" *मनोहर पर्रिकर यांना भाजपमधून काढण्याचा प्लॅन होता* ", उत्पल पर्रिकर यांच्या या वक्त्यव्याबाबत आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून सांगा...
उत्पल पर्रीकर मूर्ख आहे , तो निवडणूक हरणार आहे , त्याला निवडणूकीनंतर कुत्रं पण विचारणार नाही , त्याच्याकडे दुर्लक्ष करा उगाच वेळ वाया घालवू नका, फक्त शिवसेनेला यात गुंतून ठेवा म्हणजे शिवसेनेचे सर्व उमेदवारांचे पण डिपॉझिट नक्की जप्त होईल,, जय भाजप, जय मोदी, आणि कचऱ्यात जाणार बाकी सर्व ममता,केजरीवाल, उद्धव,पवार,सोनिया वगैरे
@@mayureshk4185 1994 चं नाही ओ आत्ता च बोलतोय ..... त्याला फक्त त्याच्या इशाऱ्यावर नाचणारी माणसं पाहिजेत ..... पर्रिकर चा मुलगा उद्या मनोहर पर्रिकर सारखा मोठा झाला तर ...... राष्ट्रीय पातळीवर अजून 15 वर्षांनंतर ना मोदी असणार ना अमित शाह ना गडकरी ..... म्हणून दुसऱ्या कुणाला पुढं येऊ द्यायचं नाही आहे फडणवीसला ..... तो फार पुढचा विचार करतोय ......
हो हे सत्य आहे,कारण केंद्रातील काही जणांची सिक्रेट पर्रिकरांना माहीत होती हि चर्चा सुरू होती आणि त्यात सत्य आहे असे मला वाटतें कारण त्या काळात अशा काही घटना घडल्या त्यामुळे अशा शंकेला वाव आहे.
U still had doubts? Manohar parikkar himself had said, revision of Rafael deal was moodi decision... Bypassing DM (and obviously defense procurement, negotiating team)
स्वर्गीय मनोहर पर्रीकर, यांना काही नेत्यांच्या भानगडी माहीत होत्या, त्यामुळे काही लोकांना ते डोईजड जात होते, मात्र गोव्यात त्यांनी प्रामाणिकपणे भाजपचे चांगले काम करून पक्ष वाढविला, त्यांच्याच मुकला भाजपा वाकुल्या दाखवीत आहे ते अयोग्य आहे
आताची भाजपा पूर्वीची पार्टी विथ डिफरन्स राहिली नाही.पक्षातील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना किंमत नाही.पुढे पुढे करणारे निक्कम्मे नकारा लोकांना किंमत आहे.उपर्याना पायघड्या आहेत 😥😥😥
Parrikar was a goan by heart. These BJP people have an eye on Goa. Goa will be finished if BJP comes to powe again. Goans need honest candidates. The present ones have no credibility. Most in BJP are those who were in congress so there is no difference in BJP and congress. I hope the few honest who are contesting election will be supported by people and after wining hope they will work for goa.
BJP has history of ditching supporters after work done. Another eg is of Dharmadikari an eminent I AS officer who resignedcto plunge into politics as usual B J P backed out n denied him tkt for legislative assembly n preferred nincomfu Anna Joshi. Dharmadikari stoodcas independent n has scored record votesvasvindependent in history on All India Basis.
घराणे शाही चालणार म राणें कुटुंब बाप खासदार मुलगा आमदार विखे पाटील मुलगा खासदार बाप आमदार, मुंडे, महाजन, असें अनेक उदाहरणं आहेत विनाकारण घराणे शाही ची टिमकी वाजवत बसू नका
If game. They cant.Manohar Parikar is far better than bjp. He was known and loved by Goans.I Am sure his son will win though independent.best of luck to his son.
निव्वळ प्रसिध्दी साठी उत्पल हे बोलतात. ज्या व्यक्तीला पक्षातून बाहेर काढा यचे आहे, त्याला डिफेन्स मिनिस्टर कोण करेल? शिवाय आता ते भाजप मधून बाहेर पडले आहेत, तर त्या नेत्याचे नाव सांगायला हवे. आणि लोकमतने ते का विचारले नाही?
फक्त स्वताः च चे प्रसिद्धी साठी बेताल वक्तव्य करीत आहेत असे असते तर त्यांना परत मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री पद दिले नसते त्यांचा बोलीवता धनी वेगळाच आहे
Chef minister cha mulaga pn chef minister honar ka??? Barobar aahe bjp cha. Bjp kanadani party nahi aahe. Nahitar shivsena aditya thakare direct paryavan mantri. Bakiche karyakarte kai hatat janda geyunch firnar kai???
