 No. C M
उद्धव साहेब ❤️ तुम्ही महान आहात 🙏🏻
Great
सच परेशान हो सकता है पर पराजित नही होता, बंडखोरांनो लक्षात ठेवा जिथे मान सन्मान होता तो सोडून मान खाली करून रहा
Great great cm jay Maharashtra
उगीच नाही टॉप ५ मध्ये होते.
खरच करोना काळात आपल्याला देव भेटला ग्रेट cm उध्दव ठाकरे
We will miss u sir....
अ शे आहेत आमचे मुख्यमंत्री खूपच छान
अशा मुख्यमंत्री होणे नाही नालायकानी त्याच्या पाठीत खंजीर खुपसला
Correct
Jay Maharashtra ✌️
यांना कुटुंब प्रमुख म्हणावे जय महाराष्ट्र साहेब
Wow....Uddhav Sir...The Great CM of maharashtra.........
आवडता नेता उद्धव साहेब
Only शिवसेना
Uddhav ji has proved himself to be the Most Honest & One of the Best CM ever of Maharashtra 🌟 Universe will bring you back to Power !
Great leader
Honest CM
मा.मुख्यमंत्री साहेब 🙏🙏
1 number mukhya mantri saheb he lokana samjnaar nahi jay maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ग्रेट मुख्यमंत्री .....
जय महाराष्ट्र 🚩🚩
असा मुखमंत्री ना कधी झाला ना कधी होईल
😂 😂
Br 😂
🤣🤣खरच कधी नाही होणार आणि होऊ पण नये
@@सह्याद्री2118
Tarbuj tar guu ghan ahe.. kavtya mahakal fuga
😂😂
सर्व व्यवस्थीत असतांना हि वेळ आली या मागे काही तरी राजकार शक्ती आहे
असच चालू असते तरी कदाचित विरोधी पक्षनेते कायम विरोधात च बसले असते म्हणून हे राजकारण करणे चालू झाले
शिव्या येतात रे ..किती नीच आहात कुठे गेले नीच शिंदे समर्थक कुठे फेडाल पाप ...म्हुणून देवळं फिरताय का?
uddhav saheb tumhi great aahat
🙏🙏🙏 Uddhav ji 👍👍
असा मुख्यमंत्री होणे नाही
Great CM.
Sabeb amcha bhagya ahe ki , tumhi Maharashtra che CM ahat...🙏🙏🙏🙏
ठाकरे साहेब नं १ मुख्यमंत्री
Great CM
Great cm always
Great cm in COVID taim but gaddar lokani ghat kela 😭😭😭
Because of bjp ....we are lossing a true cheif minister of maharashtra respect a lot uddhav sir 🙏🙏🙏🙏🌹
असा शाली न मुख्यमत्री होणे नाही साहेब त्रिवार धन्यवाद काळी जी घ्या रात्र वैऱ्याची आहे
काय त म्हणे निधि मिळत नाहीं.मुख्यमंत्री वेळ देत नाहीं. भाड्या नो स्वतःला 50 कोटी ला विकले. या पुढे तुमची उलटी गिंती चालू.
संजय गायकवाड किती खोटं बोलत आहेत मुख्यमंत्री फोन करत नाही असं सांगतात मतदान करताना विचार केला जाईल
Jay maharashtr
Great cm
म्हणजे ह्याला जायचे होते भारतीय जनता पक्षात
Jay maharashtra 😢cm ki Jay ho
Lokpriya cm
F२० सरकार पाडून परत तोंडावर अपटणार एवढं नक्की !!
Great CM of Maharashtra.
👌👌👌
great CM UBT vote for ubt sivsena
शेण खाल्लय एकनाथ चे
म्हणून अस आहे
I got remdisivir in BMC hospital in Mumbai bez of this government and my neighbour died in private hospital bez he didn't get remdisivir on time. Thats the difference still people feel CM has not done anything. I paid zero rupees for my 7 days stay in hospital And we had seen BJP leaders hiding remdisivir still people believe in BJP. Such a shame
Only shivsena chief uddhav saheb Thakrey
मग इतक चांगल असताना हि वेळ का आली ? आम्ही काय समजायच ?
Fakt ED cha dhaak
ही वेळ नाही अली,चांगल्या माणसाला मागे खेचणारे असतात, त्यांना नाही पाहवत चांगली कामे म्हणून ही वेळ आली,उद्धव साहेबांनी चांगले काम केले पण या gaddarani त्यांची किंमत नाही ठेवली म्हणजे चांगल्या माणसापेक्षा} पैसा प्रिय झाला आज त्यांना
Are waaa
🙏🙏🙏
Asa mukhyamantri hone nahi,
लाचार आमदार
Thakre Saheb jas Delhi madhe Kejriwal ne kela kaya palat tasach tumhi karal hyachi amhala Khatri aahe jai Maharashtra
Gadddarrrr gelele
2024 la punha yenar
हे जुने आहे 2 वर्षा पूर्वीचे
ए डुबल का ढुबल हे सगळ्यांनाच माहीत आहे व्हिडीओ जुना आहे पण खरा आहे ना मग हे गद्दार आमदार खोटे का बोलतात मुख्य मंत्री भेटत नव्हते
@@babankarad1955 तू कश्याला एवढे टेन्शन घेत आहेस बाबा
त्यावेळी परिस्थिती वेगळी आहे आणि आत्ताची वेगळी
HI SAJJANTA DEVENDRA
DAKHAVU SHAKALA NAHI.
Sanjay laaj vatate ka
मटा ला पेट्या पोहोचल्या.
जुने आहे हे रेकॉर्डिंग
Maza tr pahilyapasunch fevrait cm ahe ,konacha video pan pahaychi garaj nahi ,evda vishwas ahe Uddhav sahebanvarrrt,cm konihi asude mazya manat cm mhnun ekch Uddhav thakre
UT is great but sanjay tula laj kashi vatli nahi guvahatila jayala
अरे सत्ता नमस्कार करताच लागतो. काय नवल
Bagha CM Saheb tar call pan ghyto.far active pan ahay...gaddarana k patla nahi..offer v deal mudhay bandd kela naav hindutvacha ghytahet....
Mg ajun tumhala ky man dyala pahje hota re gaddar
Old Recording Ahe.
Kiti lachar zale rao he Gaikwad saheb
Saheb lokanchi kalaji ghet basale ani hya lokani tyancha ghat kela
Dev Mansal dhoka dila tu
Tar ase hote shevatache kahi kshan ....
Aata janteche bhog suru honar
तिकडे कशाला गेले मग
Viral karun kay karayach ahe,,sagali kam ka phone var hotat....to amdar bolala cm kuthe jat nahi ..
Gaddarana Maafi nahi
मटा 😂 खूप तापला आहें 😂😂.
हेतू पूर्वक पणे कॉल रेकॉर्डिंग viral केलं आहे
Pan khar te aahe na, aatach viral karayachi garaj aahe.
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.
Scripted
मुख्यमंत्री फक्त भाजपचाच होणार 🚩🚩❣️❣️
😝😝😝😝😝😝
Ha old video ahe
😂😂😂😂
तू सीएम आहे ,ना मग जरा बाहेर जा जरा , बसुन काय विचार तो , घर कोंडा
आमदारांचा किती मोठेपणा दिसून येतो आपण काम केलं पण श्रेय मुख्यमंत्री ला देतोय
मुख्यमंत्री चा पण मोठेपणा बघा त्यांनी श्रेय ना घेता परत त्यांनाच दिला
Drama company aahe nusati
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.तुमच्या फेकू पेक्षा कमीच नाटक कंपनी आहे तुम्हाला जगात तोड नाही फेकू पणा करायला.