जोशी......वास्तव पण पहावं जा टरबूज सारखा मनु नका मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल......डोळे उघडा.....महाराष्ट्राने फक्त सुरुवात केली आहे पुढे पाहत रहा....
Junya lokana davlun navya lokana sthan denyachi bjp chi savay ch ek divas tyana gheun dubel. Maharashtra madhe tr tyana anubhav milun pn upyog jhala nahi. It's high time bjp should think on its policies and values.
उत्पल पर्रीकर अजून लहान नेते आहेत त्यांनी पक्ष श्रेठींचे ऐकले पाहिजे jase ते सिनियर होतील स्वतःचे कार्य व छाप पडतील त्यांना योग्य ती पोस्ट पार्टीत मिळेल ते घाई करतायत वडिलांचा कर्तुवावर त्यांना जागा पहिजे हे चुकीचे आहे
महाराष्ट्राचं वाटोळं करून आत्ता हे फडतूस टरबूज गोव्यात आलंय.पूर्वापार याच्या रक्तात बारभाई मुरलीय.मुख्यमंत्री पदासाठी एव्हढा हावरट माणूस मी पाहीला नाही."मी पुन्हा येईन....." आत्ता तू कधीच नाही.
" *मनोहर पर्रिकर यांना भाजपमधून काढण्याचा प्लॅन होता* ", उत्पल पर्रिकर यांच्या या वक्त्यव्याबाबत आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून सांगा...
हे साफ धदांत खोठं आहे
उत्पल पर्रीकर मूर्ख आहे , तो निवडणूक हरणार आहे , त्याला निवडणूकीनंतर कुत्रं पण विचारणार नाही , त्याच्याकडे दुर्लक्ष करा उगाच वेळ वाया घालवू नका, फक्त शिवसेनेला यात गुंतून ठेवा म्हणजे शिवसेनेचे सर्व उमेदवारांचे पण डिपॉझिट नक्की जप्त होईल,, जय भाजप, जय मोदी, आणि कचऱ्यात जाणार बाकी सर्व ममता,केजरीवाल, उद्धव,पवार,सोनिया वगैरे
He channel agdi aaglavi v kutranti aahe bycot fak mat channel
@@MrNibandhe कहासे आते है लोग.
Tyanch bon apan purn ayklat ka? Tyani ha interview konkani local channel la dilay. Tyat te je bolale tyacha rokh purn pane Goa BjP kade ahe. Amhala kay watat tyapeksha tumhi te konabaddl bolale tyacha shodh ghya. Hach khara SHODH PATRAKARITECHA mhanta yeil.
फडणवीस ला त्याच्यापेक्षा कोणीही दुसरं मोठं झालेलं नको आहे .....
are bhai 1994 madhe fadanvis sadhe amdar pan nhavte
@@mayureshk4185 1994 चं नाही ओ आत्ता च बोलतोय ..... त्याला फक्त त्याच्या इशाऱ्यावर नाचणारी माणसं पाहिजेत ..... पर्रिकर चा मुलगा उद्या मनोहर पर्रिकर सारखा मोठा झाला तर ...... राष्ट्रीय पातळीवर अजून 15 वर्षांनंतर ना मोदी असणार ना अमित शाह ना गडकरी ..... म्हणून दुसऱ्या कुणाला पुढं येऊ द्यायचं नाही आहे फडणवीसला ..... तो फार पुढचा विचार करतोय ......
हो हे सत्य आहे,कारण केंद्रातील काही जणांची सिक्रेट पर्रिकरांना माहीत होती हि चर्चा सुरू होती आणि त्यात सत्य आहे असे मला वाटतें कारण त्या काळात अशा काही घटना घडल्या त्यामुळे अशा शंकेला वाव आहे.
पर्रीकर हे निष्ठावंत बीजेपीचे नेते होते
असेलही, कारण त्यांच्या सारखा निस्वार्थी राजकारणी पुन्हा होऊ शकत नाही....
राफेल स्कॅम खरा होता म्हणायचं.
Rafel deal was not done in 1994 . He is referring to goa bjp leader
Ho. Barobar ACH ahe
@@sumitkomarpant499 अहो जेव्हां झाला तेव्हां राफेल लफडा खरा होता असे समजा की!
😀
U still had doubts? Manohar parikkar himself had said, revision of Rafael deal was moodi decision... Bypassing DM (and obviously defense procurement, negotiating team)
सत्य आहे
भाजपा नेहमीच प्रामाणिक आणि निष्ठावंत लोकांवर अन्याय करते हे नविन नाही
मनोहर परि्कर सारख्या महान नेत्यावर भाजप एवढा मोठा अन्याय कसा करू शकते .
भाजपचा आत्माच गुंडांचा आहे.
आपण अडवाणी, म जोशी या नेत्यांचा अपमान करत आहा अस नाही वाटत?
@@dilipdongare3469 त्यांना आता कोण विचारतो काय? या गांडाभाईंनी काय चालवलेय ते दिसत नाही आंधळ्यो?
Satya ahe
राफेल सौद्यात म प यांचेकडून पाहिजे तसे सहकार्य मिळाले नाही याचा बदला म्हणून पोराला तिकीट नाकारलकाय?
भाजपतील नेते मनोहर पर्रीकर विरुद्ध सुरवाती पासून होते आज जे घडत आहे हे नवीन नाही
साधारणतः २६ते२७वर्षा पूर्वी उत्पल परिकरांचे वय किती? त्या वेळची घटना आजपर्यंत ऐकायला मिळाली नाही. अचानक कशी पुढे आली हे पण एक कोडं आहे.
देवेंद्र फडणवीसजी यांचं राजकारण असेच आहे.
स्वतःचा गोतावळा जमा करायचा
पर्रिकर यांना संरक्षण मंत्री पदावरून गोव्याला परत यावं लागलं त्याचं कनेक्शन कोठेतरी राफेल खरेदीशी आहे का याची सखोल चौकशी झाली पाहीजे.
आत्ताच भाजप संधिसाधू पैसे खपवून निवडूण येइल असा उमेदवार शोधतात.
मग तो कसाही असो गुन्हेगार असला तरी.
स्वर्गीय मनोहर पर्रीकर, यांना काही नेत्यांच्या भानगडी माहीत होत्या, त्यामुळे काही लोकांना ते डोईजड जात होते, मात्र गोव्यात त्यांनी प्रामाणिकपणे भाजपचे चांगले काम करून पक्ष वाढविला, त्यांच्याच मुकला भाजपा वाकुल्या दाखवीत आहे ते अयोग्य आहे
I agree with Bedekar prakash ji
Utpal parikar saheb vije honarch
आताची भाजपा पूर्वीची पार्टी विथ डिफरन्स राहिली नाही.पक्षातील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना किंमत नाही.पुढे पुढे करणारे निक्कम्मे नकारा लोकांना किंमत आहे.उपर्याना पायघड्या आहेत 😥😥😥
वाटतं लोकमत चॅनलकडे दुसर्या बातम्या नाही.भाजपाविरोधी व रिकामटेकडे चॅनल आहे लोकमत
🙏💯
Bjp was finished long back in goa..
उत्पल परीकराना एक वडीलकिच्या नात्याने एक सल्ला देताे. कृपया एका हळकुंडाने पिवळे हाेउ नका, यातच तुमचे हित आहे.
टरबूज्याला सुद्धा सल्ला घ्यावा.
तिकीट दिले तर बोललेले हेच सर्व जनतेने विसरून जायचे
तेव्हाच उत्त्पल पर्रीकर यांनी काही नं बोलता राजीनामा देणे योग्य झाले असतें व त्यावेळी राफेलचे प्रकरण जोरात होते.
ते मनोहर पर्रीकर होते
Goons need to keep in mind what फडणवीस & BJP has done to महाराष्ट्रा politics... pls don't let this dirt settle into brotherly state Goa
उत्पल पर्रिकरानी वेळीच भाजप सोडली हे बरे झाले
Then Utpal sud finish BJP in Goa.. Fathers respect is more then anything.. At least anytime big the a party like BJP...
पापी माणूस म्हणजे देवेंद्र
Ani tarbujeen kon.....??
लोकमला काही दुसरे काम नाहीत
Parrikar was a goan by heart. These BJP people have an eye on Goa. Goa will be finished if BJP comes to powe again. Goans need honest candidates. The present ones have no credibility. Most in BJP are those who were in congress so there is no difference in BJP and congress. I hope the few honest who are contesting election will be supported by people and after wining hope they will work for goa.
use & Throw
लोकमत ला खूप आनंद झाला असेल आज
rafel cha secrate mhanun
आत्ताची b j p dhokadyk ahhe manun shivsena bajula zali attache b j p Chee leder b j p la budvnar savad raja
पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावन्नकुळे, मेधा कुलकर्णी, एकनाथ खडसे, यांचे पंख छाटले फडणवीस ने
BJP has history of ditching supporters after work done. Another eg is of Dharmadikari an eminent I AS officer who resignedcto plunge into politics as usual B J P backed out n denied him tkt for legislative assembly n preferred nincomfu Anna Joshi. Dharmadikari stoodcas independent n has scored record votesvasvindependent in history on All India Basis.
नाही. हा भारतीय जनता पक्ष आहे. घराणेशाही चालणार नाही. काम करून दाखवा. मग पक्ष आपोआप काळजी घेईल. मुख्य मंत्र्यांचा मुलगा एवढे कारण पुरणार नाही.
घराणे शाही चालणार म राणें कुटुंब बाप खासदार मुलगा आमदार विखे पाटील मुलगा खासदार बाप आमदार, मुंडे, महाजन, असें अनेक उदाहरणं आहेत विनाकारण घराणे शाही ची टिमकी वाजवत बसू नका
युज आणि थ्रो निति
If game. They cant.Manohar Parikar is far better than bjp. He was known and loved by Goans.I Am sure his son will win though independent.best of luck to his son.
लोकमत हे न्यूज चॅनेल हास्यास्पद होत आहे. 🤣 बीजेपी द्वेष आणि narrative पसरवणं हेच कामं आहेत लोकमतचं.
सत्तेसाठी काहीपण, भिजेपी ☺️😊
BJP ने देवेंद्र फडनविसा याणा गोव्यात पाठवून मोठी चूक केली आहे
मनोहर पर्रीकर यांचा मुलगा एवढंच उत्पल यांचं सामाजिक qualification. बाकी आहे काय त्यांच्याकडे?
अहो आताच तुम्ही म्हणालात की उत्पल पर्रीकर यांनी माघार घेतली
News आहेत
No
If this news is true then show some proof that utpal is saying about this news
निव्वळ प्रसिध्दी साठी उत्पल हे बोलतात. ज्या व्यक्तीला पक्षातून बाहेर काढा यचे आहे, त्याला डिफेन्स मिनिस्टर कोण करेल? शिवाय आता ते भाजप मधून बाहेर पडले आहेत, तर त्या नेत्याचे नाव सांगायला हवे. आणि लोकमतने ते का विचारले नाही?
लोकमत की काँग्रेस चे मत शेवटी काँग्रेस पुरस्क्रूत चँनल
मला वाटतं लोकमतला भाजपचं दुखणं वाटू लागलं दिसतंय सारखं भाजपविरोधात बातम्या असतात. लोकमतनं निर्भीड व निष्पक्ष पत्रकारिता करावी चमकोगिरी नाही.
फुफाटा
Utpal is loosing candidade
फक्त स्वताः च चे प्रसिद्धी साठी बेताल वक्तव्य करीत आहेत असे असते तर त्यांना परत मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री पद दिले नसते त्यांचा बोलीवता धनी वेगळाच आहे
मोदी शहा भाजप आहे
Devendra g jithe jatat tithe asa ch honar.......
1994 madhye goa BJP balyavasthet hota .tech's ter parrikar mhanjech bjp hota.tyaveli parrikarana kadhne mhanje paksh sampavane asach tyach arth aahe. Khare ter tyanchyapeksha kiti tari senior nete Shripad Naik vagaire pakshat hote tyana davlun Parrikarana C.M. kele.
Chef minister cha mulaga pn chef minister honar ka??? Barobar aahe bjp cha. Bjp kanadani party nahi aahe. Nahitar shivsena aditya thakare direct paryavan mantri. Bakiche karyakarte kai hatat janda geyunch firnar kai???
This is not Congress raj
महाराष्ट्रा मध्ये जे गोपीनाथ मुंडे सोबत झाले ते मनोहर पर्रीकर सोबत झाले आहे
Had late Manohar Parrikar alive today, he wouldn't have supported dynastic family politics in his own family.
पैसेवाल्यांची चांदी
सत्याची सहनिशा करायला पाहिजे
याची मारली तेच ठीक आहे
या चू ला हे सगळे संजा बोलायला लावतो
१९९४ मध्ये उत्पल पर्रीकर किती वर्षांचे होते?
एकदम बोगस बातमी कारण लोकमत एकदम बोगस... अशाच बोगस बातम्या देत रहा
He mhanane sanyuktik nahi.
समझ, समझ,के समझलेनाही ,एक समझ है!उत्पल उध्दव सारका कीसा झाला आहे. तुझी पुढील राजकीय कारकीर्द खराब केली.
जोशी......वास्तव पण पहावं जा टरबूज सारखा मनु नका मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल......डोळे उघडा.....महाराष्ट्राने फक्त सुरुवात केली आहे पुढे पाहत रहा....
Any thing can in politics.
No friend no foe, all here are for
benifits.
Junya lokana davlun navya lokana sthan denyachi bjp chi savay ch ek divas tyana gheun dubel. Maharashtra madhe tr tyana anubhav milun pn upyog jhala nahi. It's high time bjp should think on its policies and values.
This is not congress raj
Adhi bapala raffale prakarnat marle.
ATA mulala.....
भजपाचं एकच टारगेट आहे ते म्हणजे पक्षाचं नाव व्हावं व्यक्तिचं नाव नको.
उदा./गो. मुंढे ए. खडसे परिकर गो. पडळकर (फडणीस सोडून).
उत्पल चा जन्म झाला होता का तेवा
मंदबूधी अंधभक्त लोकं ना तर मिर्ची लागली असेल
घ्या बरनॉल आता
Election.ala.ki.gappa.aslela.sudda
bad.bad.chalu.hote.Utpal.parekar
sudda.jinknesati.logache.sahanubuti
sati.bad.bad.chalu.ahe..
Devendrabjp
Ekdam barora Karan tachya bjpit sagle criminal
Navha...tyo kon hota saanga na ?
Bjp sendhi sadhu parti aahe
Bjp khup vait ahe
Afwa fasru naka
Tu kahi pn bolu nako kobadya tula tikit Dil nahi mhanun tu bhagar ahe 94 yera la tu kiti motha hota
RAFFEL CHA VYAVHAR MODINI
SAHI KELA. PARRIKAR NA DEFENCE
MANTRI ASATANA VICHARALE
HI NAHI. RSS KADE PARRIKAR
HYANI NAGPURALA KELI HOTI.
TYACHA RAG BJP KADHAT AAHE.
Lokmat is sold out to congress. U show only one sided news. May be you also get Rajsabha membership .
Same goes with ABP majha ..dalal of BJP
Lokmat is own by congress leader ex mp Darda
BJP ha paksha mix lokanchi aulad asalela paksha guju marawadi bhaiya
False, in 1994 panaji ticket given to
Manohar depriving local leaders
He ekdam khot aahe fak news aahe manghadan story aahe
उत्पल पर्रीकर अजून लहान नेते आहेत त्यांनी पक्ष श्रेठींचे ऐकले पाहिजे jase ते सिनियर होतील स्वतःचे कार्य व छाप पडतील त्यांना योग्य ती पोस्ट पार्टीत मिळेल ते घाई करतायत वडिलांचा कर्तुवावर त्यांना जागा पहिजे हे चुकीचे आहे
False, n fake news
पर्रीकरांकडे राफेल च्या रहस्यमय फाईल्स होत्या
तुमचा कयास काय आहे?पुढील तीन मिनिटं,1994 बद्दल च्या गोष्टी, सध्याचे उत्पलचे वय काय, तुम्हाला काहिही चालते .
Bhajp ha nehami prateykavar anya karatch asto he siddha zale ahe he tyanche natech sangat ahet....
Utpal parikane nivdnik ladun dhakhVavi ugach aorop karit basuny dhanwad
फालतुगिरी बंद करा . पर्रीकराना काढायचे असते तर केंद्रात नेले असते का?
Lokmat... Fukachya gappa Kami Kara... Video short banava...
Swataha chi layki ani kuvat dakhvu naka.
हे सत्य आहे. मोदी शहा देवेंद्र फडणीस चंद्रकांत पाटील या सारख्याना पुढेकरून मुळ भाजप संपवुन मोदी शहा भाजप होणार.
भाजप गोव्यात निश्चित हरणार....
आम आदमी पक्ष हा सरकार बनवणार!
Bjp ani aap yat farak kay..ganna pagare che agent
भाजपने नेहमीच चांगल्या लोकांची उपेक्षा केली आहे.भाजप हा फक्त धनदांडग्यांची हुजरेगिरी करणारा पक्ष आहे....,
Utpal varti annyay zala aahe.
Manohar Parrikar he Bjp che main nete hote. MODI/ AMIT SHAH, FADANVIS yancjlhi Policy hi use n through aahe.
बक्कवास विडीओ.
महाराष्ट्राचं वाटोळं करून आत्ता हे फडतूस टरबूज गोव्यात आलंय.पूर्वापार याच्या रक्तात बारभाई मुरलीय.मुख्यमंत्री पदासाठी एव्हढा हावरट माणूस
मी पाहीला नाही."मी पुन्हा येईन....." आत्ता तू कधीच नाही.